Home >> Business >> Auto

Automobile News

 • पॅरिसमधील मोटार शोमध्ये अत्याधुनिक कारचे सादरीकरण विविध कंपन्यांनी केले. दरवाजांची हटके कॉन्सेप्ट असलेल्या अशाच निवडक चार कंपन्यांच्या कारची ही माहिती.... रेनो ट्रेझर : ३५० अश्वशक्तीच्या कारची बॉडी कार्बन फायबरची आहे. छत आणि समोरील बाॅडी स्वतंत्र असून ती वरती जाते. पुढेच सामान ठेवण्याची जागा आहे. रेनोने या कारची कॉन्सेप्ट सादर केली. पुढे वाचा, इतर 3 कारची माहिती...
  October 6, 03:00 AM
 • मुंबई | टोयोटा मोटर किर्लोस्कर मोटर आपल्या उत्पादनात नेहमीच नावीन्यपूर्ण बदल करून ग्राहकांसाठी चांगले फीचर्स सादर करण्यात विश्वास ठेवतात. हे टोयाेटाचेही तत्त्वज्ञान (फिलॉसॉफी) आहे. या माध्यमातूनच इटिओस सिरीजने एक लंबा पल्ला गाठला आहे. कंपनीने नुकतेच दोन नवीन मॉडल न्यू प्लेटिनम इटिओस आणि न्यू इटिओस लिव्हा बाजारात सादर केले आहेत. या माध्यमातून कंपनीने सुरक्षा, निर्भरता, क्वालिटी आणि परफॉर्मन्सचे नवीन मानक स्थापित केले आहेत. या सिरीजमध्ये मोठी केबिन, सामान ठेवण्याची जागा, हाय फ्यूल...
  October 4, 04:06 AM
 • एक दृष्टिक्षेप १५० सीसी ते १५०० सीसीपर्यंतच्या रस्त्यावर धावणाऱ्या तसेच रेस ट्रॅकवरही आपल्या शानदार कामगिरीसाठी प्रसिद्ध असलेल्या दुचाकींवर. त्यांचे हँडलिंग आणि सेटअप दोन्ही खास आहेत. ऑटो एक्स्पर्ट या दुचाकींना किती ट्रॅक रेटिंग देतात याबाबत जाणून घेऊ या... 1. सुझुकी जिक्सर एसएफ आपल्या श्रेणींत शक्तिशाली जिक्सर एसएफचे डिझाइन स्लिम आहे. त्यामुळेच तिचे हँडलिंग चांगले आहे. स्टॉपिंग पॉवर वाढण्यासाठी या दुचाकीत रिअर डिस्क ब्रेक दिला आहे, पण रेस ट्रॅकवर रिअर डिस्क ब्रेकमुळे जास्त फरक...
  September 24, 06:56 AM
 • इस्तांबुल- तुर्कीचेे 12 इंजिनियर्स आणि चार टेक्नीशियनच्या टीमने एक ट्रान्सफॉर्मर कार बनवली आहे. 50 सेकंदात ही कार रोबोट बनते. जगातील ही पहिला ट्रान्सफॉर्मर कार असून ती रिमोटवर चालते. कार बनवण्यासाठी 8 महिन्यांचा कालवधी लागला. कारला दोन हात आणि एक शीर आहे. हात आणि डोक्याची रिमोटवर हलचाल करता येते. पण, रोबोट बनल्यानंतर ही कार धावू किंवा उडू शकत नाही. ट्रान्फॉर्मर सिनेमासाठी अशाच प्रकारचा रोबोट एनिमेट करण्यात आला होता. काय म्हणाली निर्माता कंंपनी? - कार निर्माता कंंपनी लॅटरॉनने दिलेली...
  September 23, 12:49 PM
 • लाडक्या गणरायाला सगळ्यांनी निरोप दिला आहे. पुढील महिन्याच्या ऑक्टोबरच्या सुरुवातीला नवदुर्गा उत्सव सुरु होणार आहे. त्यापाठोपााठ दसरा, दिवाळी आहे. या काळात बहुतांंश जुन्या कार एक्स्चेंज करून नव्या कार खरेदी करतात.परिणामी बाजारात जुन्या कारची संख्या वाढतेे. मात्र, त्यांच्या कारची बाजारात रिसेल व्हॅल्यू किती? याचा अंदाज ते घेत नाहीत. आज आम्ही आपल्याला रीसेल व्हॅॅल्यूतील टॉप- 8 कारविषयी माहिती घेवून आलो आहे. या कार्सचे रीसेल व्हॅल्यू इतर कारच्या तुलनेत जास्त आहे. कार रीसेल करणार्या एका...
  September 16, 07:49 PM
 • नवी दिल्ली- रस्ता सुरक्षेसाठी शासन लवकरच एक नोटिफिकेशन जाहीर करणार आहे. कारसाठी रियर व्ह्यू सेंसर्स, स्पीड वॉर्निंग सिस्टम आणि एयरबॅग्स लवकरच अनिवार्य करण्यात येणार आहे.त्यासाठी कोणतीही अशी टाइमलाइन ठरवली नाही. मात्र, ऑक्टोंबर 2018 पासून सर्व चार चाकी वाहनांना ऑटोमेटेड इन्सपेक्शन सुरू केले जाणार आहे. असे असतील नवीन उपाय.. - एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे संयुक्त सचिव अभय दामले यांनी शुक्रवारी नवीन रस्ते सुरक्षा मेजर्स आणि नोटिफिकेशनबाबत...
  September 9, 08:25 PM
 • यावर्षीच्या सण-उत्सवात यामाहा एमटी-०३ भारतीय बाजारपेठेत दाखल करण्याच्या तयारीत आहे. ही बाइक ऑटो एक्स्पो २०१६ मध्ये प्रदर्शित करण्यात आली होती. हिचा समावेश सर्वात प्रतीक्षित दुचाकीच्या यादीत आहे. बजाज व्हीएस ४०० आणि बेनेली टॉर्नेडो ३०२ यांच्यासोबत एमटी-०३ चीही प्रतीक्षा आहे. टीव्हीएस आणि बीएमडब्ल्यू मोटार्स यांच्या संयुक्त निर्मितीतून तयार होणारी दुचाकी जी ३१० आरही यावर्षी लाँच केली जाणार होती. मात्र, आता तिचे २०१७ मध्ये लाँचिंग करण्याचे नियोजन आहे. अशा स्थितीत केटीएम ड्यूकचे...
  August 27, 01:55 AM
 • फेस्टीव्ह सीझन सुरु झाले आहे. नवी कर तर लोक खरेदी करतातच पण अलिकडे सेकंडहॅंड कार खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. तुम्ही सेकंडहँड कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वापूर्ण आहे. सेकंडहँड कार खरेदी करण्यापूर्वी अनेक बाकींकडे काटेकोरपणे लक्ष देणे गरजेचे असते. कारचा कलर आणि लुक तर महत्त्वाचा आहेच. सोबतच इंजिनची कंडीशन तपासून घेणे अत्यावश्यक असते. कारची कंडीशन तपासल्यानंतरच कार खरेदी करायची की नाही, याबाबत निर्णय घ्यायला हवा. सेकंडहॅंड कार खरेदी...
  August 26, 12:01 PM
 • कार्मेल- कॅलिफोर्नियातील कार्मेलमध्ये शुक्रवारपासून सुरू झालेल्या क्वॅल मोटर स्पोर्ट््स संमेलनादरम्यान १९३४ मध्ये बनलेली पॅकार्ड चॅसिस कोचबिल्ट ही कार प्रदर्शनात ठेवण्यात आली आहे. क्वॅल लॉज रिसॉर्टच्या गोल्फ कोर्समध्ये आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात अनेक अत्याधुनिक, विंटेज आणि दुर्लभ कार तसेच बाइक्स ठेवण्यात आलेल्या आहेत. दरवर्षी होणाऱ्या या मोंटेरे कार वीकमध्ये द क्वॅल शो होत असून यामध्ये २०० कंपन्या आपल्या गाड्या सादर करतात. यामध्ये फोर्ड, रोल्स रॉयस, पोर्शे, बुगाती,...
  August 23, 01:45 AM
 • वाहतूकीच्या कोंडीत अडकल्यावर कोणाचाही मूड खराब होतो. दिवसेंदिवस जगभरात वाहतूकीची समस््या मोठे रुप धारण करत आहे. पण आता अशी कार येणार आहे की, कार जर वाहतूकीच्या कोंडीत अडकली तर कारची विमानासारखी उड्डाण घेता येईल. होय उडणारी कारच. अमेरिकेतील वैज्ञानिकांनी नवीन जेनरेशनसाठी उडणा-या कारचे डिझाइन केले आहे. टेराफुगिया टीएफएक्स हवेत उडण्यास आणि जमिनीवर सुरक्षिपणे उतरण्यास सक्षम आहे. पुढील स्लाइड्सवर क्लिक करुन जाणून घ्या, या आहेत कारमधील खास बाबी..
  August 8, 11:43 AM
 • रॉयल एनफिल्डच्या कॅफे रेसर कॉन्टिनेंटल जीटी मोटारसायकलविषयी ऐकून असालच. कॅफे रेसर म्हणजे ज्या इंधनाची टाकी लहान व शक्तिशाली इंजिन असणारी मोटारसायकल. तसेच ती हलकी असण्यासोबत लो- माउंटेड हँडलबार असणारी असते. ही एक आसनी मोटारसायकल असते. सध्याची कॅफे रेसर्सची निर्मिती साठच्या दशकातील ग्रांप्री रोड रेसिंग कॅफे रेसर्सच्या प्रेरणेतून झाली आहे. तसे पाहिले तर जगभरात तयार केलेल्या सर्व कॅफे रेसर्समागे रेसिंग कॅफे रेसर्सचीच प्रेरणा आहे. आज जिची ओळख करून घेत आहोत ती मॉडर्न कॅफे रेसर्स आहे....
  August 6, 06:44 AM
 • नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठी कार बनवणारी कंपनी मारुती सुझुकी इंडियाचा पहिला तिमाहीतील (एप्रिल ते जून) नफा २३ टक्क्यांनी वाढून १,४८६.२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक नफा असून उत्पादन साहित्यातील गुंतवणूक कमी होणे आणि इतर उत्पन्न वाढल्यामुळे एकूण नफ्यामध्ये मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या आर्थिक वर्षाचा विचार केल्यास एप्रिल ते जूनदरम्यानच्या तिमाहीमध्ये कंपनीला १,२०८.१ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. मारुतीने मंगळवारी यासंबंधीची माहिती जाहीर केली....
  July 27, 08:06 AM
 • जागतिक बाजारातील सर्वात मोठ्या ऑटो ब्रँडमध्ये समावेश असलेल्या होंडा कंपनीने सुमारे १५ वर्षांपूर्वी होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडिया (एचएमएसआय) प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून भारतातील दुचाकी बाजारात पाय ठेवला. वास्तविक होंडा या आधी भारतीय कंपनी हीरोसोबतच्या संयुक्त व्यवसायाच्या माध्यमातून येथील बाजारात होती. सध्या एचएमएसआय भारतीय बाजारातील स्कूटर्सच्या ५८ टक्के शेअरसह पहिल्या तर बाइक्समध्ये २७ टक्के शेअरसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. गुंतवणूक आणि विकास दलाबाबत इतर सर्व...
  July 27, 07:55 AM
 • पोनी कार असे नाव ५२ वर्षांपूर्वी फोर्ड मस्टँगला दिले होते. हे फक्त नाव नव्हते तर एक श्रेणी होती, ती मस्टँग लाँच झाल्यानंतर अमेरिकेत चर्चित झाली. पोनी कार म्हणजे ज्या कारचे हूड लांब आहे आणि रिअर डेक लहान आणि अफॉर्डेबल होण्याबरोबरच कॉम्पॅक्ट, हायली स्टाइल्ड आणि स्पोर्टी परफॉर्मन्सचे असावे... ही सर्व वैशिष्ट्ये फोर्ड मस्टँगमध्ये होती, त्यामुळे तिला पोनी कार म्हटले गेले आणि त्यानंतर पोनी कार क्लासची (श्रेणी) निर्मिती झाली. फोर्ड मस्टँगप्रमाणेच जीएम, एएमसी आणि क्रायसलर यासारख्या कंपन्यांनी...
  July 23, 02:23 AM
 • नवी दिल्ली- दुचाकी निर्माता कंपनी हीरो मोटोकॉर्पने आपली नवा स्प्लेंडर आयस्मार्ट 110 (Splendor iSmart) बाजारात उतरवली आहे. स्प्लेंडर आयस्मार्ट बाईक i3S या अॅडव्हान्स टेक्नोलॉजीवर आधारित आहे. बाईक न्यूट्रल केल्यास इंजिन 10 सेकंदात काम करणे बंद होते. हे टेक्नॉलॉजीचे वैशिष्ट्य सांगता येईल. बाईकला 110 CC चे इंजिन बसवण्यात आले आहे. बाईक पूर्णपणे स्वदेशी बनावटीची असून बाईकची किंमत 53,300 रुपये (एक्स शोरुम) आहे. कंपनीचे ग्लोबल व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मालो ले मॅस्सोन, अध्यक्ष पवन मुंजाल...
  July 16, 03:36 PM
 • फॉक्सवॅगन भारतात आपली पहिली परफॉर्मन्स बेस्ड कार लाँच करणार अाहे. यासोबत टाटा आपल्या एसयूव्हीमध्ये पहिल्यांदाच अनेक नव्या फीचर्सचा उपयोग करत आहे. चार वर्षांनंतर नवे व्हेरियंट ह्युंदाई इयॉन : कोरियाची कार निर्माती कंपनी आपली हॅचबॅक कार इयॉनचे नवे उत्पादन या वर्षी ऑक्टोबरमध्ये बाजारात आणू शकते. डिझाइनला आधुनिक टच देण्यासाठी बॉडीमध्ये फ्लोइंग कव्हर्स दिले आहेत. नव्या आवृत्तीत तीन सिलिंडरचे १.० लिटर कापा इंजिन असून त्याची क्षमता ८०० सीसी असेल. चालकाच्या आसनास एअरबॅग आहे. या...
  July 16, 02:50 AM
 • नवी दिल्ली- देशातील बहुतांश कार निर्मात्या कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मान्सून डिस्काउंट ऑफर देत आहेत. यात मारुती सुझुकी इंडिया, ह्युंदाई, महिंद्रा अॅन्ड महिंद्रा आदी कंपन्यांचा समावेश आहे. डिस्काउंटसोबतच फ्री इन्शुरन्स, फ्री अॅसेसरीज ऑफर केल्या जात आहे. ऑल्टो के 10 वर 52000 रुपयांचा डिस्काउंट... मारुती सुझुकी इंडियाने आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व विक्री वाढवण्यासाठी मान्सून ऑफर सादर केली आहे. यात जवळपास सर्वच कारवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. याशिवाय 20 जुलैच्या...
  July 16, 12:06 AM
 • सुरक्षित व विनाअपघात वाहन चालवा, असे आवाहन परिवहन खात्याकडून कायम केले जाते. पण, हायवेवर वाहन चालवताना साइन बोर्डकडे अर्थात सुचना फलकांकडे अजिबात लक्ष दिले जात नसल्याचे आले आहे. परिणामी हायवेवरील अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. प्रत्येक दिवशी हजारों लोक रस्ता अपघातात मृत्यूमुखी पडतात. हायवेवर वाहन चालवताना काही गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष दिल्यास तुम्ही आप्तजनांसोबत इतररांचाही जीव वाचवू शकतात. हायवेवर वाहन वळवताना युटर्न, सिग्नल आणि झेब्रा क्रॉसिंगची माहिती असावी लागते....
  July 13, 10:19 AM
 • जयपूर- सोशल मीडियावर एका बाइकचे फोटो व्हायरल झाले आहे. या बाइकची किंमत 10 कोटी रुपये सांगितली जात आहे. फेसबुक व वॉट्सअॅपवर शेअर होत असलेली बाइक राजस्थानमधील सीकरचे आमदार रतनसिंह जलधारी यांच्या मुलाची असल्याचे सांगितले जात आहे. काय आहे बाइकमध्ये खास..? - इंडियन शेफ क्लासिक नामक ही क्रूजर बाइक अमेरिकन ब्रँड- इंडियन मोटरसायकल कंपनीची आहे. - व्हाइट कलरमधील ही बाइक 1,811CC ची आहे. - या बाइकची किंमत 23 लाख रुपयांच्या जवळपास आहे. - ही बाइक 20 kmpl चा मायलेज देते. - अत्याधुनिक टेक्नॉॅलॉजी व ट्रॅडिशनल स्टाइलचे...
  July 10, 10:56 AM
 • नवी दिल्ली - जर तुम्हाला स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल (एसयूव्ही) ची आवड असेल आणि बजट कमी असल्याने तुम्हाला ती खरेदी करता येत नसेल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. दिल्ली आणि केरळमध्ये नवीन SUV आणि हेवी इंजिन असलेल्या डिझेल कारवर बॅन लावल्याने सेकंड हँड मार्केटमध्ये या गाड्यांच्या किमती खाली आल्या आहेत. पजेरोपासून फोर्ड अँडेव्हर सारख्या लक्झरी कार 6 ते 10 लाख रुपरयांत मिळत आहे. या कार ऑनलाइन पोर्टल कारवाले डॉट कॉम पर विक्री होत आहेत. मित्सुबिशी पजेरो सर्वात कमी किंमत : 6 लाख रुपये किती...
  June 25, 10:23 AM
 
जाहिरात

RECOMMENDED