Home >> Business >> Auto

Automobile News

 • बिझनेस डेस्क - दिवाळी आणि दसरा हे भारतातील सर्वात मोठे सण आहेत. यानिमीत्त अनेक कार कंपन्या नवे मॉडेल्स लाँच करतात. त्याशिवाय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठमोठ्या कंपन्या डिस्काऊंट ऑफर्स देताहेत. कारण, यादरम्यान कंपन्यांना मोठ्या विक्रीची अपेक्षा असते. फेस्टिवल सीझनदरम्यान कार आणि पॉलिसी कंपन्या बरेच बदल करतात. सध्या मारुती सुझुकी इंडिया, ह्युंदाई मोटार्स इंडिया, होंडा कार्स, महिंद्रा आणि टाटा मोटर्सतर्फे अनेक ऑफर्स दिल्या जात आहेत. मारुती सुझुकीच्या या कारवर आहेत डिस्काऊंट...
  October 1, 12:40 AM
 • मुंबई - येत्या काही वर्षात सर्व कार सेफ्टी फिचर्स असल्याशिवाय रस्त्यावर उतरणार नाहीत. किंमतीनुसार कारमध्ये असलेल्या सेफ्टी फिचर्समध्ये बदल होत जातो. मात्र, काहीजण आपल्या गरजेनुसार सेफ्टी फिचर्स अपग्रेड करून घेतात. भारतातील सर्वात श्रीमंत असलेले मुकेश अंबानी यांच्याकडे बीएमडब्ल्यू 760 ही कार आहे. ही कार सर्वाधिक सेफ मानली जाते. या कारमध्ये अनेक मॉडिफिकेशन करण्यात आले. त्यामुळे या कारची किंमतही वाढली. या कारसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आल्याचे बोलले जाते. जगातील सुरक्षित कार -...
  October 1, 12:00 AM
 • नवी दिल्ली - भारतीय ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये सेफ्टी नॉर्मला अनन्यसाधारण महत्त्व असते. कारण, कंपन्यांनपा जीएनकॅप क्रॅश टेस्ट करण्यासाठी सर्व मॉडेल्सवर सेफ्टी फिचर्सचा समावेश करायचा आहे. 2018 आणि 2019 पर्यंत सर्व कारमध्ये सेफ्टी फिचर्स बंधनकारक असणार आहेत. नुकतेच जीएनकॅपच्या क्रॅश टेस्टमध्ये डस्टरच्या बेसिक वेरिएंटला शून्य रेटिंग मिळाली आहे. याचाच अर्थ या कारचे बेसिक वेरिएंट बिलकुल सेफ नाही. बऱ्याच कंपन्यांनी सध्याचे मॉडेल्स अपग्रेड केल्या आहेत. नेक्स्ट जेनेरेशन फोर्ड फिगो किंमत 4.75...
  September 30, 12:19 PM
 • नवी दिल्ली - दसऱ्याच्या मुहूर्तावर तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर ही योग्य वेळ आहे. कार खरेदी करतांना डाऊन पेमेंट आणि हप्त्याबाबत खूप विचार करावा लागतो. ज्यामुळे महिन्याकाठी कारचा हप्ता देणे जड जाणार नाही. तुम्ही महिन्याकाठी कारसाठी पाच हजार रुपये देऊ शकत असाल, तर तुम्ही लगेचच शोरुमला जाऊन या 5 कारच्या पर्यायांचा विचार करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त 1 लाख रुपये डाऊन पेमेंट द्यावे लागेल. 1. टाटा टिआगो टाटा मोटर्सच्या पॉपुलर कारपैकी टिआगो ही कार आहे. देशातील सर्वात मोठी बँक...
  September 29, 11:30 AM
 • नवी दिल्ली - भारतात पॅसेंजर कारला सर्वाधिक मागणी आहे. त्यावरून अंदाज लावता येतो की, अनेकांना नव्या कार खरेदी करण्याची इच्छा आहे. निती आयोगाचे चेअरमन अमिताभ कांत यांच्या मते, भारतात एक हजार लोकांमागे 20 कार आहेत. अमेरिकेत हे प्रमाण हजारामागे 800 इतके आहे. त्यामुळे भारतात कार उद्योगाला आणखी अच्छे दिनची शक्यता आहे. भारतात नवी कार खरेदी करण्यापूर्वी सफाईदारपणे ड्रायव्हिंग येण्याकरिता सेकंड हँड मार्केटमधून कार खरेदी करतात. येथे अनेक ऑर्गनाईज्ड सेकंड हँड मार्केट आहेत. त्याव्यतरिक्त कारट्रेड...
  September 29, 12:05 AM
 • नवी दिल्ली - दिवाळीनिमीत्त बाजारपेठांत कारच्या खरेदीमध्ये तेजी बघायला मिळते. यानिमीत्त ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात कार खरेदी करण्याला प्राधान्य दिले जाते. तुमचे बजेट कमी असेल, मात्र तुम्हाला कार खरेदी करावयाची असल्यास तुमच्याकडे या पाच कारचे चांगले पर्याय आहेत. कार कंपन्यांनी तीन लाखापेक्षा कमी बजेटच्या स्मॉल कार बाजारात सादर केल्या आहेत. रेनो क्विड रेनोची सर्वात स्वस्त असलेल्या क्विड कारची मागणी दिवसेंदिवस वाढतेय. स्मॉल कार मार्केटमध्ये आल्टोनंतर क्विडचा क्रमांक येतो....
  September 27, 11:07 AM
 • नवी दिल्ली- कार चालवताना नेल पॉलिशची एक शीशी नेहमी सोबत ठेवा. यामुळे तुमच्यावर येणारे एखादे मोठे संकट टळू शकते. केवळ ट्रान्सपरन्ट म्हणजे विना रंगाची नेलपॉलिस गाडीत ठेवा. कोणत्याही कारणाने तुमच्या गाडीच्या काचेला तडा गेल्यास ही नेलपॉलिश तुमच्या खुप उपयोगी पडू शकते. ही नेलपॉलिश काचेला गेलेला तडा तेवढ्यावरच थांबवण्यास मदत करेल. तो वाढणार नाही, उलट काचेचा तडा छोटा असेल तर तो तिथेच जोडला जाईल. तुम्हाला काच बदलायचा नसेल, तर या नेलपॉलिशने तुमचा खर्च वाचेल. तुम्ही एखाद्या लॉन्ग टूरवर निघाले...
  September 26, 01:02 PM
 • भारतामध्ये असे अनेक असे कुटुंब आहेत, ज्यामध्ये 6 ते 7 लोक एकत्र राहतात. अशा कुटुंबाना घरातील सर्व सदस्यांसाठी दोन कार खरेदी करणे शक्य नसते. परंतु मल्टी पर्पज व्हेकल्स(एमपीव्ही) किंवा स्पोर्ट्स युटिलिटी व्हेकल (एसयूव्ही) अशा कुटुंबांची गरज पूर्ण करू शकतात. अशाप्रकारच्या कारमध्ये 7 सीट्सची व्यवस्था असते. आज आम्ही तुम्हा अशाच 7 सीट असलेल्या कारची माहिती देत आहोत. टोयोटा इनोव्हा क्रिस्टा किंमत : 13.30 लाखांपासून सुरु (एक्स शोरूम, दिल्ली) मायलेज : 14 kmpl ते 15 kmpl या कंपनीची पहिली इनोव्हा 2005 मध्ये लॉन्च...
  September 25, 03:59 PM
 • नवी दिल्ली - बँक अकाऊंट, पेन आणि मोबाईल क्रमांकानंतर आता ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा आधार कार्डशी लिंक करण्याच्या विचारात सध्या सरकार आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात चाचपणी सुरु केलेली आहे. याचा मुख्य हेतू म्हणजे नकली लायसन्सवर रोख लावण्याचा असेल. माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले की, केंद्र सरकार याबाबत गंभीरतेने विचार करीत आहे. या संदर्भात वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. यावर निर्णय झाल्यास एका वर्षात हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे....
  September 16, 01:45 PM
 • इंटरनॅशनल डेस्क- जर्मनीतील फेमस कार कंपनी ऑडीने नुकतेच आपली इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट कार लॉन्च केली आहे. सुमारे 17 फूट लांब कारमध्ये स्टिअरिंग, गेयर, एक्सेलेटर, ब्रेक आदी काहीही नाही. ऑडीच्या या अनोख्या कारचे सर्वात खास वैशिष्ट्ये की, याला हेडलाईट्स सुद्धा नाहीत. ग्राफिक्स आणि अॅनिमेशन करेल हेडलाईट्सचे काम...   - ‘आयकॉन’ (AICON) च्या आत लेटेस्ट हायटेक गॅजेट्स इंस्टॉल केले गेले आहेत.  - ही इलेक्ट्रिक कार सेन्सर्स आणि रडारच्या मदतीने ड्राईव्ह करता येते.  - कारमध्ये हेडलाईट्सच्या जागेवर ग्राफिक्स...
  September 16, 01:40 PM
 • नवी दिल्ली - टाटाची कॉम्पॅक्ट असलेली स्पोर्टस युटिलीटी व्हेईकल सेग्मेंटमधील Nexon ही कार 21 सप्टेंबरला लाँच होत आहे. कंपनीतर्फे डिलर्सकडे या कार पाठविण्यास सुरवात केली आहे. याव्यतरिक्त नव्या Nexon च्या बुकींगलाही सुरवात केली आहे. नव्या Nexonच्या बुकींगसाठी ग्राहकांना केवळ 11 हजार रुपये भरावे लागणार आहेत. टाटा मोटर्सची Nexon मारुती सुझुकीची विटारा, ब्रिझा, फोर्ड इकोस्पोर्ट, होंडा डब्ल्यूआर-वी आणि महिंद्राच्या टीयूव्ही 300 सोबत स्पर्धा आहे. हे आहेत Nexonचे स्पेसिफिकेशन टाटा मोटर्सच्या Nexonमध्ये 1.2 लिटर...
  September 15, 10:25 AM
 • नवी दिल्ली - सरकारतर्फे जीएसटी अंतर्गत सेस टॅक्स लावल्यानंतर स्पोर्टस युटिलीटी व्हेईकलवर तब्ब्ल 7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या टॅक्समुळे किर्लोस्कर मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्राने आपल्या कारच्या किंमतीत टॅक्सनुसार वाढ केली. दुसऱ्या ऑटो क्षेत्रातील कंपन्यांसुद्धा काही दिवसांतच टॅक्ससह वाढीव किंमती जाहीर करणार आहेत. या कारच्या किंमतीत वाढ झाल्याने ग्राहक सेकंड हँड अथवा युज्ड कार्सकडे वळताहेत. सध्या बाजारात कार ट्रेड, फर्स्ट चॉईस आणि मारुतीचे ट्रू व्हॅल्यू याठिकाणी सर्टिफाईड कार...
  September 15, 01:15 AM
 • नवी दिल्ली - कारचा आकार आणि इंजिनच्या आधारे वेगवेगळ्या सेग्मेंटमध्ये समावेश केला जातो. मात्र, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळ्या सेग्मेंटच्या कार असतात. काय पुरुष लहान हॅचबॅक कार चालवू शकत नाहीत, की महिला मोठ्या एसयुव्ही कार चालवू शकत नाहीत ? कारचे उत्पादन महिला अथवा पुरुषांसाठी वेगळे केले जात नाही. तरीसुद्ध काही कार महिलांसाठी खास डिझाईन करण्यात आल्या आहेत. निल्सनच्या एका सर्वेक्षणानुसार, जास्तीत जास्त ग्राहक वारंवार बदलाव्या लागणाऱ्या गिअरपासून...
  September 15, 12:59 AM
 • नवी दिल्ली - रॉल्स रॉयस म्हणजे आलिशान श्रेणीतील कार कंपनी मानली जाते. ब्रँडेड कार असणाऱ्या कंपन्यांच्या यादीत रॉल्स रॉयस हे अव्वल नाव आहे. पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत या ब्रँडच्या कार खरेदी करण्यात भारतही मागे नाही. बॉलिवूडसह उद्योजकसुद्धा रॉल्स रॉयसच्या कारला पहिली पसंती देतात. अमिताभ बच्चन बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्याकडे रॉल्स रॉयसची फँटम कार आहे. बिग बी या आपल्या फँटम कारमधून अनेकवेळा फिरतांना दिसलेले आहेत. विशेष म्हणजे कार ड्रायव्हिंगचा ते स्वत: अनुभव घेतात....
  September 11, 04:08 PM
 • नवी दिल्ली - सुपर कारचा विषय आला की विचारले जाते, की ती कार किती सेकंदात 0-100 किमी ताशी स्पीड पकडणार आहे. मात्र, मजबूत कारबद्दल हेच की ती कार किती जबरदस्त हल्ला सहन करू शकते. आणि एखाद्या कारमध्ये ट्रकची ताकद आणि चक्क क्षेपणास्त्र हल्ला सहन करण्याची क्षमता असेल तर...? - ही एक अशी कार आहे, ज्यास ताकद आणि सुरक्षेच्या बाबतीत कुणीही मात देऊ शकणार नाही. ही कार चक्क एखाद्या चालू ट्रकला सुद्धा उटल्या दिशेने ओढू शकते. - हवे तेव्हा ही कार तब्बल 700 किमी ताशी स्पीड सुद्धा पकडू शकते. मजबुतीच्या बाबतीत...
  August 31, 04:36 PM
 • नवी दिल्ली - लक्झरी SUV कारवर गुड्स अॅंड सर्व्हिस टॅक्स (जीएसटी) द्वारे लावण्यात आलेला सेस 10 टक्क्यांनी वाढून 25% करण्याच्या अध्यादेशाला बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली. यासंबंधीचा प्रस्ताव 9 सप्टेंबर रोजी होणाऱ्या जीएसटी कौन्सिल बैठकीत ठेवला जाणार आहे. यामुळे मध्यम, लार्ज आणि स्पोर्ट्स यूटिलिटी व्हिकल्स (एसयूव्ही) च्या किमती 1 ते 3 लाखांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. कौन्सिलने 5 ऑगस्टला जीएसटी कॉम्पेन्सेशन कायद्यात बदल करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली होती. त्यात...
  August 30, 03:09 PM
 • नवी दिल्ली- नवी कार खरेदी करणे हा प्रत्येकसाठी खास अनूभव असतो. कार खरेदी करताना अशा काही बाबी असतात ज्या तुम्हाला माहित असणे आवश्यक अाहे. कित्येकदा डीलर्स या बाबी ग्राहकांपासून लपवून ठेवतात. अशात तुम्ही जागरुक असणे महत्त्वाचे ठरते. विशेषकरुन नवीन कार खरेदी करताना काही गोष्टींबद्दल माहिती असायलाच हवी. यामध्ये प्री डिलिव्हरी इंस्पेक्शनपासून ते डिस्काऊंट पर्यंतचा समावेश आहे. पुढील स्लाइडवर...प्री-डिलिव्हरी इन्स्पेक्शन..
  August 29, 02:43 PM
 • नवी दिल्ली - लक्झरी कारची मागणी भारतात वेगाने वाढत आहे. मर्सिडिज बेंझ, बीएमडब्ल्यू, ऑडी आणि वॉल्वो सारख्या कारला ग्राहकांची पसंती मिळत आहे. दुसरीकडे, जीएसटी लागू झाल्यानंतर या कारच्या किंमती उतरल्या आहेत. मात्र प्रस्तावित सेसमधील वृद्धीने लक्झरी कारच्या किंमती पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्यातच कारदेखो, कारट्रेड याशिवाय लक्झरी ऑटो कंपनींच्या सर्टिफाइड यूज्ड कार सर्व्हिसद्वारे ग्राहकांना किफायतशीर दरात कार खरेदीची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या कार साधारण 5 ते 7 वर्षे जुन्या...
  August 24, 02:52 PM
 • नवी दिल्ली- जर तुम्ही मोटारसायकलमध्ये मेल-फिमेल जेंडर असे काही मानत असाल तर स्काऊट बॉबर ही नक्कीच मेल आहे. हॉलिवूड चित्रपटात आणि अमेरिकेतील रस्त्यावर राज्य करणारी ही मोटारसायकल आता भारतातही मिळणार आहे. याचे बुकिंगही सुरु झाले आहे तसेच पुढील महिन्यात सप्टेंबरमध्ये ती लाँच होईल. अमेरिकेची नामांकित कंपनी इंडियन मोटारसायकलची बाईक स्काऊट बॉबरचे संपूर्ण जगात नाव आहे. इंजिन क्षमता, फ्यूल अॅव्हरेज आदीबाबत लोक बोलतातत पण या बाईकच्या बोल्ड लुक, मोटे दिवे, मोठे बॅच, मोठे स्ट्रक्चर आणि आवाज सर्व...
  August 23, 02:48 PM
 • नवी दिल्ली - टेस्ला मोटारने आपले नवे मॉडेल 3 कारला लाँच केले आहे. लाँचच्या दिवशीच कंपनीने 30 ग्राहकांना या कारची किल्लीही सोपवली. ही कार दोन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. या कारची किंमत 37 हजार डॉलर (22.4 लाख रु.) पासून सुरू होते. या इलेक्ट्रिक कारची क्रेझ एवढी आहे की आतापर्यंत 5 लाखांहून जास्त लोकांनी बुक केली आहे. दोन व्हर्जनमध्ये लाँच झाली कार - Tesla Model 3 दोन व्हर्जनमध्ये सादर करण्यात आली आहे. - स्टँडर्ड व्हर्जनची किंमत 22.4 लाख रुपये आहे आणि एकदा चार्ज केल्यावर 354 किमी अंतरापर्यंत चालेल. -...
  August 1, 03:06 PM
 
जाहिरात

RECOMMENDED