आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेथून केलं जात राज्याचं संरक्षण तेच मंत्रालय झालं आगीच्या भक्षण !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेथून केलं जात
राज्याचं संरक्षण
तेच मंत्रालय झालं
आगीच्या भक्षण !
सरकारचा कारभार
असा आहे भोंगळा
मंत्रालय रक्षण्यात
ठरला चक्क पांगळा !!
आग लागली
की लावली ?
घोटाळेबाजांना मात्र
ती खरंच पावली !!!