जाहिरात
जाहिरात
Home >> Business >> Auto

Automobile News

 • नवी दिल्ली- भारतीयांना छोट्या कार्सऐवजी मोठ्या कार आवडत आहेत. याचा अंदाज 20185 मध्ये झालेल्या कार्सच्या विक्रीवरून लावला जाऊ शकतो. विक्रीच्या बाबतील सगल 14 वर्षे नंबर एक पोझिशनवर राहणाऱ्या Alto ला 2018 मध्ये Maruti Dzire ने मागे टाकले. या वर्षी डिझायर पेक्षा अल्टोच्या 1000 यूनिटची विक्री कमी झाली आहे. काही असेच मारुति सुजुकीची प्रतिस्पर्धी Hyundai सोबत झाले. 2018 मध्ये ग्रँड आय 10 च्या विक्रीत 13 टक्क्यांची घट झाली, तर ह्यूंदै आय 20 आणि क्रेटाच्या विक्रीत क्रमश: 10 आणि 15 टक्क्यांची वाढ झाली आहे. मागच्या काही वर्षात...
  January 22, 04:21 PM
 • नवी दिल्ली- सध्या रॉयल एनफील्ड बाइकला मॉडिफाय करण्याचा ट्रेंड खूपच वाढला आहे. अनेक वर्षांआधी जुन्या ब्रँडच्या बाइकला मॉडिफाय केले जात होते. परंतू 650 ट्विन्सनंतर परत एकदा बाइकला मॉडिफाय करण्याची क्रेझ सुरू झाली आहे. रॉयल एनफील्डच्या बाइकला ही कंपनी करते मॉडिफाय भारतात अनेक ठिकाणी गाड्या मॉडिफाय करण्याचे गॅरेज आहे. त्यातील बहुतेक गॅरेज रॉयल एनफील्डला अनेक डिझाइनमध्ये मॉडिफाय करत असतात. Bulleteer Customs ही कंपनी रॉयल एनफील्डच्या बाइकला मॉडिफाय करण्यासाठी प्रसिद्ध आहे. सध्या Bulleteer Customsने मॉडिफाय...
  January 22, 12:24 AM
 • ऑटो डेस्क : मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडची नवीन वॅगन आर 23 जानेवरी 2019 रोजी लॉन्च होणार आहे. या वॅगन आरचा सामना 2018 मध्ये नवीन अवतारात आलेल्या हुंदाई सँट्रोसोबत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार वॅगन आर सर्वात आधुनिक कार असणार आहे आणि दिसायला मिनी अर्टिगा सारखी आहे. सध्या कंपनीने या गाडीबाबत इतर कोणताही दावा केलेला नाहीये. पण कंपनी या कारमध्ये अलॉय व्हील बेस देणार असल्याचे सांगितले जात आहे. वॅगनआर 1.0 आणि 1.2 या 2 पेट्रोल इंजिनमध्ये लॉन्च होणार आहे. दोन्ही इंजिन पर्यांयांमध्ये V आणि Z व्हेरियंटमध्ये AMT...
  January 21, 12:10 AM
 • नवी दिल्ली- ऑटो सेक्टरमध्ये सर्वात नावाजलेली कंपनी BMW ने भारतात BMW R 1250 GS आणि BMW R 1250 GS Adventure या दोन बाइक लाँच केल्या आहे. या दोन्ही बाइकच्या किंमती क्रमाने 16.85 लाख आणि 21.95 लाख असल्याचे सांगितले जात आहे. कपंनीने सांगितल्यानुसार, कंपनीच्या अधिकृत डिलर्सकडे या बाइकसाठी बुकींग सुरू झाली आहे. तेव्हा 5 लाख रुपये भरुन तुम्ही या बाइकची बुकींग करु शकतात. पाहा काय आहे फीचर्स BMW ने दोन्ही बाइकच्या इंजिनमध्ये सर्वात जास्त बदल केले आहे. या बाइक्स अगोदरच्या तुलनेत जास्त शक्तीशाली आहे. दोन्ही बाइक्समध्ये नवे...
  January 20, 12:09 PM
 • नवी दिल्ली : सुझुकीने स्विफ्टची स्पेशल एडिशन सुझुकी स्विफ्ट अॅटिट्यूड लॉन्च केली आहे. या कारची किंमत 12.45 लाख रूपये आहे. ब्रिटनमध्ये लॉन्च करण्यात आलेल्या नवीन स्विफ्टमध्ये डार्क टिन्टसोबत रिअर प्रिवेसी विंडो, 6 एअरबॅग्स, ऑटोनॉमस इमर्जेंसी ब्रेकिंग सिस्टम देण्यात आली आहे. कंपनीने या नवीन स्विफ्टचे फक्त पेट्रोल व्हेरियंट लॉन्च केले आहे. यामध्ये 90 PS पावर जनरेट करणारे 1.2 लीटर ड्यूलजेट, 4-सिलेंडर देण्यात आले आहे. तर 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनचे इंजिन देण्यात आले आहे. पुढे पाहा...Swift Attitude चे आणखी...
  January 20, 10:41 AM
 • नवी दिल्ली- आनंद महिंद्रा ट्विटरवर खूपच सक्रिय असतात. ट्विटरच्या माध्यमातून ते सतत सामान्य लोकांच्या संपर्कात असतात. त्याचाच प्रत्यय बुधवारी पाहायला मिळाला. त्यांनी एक ट्विट केले. त्या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी आपल्या नव्या कारसाठी लोकांना भारतीय नावाचे पर्याय सुचवायला सांगितले. त्यांनी ट्विटमध्ये लिहले की, त्यांना Alturas G4ची डिलेव्हरी मिळाली आहे. याच कारसाठी त्यांनी आपल्या फॉलोअर्सकडून पर्याय मागितले. आनंद यांनी ट्विटमध्ये लिहले की, या कारसाठी त्यांना नाव हवे आहे. त्यांनी...
  January 18, 03:21 PM
 • नवी दिल्ली- नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनलच्या चार सदस्यीय समितीने जर्मन कार मेकर कंपनी Volkswagen वर 171. 34 कोटींचा दंड लावला आहे. कंपनीवर वायु प्रदूषण एककांच्या उल्लंघनाचे आरोप आहेत. एनजीटीनुसार कंपनीच्या कार मधून उत्सर्जित नायट्रोजन ऑक्साइडच्या जास्ती मात्रेमुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम पडत आहे. एका एक्सपर्ट कमेटीच्या रिपोर्टनुसार कंपनीच्या कार्सनी साल 2016 मध्ये देशाची राजधानी दिल्लीमध्ये अंदाजे 48.678 टन नायट्रोजन ऑक्साइडचे उत्सर्जन केले आहे. पुन्हाअशा प्रकारच्या कार नाही बनवणार कंपनीने...
  January 18, 12:01 AM
 • नवी दिल्ली : गर्वितई-बाइकने अलीकडेच दिल्लीत इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. या स्कूटरला 80 किलोमीटर प्रति तास वेगाने चालविण्यासाठी 20 पैसे प्रति किलोमीटर खर्च येणार आहे. कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ई-बाइकगो लवकरच शहरातील लोकांसाठी काम सुरू करेल, जेणेकरून लोक वाहतूकीसाठी इलेक्ट्रिक स्कूटरचा वापर करावा आणि ट्रॅफीक तसेच प्रदूषण कमी करण्यास मदत करतील. लिथियम आयन बॅटरींचा वापर कंपनीचे संस्थापक डॉ. इरफान खान यांनी सांगितले की, आम्हाला संपूर्ण भारतात आमचे काम वाढवायचे...
  January 16, 03:10 PM
 • नवी दिल्ली : परिवहन प्राधिकरण एकमात्र अशी जागा ज्याठिकाणा दलालांची घुसकोरी असते. दलालांची ही घुसखोरीमुळे परिवहन प्राधिकरणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात येणार आहे. यासाठी ब्लू प्रिंटवर काम सुरु झाले आहे. यामध्ये नवीन परिवहन प्राधिकरण बनवणे, नवीन जागेवर ते हलविणे आणि सर्व प्रकारच्या सुविधा ऑनलाइन करण्याचे सुरू आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार ट्रान्सपोर्ट अथॉरिटीमध्ये एक नवीन सॉफ्टवेअर तयार करण्यात येत आहे. यामध्ये जे दलाल असतील त्यांची ओळख होण्यास मदत होणार आहे. हे सॉफ्टवेअर...
  January 15, 12:32 AM
 • लास वेगास- या आठवड्यात लास वेगासमध्ये झालेल्या कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शोमध्ये बेल हेलिकॉप्टरने नेक्सस नावाची फ्लाइंग टॅक्सी सादर केली. या टॅक्सीची अनेक दिवसांपासून चर्चा आहे आणि आता तिचे मॉडेलही सादर झाले आहे. बेल हेलिकॉप्टरने उबेर टॅक्सीसाठी हे एअरक्राफ्ट तयार केले. उबेर जगातील पाच देशांत २०२३ पर्यंत एअर टॅक्सी सुरू करण्याची योजना आखत आहे. यात भारताचाही समावेश आहे. पुढील वर्षी या फ्लाइंग टॅक्सीची चाचणी होईल.
