Home >> Business >> Auto

Automobile News

 • भारतीय दुचाकींची रोडमास्टर टुअररने गेल्या वर्षी भारताच्या रस्त्यांवर धावण्यास सुरुवात केली आहे. या वर्षी झालेल्या ऑटो एक्स्पोत कंपनीने ही टुअरर पुन्हा नव्या रंगात सादर केली आहे. तिची थेट लढत हार्ले डेव्हिडसनच्या सीव्हीओ लिमिटेडशी आहे. इंडियन रोडमास्टर असो की मग हार्ले सीव्हीओ लिमिटेड, दोन्हीही आपापल्या कंपन्यांचे फ्लॅगशिप मॉडेल्स आहेत आणि देशाच्या रस्त्यांवर धावणाऱ्या सर्वात महाग दुचाकीही आहेत. भलेही या दोन्ही दुचाकींची सुरुवातीची किंमत ३५ लाख रुपयांपेक्षा जास्त असली तरी...
  June 25, 03:00 AM
 • एंट्री लेव्हल हॅचबॅक श्रेणीत डॅटसनने आणखी एक मॉडेल आणले आहे. बजाज ४०० सीएस आणि हीरो जिरही या वर्षात लाँच होणार आहेत. डेटसनची रेडी-गो डिझाइन व डायमेन्शन्समुळे अर्बन-क्राससारखी दिसते. कारण तिचा ग्राउंड क्लिअरन्स क्रॉसओव्हरसारखा असून डिझाइन कॉम्पॅक्ट अर्बन हॅचबॅकसारखे आहे. डेटसनने भारतात आपली एंट्री लेव्हल हॅचबॅक रेडी-गो बाजारात आणली आहे. ती रेनो क्विडच्या प्लॅटफॉर्मवर डिझाइन केली आहे. एवढेच नव्हे तर क्विडच्या इंजिनाचाही त्यात वापर केला आहे. त्यामुळे पॉवर व मायलेज समान आहे. फक्त...
  June 11, 01:26 AM
 • नवी दिल्ली- तुम्ही नवी कार घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी बाजारात बेस्ट ऑप्शन आहेत. देश-विदेशातील कंपन्यांनी आपल्या बजेट कार बाजारात उतरवल्या आहेत. या कारच्या किमती 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहेत. या किमतीत तुम्हाला रेनो, ह्युंदाई, टाटा, मारुती व महिंद्राच्या पॉपुलर कार बाजारात उपलब्ध आहेत. या सर्व कार स्टायलिश लूकसोबत मायलेजच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे. ऑल्टो के10 किंमत: 3.29- 4.15 लाख रुपये मायलेज: 24.07kmpl स्वस्त कारच्या लिस्टमध्ये मारुती सुझुकीच्या ऑल्टो के10 या कारचे नाव येते....
  June 8, 12:31 AM
 • नवी दिल्ली- जर्मन कार कंपनी फॉक्सवॅगनने भारतात विकलेल्या लक्षावधी गाड्या परत मागवण्याचा निर्णय घेतला आहे. ही प्रक्रिया जुलैमध्ये सुरु होईल. कंपनीने भारतातून 1.9 लाख गाड्या परत मागवल्या आहेत. या प्रक्रियेला व्हॉलंटरी रिकॉल असे संबोधले आहे. फॉक्सवॅगन अमेरिका, यूरोप व जगभरातील अनेक देशांमधून आपल्या गाड्या परत बोलवत आहे.कंपनीने दिलेली माहिती अशी की, गाड्यांमध्ये नवे अॅमीशन (उत्सर्जन अथवा धुर नियंत्रित करणारे सॉफ्टवेअर) बसवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फोक्सवॅगन भारतीय बाजाराशी...
  June 7, 09:30 PM
 • नवी दिल्ली- ऑटोमोबाईल क्षेत्रातील अग्रेसर कंपनी मारुती सुझुकी इंडियाने (MSI) बाजारातील आपले दोन लोकप्रिय मॉडेल्स रिकॉल अर्थात परत बोलवले आहेत. मारुती बेलेनो व डिझायर मॉडेलमध्ये फॉल्ट आढळल्याने कंपनीने दोन्ही मॉडेल्स रिकॉल केले आहेत. हॅचबॅक बलेनोचे 75 हजार 419 तर डिझायरचे 1 हजार 961 युनिट्स कंपनीने परत बोलवल्या आहेत. बलेनोच्या एअरबॅग कंट्रोलर सॉफ्टवेअर तर डिझायरच्या फ्यूल फिल्टरमध्ये मध्ये सदोष असल्याचे आढळून आलो आहे. ग्राहकांकडूनही तक्रारी वाढल्या असल्याचे कंपनीच्या सूत्रांनी...
  May 27, 02:25 PM
 • ऑटोमोबाइल सेक्टरमध्ये Renault Kwid ची यशस्वी घोडदौड सुरु आहे. Kwid ही कार देशाची पहिली पसंत ठरली आहे. कारलाग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर मारूती सुझुकीसह ह्युंदाई मोटर कंपन्यांचे ढाबे चांगलेच दणाणले आहे. या कंपन्यांना एंट्री लेव्हल कार मॉडल्सच्या आपल्या स्ट्रॅटजीवर विचार करण्यास भाग पाडले आहे. देशात हॅचबॅक सेगमेंटमध्ये Kwidला पहिली पसंती मिळाली आहे. Kwid ला मिळत असलेल्या पार्श्वभूमीवर इतर कार कंपन्यांनी आपली स्ट्रॅटजी बदलण्यास सुरुवात केली आहे. चला तर मग जाणून...
  May 24, 02:50 PM
 • काही कंपन्यांनी नुकतेच त्यांच्या जुन्या मॉडेलमध्ये बदल करून त्यांना नव्या रूपात बाजारात आणले आहे. काही कंपन्यांनी नवे मॉडेल लाँच केले असून त्यात इंटेरिअरसोबत बाहेरच्या रचनेवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. अॅस्टन मार्टिन रॅपिड एस : मेकॅनिकल अपडेटसह कंपनीने हे मॉडेल विविध प्रकारे अपग्रेड केले आहे. यात कॉस्मेटिक चेंजसोबतच मेकॅनिकल बदलही करण्यात आले आहेत. यातील ५९३५ सीसी ६.० लिटर व्ही-१२ इंजिन ५५० बीएचपीची ऊर्जा आणि ६५० एनएमचे टॉर्क तयार करण्यास सक्षम आहे. यात इंटिग्रेटेड एलईडीसोबत...
  May 21, 04:41 AM
 • नवी दिल्ली- इंटरनॅशनल ऑटोमोबाइल क्रॅश टेस्टिंग एजन्सी न्यू कार एसेसमेंट प्रोग्रामद्वारा (NCAP) भारतातील पाच कारला झिरो रेटिंग देण्यात आले आहे. या पाचही कार क्रॅश टेस्टमध्ये अयशस्वी अर्थात फेल ठरल्या आहेत. मारुती सुझुकी इंडियाची सेलेरियो, हॅचबॅक कार ईको व्हॅन, महिंद्रा अॅण्ड महिंद्राची स्कॉर्पिओ, रॅनोची क्विड व ह्युंदाई इंडियाची छोटी कार इऑनचायात समावेश आहे. क्रॅश टेस्टमध्ये याा गोष्टींकडे दिले जाते विशेष लक्ष... - न्यू कार एसेसमेंट प्रोग्रामच्या टेस्टिंग प्रोटोकॉलनुसार, सर्व कारमध्ये...
  May 17, 07:06 PM
 • नवी दिल्ली- ऑटोमोबाइल मार्केटमधील ट्रेंड हळू-हळू बदलताना दिसत आहे. कॉम्पॅक्ट स्पोर्ट्स यूटिलिटी व्हेकलची (एसयूव्ही) मागणी झपाट्याने वाढली आहे. दिवसेंदिवस मागणी वाढल्याने कार निर्मात्या कंपन्यांमध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे. परिणामी विविध ऑफर्सच्या रुपात ग्राहकांना या स्पर्धेचा फायदा होत आहे. ह्युंडई क्रेटा ह्युंडई मोटर्सनेकॉम्पॅक्ट एसयूव्ही कार क्रेटा सप्टेंबर 2015 मध्ये लॉन्च केली होती. क्रेटाचा देशातील टॉप-10 सेलिंग कारच्या लिस्टमध्ये समावेश झाला आहे. किंमत : 9.14 ते 14.38 लाख रुपये...
  May 9, 11:31 AM
 • नवी दिल्ली- बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट अर्थात अमिनेता आमिर खानने बजाजची नवी बाईक Bajaj V खरेदी केली आहे. अमिरसाठी कंपनीने खास मॉडेल कस्टमाइज केले आहे. 150cc क्षमता असलेली Bajaj V मोटरसायकलच्या निर्मितीसाठी भारताचे पहिले एअरक्राफ्ट कॅरिअर आयएनएस विक्रांतचे मेटर वापरण्यात आले आहे. काय म्हणाला आमिर? Bajaj V बाईकची तुलना कोणासोबतही होऊ शकत नाही. कारण यात इतिहास सामवला असल्याचे आमिर खानने म्हटले आहे. गौरवशाली आयएनएस विक्रांतच्या मेटलपासून बनलेली बाईक खरेदी करण्याची संधी मिळाली ही अभिमानाची बाब...
  May 6, 12:08 AM
 • नवी दिल्ली- होंडा कार्स इंडियाने आपली नवी कॉम्पॅक्ट स्पोर्ट्स यूटिलिटी व्हेकल (एसयूव्ही) बीआर-व्ही (BR-V) बाजारात उतरवली आहे. या दमदार कारची किंमत 8.75 ते 12.9 लाख रुपये (एक्स शोरूम- दिल्ली) आहे. बीआर-व्हीला पेट्रोल व डिझेल अशा दोन्ही व्हेरिएंट्समध्ये लॉन्च करण्यात आले आहे. होंडा कार्स इंडियाचे (एचसीआयएल) अध्यक्ष योइचिरो उनो यांनी सांगितले की, बीआर-व्हीच्या लॉन्चिंगसोबतच कंपनीने कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेग्मेंटमध्ये एंट्री केली आहे. बिझनेस तसेच कस्टमर बेस वाढवण्यासाठी कंपनी भविष्यात नवे मॉडेल्स...
  May 6, 12:07 AM
 • पुणे - भारतीय पिकअप कारमध्ये सर्वात पुढे असलेल्या महिंद्रा अँड महिंद्राने नुकतीच बिग बोलेरो पिकअप बाजारात आणली आहे. तिची एक्स शोरूम पुण्यातील किंमत ६.१५ लाख ते ६.३० लाख रुपयांपर्यंत आहे. ९ फुटांची कार्गो बाॅडी, १,५०० किलोग्रॅम वजन वाहून नेण्याच्या क्षमतेसह स्टायलिश लूक आणि आरामदायक केबिनमुळे ही पिकअप श्रेणीमध्ये मैलाचा दगड ठरू शकते. बिग बोलेरो पिकअप दोन पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. यात पहिली १२५० किलोग्रॅम पे लोड आणि दुसरी १५०० किलोग्रॅम पे लोडसह उपलब्ध असेल. यात एमडीआय टर्बो चार्ज्ड...
  May 5, 04:38 AM
 • नवी दिल्ली- टोयोटाने तब्बल एका दशकानंतर इनोवाचे नवे मॉडेल इनोवा क्रिस्टा लॉन्च केले आहे. टोयोटाच्या या न्यू मल्टी पर्पज व्हेकलची (एमपीव्ही) किंमत 13.84 लाख ते 20.78 लाख (एक्स शोरूम मुंबई) दरम्यान आहे. कंपनीने इनोवा क्रिस्टाचे 4 व्हेरिएंट बाजारात उतरवले आहेत. इंडोनेशियात ही कार मागील वर्षी लॉन्च करण्यात आली होती. काय आहेत हायटेक फीचर्स...? दोन डिझेल इंजिन : 2.4 लिटर व 2.8 लिटर जीडी पॉवर : 149 पीएस टॉर्क : 343 एनएम 2.4 लिटरमध्ये 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन 2.8 लिटरमध्ये 6 स्पीड ऑटोमेटिक ट्रान्समिशन 11...
  May 4, 11:41 AM
 • नवी दिल्ली- इंडियन ऑटोमोबाइल मार्केटमध्ये हेवी इंजिन सेगमेंटच्या सेल्समध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. या सेग्मेंटमधील बाइकची मागणीही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ऑटो कंपन्यांनी यंदा नवे मॉडल्स बाजारात उतरवण्याची तयारी केली आहे. हीरो, बजाज, यामाहा या सारख्या अनेक कंपन्यांनी आपापल्या न्यू बाइक्स ऑटो एक्सपो 2016मध्ये शोकेस केल्या होत्या. बजाज पल्सर 150 एनएस बजाज कंपनी आपली न्यू बाईक पल्सर 150 एनएस यंदा बाजारात उतरवणार असल्याची माहिती मिळाली आहे. कोलंबिया, थायलंडसह 8 देशांमध्ये कंपनीने ही बाइक...
  May 4, 11:12 AM
 • नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठी ऑटो कंपनी असलेल्या मारुती सुझुकीच्या वतीने आकडेवारी जाहीर करण्यात आली असून कंपनीचा नफा १२८४ कोटींवरून घसरून ११३४ कोटी रुपयांवर आला आहे, तर कंपनीचे उत्पन्न १२.५ टक्क्यांच्या वाढीसह १४,९२९ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. कंपनीच्या वतीने आपल्या गुंतवणूकदारांना खुश करण्यासाठी ३५ रुपये प्रति शेअर डिव्हिडंड देण्याची घोषणा केली आहे. चौथ्या तिमाहीमध्ये मारुतीचा सेल ३.६ लाख युनिटचा झाला आहे, तर सुमारे २७ हजार युनिटची निर्यात झाली आहे. कंपनीच्या मते गुजरातमधील...
  April 27, 02:06 AM
 • नवी दिल्ली- कार निर्माण क्षेत्रातील प्रतिष्ठित कंपनी बेंटलेने भारतीय बाजारपेठेत बेंटायगा ही लग्झरी कार लॉंच केली आहे. तिची दिल्लीतील एक्स-शोरुम किंमत तब्बल 3.85 कोटी रुपये आहे. 600 पीएचपीच्या 6 लिटर टर्बो चार्ज पेट्र्रोल इंजिनची ऊर्जा या कारला देण्यात आली आहे. त्यामुळे केवळ चार सेंकदात ही कार 0-60 माईल्स प्रति तासाची गती प्राप्त करु शकते. या कारची सर्वोत्तम गती 301 किलोमीटर प्रति तास अशी आहे. याबाबत माहिती देताना बेंटलेची डिलर कंपनी एक्सक्लुसिव्ह मोटर्सने सांगितले, की आम्हाला या कारसाठी काही...
  April 23, 01:06 PM
 • दिल्लीत एसयूव्हीवर बंदी घातली जात आहे. मात्र, देशभरात याची मागणी वाढली आहे. याची चाहूल नुकतीच विविध ऑटो प्रदर्शनांतून पाहायला मिळाली. बेंटले, रेनो आणि ह्युंदाईसारख्या अनेक लोकप्रिय ब्रँड्सनी एसयूव्ही मॉडेल्सची घोषणा केली आणि त्या सादर केल्या. पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या वैशिष्ट्य
  April 23, 02:27 AM
 • नवी दिल्ली- देश-विदेशातील कार निर्मात्या कंपन्यांनी आपापल्या पोर्टफोलियोमध्ये नवे मॉडेल्सचा समावेश केला आहे. यापैकी काही मॉडेल्सला ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नुकतेच लॉन्च झालेली रॅनोची क्विड, मारुती सुझुकीची व्हिटारा ब्रीझा, मारुतीची बलेनो डेल्टा (ऑटोमॅटिक) व टाटाच्या टिआगोला प्रचंड मागणी आहे. मागणी दिवसेंदिवस वाढत चालल्याने ग्राहकांना बुकिंग केल्यानंतर 6 ते 8 महिने कारची प्रतिक्षा करावी लागत आहे. रॅनो क्विड रॅनोने आपली मिनी डस्टर अर्थात क्विड ही कार 24 सप्टेंबर 2015...
  April 18, 12:22 PM
 • ड्युकाटीने आणखी एका बाइकचे भारतीय व्हर्जन सादर केले आहे. पॅनीगाले ८९९ नंतर ९५९ पॅनीगाले या श्रेणीतील दुसरी बाइक भारतीय बाजारात उतरवण्यात आली आहे. ९५९ पॅनीगालेमध्ये इंजिनला पूर्वीच्या बाइक्सच्या तुलनेत मोठे केले आहे. मध्यम वजनी या बाइकमध्ये एल-ट्विन सुपरक्वाड्रो मोटार वापरली आहे. यामुळे शक्ती व टॉर्कमध्ये वाढ झाल्याचा दावा कंपनीने केला आहे. या बाइकची ढब अनेक बाबतीत १२९९ पॅनीगालेसारखी आहे. काही एअरोडायनॅमिक अपग्रेडेशन्स केले आहेत. रुंद दर्शनी बाजू, उंच व रुंद विंडस्क्रीन आहे. याचे ४...
  April 16, 12:24 AM
 • जपानी कार कंपनी माझदाची एमएक्स-५ ही सॉफ्ट टॉप कार आहे. स्पोर्टी लूक आवडणाऱ्यांच्या पसंतीस हे मॉडेल उतरेल. आता कंपनीने न्यूयॉर्क ऑटो शोमध्ये याचे हार्डटॉप मॉडेल सादर केले आहे. कन्व्हर्टेबल रूफ टॉपची माझदा एमएक्स-५ आरएफ दर्जेदार स्पोर्टकार सिद्ध होईल. ही १.५ आणि लिटर पेट्रोल इंजिन पर्यायांसह उपलब्ध होईल. सोबतच स्पीड गिअरबॉक्समध्ये ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल दोन्ही पर्याय आहेत. याचा लूक पूर्वीपेक्षा चांगला करण्यात आलाय. यातील रिट्रॅक्टेबल फास्टबॅक ही खासियत आहे. यामुळे एक बटण दाबताच छत...
  April 9, 06:31 AM
 
जाहिरात

RECOMMENDED