Home >> Business >> Auto

Automobile News

 • नवी दिल्ली- चालू वर्षाचा हा अखेरचा महिना असल्याने सर्वच कंपन्या भरघोस डिस्काऊंट देवून माल विकण्याचा प्रयत्न करत आहेत. यात कार कंपन्याही मागे नाहीत. मारुती सुझुकीने ग्राहकांना मोठा डिस्काऊंट देऊ केला आहे. त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत टाटा मोटर्सने आकर्षक डिस्काऊंट देत केवळ १ रुपयाच्या डाऊन पेमेंटवर कार विकत घेण्याची संधी ग्राहकांना दिली आहे. मेगा ऑफर मॅक्स सेलिब्रेशन कॅम्पेन अंतर्गत ही ऑफर देण्यात आली आहे. १ रुपयाचे डाऊन पेमेंट टाटा मोटर्सने जी ऑफर बाजारपेठेत आणली आहे त्या अंतर्गत...
  December 6, 11:51 AM
 • नवी दिल्ली- चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस बजाजची एक अशी कार बाजारपेठेत येणार आहे जी भारतीय ऑटो वर्ल्डची संकल्पना बदलणार आहे. गेल्या ५ वर्षांपासून ही कार सरकारी लालफितीत अडकून पडली होती. पण आता हिचा रस्ता साफ झाला आहे. मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अॅण्ड हायवेजने नवीन ड्राफ्ट नोटिफिकेशनमध्ये या quadricycle ला व्हेईकल कॅटेगरीत जागा दिली आहे. या कारला २०१२ च्या दिल्ली ऑटो शोमध्ये RE60 नावाने सादर करण्यात आले होते. ही कार सध्या केवळ निर्यात केली जात आहे. साऊथ ईस्ट देशांमध्ये तिने नाव कमविले आहे. पण...
  December 6, 11:50 AM
 • नवी दिल्ली- ऑटो बॉडी सियाम यांच्यानुसार, टाटा नॅनोची विक्री रेकॉर्ड लो लेव्हलवर आली आहे. या कारच्या ऑक्टोबर सेलवर नजर टाकली तर असे दिसून येईल की खरेदीदार यासाठी इच्छूक नाहीत. श्रीलंका आणि बांगलादेश अशा देशांमध्ये धुम करणारी ही कार अशी खाली येईल असे वाटले नव्हते. पण आता याची निर्यातही कमी झाली आहे. तरीही टाटा मोटर्स या कारला बंद करण्यास तयार नाही. लिस्टमध्ये एकटी नाही नॅनो सियामच्या डाटावर नजर टाकली तर लक्षात येईल, की नॅनो ही देशातील एकमेव कार नाही जी फ्लॉप झाली असली तरी कंपनी बंद...
  December 1, 10:51 AM
 • नवी दिल्ली- कार विकत घेताना बऱ्याच ग्राहकांना माहिती नसते की ते जी कार विकत घेत आहेत तिची मेन्टनन्स कॉस्ट किती असेल. कार विकत घेताना ही कॉस्टही विचारात घेणे आवश्यक असते. कार चालवणे आणि देशभाल करणे यात इंन्शुरन्स प्रिमियम, फ्यूल कॉस्ट, शेड्युल मेन्टेनन्स कॉस्ट आदींचा समावेश असतो. आज आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या कंपन्यांचे सर्व्हिस सेंटर, लेबर कॉस्ट याच्या आधारावर अशा कारची माहिती देणार आहोत ज्यांचा मेन्टेनन्स खर्च अत्यंत कमी आहे. डिझेल, पेट्रोल कार मेन्टेनन्स कॉस्ट ऑईल आणि फ्युअल...
  November 27, 03:42 PM
 • नवी दिल्ली- कार विकत घेताना आपण कारचे सगळे फिचर्स जाणून घेतो. यावेळी कारच्या मायलेजवर विशेष लक्ष देतो. कारण त्यावरुन आपला खिसा किती रिकामा होणार आहे याचा अंदाज येतो. पण जेव्हा तुम्ही कार चालवायला घेता तुम्हाला मायलेज कमी मिळत असल्याचे दिसून येते. यावेळी तुम्ही कार कंपनीला दोष देता. पण बऱ्याच वेळा तुमच्या चुकांमुळे कारचे मायलेज कमी झालेले दिसून येते. त्यामुळे तुम्ही या ५ गोष्टींवर नियमित लक्ष ठेवणे आवश्यक आहे. नाही तर तुमचा खिसा रिकामा झाल्याशिवाय राहणार नाही. दुसऱ्या व्हेईकलपासून...