  January 13, 08:22 AM
 • ऑटो- टोयोटा किर्लाेस्कर मोटर्स आपली न्यू जनरेशन सेडॉन कॅमरी पुढील आठवड्यात १८ तारखेस लाँच करत आहे. आठव्या पिढीतील या कॅमरीत काही महिन्यांपूर्वी थायलंडमध्ये लाँच केले होते. नव्या कॅमरीत अनेक बदल केले आहेत व जुन्या मॉडेलमून इंटेरिअर, फ्युयल इफिशियन्सी व रायडिंग कम्फर्टच्या प्रकरणात पूर्णपणे वेगळी आहे. यामध्ये २.५ लिटरचे फोर सिलिंडर एटकिंसन सायकल पेट्रोल इंजिन आहे. यामुळे कामगिरी १८ एचपी वाढते. यात १७६ एचपीची शक्ती देते व २२१ किलो वॅटची इलेक्ट्रिक मोटरशी जोडली आहे. यामुळे संमिश्र पॉवर...
  January 12, 09:54 AM
 • नवी दिल्ली : आपण जर लर्निंग लायसेन्स बनवले असेल पण निश्चित काळात तुम्हाला परमानंट लायसेन्स मिळवेल नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी चांगली ठरू शकते. आता लर्निंग लायसेन्स मिळविण्यासाठी पुन्हा टेस्ट देण्याची आवश्यकता नाही. याआधी दिलेल्या टेस्टच्या आधारावर तुमच्या लर्निंग लायसेन्सला रिन्यू करण्यात येणार आहे. दिल्ली परिवहन विभागाने लायसेन्स धारकांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. लवकरच हा निर्णय सर्व प्राधिकरणांमध्ये लागू करण्यात येईल. 6 महिन्यांचा असतो लर्निंग लायसेन्सचा...
  January 10, 01:39 PM
 • नवी दिल्ली- देशातील सगळ्यात मोठी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉरपोरेशन लिमिटेड (IOCL) देशभरातील लोकांसाठी नवीन स्पर्धा घेऊन आली आहे. यास्पर्धेत भाग घेऊन देशातील कोणीही व्यक्ती 25 हजारांचे पेट्रेल जिंकु शकतो. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या लोकांना 5 लाखांपर्यंतचे पेट्रेल व्हाउचर मिळेल. ही आहे स्पर्धा IOCL कडून या स्पर्धेला आय लव इंडियन ऑयल नाव दिले आहे. यात भाग घेणाऱ्या लोकांना #ILoveIndianOil सोबत उत्तर द्यावे लागेल. या स्पर्धेत 3 ते 5 जानेवारी पर्यंत भाग घ्यावा लागेल. यासाठी काही नियम दिले आहे. कोण घेऊ शकतो भाग?...
  January 4, 01:00 AM
 • नवी दिल्ली- देशातील सगळ्यात दमदार मोटारसायकलमध्ये असलेली एक रॉयल इनफील्ड (Royal Enfield) च्या विक्रीत घट झाली त्यामुळे एयचर मोटार्सला मोठा झटका बसला आहे. हा झटका इतका मोठा होता की, काही वेळातच कंपनीची मार्केट व्हॅल्यू 6 कोटींनी कमी झाली. या बातमीमुळे बुधवारी एयचर मोटर्स (Eicher Motors) चा स्टॉक अंदाजे 9 टक्के कमी झाला, ज्याचा परिणाम थेट त्याच्या मार्केट व्हॅल्यूवर दिसला. महत्त्वाची बाब म्हणजे डिसेंबरमध्ये कंपनीच्या विक्रीत 13 घट झाली आहे आणि यांत रॉयल इनफील्ड (Royal Enfield) चे योगदान आहे. Royal Enfield विक्रीत झाली 13 टक्के...
  January 3, 02:53 PM
 • सेऊल- दक्षिण कोरियातील वाहन कंपनी कियाने आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून प्रवाशाचा मूड वाचणारी प्रणाली आणली आहे. ही प्रणाली प्रवाशाचा मूड चांगला करण्यासाठी त्याच्या आवडीनुसार इंटेरियरमध्ये बदल करेल. याला आठ जानेवारीपासून लास वेगासमध्ये सुरू होत असलेल्या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहे.
  December 30, 09:15 AM
 • ऑटो डेस्क : भारतात सध्या ई-स्कूटरची मोठी क्रेझ आहे. सरकारने देखील पर्यावरण संरक्षणासाठी ई-स्कूटरला प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलच्या गाड्यांवर जास्तीचे कर लावण्याची योजना आखली आहे. यामुळे पेट्रोल-डिझेल गाड्यांच्या किंमती महाग होणार आहे. अशातच अनेक ऑटोमोबाइल कंपन्या इलेक्ट्रिक गाड्यांची निर्मिती करत आहेत. बंगऴुरु येथील ऑटोमोबाइल स्टार्टअप कंपनी अथर एनर्जी (Ather Energy)ने यावर्षी आपले पहिले ई-स्कूटर Ather S340 लाँच केले होते. या स्कूटरची बंगऴुरु येथील ऑनरोड किंमत 1,09,750 रूपये आहे. यामध्ये...
  December 28, 03:15 PM
 • नवी दिल्ली- धोकादायक वळणावर वाहनाचे संतुलन बिघडल्याने वर्ष २०१७ मध्ये ५४ हजार रस्ते अपघात घडले. या अपघातांमध्ये १७ हजार लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे रस्ते अपघातांची संख्या कमी व्हावी म्हणून अाता कारमध्ये इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल सिस्टिम लावण्यात येणार आहे. यासंदर्भात रस्ते, परिवहन मंत्रालयाने मसुदा तयार केला आहे. त्यासाठी येत्या फेब्रुवारीत अधिसूचना काढण्यात येईल आणि २०२१ पासून ही सिस्टिम बसवलेली वाहने विक्रीसाठी बाजारात येतील. सन २०२१ पासून बाजारात येणाऱ्या एम-१...
  December 28, 10:05 AM
 • नवी दिल्ली : अनेक जण वाहन खरेदी करण्यासाठी बँकेकडून वाहन कर्ज घेत असतात. बऱ्याचवेळा लोक बँकेचे कर्ज फेडण्यास असक्षम ठरतात. अशावेळी कर्ज न फेडल्यामुळे बँक त्या गाड्या ताब्यात घेऊन त्यांचा लिलाव करतात. अशाचप्रकारचा लिलाव पार पडत आहे. तुम्ही सुद्धा या लिलावात भाग घेऊन आपल्या पसंतीची कार खरेदी करू शकतात. याठिकाणी अनेक गाड्यांचा कमी किमतीत लिलाव होत आहे. आम्ही आपणास अशाच काही गाड्यांविषयी आणि या लिलावात सहभाग कसा घेता येईल याबाबत सांगत आहोत. Maruti Ritz फक्त 1.35 लाख रूपयात कॉरपोरेशन बँक महिपालपूर,...
  December 27, 06:55 PM
 • नवी दिल्ली : दुचाकी चालकांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने हेल्मेटसाठी नवीन निकष तयार केले आहेत. रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालयानद्वारे जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, हेल्मेट तयार करणाऱ्या कंपन्यांना 15 जानेवारीपासून या निकषांचे कोणत्याही परिस्थितीत पालन करावे लागणार आहे. कंपन्यांनी जर याचे पालन केले नाही तर त्यांना 2 वर्षांचा कारावास आणि 2 लाख रूपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. सोबतच हेल्मेटची विक्री करणाऱ्यांना आणि हेल्मेटची संचयित करणाऱ्यांना देखील हे निकष लागू होणार...
  December 26, 12:07 AM
 • ऑटो डेस्क- महिंद्रा अँड महिंद्रा फेब्रुवारी 2019 मध्ये आपली ऑल न्यू XUV300 लॉन्च करणार आहे. कंपनीने ऑफिशियली याची घोषणा केली आहे. या दरम्यान कंपनीने चायी प्री-बुकिंग सुरू केली आहे. कस्टमर महिंद्राच्या शोरूममध्ये जाउन याची 11 हजार रूपयात याची बुकिंग करू शकतात. मिडीया रिपोर्ट्सनुसार काही डीलर्स 10 हजार रूपयात देखील याची बुकींग करत आहेत. ही XUV500 चे छोटे वेरिएंट आहे. कंपनी या कारला ग्लोबली लॉन्च करणार आहे. महिंद्राचे मॅनेजिंग डायरेक्टर पवन गोयनकाने सांगितले की, आम्ही XUV300 अनेक अॅडवांस आणि यूनिक फीचर्स...
  December 26, 12:01 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात