जाहिरात
जाहिरात
Home >> Business >> Auto

Automobile News

 • नवी दिल्ली । तुम्ही जर नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी चांगली आहे. कारण आता महिंद्राने एक ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये आपण कार खरेदी न करता देखील कारचे मालक होऊ शकता. भारतात गाडी लिजवर देण्याची पद्धत नाही. पण परदेशात मात्र याची चांगलीच क्रेझ आहे. आता महिंद्राच्या वतीने भारतात या क्रेझला सुरुरवात केली आहे. याअंतर्गत कंपनी Mahindra Marazzo, Scorpio आणि XUV 500 या गाड्यांना लीजवर देण्याची ऑफर सुरु केली आहे. ही ऑफर 12 ते 18 महिन्यांच्या कालावधीसाठी असणार आहे. या ऑफरअंतर्गत कंपनी नवीन आणि...
  March 19, 02:01 PM
 • फ्रेंच लक्झरी ब्रँड बुगातीने गेल्या आठवड्यात जिनिव्हात ला वॉच्युर नॉर सादर केली असून ही महागड्या कारची निर्मिती करणाऱ्यांसाठी एक उदाहरण आहे. या कारची किंमत जवळपास १३१.३३ कोटी रुपये आहे. भारतीय बाजारपेठेतील महागड्या कारचा विचार केल्यास हिच्यापुढे सर्व कार खुज्या ठरतील. भारतातील महागड्या कारची माहिती जाणून घेऊया... १. रोल्स रॉयस फँटम रोल्स रॉयसचे फँटम फ्लॅगशिप मॉडल आहे. कंपनीच्या आठव्या आवृत्तीची कार भारतात मिळत असून तिची किंमत जवळपास ११.३५ कोटी रुपये आहे. रोल्स रॉयसची कलिनन जगातील...
  March 17, 12:04 AM
 • टोकियो -जपानची सर्वात मोठी कार कंपनी टोयोटा चंद्रावर चालणारी कार तयार करत आहे. या कारला जक्सा लूनर रोव्हर असे नाव देण्यात आले आहे. चार चाके असलेल्या या स्वयंचलित कारमध्ये दोघांना बसण्याची जागा असून ही १०,००० किमीपर्यंत चालू शकेल. टोयोटा या कारला जपान एअरोस्पेस एक्सप्लोरेशन संस्थेसाठी तयार करत आहे. ही कार २०२९ मध्ये चंद्रावर घेऊन जाण्याची संस्थेची योजना आहे. रोव्हरला अंतराळ प्रवाशांच्या आधी चंद्रावर पोहोचवण्यात येणार आहे. नंतर प्रवासी ज्या ठिकाणी उतरतील, त्या ठिकाणी ती आपोआप पोहोचेल....
  March 14, 12:17 PM
 • ऑटो डेस्क - जगातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी Suzuki ने ऑल न्यू Jimny गतवर्षी जागतिक स्तरावर लॉन्च केली होती. आता ही कार फिलिपाइन्समध्ये सादर करण्यात आली असून लवकरच भारतात सुद्धा लॉन्च होत आहे. परंतु, भारतात याची किंमत किती राहील यासंदर्भात अद्याप अधिकृत माहिती आलेली नाही. सोबतच, फिलिपाइन्समध्ये जी कार लॉन्च करण्यात आली त्यापेक्षा छोटी आणि स्वस्त स्पोर्टी कार भारतात उतरवली जाणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, Suzuki Jimny चे लुक्स आणि फीचर्स पाहिले असता याची थेट महिंद्रा थार (Mahindra Thar) शी...
  March 12, 05:30 PM
 • नवी दिल्ली - होंडा कार्स इंडिया लिमिटेड (एचसीआयएल) या भारतातील प्रीमियम कार्सचे उत्पादन करणाऱ्या अग्रगण्य कंपनीने आयकॉनिक आणि बहुप्रतीक्षित ऑल-न्यू टेंथ जनरेशन होंडा सिव्हिक भारतातील बाजारपेठेत आणली. लक्षवेधी दणकट डिझाइन, शक्तिशाली ड्रायव्हिंग कामगिरी, महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान व नवकल्पनांचा अद्ययावत संच, अव्वल दर्जा व सुधारित अंतर्गत रचना यांच्या माध्यमातून सर्व ग्राहक चालकांना पूर्णपणे नवा अनुभव देण्याचा वादा होंडा सिव्हिक करते. सिव्हिक ही होंडाची सर्वात दूरवर धावलेली गाडी...
  March 10, 12:03 AM
 • कावासाकीने देशात सर्वात वेगवान फास्ट प्राॅडक्शन बाइक निंजा एच २आर चे २०१९ मॉडेल सर्वात आधी पुण्यात डिलिव्हर केले. या मॉडेलची देशात फक्त एकच बाइक आहे. किंमत ७२ लाख रुपये आहे. ही बाइक २६ सेकंदांत ४०० किलोमीटर प्रतितास वेगाने धावू शकते. सेल्फ हिलिंग पेंट : ओरिजनल सिल्व्हर मिरर-पेंट फिनिश िहला नवीन बनवून ठेवते. ड्युरेबल पेंट लहान-मोठेे स्क्रॅच आपाेआप चांगले करताे. यामुळे बाइकवर स्मूथ लेअर कायम असते. माेठी स्क्रॅच जात नाही, परंतु लहान स्क्रॅच दिसत नाही. मर्यादित उपयोग : ही बाइक केवळ ट्रॅकवर...
  March 9, 11:37 AM
 • ऑटो डेस्क - होंडाने नुकताच आपल्या सर्वात लक्झरी बाइक Gold Wing चे नवीन मॉडेल लॉन्च केले. ही कंपनीची सर्वात शक्तिशाली आणि महागडी बाइक आहे. याची दिल्लीतील एक्स शोरुम किंमत 27.79 लाख रुपये आहे. ही बाइक दोन स्मार्ट कींसह येते. कंपनीने यात नेव्हिगेशन सॉफ्टवेअरचे अपडेट व्हर्जन दिले आहे. यामध्ये कुठल्याही लक्झरी किंवा स्पोर्ट्स कारमध्ये दिल्या जाणाऱ्या सुविधांसारखे स्विच आहेत. ज्यांच्या मदतीने बाइकचे अनेक फीचर कंट्रोल केले जाऊ शकतील. रिव्हर्स गिअरसह असे आहेत Gold Wing चे फीचर्स बाइकमध्ये इलेक्ट्रिकली...
  March 5, 01:00 PM
 • ऑटो डेस्क- इंडियन कार मॉडिफाई कंपनी DC डिझाइनने टोयोटाची इनोव्हा क्रिस्टाला मॉडिफाईड केले आहे. मॉडिफिकेशननंतर या कारचे इंटेरियर पूर्णपणे चेंज झाले आहे. कंपनीने या मॉडिफाईड मॉडेलला लाऊंज अल्टीमेट एडिशन असे नाव दिले आहे. ड्राइव्हर सीट आणि बॅक सीटमध्ये कम्प्लीट पार्टिशन देण्यात आले आहे. बॅक केबिनमध्ये 2 पॅसेंजर्ससाठी 24 इंचाच्या कॅप्टन सीट्स बसविण्यात आल्या आहेत. टोयोटा इनोव्हा क्रिस्टा लाऊंज अल्टीमेटचे कॅबिन मॉडिफाईड इनोव्हामध्ये कॅबिन तयार करण्यात आला आहे. 2 पॅसेंजर्ससाठी 24...
  March 5, 12:13 PM
 • जीनिव्हा - एकीकडे जगात ऑटो शाेचे महत्त्व कमी हाेत आहे, परंतु जीनिव्हा आंतरराष्ट्रीय माेटर शाेचे आकर्षण कायम आहे. कारण येथे एकाच देशातील कार निर्मात्यांचे वर्चस्व राहत नाही. स्वित्झर्लंडच्या जीनिव्हा शहरात ७ ते १७ मार्चदरम्यान ८९ वा ऑटो शाेचे आयाेजन केले आहे. यात ९६ कार व वाहनांच्या सुट्या भागाच्या ८८ कंपन्या सहभागी हाेतील. ११ दिवस चालणाऱ्या या शाेमध्ये जवळपास ७ लाख व्यक्ती भेट देतील, असा अंदाज आहे. मागील वर्षी ६ लाख ६० हजार व्यक्ती आल्या हाेत्या. इलेक्ट्रिक व हायब्रीड कार जिनिव्हातील...
  March 5, 11:47 AM
 • युटिलिटी डेस्क - जर तुम्हाला कार खरेदी करायची आहे, परंतु तुमच्या बजेट एखाद्या बाइकच्या किमतीएवढेही नसेल तरीही तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. भारतात अनेक ठिकाणी सेकंड हँड कारचे मार्केट आहे. येथे लाखो रुपयांच्या कार काही हजारांत मिळतात. असेच एक मार्केट दिल्लीच्या करोल बागमध्ये आहे. येथे सेकंड हँड मारुती वॅगनआर फक्त 60 हजारांत खरेदी केली जाऊ शकते. तथापि, वॅगनआरच्या टॉप मॉडेलची ऑन रोड प्राइस 5 लाख 6 हजार रुपये आहे. # येथे आहे हे मार्केट दिल्लीत सेकंड हँड बाइकचे सर्वात मोठे मार्केट करोल बागमध्ये...
  February 23, 01:01 PM
 • मुंबई- बॉलिवूडचा दबंग चुलबुल पांडे याने आई सलमा खान यांना न्यू लॅंड रोव्हर रेंज रोव्हर गिफ्ट केली आहे. Range Rover Autobiography चे हे लॉन्ग व्हीलबेस (LWB) व्हर्जन आहे. या गाडीचाही क्रमांक सलमानने आपल्या जुन्या सर्व गाड्यांप्रमाणे 2727 असा घेतला आहे. मुंबईतील एक्स-शोरूममध्ये या कारची किंमत 1 कोटी 87 लाख रूपये आहे. Range Rover Autobiography चे फीचर्स - रेंज रोव्हर ऑटोबायॉग्रफी (LWB) 5.2-मीटर लांबी - 21-इंचाचा व्हील्ज - SUV मध्ये सिग्नेचर डे-टाइम रनिंग लाइट्ससोबतच पिक्सल LED हेडलाइट्स - कारचा इंटीरियर शानदार, वुड आणि लेदर फिनिश - सीट 20...
  February 20, 03:14 PM
 • ऑटो डेस्क - मारुती सुझुकी इंडियाने आपली लोकप्रिय कॉम्पॅक्ट SUV व्हिटारा ब्रेझाच्या 4 लाख युनिट विक्रीचा आकडा पार केला आहे. कंपनीने सांगितल्याप्रमाणे, त्यांनी हा आकडा 3 वर्षांमध्ये पूर्ण केला आहे. 8 मार्च 2016 रोजी डीझेल मॉडेलसह व्हिटारा ब्रेझा लॉन्च झाली होती. भारतात 2016 नंतर स्पोर्ट्स युटिलिटी वेहिकल मार्केटमध्ये सर्वात जास्त विक्री करणारी कार बनली. ह्युंदेई क्रेटाचा यात दुसरा क्रमांक आहे. ब्रेझाच्या दिल्ली एक्स शोरुमची किंमत 7.67 लाख रुपये इतकी आहे. Vitara Brezza चे फीचर्स गेल्या वर्षीच कंपनीने...
  February 20, 11:58 AM
 • नवी दिल्ली- २०१९ मध्ये भारतीय गाड्यांसाठी सुरक्षा मानकात बदल होत आहे. सरकारकडून कंपन्यांना एप्रिल ते ऑक्टोबरपर्यंतची डेडलाइन दिली आहे. यानंतर अनेक सेफ्टी फीचर्स स्टँडर्ड होतील. म्हणज, तुमच्याग गाड्यांत जास्त फीचर्स असतील तर जास्त सुरक्षाही मिळेल. एबीएस, सीबीएस, एअरबॅग्ज व मॅन्युअल सेंट्रल लॉकिंगशिवाय ४ फीचर्स असतील. टू-व्हीलर्समध्ये कायम चालू राहणारे हेडलँप्स किंवा डीआरएल बाइक व स्कूटर्समध्ये कायम चालू राहणारे हेडलाइट्स वा डे-टाइम रनिंग लाइट्स(डीआरएल)चे फीचर आवश्यक केले आहे....
  February 16, 10:16 AM
 • मारुती जिप्सी भारतात विकल्या जाणाऱ्या गाड्यांमध्ये मारुतीची जिप्सी १९८५ पासून बाजारात असल्याने ते सर्वात जुने मॉडेल आहे. एप्रिलनंतर ही बंद केली जाईल. यामध्ये कंपनी १.३ लिटरचे पेट्रोल इंजिनच देते. नवे सुरक्षा मानक यावर वरचढ ठरत आहेत. फियाट लिनिया २००९ च्या जानेवारीपासून या सुंदर सेडॉनने भारतीय रस्त्यांवर प्रवास सुरू केला. सुरुवातीच्या यशानंतर विक्री घटत गेली.आता एफसीए ग्रुप जीपवर लक्ष केंद्रित करत आहे. फियाटचा भारतातील प्रवास संपुष्टात येईल. टाटा नॅनो या छोट्या कारचा प्रवास...
  February 16, 10:16 AM
 • ऑटो डेस्क - मारुती-सुझुकीने आपली प्रीमिअम हॅचबॅक कार इग्निसचे प्रॉडक्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी या मॉडेलच्या बदल्यात नवीन मॉडेल लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. तसेच जुन्या मॉडेल्सची विक्री वाढवण्यासाठी आणि स्टॉक संपवण्यासाठी आता कंपनी ग्राहकांना 1 लाख रुपयांपर्यंतचा डिस्काउंट देत आहे. कंपनीकडून नेक्सा शोरुममध्ये या कारची विक्री सध्या सुरू आहे. इग्निसची विक्री मारुतीच्या दुसऱ्या कारच्या तुलनेत खूप कमी आहे. कंपनीने गेल्या काही महिन्यात फक्त 2500 युनिट्स विकले. एक्स...
  February 10, 01:17 PM
 • नवी दिल्ली- होंडाने शुक्रवारी भारतात सीबी ३०० आर बाइक लाँच केली. बाइकची एक्स-शोरूम किंमत २.४१ लाख रुपये आहे. जागतिक बाजारातील लाँचिंग आधीच झालेली आहे. २८६ सीसी इंजिनच्या या बाइकची ३ महिन्यांची बुकिंग झालेली आहे. यात अत्याधुनिक ब्रेकिंग प्रणालीसह अनेक प्रीमियम फीचर आहेत. यातून कंपनी भारतात प्रीमियम सिल्व्हर विंगची सुरुवात करत आहे.
  February 10, 09:16 AM
 • नवी दिल्ली - देशातील प्रमुख वाहन निर्माता कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा (एमअँडएम)ला डिसेंबर तिमाहीमधील नफा ११.४४ टक्क्यांनी कमी होऊन १,०७६.८१ कोटी रुपयांवर आला आहे. २०१७ च्या समान तिमाहीमध्ये हा १,२१५.८९ कोटी रुपये होता. कंपनीने शुक्रवारी तिमाही निकाल जाहीर केला. त्यानुसार एमअँडएमचे एकूण उत्पन्न १५ टक्क्यांनी वाढून १३,४११.२९ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. वर्षभरापूर्वीच्या समान तिमाहीमध्ये कंपनीचे उत्पन्न ११,६७६.०५ कोटी रुपय होते. कंपनीने डिसेंबर तिमाहीमध्ये १,३३,५०८ गाड्यांची विक्री केली...
  February 9, 10:12 AM
 • नवी दिल्ली - टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये शुक्रवारी अडीच दशकांतील सर्वात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. राष्ट्रीय शेअर बाजारात कंपनीचे शेअर २९.५ टक्क्यांनी घसरून १२९ रुपयांवर आले आहेत. मुंबई शेअर बाजारात २२.४१ टक्क्यांच्या घसरणीसह १४१.९० रुपयांवर आले आहेत. ही टाटा मोटर्सच्या इतिहासातील दुसरी सर्वात मोठी घसरण आहे. या आधी दोन फेब्रुवारी १९९३ रोजी शेअरमध्ये ४०.५० टक्क्यांची घसरण झाली होती. सायंकाळी मुंबई शेअर बाजारात १७.२८ टक्क्यांच्या घसरणीसह शेअर १५१.३० रुपयांवर बंद झाले. वर्षभरात या...
  February 9, 10:11 AM
 • नवी दिल्ली - डिसेंबर महिन्याच्या तुलनेमध्ये जानेवारीमध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीत ३४ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात पूर्ण देशात २.७१ लाख प्रवासी वाहनांची विक्री झाली. डिसेंबरमध्ये २.०२ लाख प्रवासी वाहनांची विक्री झाली होती. वाहन कंपन्यांनी वर्षाअखेर दिल्या जाणाऱ्या ऑफर जानेवारीमध्येही कायम ठेवल्या होत्या. यामुळे विक्रीमध्ये चांगली वाढ दिसून आली आहे. वाहन उद्योगातील डिलरांची संघटना फाडाच्या वतीने गुरुवारी जारी करण्यात आलेल्या ताज्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली...
  February 8, 11:10 AM
 • नवी दिल्ली | फ्रेंच ऑटोमोबाइल कंपनी रेनॉने भारतात सर्वात कमी किमतीच्या स्मॉल कार क्विडचे नवे मॉडेल लाँच केले आहे. सुरक्षेच्या अधिक उपायांसह या कारची किंमत २.६७ लाख रुपयांपासून ते ४.६३ लाख रुपयांपर्यंत (एक्स शोरूम)आहे. नव्या क्विडमध्ये दोन इंजिन पर्यायांत ०.८ लिटर आणि एक लिटर पेट्रोल व्हर्जन उपलब्ध आहे. त्याचबरोबर मॅन्युअली आणि ऑटोमॅटिक गिअरचा पर्यायदेखील देण्यात आला आहे. मॅन्युअली, अॉटोमॅटिक गिअरच्या पर्यायांसह : सुरक्षेच्या फीचर्ससंदर्भात या कारमध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम...
  February 5, 09:43 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात