Home >> Business >> Auto

Automobile News

  • नवी दिल्ली- कार चालवताना नेल पॉलिशची एक शीशी नेहमी सोबत ठेवा. यामुळे तुमच्यावर येणारे एखादे मोठे संकट टळू शकते. केवळ ट्रान्सपरन्ट म्हणजे विना रंगाची नेलपॉलिस गाडीत ठेवा. कोणत्याही कारणाने तुमच्या गाडीच्या काचेला तडा गेल्यास ही नेलपॉलिश तुमच्या खुप उपयोगी पडू शकते. ही नेलपॉलिश काचेला गेलेला तडा तेवढ्यावरच थांबवण्यास मदत करेल. तो वाढणार नाही, उलट काचेचा तडा छोटा असेल तर तो तिथेच जोडला जाईल. तुम्हाला काच बदलायचा नसेल, तर या नेलपॉलिशने तुमचा खर्च वाचेल. तुम्ही एखाद्या लॉन्ग टूरवर निघाले...
    September 26, 01:02 PM
  • भारतामध्ये असे अनेक असे कुटुंब आहेत, ज्यामध्ये 6 ते 7 लोक एकत्र राहतात. अशा कुटुंबाना घरातील सर्व सदस्यांसाठी दोन कार खरेदी करणे शक्य नसते. परंतु मल्टी पर्पज व्हेकल्स(एमपीव्ही) किंवा स्पोर्ट्स युटिलिटी व्हेकल (एसयूव्ही) अशा कुटुंबांची गरज पूर्ण करू शकतात. अशाप्रकारच्या कारमध्ये 7 सीट्सची व्यवस्था असते. आज आम्ही तुम्हा अशाच 7 सीट असलेल्या कारची माहिती देत आहोत. टोयोटा इनोव्हा क्रिस्टा किंमत : 13.30 लाखांपासून सुरु (एक्स शोरूम, दिल्ली) मायलेज : 14 kmpl ते 15 kmpl या कंपनीची पहिली इनोव्हा 2005 मध्ये लॉन्च...
    September 25, 03:59 PM
  • नवी दिल्ली - बँक अकाऊंट, पेन आणि मोबाईल क्रमांकानंतर आता ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा आधार कार्डशी लिंक करण्याच्या विचारात सध्या सरकार आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात चाचपणी सुरु केलेली आहे. याचा मुख्य हेतू म्हणजे नकली लायसन्सवर रोख लावण्याचा असेल. माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले की, केंद्र सरकार याबाबत गंभीरतेने विचार करीत आहे. या संदर्भात वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. यावर निर्णय झाल्यास एका वर्षात हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे....
    September 16, 01:45 PM
  • इंटरनॅशनल डेस्क- जर्मनीतील फेमस कार कंपनी ऑडीने नुकतेच आपली इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट कार लॉन्च केली आहे. सुमारे 17 फूट लांब कारमध्ये स्टिअरिंग, गेयर, एक्सेलेटर, ब्रेक आदी काहीही नाही. ऑडीच्या या अनोख्या कारचे सर्वात खास वैशिष्ट्ये की, याला हेडलाईट्स सुद्धा नाहीत. ग्राफिक्स आणि अॅनिमेशन करेल हेडलाईट्सचे काम...   - ‘आयकॉन’ (AICON) च्या आत लेटेस्ट हायटेक गॅजेट्स इंस्टॉल केले गेले आहेत.  - ही इलेक्ट्रिक कार सेन्सर्स आणि रडारच्या मदतीने ड्राईव्ह करता येते.  - कारमध्ये हेडलाईट्सच्या जागेवर ग्राफिक्स...
    September 16, 01:40 PM
  • नवी दिल्ली - टाटाची कॉम्पॅक्ट असलेली स्पोर्टस युटिलीटी व्हेईकल सेग्मेंटमधील Nexon ही कार 21 सप्टेंबरला लाँच होत आहे. कंपनीतर्फे डिलर्सकडे या कार पाठविण्यास सुरवात केली आहे. याव्यतरिक्त नव्या Nexon च्या बुकींगलाही सुरवात केली आहे. नव्या Nexonच्या बुकींगसाठी ग्राहकांना केवळ 11 हजार रुपये भरावे लागणार आहेत. टाटा मोटर्सची Nexon मारुती सुझुकीची विटारा, ब्रिझा, फोर्ड इकोस्पोर्ट, होंडा डब्ल्यूआर-वी आणि महिंद्राच्या टीयूव्ही 300 सोबत स्पर्धा आहे. हे आहेत Nexonचे स्पेसिफिकेशन टाटा मोटर्सच्या Nexonमध्ये 1.2 लिटर...
    September 15, 10:25 AM
  • नवी दिल्ली - सरकारतर्फे जीएसटी अंतर्गत सेस टॅक्स लावल्यानंतर स्पोर्टस युटिलीटी व्हेईकलवर तब्ब्ल 7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या टॅक्समुळे किर्लोस्कर मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्राने आपल्या कारच्या किंमतीत टॅक्सनुसार वाढ केली. दुसऱ्या ऑटो क्षेत्रातील कंपन्यांसुद्धा काही दिवसांतच टॅक्ससह वाढीव किंमती जाहीर करणार आहेत. या कारच्या किंमतीत वाढ झाल्याने ग्राहक सेकंड हँड अथवा युज्ड कार्सकडे वळताहेत. सध्या बाजारात कार ट्रेड, फर्स्ट चॉईस आणि मारुतीचे ट्रू व्हॅल्यू याठिकाणी सर्टिफाईड कार...
    September 15, 01:15 AM
  • नवी दिल्ली - कारचा आकार आणि इंजिनच्या आधारे वेगवेगळ्या सेग्मेंटमध्ये समावेश केला जातो. मात्र, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळ्या सेग्मेंटच्या कार असतात. काय पुरुष लहान हॅचबॅक कार चालवू शकत नाहीत, की महिला मोठ्या एसयुव्ही कार चालवू शकत नाहीत ? कारचे उत्पादन महिला अथवा पुरुषांसाठी वेगळे केले जात नाही. तरीसुद्ध काही कार महिलांसाठी खास डिझाईन करण्यात आल्या आहेत. निल्सनच्या एका सर्वेक्षणानुसार, जास्तीत जास्त ग्राहक वारंवार बदलाव्या लागणाऱ्या गिअरपासून...
    September 15, 12:59 AM
  • नवी दिल्ली - रॉल्स रॉयस म्हणजे आलिशान श्रेणीतील कार कंपनी मानली जाते. ब्रँडेड कार असणाऱ्या कंपन्यांच्या यादीत रॉल्स रॉयस हे अव्वल नाव आहे. पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत या ब्रँडच्या कार खरेदी करण्यात भारतही मागे नाही. बॉलिवूडसह उद्योजकसुद्धा रॉल्स रॉयसच्या कारला पहिली पसंती देतात. अमिताभ बच्चन बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्याकडे रॉल्स रॉयसची फँटम कार आहे. बिग बी या आपल्या फँटम कारमधून अनेकवेळा फिरतांना दिसलेले आहेत. विशेष म्हणजे कार ड्रायव्हिंगचा ते स्वत: अनुभव घेतात....
    September 11, 04:08 PM
  • नवी दिल्ली - सुपर कारचा विषय आला की विचारले जाते, की ती कार किती सेकंदात 0-100 किमी ताशी स्पीड पकडणार आहे. मात्र, मजबूत कारबद्दल हेच की ती कार किती जबरदस्त हल्ला सहन करू शकते. आणि एखाद्या कारमध्ये ट्रकची ताकद आणि चक्क क्षेपणास्त्र हल्ला सहन करण्याची क्षमता असेल तर...? - ही एक अशी कार आहे, ज्यास ताकद आणि सुरक्षेच्या बाबतीत कुणीही मात देऊ शकणार नाही. ही कार चक्क एखाद्या चालू ट्रकला सुद्धा उटल्या दिशेने ओढू शकते. - हवे तेव्हा ही कार तब्बल 700 किमी ताशी स्पीड सुद्धा पकडू शकते. मजबुतीच्या बाबतीत...
    August 31, 04:36 PM
  • नवी दिल्ली - लक्झरी SUV कारवर गुड्स अॅंड सर्व्हिस टॅक्स (जीएसटी) द्वारे लावण्यात आलेला सेस 10 टक्क्यांनी वाढून 25% करण्याच्या अध्यादेशाला बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली. यासंबंधीचा प्रस्ताव 9 सप्टेंबर रोजी होणाऱ्या जीएसटी कौन्सिल बैठकीत ठेवला जाणार आहे. यामुळे मध्यम, लार्ज आणि स्पोर्ट्स यूटिलिटी व्हिकल्स (एसयूव्ही) च्या किमती 1 ते 3 लाखांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. कौन्सिलने 5 ऑगस्टला जीएसटी कॉम्पेन्सेशन कायद्यात बदल करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली होती. त्यात...
    August 30, 03:09 PM
  • नवी दिल्ली- नवी कार खरेदी करणे हा प्रत्येकसाठी खास अनूभव असतो. कार खरेदी करताना अशा काही बाबी असतात ज्या तुम्हाला माहित असणे आवश्यक अाहे. कित्येकदा डीलर्स या बाबी ग्राहकांपासून लपवून ठेवतात. अशात तुम्ही जागरुक असणे महत्त्वाचे ठरते. विशेषकरुन नवीन कार खरेदी करताना काही गोष्टींबद्दल माहिती असायलाच हवी. यामध्ये प्री डिलिव्हरी इंस्पेक्शनपासून ते डिस्काऊंट पर्यंतचा समावेश आहे. पुढील स्लाइडवर...प्री-डिलिव्हरी इन्स्पेक्शन..
    August 29, 02:43 PM
  • नवी दिल्ली - लक्झरी कारची मागणी भारतात वेगाने वाढत आहे. मर्सिडिज बेंझ, बीएमडब्ल्यू, ऑडी आणि वॉल्वो सारख्या कारला ग्राहकांची पसंती मिळत आहे. दुसरीकडे, जीएसटी लागू झाल्यानंतर या कारच्या किंमती उतरल्या आहेत. मात्र प्रस्तावित सेसमधील वृद्धीने लक्झरी कारच्या किंमती पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्यातच कारदेखो, कारट्रेड याशिवाय लक्झरी ऑटो कंपनींच्या सर्टिफाइड यूज्ड कार सर्व्हिसद्वारे ग्राहकांना किफायतशीर दरात कार खरेदीची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या कार साधारण 5 ते 7 वर्षे जुन्या...
    August 24, 02:52 PM
  • नवी दिल्ली- जर तुम्ही मोटारसायकलमध्ये मेल-फिमेल जेंडर असे काही मानत असाल तर स्काऊट बॉबर ही नक्कीच मेल आहे. हॉलिवूड चित्रपटात आणि अमेरिकेतील रस्त्यावर राज्य करणारी ही मोटारसायकल आता भारतातही मिळणार आहे. याचे बुकिंगही सुरु झाले आहे तसेच पुढील महिन्यात सप्टेंबरमध्ये ती लाँच होईल. अमेरिकेची नामांकित कंपनी इंडियन मोटारसायकलची बाईक स्काऊट बॉबरचे संपूर्ण जगात नाव आहे. इंजिन क्षमता, फ्यूल अॅव्हरेज आदीबाबत लोक बोलतातत पण या बाईकच्या बोल्ड लुक, मोटे दिवे, मोठे बॅच, मोठे स्ट्रक्चर आणि आवाज सर्व...
    August 23, 02:48 PM
  • नवी दिल्ली - टेस्ला मोटारने आपले नवे मॉडेल 3 कारला लाँच केले आहे. लाँचच्या दिवशीच कंपनीने 30 ग्राहकांना या कारची किल्लीही सोपवली. ही कार दोन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. या कारची किंमत 37 हजार डॉलर (22.4 लाख रु.) पासून सुरू होते. या इलेक्ट्रिक कारची क्रेझ एवढी आहे की आतापर्यंत 5 लाखांहून जास्त लोकांनी बुक केली आहे. दोन व्हर्जनमध्ये लाँच झाली कार - Tesla Model 3 दोन व्हर्जनमध्ये सादर करण्यात आली आहे. - स्टँडर्ड व्हर्जनची किंमत 22.4 लाख रुपये आहे आणि एकदा चार्ज केल्यावर 354 किमी अंतरापर्यंत चालेल. -...
    August 1, 03:06 PM
  • नवी दिल्ली - नव्या आर्थिक वर्षाच्या (2017-18च्या) पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून) मोटारसायकल विक्रीत 3 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. या वाढीत हीरो मोटोकॉर्पचा वाटा सर्वात जास्त आहे. खासकरून एंट्री लेव्हलच्या मोटारसायकलमध्ये हीरो मोटोकॉर्पचे वर्चस्व आहे. सियामने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जून महिन्यात भारतात सर्वात जास्त विक्री होणाऱ्या बाइक्सच्या लिस्टमध्ये टॉप 4 बाइक्स हीरो मोटोकॉर्पच्या आहेत. हीरो स्प्लेंडर सर्वात जास्त विक्री झालेली मोटारसायकल हीरो स्प्लेंडर ठरली. याच्या...
    August 1, 02:22 PM
  • नवी दिल्ली - भारतीय टू-व्हीलर इंडस्ट्री जगभरात सर्वात मोठी आहे. भारताने नुकतेच चीनलाही याबाबतीत मागे टाकले आहे. कंपन्यांकडून सातत्याने नवी उत्पादने सादर करणे हे यामागचे कारण आहे. काही प्रॉडक्टस असे आहेत जे अनेक बाबतींत उत्कृष्ट असूनही कंपन्या आणि लोकांच्या अपेक्षेवर उतरले नाहीत. यामागे अनेक कारणे आहेत. उदा. मोटारसायकलची डिझाइन किंवा लाँचिंगची वेळ. रॉयल एनफील्ड मचिस्मो - रॉयल एनफील्डला भारतात बेस्ट टूरिंग मोटारसायकलसाठी ओळखले जाते. परंतु या बाइकला लोकांनी सपशेल नाकारले. मचिस्मोचे 346...
    July 18, 02:09 PM
  • नवी दिल्ली - भारतीय ऑटोमोबाइल मार्केटमध्ये चीनही एंट्री करण्याच्या तयारी आहे. चीनची कार कंपनी SAIC मोटार कॉर्पोरेशनने आपल्या अधिकृतपणे भारतीय मार्केटमध्ये येण्याची तयारी असल्याचे म्हटले आहे. -कंपनी आपल्या ब्रिटिश स्पोर्टस कार ब्रँड एमजी (Morris Garages) च्या कार भारतात लाँच करेल. SAIC मोटारने म्हटले की, आम्ही जीएम इंडियाच्या बंद पडलेल्या हलोल येथील प्लँटमध्ये आमची फॅक्ट्री लावणार आहोत. यामुळे या ब्रँडचे अनेक मॉडेल्स आगामी काळात भारतात पाहायला मिळतील. कंपनी भारतात मेक इन इंडिया आणि स्किल इंडिया...
    July 17, 07:22 AM
  • नवी दिल्ली - वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यानंतर सर्व कार कंपन्यांनी आपल्या कारच्या किमतीत मोठी कपात केली आहे. मारुती सुझुकीसह टोयोटाकडून जीएसटीचा फायदा कार ग्राहकांना देण्यात येत आहे. कारच्या किमतीत 2 हजार रुपयांपासून ते 3 लाखांपर्यंत घसघशीत कपात करण्यात आली आहे. तथापि, किमतीतील फरक राज्य तसेच कारनुसार वेगवेगळा आहे. मारुतीच्या या कार झाल्या स्वस्त... -मारुती सुझुकीने निवडक मॉडेल्सच्या किमतीत 3 टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. मारुतीने 2300 ते 23,400 रुपयांची कपात केली आहे. मारुती...
    July 8, 07:23 PM
  • नवी दिल्ली - रॉयल एनफील्डच्या पॉप्युलर बाइक्सची मागणी सातत्याने वाढत आहे. परंतु काही जणांना बजेटमुळे पसंतीच्या बाइक्स खरेदीपासून वंचित राहावे लागते. म्हणूनच जर तुम्हाला कमी किमतीत रॉयल एनफील्डच्या बाइक्स खरेदी करायच्या असतील तर तुम्ही सेकंड हँड मार्केटमध्येही यांच्या किमती पाहू शकता. -देशात वाढत असलेली ऑनलाइन सेकंडहँड मार्केटप्लेस ड्रूमवर तुम्हाला सर्टिफाइड बाइक्सचे ऑप्शन मिळते. येथे तुम्ही एक्स शोरूम किंवा ऑन रोड प्राइसच्या तुलनेत अर्ध्या किमतीत बाइक घेऊ शकता. ड्रूमशिवाय...
    July 3, 02:34 PM
  • मर्सिडीझ बेंझच्या नव्या ई क्लास कारला वर्ल्ड लक्झरी कार ऑफ द इयर पुरस्काराने गौरवण्यात आले. आता कंपनीने या कारला ऑल अॅल्युमिनियम (अॅल्युमिनियम इंजिन ब्लॉक आणि स्टील पिस्टन) फॉर सिलिंडर डिझेल इंजिनसह सादर केले आहे. बेंझचे हे आत्तापर्यंतचे सर्वात अद्ययावत तंत्राचे डिझेल इंजिन मॉडेल आहे. भारतात बेंझने पूर्वी ई २०० पेट्रोल आणि ई ३५० डिझेल कार सादर केली होती. ई २०० पेट्रोल आणि ई ३०० डिझेलच्या किमतीमध्ये बरीच तफावत होती. पेट्रोल कार खरेदी केली असती तर ५६. १५ लाख रुपयांत उपलब्ध होती आणि डिझेल...
    June 24, 03:05 AM
 
जाहिरात

RECOMMENDED