  November 25, 05:09 PM
 • नवी दिल्ली- मारुती सुझुकी भारतातील सर्वांत पॉप्युलर कार आहे. या कारची नेक्स्ट जनरेशन एडिशन २०१८ मध्ये ऑक्टो एक्स्पोत लॉंच केले जाणार आहे. त्यापूर्वी कंपनीने गुपचुप लिमिटेड व्हेरायंट बाजारपेठेत आणले आहे. मारुती सुझुकी स्विफ्टच्या लिमिटेड एडिशन कारची किंमत ५.४५ लाखांपासून ६.३४ (दिल्ली एक्स शोरुम) लाखांपर्यंत आहे. या लिमिटेड एडिशनमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. सोबत स्पेशल फिचर्सही देण्यात आले आहेत. बोनेट, डोअर आणि रुफला नवीन स्वरुपाचा लुक देण्यात आला आहे. केबिनमध्ये मॅॅचिंग सीट...
  November 24, 11:34 AM
 • नवी दिल्ली- सध्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकलची (एसयुव्ही) डिमांड वाढली आहे. पण गेल्या काही महिन्यातील सेल्स आकडे सांगतात, की कॉम्पॅक्ट सेडान कारची विक्रीही तेजीत आहे. ग्राहकांना या कॉम्पॅक्ट सेडान कारमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन म्हणजेच विना गेअरचा ऑप्शन मिळत आहे. सोबत फ्युअल इफिशिअन्सीतही या कार अग्रेसर आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा कारची माहिती देणार आहोत ज्यांचा मायलेज जास्त आहे आणि या ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह उपलब्ध आहेत. मारुती सुझुकी डिझायर १.३...
  November 23, 11:23 AM
 • नवी दिल्ली- जावा येज्डीची वेगळी ओळख करुन देण्याची गरज नाही. भारतात मोटारसायकल चाहत्यांना हे नाव परिचयाचे आहे. भारताच्या हेवी अॅण्ड परफॉमन्स बाईक मार्केटवर कधी काळी या ब्रांडचे अधिराज्य होते. पण एमिशन नॉर्म, प्रोडक्ट प्लॅनिंगमध्ये उणीवा आणि फोर स्ट्रोक इंजिन आल्यानंतर या ब्रांडचा अंत झाला. १९६० मध्ये पहिल्यांदा लॉंच झाल्यानंतर १९९६ मध्ये या ब्रांडला बंद करण्यात आले. पण आता हा व्हायब्रंट ब्रांड परत येतोय. महिंद्रा अॅण्ड महिंद्रा या कंपनीने भारतासाठी हा ब्रांड विकत घेतला आहे. हा...
  November 22, 11:35 AM
 • नवी दिल्ली- तीन वर्षांनी महिंद्रा अॅण्ड महिंद्राने सर्वांत पॉवरफुल स्पोट्स युटिलिटी व्हेईकल (एसयुव्ही) स्कॉर्पियोचे मिड-लाइफ फेसलिफ्ट व्हर्जन लॉंच केले आहे. कंपनीने याची किंमत ९.९७ लाख रुपयांपासून १६.०१ लाख रुपये (एक्स शोरुम दिल्ली) ठेवली आहे. महिंद्राने सध्याच्या स्कॉर्पियोला सप्टेबर २०१४ मध्ये लॉंच केले होते. तेव्हापासून याला अपडेट करण्यात आले नव्हते. नवीन सादर करण्यात आलेल्या स्कॉर्पियोच्या इंटेरिअर आणि एक्सटेरिअरमध्ये बदल करण्यात आला आहे. आतापर्यंत सादर करण्यात आलेली ही...
  November 17, 10:46 AM
 • नवी दिल्ली - दिल्लीमध्ये वाढत्या प्रदूषणामुळे 2 वर्षे आधीच म्हणजे एप्रिल पासूनच BS-VI नॉर्म्स लागू केले जाणार आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने ही घोषणा केली आहे. आधी हे नॉर्म्स एप्रिल 2020 पासून लागू करण्याचे नियोजन होते. ऑइल कंपन्यांना तयारी करण्याचे निर्देश - पेट्रोलियम मंत्रालयाने एका वक्तव्यामध्ये म्हटले की, दिल्ली आणि त्याला लागून असलेल्या परिसरामध्ये प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ते पाहता सरकारी ऑइल मार्केटींग कंपन्या (ओएमसी) इंडियन ऑइल कॉर्प लिमिटेड, भारत पेट्रोलियम...
  November 15, 05:34 PM
 • नवी दिल्ली- ऑटोमोबाईल इंडस्ट्रीत सर्वांत जास्त ग्रोथ ही स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल्समध्ये दिसून येत आहे. सध्याच्या बाजारपेठेत ग्राहकांचा कल एसयुव्हीकडे जास्त असल्याचे या ट्रेंडवरुन स्पष्ट झाले आहे. दरम्यान, बजेट जास्त असल्याने एसयुव्ही विकत घेणे जरा अवघड होऊन बसते. पण सेकंड हॅंड मार्केटमध्ये आपल्याला चांगले पर्याय मिळू शकतात. विशेष म्हणजे या कार कंपन्यांनी सर्टिफाइड केल्या असल्याने विकत घेण्यात जास्त रिस्क नसते. कुठे विकत घेता येतील या कार सेकंड हॅंड कारचे ऑर्गनाईज प्लेअर जसे...
  November 15, 11:22 AM
 • नवी दिल्ली- होंडा मोटरसायकल अॅण्ड स्कूटर इंडियाने नवीन होंडा Grazia 125 सीसी स्कूटर लॉंच केली आहे. कंपनीने या स्कूरची किंमत ५७,८९७ रुपये (एक्स शोरूम दिल्ली) ठेवली आहे. नवीन Grazia सोबत होंडा टु-व्हीलरने यंग आणि अर्बन ग्राहकांना टारगेट केले आहे. स्टायलिश आणि मॉडर्न फिचर्ससह नवीन स्कूटर लॉंच करण्यात आली आहे. होंडाने Grazia ची बुकींग ऑक्टोबर अखेरपासून सुरु केली होती. या स्कूटरचा मुकाबला सुझुकी एक्सेस १२५, वेस्पा व्हीएक्स १२५ आणि अॅक्टिव्हा १२५ सोबत राहणार आहे. होंडा Grazia चे स्पेसिफिकेशन नवीन होंडा...
  November 10, 05:29 PM
 • नवी दिल्ली- देशातील सर्वांत मोठी कार कंपनी मारुती सुझुकीने ग्राहकांना जास्त लाभ देण्यासाठी नवीन प्रोग्राम सुरु केला आहे. आफ्टर सेल्स आणि सर्व्हिस सुधारण्यासाठी Forever Yours नावाने सर्व प्रकारच्या कारसाठी एक्सटेंडेड वॉरंटी प्रोग्राम लॉंच केला आहे. यात नेक्सा शोरुमच्या माध्यमातून विकल्या जाणाऱ्या कार्सचाही समावेश आहे. आतापर्यंत मारुती सुझुकीच्या सर्व कार्सवर स्टॅंडर्ड २ वर्षे म्हणजेच ४० हजार किलोमीटरपर्यंत वॉरंटी दिली जायची. आता यात वाढ करण्यात आली आहे. तुम्ही कोणते पॅकेज घेता यावर हे...
  November 7, 12:58 PM
 • नवी दिल्ली- रॉयल एनफिल्ड वाईक्सची डिमांड काही कमी होताना दिसत नाही. ऑक्टोबर २०१७ मध्ये या कंपनीने गेल्या वर्षीच्या तुलनेत १७ टक्के जास्त बाईक्स विकल्या. या बाईक्सची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याचे यावरुन दिसून येते. पण या बाईक्सची किंमत जास्त असल्याने काही ग्राहक तिचा विचार करताना दिसत नाही. अशा वेळी या ग्राहकांसाठी आम्ही काही ऑप्शन घेऊन आलोय. तुम्हाला कमी किमतीत रॉयल इनफिल्ड बाईक विकत घ्यायची असेल तर ऑनलाईन सेकंडहॅंड मार्केट एक चांगला पर्याय आहे. येथे कमी किमतीत चांगल्या...
  November 4, 04:09 PM
 • नवी दिल्ली- भारतात रॉयल एनफिल्डचे चाहते अनेक आहेत. पण बजेट नसल्याने ते ही बाईक विकत घेऊ शकत नाहीत. दरम्यान, बॅंक आणि ऑटोमोबाईल कंपन्यांकडून देण्यात येणाऱ्या फायनान्सच्या ऑप्शनने या महागड्या बाईक विकत घेणे सहज शक्य झाले आहे. विशेष म्हणजे एखाद्या सवईला किंवा व्यसनाला टाळूनही तुम्ही ही बाईक घेऊ शकता. तुम्ही जर सिगारेट घेत असाल तर दररोज तुमचा किमान 100 रुपये खर्च होतो. हे व्यसन सोडले तर तुम्ही या रॉयल एनफिल्ड गाडीचे मालक होऊ शकता. रॉयल एनफिल्डच्या बाईक्सच्या किमती 1.13 लाख रुपयांपासून 2.08...
  November 2, 05:24 PM
 • नवी दिल्ली- फेस्टिव्हल सीजनपूर्वी ऑटोमोबाईल कंपन्यांनी काही मोठ्या कार लॉंच केल्या. यात टाटा मोटर्सची पहिली कॉम्पॅक्ट स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल (एसयुव्ही) नेक्सॉन, स्कोडाची पहिली ७ सीटर कार Kodiaq या व्यतिरिक्त मारुती सुझुकीची नवीन एस-क्रॉस सारख्या कारचा समावेश आहे. कार कंपन्यांनी खास करुन एसयुव्ही सेगमेंटवर भर दिला आहे. हेच चित्र नोव्हेंबर महिन्यातही दिसून येत आहे. या महिन्यातही काही लग्झरीअस कार लॉंच होणार आहेत. यात रेनो इंडिया, लेक्सस, मर्सडीज-बेंज आणि मारुती सुझुकी कंपन्यांचा...
  November 1, 03:14 PM
 • बिझनेस डेस्क - मागील काही वर्षात सेडान कारच्या विक्रीत तेजी बघायला मिळतेय. बहुतांश कारप्रेमी सेडान कारकडे वळू लागले आहेत. मात्र, काहीजणांकडे स्मॉल कारचे बजेट असते. या बजेटमध्ये सेडान कार खरेदी करण्याची इच्छा असते. पण तुम्ही स्मॉल कारच्या बजेटमध्ये सेडान कार खरेदी करू शकता. ही संधी उपलब्ध करून दिली आहे कारदेखो, ट्रू व्हॅल्यू, ड्रूम कार या सर्टिफाईड युज्ड कार विक्रेत्यांनी. या कंपन्यांतर्फे कारच्या तपासण्या करूनच विकल्या जातात. त्यामुळे तुमच्या बजेटनुसार तुमच्या शहरात कारची निवड करू...
  October 20, 11:24 AM
 • बिझनेस डेस्क - होंडा कंपनीतर्फे भारतात लवकरच गोल्डविंग या आलिशान बाईकचे लाँचिग होणार आहे. मात्र, लाँच होण्यापूर्वीच या महागड्या बाईकचे फोटो लीक झाले आहेत. भारतात ही बाईक 2018 मध्ये लाँच होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. या फोटोसह काही फीचरसुद्धा लीक झाले आहेत. या टूरिंग बाईकमध्ये एलईडी हेडलॅम्प, आकर्षक बॉडीसह दोन वेरिएंट बाजारात उपलब्ध होण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये स्टँडर्ड म्यॅनुअल क्लच ट्रान्समिशन आणि ड्युल क्लच ट्रान्समिशनचा समावेश असेल. मात्र, या बाईकमध्ये असलेले अपडेटेड...
  October 17, 12:07 PM
 • नवी दिल्ली - विजय माल्यांच्या कलेक्शनमधील 7 कारचा लिलाव करण्यात आला होता. त्यात विजय माल्ल्याच्या विंटेज आणि क्लासिक कारचाही समावेश होता. त्यांच्या खरेदीसाठी उपस्थितांनी तगडी बोली लावली होती. लिलावासाठी ठेवण्यात आलेल्या कारमध्ये पोर्श, बॉक्सटर कन्वव्हर्टेबल आणि रॉल्स रॉयस 204 फॅन्टम या कारचाही समावेश होता. डियाजिओकडे होत्या या कार लिलावासाठी कारची मूळ किंमत ही कमी ठेवण्यात आल्याने उपस्थितांनी तगडी बोली लावली. माल्यांच्या या 7 कार डियाजिओ पीएलसीच्या भारतीय सब्सिडिअरी युनायटेड...
  October 9, 12:31 PM
 • नवी दिल्ली - चालू वर्ष हे ऑटोमोबाईल उद्योगाला संमिश्र राहिले. जीएसटी लागू होण्यापूर्वी कंपन्यांनी कारच्या किंमती कमी केल्या होत्या. आता जीएसटीनंतर कारच्या किंमतीत वाढ बघायला मिळाली. याव्यतरिक्त कंपन्यांनी कारचे नवनवीन मॉडल बाजारात सादर केले. खास दिवाळीनिमीत्त ऑक्टोबरमध्ये 4 SUV कार लाँच होणार आहेत. त्यापैकी स्कोडा Kodiaq ही कार 4 ऑक्टोबरला भारतीय बाजारात लाँच झाली. याव्यतरिक्त आणखी चार एसयूव्ही बाजारात सादर होणार आहेत. विशेष म्हणजे फक्त 20 हजार रुपये बुकींग रक्कम भरून तुम्ही या कार घरी नेऊ...
  October 5, 02:17 PM
 
जाहिरात

RECOMMENDED