जाहिरात
जाहिरात
Home >> Business >> Auto

Automobile News

 • मुंबई- बॉलिवूडचा दबंग चुलबुल पांडे याने आई सलमा खान यांना न्यू लॅंड रोव्हर रेंज रोव्हर गिफ्ट केली आहे. Range Rover Autobiography चे हे लॉन्ग व्हीलबेस (LWB) व्हर्जन आहे. या गाडीचाही क्रमांक सलमानने आपल्या जुन्या सर्व गाड्यांप्रमाणे 2727 असा घेतला आहे. मुंबईतील एक्स-शोरूममध्ये या कारची किंमत 1 कोटी 87 लाख रूपये आहे. Range Rover Autobiography चे फीचर्स - रेंज रोव्हर ऑटोबायॉग्रफी (LWB) 5.2-मीटर लांबी - 21-इंचाचा व्हील्ज - SUV मध्ये सिग्नेचर डे-टाइम रनिंग लाइट्ससोबतच पिक्सल LED हेडलाइट्स - कारचा इंटीरियर शानदार, वुड आणि लेदर फिनिश - सीट 20...
  03:14 PM
 • ऑटो डेस्क - मारुती सुझुकी इंडियाने आपली लोकप्रिय कॉम्पॅक्ट SUV व्हिटारा ब्रेझाच्या 4 लाख युनिट विक्रीचा आकडा पार केला आहे. कंपनीने सांगितल्याप्रमाणे, त्यांनी हा आकडा 3 वर्षांमध्ये पूर्ण केला आहे. 8 मार्च 2016 रोजी डीझेल मॉडेलसह व्हिटारा ब्रेझा लॉन्च झाली होती. भारतात 2016 नंतर स्पोर्ट्स युटिलिटी वेहिकल मार्केटमध्ये सर्वात जास्त विक्री करणारी कार बनली. ह्युंदेई क्रेटाचा यात दुसरा क्रमांक आहे. ब्रेझाच्या दिल्ली एक्स शोरुमची किंमत 7.67 लाख रुपये इतकी आहे. Vitara Brezza चे फीचर्स गेल्या वर्षीच कंपनीने...
  11:58 AM
 • नवी दिल्ली- २०१९ मध्ये भारतीय गाड्यांसाठी सुरक्षा मानकात बदल होत आहे. सरकारकडून कंपन्यांना एप्रिल ते ऑक्टोबरपर्यंतची डेडलाइन दिली आहे. यानंतर अनेक सेफ्टी फीचर्स स्टँडर्ड होतील. म्हणज, तुमच्याग गाड्यांत जास्त फीचर्स असतील तर जास्त सुरक्षाही मिळेल. एबीएस, सीबीएस, एअरबॅग्ज व मॅन्युअल सेंट्रल लॉकिंगशिवाय ४ फीचर्स असतील. टू-व्हीलर्समध्ये कायम चालू राहणारे हेडलँप्स किंवा डीआरएल बाइक व स्कूटर्समध्ये कायम चालू राहणारे हेडलाइट्स वा डे-टाइम रनिंग लाइट्स(डीआरएल)चे फीचर आवश्यक केले आहे....
  February 16, 10:16 AM
 • मारुती जिप्सी भारतात विकल्या जाणाऱ्या गाड्यांमध्ये मारुतीची जिप्सी १९८५ पासून बाजारात असल्याने ते सर्वात जुने मॉडेल आहे. एप्रिलनंतर ही बंद केली जाईल. यामध्ये कंपनी १.३ लिटरचे पेट्रोल इंजिनच देते. नवे सुरक्षा मानक यावर वरचढ ठरत आहेत. फियाट लिनिया २००९ च्या जानेवारीपासून या सुंदर सेडॉनने भारतीय रस्त्यांवर प्रवास सुरू केला. सुरुवातीच्या यशानंतर विक्री घटत गेली.आता एफसीए ग्रुप जीपवर लक्ष केंद्रित करत आहे. फियाटचा भारतातील प्रवास संपुष्टात येईल. टाटा नॅनो या छोट्या कारचा प्रवास...
  February 16, 10:16 AM
 • ऑटो डेस्क - मारुती-सुझुकीने आपली प्रीमिअम हॅचबॅक कार इग्निसचे प्रॉडक्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी या मॉडेलच्या बदल्यात नवीन मॉडेल लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. तसेच जुन्या मॉडेल्सची विक्री वाढवण्यासाठी आणि स्टॉक संपवण्यासाठी आता कंपनी ग्राहकांना 1 लाख रुपयांपर्यंतचा डिस्काउंट देत आहे. कंपनीकडून नेक्सा शोरुममध्ये या कारची विक्री सध्या सुरू आहे. इग्निसची विक्री मारुतीच्या दुसऱ्या कारच्या तुलनेत खूप कमी आहे. कंपनीने गेल्या काही महिन्यात फक्त 2500 युनिट्स विकले. एक्स...
  February 10, 01:17 PM
 • नवी दिल्ली- होंडाने शुक्रवारी भारतात सीबी ३०० आर बाइक लाँच केली. बाइकची एक्स-शोरूम किंमत २.४१ लाख रुपये आहे. जागतिक बाजारातील लाँचिंग आधीच झालेली आहे. २८६ सीसी इंजिनच्या या बाइकची ३ महिन्यांची बुकिंग झालेली आहे. यात अत्याधुनिक ब्रेकिंग प्रणालीसह अनेक प्रीमियम फीचर आहेत. यातून कंपनी भारतात प्रीमियम सिल्व्हर विंगची सुरुवात करत आहे.
  February 10, 09:16 AM
 • नवी दिल्ली - देशातील प्रमुख वाहन निर्माता कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा (एमअँडएम)ला डिसेंबर तिमाहीमधील नफा ११.४४ टक्क्यांनी कमी होऊन १,०७६.८१ कोटी रुपयांवर आला आहे. २०१७ च्या समान तिमाहीमध्ये हा १,२१५.८९ कोटी रुपये होता. कंपनीने शुक्रवारी तिमाही निकाल जाहीर केला. त्यानुसार एमअँडएमचे एकूण उत्पन्न १५ टक्क्यांनी वाढून १३,४११.२९ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. वर्षभरापूर्वीच्या समान तिमाहीमध्ये कंपनीचे उत्पन्न ११,६७६.०५ कोटी रुपय होते. कंपनीने डिसेंबर तिमाहीमध्ये १,३३,५०८ गाड्यांची विक्री केली...
  February 9, 10:12 AM
 • नवी दिल्ली - टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये शुक्रवारी अडीच दशकांतील सर्वात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. राष्ट्रीय शेअर बाजारात कंपनीचे शेअर २९.५ टक्क्यांनी घसरून १२९ रुपयांवर आले आहेत. मुंबई शेअर बाजारात २२.४१ टक्क्यांच्या घसरणीसह १४१.९० रुपयांवर आले आहेत. ही टाटा मोटर्सच्या इतिहासातील दुसरी सर्वात मोठी घसरण आहे. या आधी दोन फेब्रुवारी १९९३ रोजी शेअरमध्ये ४०.५० टक्क्यांची घसरण झाली होती. सायंकाळी मुंबई शेअर बाजारात १७.२८ टक्क्यांच्या घसरणीसह शेअर १५१.३० रुपयांवर बंद झाले. वर्षभरात या...
  February 9, 10:11 AM
 • नवी दिल्ली - डिसेंबर महिन्याच्या तुलनेमध्ये जानेवारीमध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीत ३४ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात पूर्ण देशात २.७१ लाख प्रवासी वाहनांची विक्री झाली. डिसेंबरमध्ये २.०२ लाख प्रवासी वाहनांची विक्री झाली होती. वाहन कंपन्यांनी वर्षाअखेर दिल्या जाणाऱ्या ऑफर जानेवारीमध्येही कायम ठेवल्या होत्या. यामुळे विक्रीमध्ये चांगली वाढ दिसून आली आहे. वाहन उद्योगातील डिलरांची संघटना फाडाच्या वतीने गुरुवारी जारी करण्यात आलेल्या ताज्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली...
  February 8, 11:10 AM
 • नवी दिल्ली | फ्रेंच ऑटोमोबाइल कंपनी रेनॉने भारतात सर्वात कमी किमतीच्या स्मॉल कार क्विडचे नवे मॉडेल लाँच केले आहे. सुरक्षेच्या अधिक उपायांसह या कारची किंमत २.६७ लाख रुपयांपासून ते ४.६३ लाख रुपयांपर्यंत (एक्स शोरूम)आहे. नव्या क्विडमध्ये दोन इंजिन पर्यायांत ०.८ लिटर आणि एक लिटर पेट्रोल व्हर्जन उपलब्ध आहे. त्याचबरोबर मॅन्युअली आणि ऑटोमॅटिक गिअरचा पर्यायदेखील देण्यात आला आहे. मॅन्युअली, अॉटोमॅटिक गिअरच्या पर्यायांसह : सुरक्षेच्या फीचर्ससंदर्भात या कारमध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम...
  February 5, 09:43 AM
 • मुंबई/नवी दिल्ली- फ्रेंच ऑटोमोबाइल कंपनी रेनॉने भारतात सर्वात कमी किमतीच्या स्मॉल कार क्विडचे नवे मॉडेल लाँच केले आहे. सुरक्षेच्या अधिक उपायांसह या कारची किंमत 2.67 लाख रुपयांपासून ते 4.63 लाख रुपयांपर्यंत (एक्स शोरूम) आहे. नव्या क्विडमध्ये दोन इंजिन पर्यायांत 0.8 लिटर आणि एक लिटर पेट्रोल व्हर्जन उपलब्ध आहे. त्याचबरोबर मॅन्युअली आणि ऑटोमॅटिक गिअरचा पर्यायदेखील देण्यात आला आहे. सुरक्षेच्या फीचर्ससंदर्भात या कारमध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम (एबीएस) आणि इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स...
  February 4, 07:07 PM
 • ऑटो डेस्क : टू व्हीलर विश्वातील अग्रेसर कंपनी बजाज आपली नवीन पल्सर 180F लवकरच बाजारात लॉन्च करणार आहे. पण लॉन्चिंग पूर्वीच बाइकची डिटेल लीक झाली आहे. इतकेच नाही तर या बाइकचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. या बाइकची मुंबई एक्स-शोरूम किंमत 86500 रूपये असणार आहे. बाइकमध्ये 180cc चे दमदार इंजिन दिले आहे. जुन्या मॉडलच्या तुलनेत नवीन ग्राफिक्स, लोगो आणि कलर मिळणार आहे. एकसारखे कलर असणारे ग्राफिक्स बाइच्या टँक, टेल, फ्रंट आणि व्हीलवर दिसतील. यामुळे या बाइकला शानदार लुक मिळेल. चालकाच्या सुरक्षेसाठी ABSसोबत दोन्ही...
  February 2, 03:34 PM
 • सॅन फ्रांसिस्को : टेस्ला कंपनीने चौथ्या तिमाहीमध्ये 9.25 अब्ज रूपयांचा लाभ झाल्याचे नुकतेच घोषित केले होते. कंपनीचे मूळ भारतीय असणारे वित्तीय अधिकारी दीपक आहूजा हे सेवानिवृत्त होत असल्याचे सांगत कंपनीचे संस्थापक आणि सीईओ मस्क यांनी खळबळ निर्माण केली आहे. बुधवारी व्यापार विश्लेषकांसोबत बैठप पार पडली. यामध्ये आहूजा यांची तत्काळ सेवानिवृत्ती होणार आणि ते कंपनीचे वरिष्ठ सल्लागार पदावर कायम राहणार असल्याचे मस्क यांनी सांगितले. मस्क यांनी केलेल्या या घोषणेनंतर टेस्ला कंपनीच्या शेअरमध्ये...
  February 2, 12:03 AM
 • नवी दिल्ली : केंद्र सरकारने सामान्य नागरिकांपर्यंत इलेक्ट्रिक व्हीकल सहजरित्या आणि कमी दरात पोहचावे यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. यामुळे इलेक्ट्रिक व्हीकल खरेदी करण्याने स्वस्त होणार आहे. केंद्रांतर्गत येणाऱ्या सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्स अॅण्ड कस्टमने बुधवारी एक अधिसूचना जारी केली. यामध्ये इलेक्ट्रिक व्हीकल आणि त्याचे पार्ट्सच्या आयातीवर लागणारी कस्टम ड्युटी कमी केली आहे. बॉक्स पॅक मोबाइल होणार महाग (CBIC)ने इलेक्ट्रिक व्हीकल आणि त्याच्या पार्ट्सवरील ड्युटी 10 ते 15...
  February 1, 01:01 PM
 • नवी दिल्ली : आता कॅब चालकांसोबत केले गैरवर्तवणूक तुम्हाला महागात पडू शकते. कारण उबर आता प्रवाशांवर कारवाई करण्याची तयारी करत आहे. याअगोदर प्रवाशांच्या तक्रारीवरून कॅब चालकावर कारवाई होत होती. त्याचप्रमाणेड्रायव्हरसोबत गैरवर्तवणूककरणाऱ्याप्रवाशाला ब्लॉक करण्यात येणार असल्याचे उबरने सांगितले. कॅब ड्रायव्हरसोबत दुर्व्यवहार करणाऱ्या प्रवाशांनाइशारा देण्यात आहे. तरीही त्यांची वागणूक बदलली नाही तर त्यांनाकायमचे ब्लॉक करणार म्हणजेच यानंतर त्या प्रवाशाला उबर...
  January 30, 02:41 PM
 • ऑटो डेस्क- बाइक कंपनी TVS या वर्षी आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर Creon लाँच करणार आहे. या स्कूटरमध्ये 12kWचे पावरफुल बॅटरी बसवण्यात आली आहे. कंपनीने दावा केल्यानुसार, स्कूटरची बॅटरी 3 तासांत पूर्ण चार्ज होते. एका चार्जिंगवर ही स्कूरटर नॉनस्टॉप 80 किलोमीटरपर्यंत राइड करु शकते. तर स्कूटर 5.1 सेकंदात 0 पासून 100km/h पर्यंतचे स्पीड घेऊ शकते. स्कूटरमध्ये बॅटरी लेव्हल, क्लाउड सर्व्हिस, ड्रायव्हिंग मोड्ससारखे फिचर्स देण्यात आले आहे. खास गोष्ट म्हणजे स्कूटरच्या सुरक्षेसाठी अँटी-थीप सिक्युरिटी बसवण्यात आली...
  January 29, 02:23 PM
 • नवी दिल्ली- मारुती सुझुकी आपली न्यु जनरेशन ALTO 800 येत्या दिवाळीला लाँच करणार आहे. ही नवीन कार फ्यूचर एस कॉन्सेप्ट वर आधारित असणार आहे. कंपनीने या कारला गतवर्षीच्या ऑटो एक्सपोमध्ये सादर केले होते. ही कार दिसण्यात SUV सारखी आहे. या कारचे डिझाइन आरएंडडी डीमने तयार केले आहे. कारचे नवीन फिचर्स एका वृत्तानुसार, नव्या अल्टोमध्ये एक्स्ट्रा फिचर्स देण्यात आले आहे. कारमध्ये टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम, डिजिटल इंस्ट्रूमेंट कंसोल, स्टीयरींग मांउटेड कंट्रोलसारखे फिचर्स आहे. या कारची टक्कर ह्युंदाई...
  January 27, 02:41 PM
 • ऑटो डेस्क- महिंद्रा (Mahindra)कंपनी आपली नवीन कार कॉम्पॅक्ट SUV XUV300ला व्हॅलेन्टाइन डे (14 फेब्रुवारी)ला लाँच करणार आहे. कंपनीने यासबंधी अधिकृतरित्या घोषणा केली असून नवीन कारचे फोटो समोर आले आहे. या फोटोंमध्ये इन्फोटेनमेंट सिस्टिम, सनरूफ, डोर आणि ग्लास लॉक हँडल बारसोबत स्पीडोमीटर दिसत आहे. ही नवीन कार इंडियन ऑटो मार्केटमध्ये इकोस्पोर्ट्स (Ford EcoSport), टाटा नेक्सन (Tata Nexon) आणि मारुती सुझुकीची विटार ब्रेझा (Maruti Suzuki Vitara Brezza) या कारला टक्कर असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या कारमध्ये ऑटो एसी असून कारमध्ये...
  January 27, 12:26 AM
 • नवी दिल्ली- मारुती सुझुकीच्या नफ्यात पाच वर्षांतील सर्वाधिक घसरण नोंदवण्यात आली आहे. ३१ डिसेंबर २०१८ रोजी संपलेल्या तिमाहीमध्ये कंपनीचा नफा १७.२१ टक्क्यांनी कमी होऊन १,४८९.३० कोटी रुपये राहिला आहे. वर्षभरापूर्वी समान तिमाहीमध्ये कंपनीला १,७९९ कोटी रुपयांचा नफा झाला होता. देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने सांगितले की, सणांच्या हंगामामध्ये कारची विक्री अपेक्षेपेक्षा कमी झाली आहे. मागणी कमी राहिल्याने, कारच्या सुट्या भागांचे दर वाढल्याने आणि रुपयात घसरण...
  January 26, 10:29 AM
 • ऑटो डेस्क-२०१८ मध्ये भारतीयांनी पांढऱ्या रंगांच्या कार खूप खरेदी केल्या. त्याचप्रमाणे यावर्षाप्रमाणे गेल्या वर्षी ब्रिटनमध्ये ग्रे रंगाच्या कार सर्वाधिक विक्री झाल्या. निवडक पाच-सहा रंगांमध्ये सिमता कारच्या रंगांचा बाजार आतापर्यंत वळण घेत आहे. बदल केला तो डेट्रॉइटमध्ये आणि नवा रंग उदयास आला. फॅशन फॉरवर्ड कार शॉपर्ससाठी ऑटोमोटिव्ह पेंटचा पुरवठा करणारी सर्वात मोठी कंपनीएक्सेलटाने घोषणा केली की, सहारा हा २०१९ चा रंग असेल. एक्सेल्टा ही २०१३ च्या आधी ड्यूपॉन्ट होती. सहारा ब्राँझ...
  January 26, 09:25 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात