जाहिरात
जाहिरात
Home >> Business >> Auto

Automobile News

 • नवी दिल्ली - होंडा कार्स इंडियाने इंडियन मार्केटमध्ये City, WR-V आणि BR-V चे स्पेशल एडिशन मॉडेल लाँच केले आहेत. यांची नावे होंडा सिटी ऐज, डब्ल्यूआर-व्ही अलाइव्ह आणि बीआर-व्ही स्टाइल ठेवण्यात आले आहे. या तिन्ही स्पेशल एडिशन मॉडेल्सना स्पोर्टी अपडेट आणि नव्या फिचर्ससह सादर करण्यात आले आहे. हे मॉडेल्स लाँच करून कंपनी त्यांचा सेल्स बूस्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. होंडा सिटी ऐज.. होंडा सिटी ऐज एडिशन SV ट्रिम व्हेरीएंट बेस्ट आहे. सिटी ऐजमध्ये स्पेशल एडिशन लोगो, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, IRVM डिस्प्लेसह...
  August 11, 12:04 AM
 • ऑटो डेस्क - देशातकील अग्रगण्य कार कंपनी मारुती सुझुकी इंडियाने त्यांची प्रिमियम हॅचबॅक कार स्विफ्ट (Swift)चे आतापर्यंतचे सर्वात अॅडव्हान्स व्हर्जन लाँच केले आहे. या व्हेरीएंटचे वैशिष्ट्य म्हणजे, ही अॅटो गीअर शिफ्ट (AGS) सह मिळणार आहे. पेट्रोल आणि डिझेल दोन्ही व्हेरीएंटमध्ये ही लाँच करण्यात आली आहे. AGS च्या पेट्रोल व्हेरीएंटची दिल्ली-एक्स शोरूम प्राइज 7.76 लाख आणि डिझेल मॉडेलची प्राइज 8.76 लाख आहे. नवे फिचर्स मिळणार या टॉप व्हेरीएंटमध्ये डे-टाइम रनिंग LED लाइट्स, LED प्रोजेक्टर हँडलॅम्प्स, लेदर...
  August 10, 12:03 AM
 • बिझनेस डेस्क - महिद्रा अँड महिंद्राने 1 ऑगस्टपासून त्यांच्या काही गाड्यांच्या किमतींमध्ये 2 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे गाड्यांच्या किमती 30 हजारांपर्यंत वाढतील. इतरही काही कंपन्यांनी त्यांच्या कारच्या किमतींमध्ये वाढ केली आहे. मटेरियल कॉस्ट मध्ये झालेली वाढ हे किमती वाढण्याच्या मागचे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे. ह्युंडईची ग्रँड आय 10 ही महागली ह्युंडई मोटर इंडियाने त्यांची सर्वात प्रसिद्ध कार ग्रँड आय-10ची किंमत वाढवली आहे. कंपनीने जवळपास 3 टक्के...
  July 31, 02:42 PM
 • सध्या पावसाळ्याचे दिवस असून काही ठिकाणी ठिकाणी पाऊस, चिखल, जलमय स्थिती पाहण्यास मिळत आहे. अशा परिस्थितीमध्ये गाडी चालवणेसुद्धा अवघड झाले आहे. उन्हाळा आणि हिवाळ्याच्या तुलनेत पावसाळ्यात निसरडा रस्त्याची समस्या जास्त होते. यामुळे टुव्हीलर आणि फोरव्हीलर वाहन स्लिप होण्याच्या घटना वाढतात. एवढेच नाही तर पावसाळ्यात तयार पंक्चर होण्याचा धोका वाढतो. परंतु काही विशेष गोष्टींकडे लक्ष दिल्यास गाडी स्लिप आणि पंक्चर होण्याची शक्यता कमी राहते. टायर पंक्चर होण्याचे कारण पावसाळ्यात रस्त्यावर...
  July 24, 04:55 PM
 • नवी दिल्ली - नवीन कारला प्रीमियम लुक देण्यासाठी लोक त्यावर अॅक्सेसरीज लावतात. यात मोठा खर्च देखील करतात. परंतु, फ्लोरिडात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या अमेरिकन उद्योजकाने हद्दच केली. उद्योजक क्रिस सिंह यांनी 20 कोटी रुपये खर्च करून अॅश्टन मार्टिन Valkyrie विकत घेतली. त्या कारला स्पेशल बनवण्यासाठी त्यावर चंद्राची धूळ मिश्रित करून पेंट केले. अपोलो स्पेस मिशनला जाऊन चंद्रावरून पृथ्वीवर परतलेल्या खगोलशास्त्रज्ञांनी चंद्राची धूळ आणली होती. चंद्राच्या प्रति ग्रॅम धूळीची किंमत 50 हजार अमेरिकन डॉलर...
  July 19, 05:11 PM
 • नवी दिल्ली - आगामी काळात बाईक खरेदी करणाऱ्यांसाठी बजाजने एक खास भेट आणली आहे. बजाजने बाईक्स विक्रीसाठी हॅटट्रिक ऑफर काढली आहे. या ऑफरनुसार बजाज त्यांच्या बाइक्सवर तीन प्रकारच्या खास ऑफर्स देत आहे. यात फ्री इन्श्युरन्स, फ्री सर्व्हीस आणि वॉरंटीचा समावेश आहे. बजाजच्या हॅटट्रिक ऑफरमध्ये 1 वर्षाचा फ्री इन्श्युरन्स, 2 वर्षांची फ्री सर्व्हीस आणि 5 वर्षांची वॉरंटी असेल. या बाइक्सवर इन्श्युरन्स या ऑफरमध्ये बजाज पल्सर 150 बाईकवर 1 वर्षाचे फ्री इंश्युरन्स, पल्सर 160, V, डिस्कव्हर आणि प्लॅटिना या...
  July 4, 12:04 AM
 • नवी दिल्ली - महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी नुकतेच ट्वीट करून भारतात Jawa ब्रँड लवकरच येणार असल्याची घोषणा केली. आयकॉनिक Jawa मोटरसायकल्स भारतात महिंद्रा ग्रुप लाँच करणार आहे. आनंद महिंद्रा यांनी नव्या Jawa बाईक्स कधीपर्यंत बाजारात येणार याबाबत निश्चित माहिती दिली नाही. त्यांनी नव्या मोटारसायकल लवकरच येणार असल्याचे ट्वीट केले. त्याशिवाय एका ट्वीटमध्ये त्यांनी नवीन बाईक याचवर्षी येणार असे म्हटले. Jawa ची स्पर्धा भारतात Royal Enfield बरोबर ट्विटरवर एका फॉलोअरने महिंद्रा यांना म्हटले की,...
  July 3, 04:44 PM
 • नवी दिल्ली- बॉलीवूड अभिनेते संजय दत्त उर्फ संजू बाबा यांची बायोपिक फिल्म Sanju रीलिज झाली आहे. संजय दत्त हे कार आणि बाईकचे शौकीन आहेत. त्याच्याकडे फरारी 599, ऑडी R8 आणि Rolls-Royce सारख्या लक्झरी कार आहेत. त्याच्याकडे हार्ली डेविडसन बाइक ही आहे. याशिवाय त्याने पत्नी मान्यताला 3 कोटी रुपयांची एक रोल्स रॉयस कार गिफ्ट दिली आहे. आम्ही तुम्हाला त्याच्या कारच्या कलेक्शनविषयी माहिती देत आहोत. रॉल्स रॉयस केवळ संजय दत्तच नाही तर त्याची पत्नी मान्यताही कारची शौकीन आहे. संजयने मान्यताला 3 कोटी रुपयांची एक...
  June 29, 04:28 PM
 • अॅटो डेस्क - साऊथ कोरियाची अॅटोमोबाईल कंपनी ह्युंडई लवकरच प्रिमियम हॅचबॅक i30 भारतात लाँच करणार आहे. या कारची टेस्टींगमुकतीच पुण्यात झाली. तेव्हा ही कार दिसून आली. कंपनीने अद्याप कराच्या लाँचिंग किंवा टेस्टींगबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. पण ही कार भारतात लाँच झाल्यानंतर Elite i20 आणि क्रेटा SUV यांच्या मधले व्हेरियंट असेल. या कारचे फोटो Autocar India ने स्पॉट केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार वर्षाच्या अखेरीपर्यंत कार लाँच होणार असून अद्याप किमतीबाबत माहिती समोर आलेली नाही. कोरियात अशी आहे Hyundai i30 - ह्युंडई...
  June 29, 12:02 PM
 • नवी दिल्ली - टू-व्हीलर मॅनुफॅक्चरर Hero Motocorp ने आपली बेस्ट सेलिंग बाइक स्प्लेंडरच्या विक्रीसह पुन्हा नंबर एकचे स्थान पटकावले आहे. सोबतच, होंडा अॅक्टिव्हा मे 2018 मध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. गेल्या दोन वर्षांत Hero स्प्लेंडरने Honda अॅक्टिव्हाला मागे टाकण्याची ही दुसरी वेळ आहे. जानेवारी 2016 पर्यंत Honda अॅक्टिव्हा नंबर एकच्या पोझिशनला होते. मार्च 2018 मध्ये Hero स्प्लेंडरने आपले स्थान परत मिळवले आहे. अशी आहे हिरो आणि होंडाची आकडेवारी... हीरो मोटोकॉर्पने मे 2018 मध्ये स्प्लेंडरचे 2,80,763 युनिट्स विकले...
  June 28, 05:18 PM
 • नवी दिल्ली- भारतात Royal Enfield च्या Bikes या मायलेज आणि फ्यूल एफिशन्सीच्या दृष्टीकोनातुन पाहिल्या जात नाहीत. Royal Enfield च्या मोटारसायकली या आपल्या रेट्रो लुक आणि डिझाइनसाठी ओळखल्या जातात. कंपनीची 350 सीसीची बाइक रॉयल एनफील्ड क्लासिक तुम्हाला 37 ते 40 Kmpl चे मायलेज देते. आम्ही तुम्हाला रॉयल एनफील्डच्या वेगवेगळ्या बाईकच्या मायलेजबद्दल माहिती देत आहोत. रॉयल एनफील्डचा पोर्टपोलियो रॉयल एनफील्डच्या पोर्टपोलियोत बुलेट, बुलेट ES, क्लासिक, थंडरबर्ड, हिमालयन आणि कॉन्टिनेंटल जीटी आहे. यात बुलेट, क्लासिक आणि...
  June 26, 11:42 AM
 • नवी दिल्ली- Royal Enfield ला कोणत्याही परिचयाची गरज नाही. तुम्ही मोटरसायकल चालवत असाल किंवा नसाल पण तुम्हाला ही दुचाकी नक्कीच माहिती असते. असे अनेक लोक आहेत जे कमी बजेट असल्याने रॉयल एनफील्ड खरेदी करु शकत नाहीत. लोकांची हीच पॅशन पाहून एका कंपनीने रॉयल इंडियनच्या नावाने Royal Enfield सारखी दिसणारी बाईक बाजारात आणली आहे. ही बाईक भुवनेश्वर येथील रॉयल उडो कंपनीने बनवली आहे. ही दिसायला बुलेटसारखी आहे. या बाईकमध्ये 100 सीसीचे इंजिन आहे. किती मिळते-जुळते आहे डिझाईन रॉयल इंडियन बुलेटचे फ्यूल टॅंक, सीट, स्पोक...
  June 23, 07:43 PM
 • नवी दिल्ली-कार खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या अनेकांना ती आपल्या आवाक्याबाहेरची गोष्ट वाटते पण आम्ही तुम्हाला स्कुटरच्या किंमतीत कार खरेदी करण्याविषयी माहिती देत आहोत. होय तुम्ही अॅक्टिव्हा किंवा ज्युपिटरच्या किंमतीत कारही विकत घेऊ शकता. मार्केटमध्ये अगदी 50 हजार ते 70 हजार एवढ्या किंमतीतही सेकंड हॅण्ड कार मिळत आहेत. अशाच काही ऑप्शनची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत मारुती 800 मारुती 800 ही जु्न्या हॅचबँकपैकी एक आहे. ही कार दोन दशकाहून अधिक काळापासून बाजारात आहे. स्वस्त आणि मस्त पर्याय...
  June 21, 12:06 AM
 • ऑटो डेस्क- बाईक चालविताना कधी-कधी अशी स्थिती येते की बाईक स्टार्ट होत नाही. याचे कारण किक खराब होणे किंवा बॅटरी डिस्चार्ज हे असते. अशा वेळी बाईक स्टार्ट करणे हे अवघड काम असते. तुम्ही एकटे असाल तर हे काम अधिकच अवघड होते. # किक नसलेली बाईक - बजाजने एव्हेंजर 150 मध्ये किक दिली आहे. ही देशातील पहिली अशी बाईक आहे जी किक शिवाय लॉन्च झाली आहे. - यात पॉवरफुल बॅटरी देण्यात आली आहे. पण काही काळानंतर ही बॅटरी कुमकुवत होते. त्यामुळे सेल्फ स्टार्टला प्रॉब्लेम येतो. - त्यामुळे तुम्हाला अशा गोष्टी माहिती असणे...
  June 17, 11:01 AM
 • ऑटो डेस्क- मुंबईची कंपनी RG (राजू अॅण्ड गणेश) ने रॉयल इनफील्ड Thunderbird 350 मॉडीफाय करुन त्याला पेट्रोल टॅंक लावले. असे पहिल्यांदाच घडले होते की देशातील कोणत्या गाडीचे पेट्रोल टॅंक काचेचे बनविण्यात आले आहे. टॅंक सोबतच बुलेटच्या दुसऱ्या भागांनाही रिडिझाईन करण्यात आले होते. याला विंटेज लुक देण्यात आला आहे. त्यामुळे ती अधिकच आकर्षक वाटत आहे. # 13 लीटरचे टॅंक - काचेचे फ्यूल टँक ऐकल्यावर मनात पहिला प्रश्न येतो की काच फुटल्यास काय होणार - याबाबत RG ने सांगितले की ही काचेची टाकी 13 लीटरची आहे. टॅंकच्या...
  June 17, 09:17 AM
 • नवी दिल्ली- अनेकदा बाईकचा क्लच तुटल्यावर दुचाकीस्वार मॅकेनिकच्या शोधात आपली बाईक पायी ओढून नेत असतात. अशावेळी दुचाकीस्वाराला बराच त्रास सहन करावा लागतो. या त्रासापासून वाचण्यासाठी तुम्हाला दुचाकीची तांत्रिक माहिती असणे गरजेचे आहे. तुम्ही क्लचविनाही बाईक चालवू शकता. आम्ही याविषयीच्या काही ट्रिक्स तुम्हाला सांगत आहोत. बाईक कशी कराल न्युट्रल सगळ्यात पहिल्यादा बाईक एका ठिकाणी उभी करुन न्युट्रल करा आणि स्टार्ट करा. चांगल्या रितीने तुम्ही दुचाकीवर बसा आणि दोन्ही हॅडलवर आपले शरीर...
  June 17, 07:15 AM
 • नवी दिल्ली- भारतातील ऑटोमोबाईल इंडस्ट्री ही जगातील सगळ्यात वेगाने वाढणारी इंडस्ट्री आहे. हेच कारण आहे की जगातील अनेक कंपन्या भारतात आपले ऑपरेशन सुरु करण्यास उत्सुक आहेत. तर सध्या असलेल्या कंपन्या आपले ग्लोबल मॉडेल भारतीय बाजार भारतात दाखल करण्यास उत्सुक आहे. अशा अनेक कार आहेत ज्यांची विक्री भारतात सुरु होण्यापूर्वीच त्यांची विक्री पाकिस्तानात होत आहे. आम्ही तुम्हाला अशाच काही कारविषयी माहिती देत आहोत. Honda Civic जपानची कार कंपनी होंडाने होंडा सिव्हिकच्या सध्या असलेल्या जनरेशनच्या...
  June 16, 10:23 AM
 • नवी दिल्ली- कार कंपन्यांच्या वतीने June 2018 मध्ये अनेक स्पेशल ऑफर देण्यात येत आहेत. यात एक्सचेंज बोनस ते कॅश Discount आणि स्वस्त कर्जाची ऑफर देण्यात येत आहे. ऑफर देणाऱ्या कंपन्यांमध्ये मारुती सुझुकी इंडिया, होंडा कार्स इंडिया, ह्युंडई मोटार, डॅटसन आणि निसानचा समावेश आहे. जर तुम्हाला या ऑटोमोबाईल कंपन्यांकडून कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. सेल्स वाढविण्याची संधी कार कंपन्यांकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि सेल्स वाढविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर्स...
  June 14, 07:23 PM
 • नवी दिल्ली- भारतात Royal Enfield चा सेल सातत्याने वाढत आहे. बजेटमुळे अनेक जण ही बाईक खरेदी करताना विचार करतात. अनेक बँकांकडून फायनान्सचा ऑप्शनही उपलब्ध आहे. Royal Enfield सुध्दा बँक आणि एनबीएफसीद्वारे फायनान्सची सुविधा उपलब्ध करुन देत आहे. Royal Enfield बाईकची किंमत 1.03 लाख रुपये ते 2.08 लाख रुपये (एक्स शोरूम दिल्ली) आहे. अशात जर तुम्ही 5 वर्षासाठी 1 लाख रुपयांचे कर्ज घेतले तर तुमचा ईएमआय जवळपास 2,170 रुपये असेल. याचाच अर्थ तुम्ही केवळ 70 रुपये डेली बचत करुन रॉयल एनफील्ड खरेदी करु शकता. या कर्जासाठी प्रोसेसिंग फी वेगळी...
  June 14, 12:02 PM
 • नवी दिल्ली- जर्मनीची लक्झरी कार कंपनी BMW ने आपल्या नव्या X3 स्पोर्ट्स यूटिलिटी व्हीकलचे पेट्रोल वेरिएंट लॉन्च केले आहे. त्याची किंमत भारतात 56.9 लाख रुपये (एक्स शोरूम) आहे. BMW इंडियाच्या चेन्नई येथील प्लॅन्टमध्ये ही कार बनविण्यात येत आहे. कंपनीने काय म्हटलंय BMW इंडियाचे अध्यक्ष विक्रम पावाह यांनी म्हटले आहे की, ऑल न्यू BMW X3 xDrive30i च्या लॉन्चनंतर आता आमचे ग्राहक पेट्रोल इंजिन ऑप्शनचा अनुभवही घेऊ शकतात. ते म्हणाले नव्या BMW X3 मध्ये दोन लीटरचे चार सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे. ते 252 एचपी पॉवर जेनरेट करते....
  June 13, 01:12 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात