Home >> Business >> Gadget

Gadget News

 • नवी दिल्ली- व्हिडिओ क्रिएटर्ससाठी आता युट्यूब व्यतिरिक्त इतरही प्लॅटफॉर्म उपलब्ध झाले आहेत. युट्यूबला टक्कर देण्यासाठी फेसबुकने स्वतंत्र व्हिडिओ वेबसाईट लॉंच केली आहे. यावर तुम्ही व्हिडिओ अपलोड, सर्च, लाईक आणि कॉमेंट करु शकता. तसेच यातून कमाई करण्याचा एक चांगला पर्याय उभा राहिला आहे. पण सध्या यावर केवळ रजिस्ट्रेशन सुरु आहे. फेसबुकने सांगितले आहे, की लवकरच यावर कमाई करण्याची संधी उपलब्ध करुन दिली जाईल. iOS साठी अॅप उपलब्ध फेसबुकने फेसबुक क्रिएटर वेबसाईट व्यतिरिक्त त्याचे अॅपही लॉंच...
  58 mins ago
 • नवी दिल्ली- तुम्ही महागड्या स्मार्टफोनचे दिलाने आहात. तुम्हाला असा फोन विकत घ्यायचा आहे. पण बजेट कमी असल्याने तुम्ही विकत घेऊ शकत नाहीत. अशा वेळी रिफर्बिश्ड फोन एक चांगले ऑप्शन आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात नवीन फोन सारखेच रिफर्बिश्ड स्मार्टफोनचे मार्केट वाढले आहे. बाजारपेठेतील काही मोठी दुकाने, ईकॉमर्स वेबसाईट शॉपक्लूज, ईबे आणि स्नॅपडील सारख्या कंपन्या रिफर्बिश्ड स्मार्टफोनमध्ये डील करतात. विशेष म्हणजे हे फोन तब्बल २० टक्क्यांपर्यंत स्वस्त मिळतात. रिफर्बिश्ड फोन म्हणजे...
  December 11, 03:53 PM
 • नवी दिल्ली- टेलिकॉम इंडस्ट्रीत रिलायन्स जिओच्या एन्ट्रीनंतर कंपन्यांमध्ये प्राईस वॉर छेडले होते ते अजूनही दिसून येत आहे. विशेष म्हणजे रिलायन्स जिओला देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी एअरटेलने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. एअरटेलने दोन प्रीपेड प्लॅनमध्ये बदल केले आहे. एअरटेलचेे हे प्लॅन ३४९ रुपये आणि ५४९ रुपयांचे आहेत. दोन्ही प्लॅनमध्ये कंपनीने ग्राहकांची डाटा लिमिट वाढवली आहे. ३४९ रुपयांचा प्लॅन या प्लॅनची माहिती द्यायची झाली तर आता ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग (लोकल, एसटीडी आणि...
  December 11, 12:11 PM
 • सध्या आपले आयुष्य मोबाईल भोवती फिरते असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. त्यातही अॅप तर अगदी जीवन-मरणाचा प्रश्न झाला आहे. एखादे अॅप डिलिट झाले तर चक्क कपाळावर आठ्या उमटल्याशिवाय राहत नाही. जणू काही कुणी आपल्या खिश्यातून पैसेच काढून नेले आहेत असा भाव त्यावर चेहऱ्यावर उमटतो. एवढे सध्या आपल्या आयुष्यात अॅपचे महत्त्व आहे. अॅपलने Best Of 2017 ही अॅपची लिस्ट जाहीर केली आहे. सर्वाधिक डाऊनलोड झालेल्या २० अॅप्सची यादी यात जाहीर करण्यात आली आहे. अॅपलने हिला मोस्ट पॉप्युलर अॅप्स असे नाव दिले आहे....
  December 11, 11:28 AM
 • ९० जीबी फ्री डाटा हवा असेल तर Honor 7X हा मोबाईल बेस्ट चॉईस ठरु शकतो. Honor 7X विकत घेणाऱ्यांसाठी एअरटेलने ही ऑफर आणली आहे. प्रिपेड आणि पोस्टपेड अशा दोन्ही प्रकारच्या ग्राहकांना ही ऑफर लागू होणार आहे. अशी आहे ऑफर या ऑफर अंतर्गत एअरटेल प्रत्येक महिन्याला १५ जीबी डाटा फ्री देणार आहे. अशा प्रकारे सहा महिन्यात युजरला ९० जीबी डाटा फ्री मिळेल. या ऑफरचा फायदा उचलण्यासाठी Honor 7X युजरला ३४९ रुपयांचे रिचार्ज करावे लागेल. प्रिपेड कस्टमरला याचा फायदा उचलायचा असेल तर ४९९ रुपयांचा टॅरिफ प्लॅन निवडावा लागेल. यात...
  December 9, 07:04 PM
 • नवी दिल्ली- फोर्ब्स मॅग्झिनने युट्यूबमधून कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे. The Highest Paid YouTube Stars 2017 नावाच्या या लिस्टमध्ये ब्रिटिश मिनीक्राफ्ट प्लेअर डॅनिअल मिडल्टन पहिल्या स्थानावर आहे. तिने युट्यूबमधून या वर्षी १.६५ कोटी डॉलर म्हणजेच १०७ कोटी रुपये कमाई केली आहे. फोर्ब्सने सांगितले, की तुम्ही त्यांना कधी रेड कार्पेटवर बघितले नसेल, पण युट्यूबवर तब्बल १.७ कोटी लोक तिला फॉलो करतात. मिडल्टनची ही कमाई कोणत्याही युट्यूब युझर किंवा व्यावसायिकाच्या कमाई पेक्षा जास्त आहे. फोर्ब्सने...
  December 9, 12:35 PM
 • नवी दिल्ली- ली जुन यांना भारतात फार कमी लोक ओळखात. पण त्यांच्या कंपनीने तयार केलेले स्मार्टफोन बहुतांश भारतीय वापरतात. चीनची कंपती श्योमीचे ते फाऊंडर आहेत. त्यांच्या कंपनीने नोव्हेंबरमध्ये कोरियन कंपनी सॅमसंग हिच्या बरोबरीने आघाडी घेतली. भारतीय बाजारपेठ आव्हानात्मक आहे. येथे टिकणे अत्यंत अवघड आहे. तरीही त्यांनी योग्य स्ट्रॅटेजी राबवून यश मिळवून दाखवले. केवळ सात वर्षांपूर्वी त्यांचा प्रवास सुरु झाला होता. आता त्यांची कंपनी ५० अब्ज डॉलर (३.२५ लाख कोटी रुपये) एवढ्या बाजारमुल्याची आहे. आज...
  December 9, 11:22 AM
 • गॅजेट डेस्क- मित्रा किंवा कोणाचेही Whatsapp अकाऊंट तुम्ही स्मार्टफोनमध्ये ओपन करू शकतात, हे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला ना? पण, हे सत्य आहे. आता तुम्ही कोणतेही WhatsApp अकाऊंट तुमच्या स्मार्टफोनमध्ये ओपन करू शकतात. त्याच्या अकाऊंट येणारे सर्व मेसेज वाचू शकतात. चॅटिंगही करू शकतात. तुम्ही हे काम एका App च्या मदतीने करू शकतात. यासाठी आपल्याला मित्राचा किंवा कोणताही स्मार्टफोन 5 सेकंदासाठी घ्यावा लागेल. पुढील स्लाईडवर पाहा, काय आहे WhatsApp अकाऊंटच्या ट्रिक... (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी...
  December 8, 11:24 AM
 • ३० लाख अॅंड्राईड मोबाईल डिव्हाईसवर एक सर्वेक्षण करण्यात आले. त्यात असे आढळून आले, की काही अॅॅप आपल्या स्मार्टफोनमधील मेमरी उगाच कॅप्टर करुन ठेवतात. त्यामुळे मोबाईल स्लो होतो. बॅटरी लवकर संपते. त्यातील काही अॅप फोनमध्ये प्री-इन्स्टॉल असतात. तर काही आपण गुगल प्ले स्टोअर येथून इन्स्टॉल करतो. तुम्हाला फोन फास्ट करायचा असेल तर तुम्ही हे अॅप Uninstall करणे फायद्याचे ठरेल. यातील काही अॅप असे असतील की तुमचे फेव्हरेट आहेत. पण तुम्ही ते फोनमधून डिलिट करुन कामाची गती वाढवू शकता. उलट याच स्वरुपाचे काही...
  December 8, 11:23 AM
 • Jio एका वर्षासाठी फ्री कॉलिंग आणि ७५० जीबी डाटा देत आहे. हा प्लॅन सिलेक्टेड कस्टमर्ससाठी आहे. जे कस्टमर्स गुगल पिक्सल २ स्मार्टफोन विकत घेतील, त्यांनाच ही स्पेशल ऑफर दिली जाणार आहे. या प्लॅनमध्ये कस्टमर्स कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंग, एसटीडी आणि रोमिंग फ्री याचा फायदा उचलू शकतात. यासह ७५० जीबी डाटा फ्री दिला जाणार आहे. प्लॅनची व्हिलिडिटी ३६० दिवस राहणार आहे. फ्री जियो अॅपसह नॅशनल आणि लोकल मेसेज फ्री मिळणार आहेत. या ऑफरची टोटल कॉस्ट ९,९९९ रुपये आहे. पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या...
  December 8, 11:14 AM
 • नवी दिल्ली- वेगवेगळ्या सर्वेक्षणात सिद्ध झाले आहे, की बदलत्या काळासोबत जो राहतो तोच पुढे जातो. संपत्ती वाढविण्यासाठी हाच फॉर्म्युला चपखलपणे बसतो. त्यामुळे काळानुरुप बदल करुन नवीन टेक्नॉलॉजी आत्मसात करणे आवश्यक आहे. संपत्ती वाढवायची असेल तर स्मार्टफोनमध्ये हे ५ अॅप ठेवणे फायद्याचे ठरेल. प्रसिद्ध लेखक थॉमस सी कोर्ली यांनी सांगितले आहे, की सध्याच्या काळात तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर तुमच्यात बदल घडवून आणावा लागेल. तुमच्या सवयींमध्ये सकारात्मक बदल करावे लागतील. कोणत्या सवई...
  December 8, 11:11 AM
 • नवी दिल्ली- जगातिल सर्वांत मोठे सर्च इंजिन गुगलने भारतीयांसाठी वेगळा टू-व्हिलर-मोड असलेला गुगल मॅप लॉंच केला आहे. हा मोड कार, ट्रेन, कॅब आणि वॉकिंग ऑप्शनसह सादर केला आहे. गुगल मॅपवर सध्या मिळणाऱ्या सर्व सुविधा यासोबत संलग्न करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे भारत हा पहिला देश आहे जेथे गुगल टू-व्हिलर-मोड असलेला गुगल मॅप लॉंच करण्यात आला आहे. इंडियन युजर्स याला ९.६७.१ व्हर्जनमध्ये बघू शकतात. गुगल मॅॅपचे नवीन टू-व्हिलर-मोड असलेले व्हर्जन सर्वात कमी लांबिचा टू-व्हिलरसाठीचा रस्ता दाखवणार आहे....
  December 7, 06:51 PM
 • गुगल प्ले स्टोअरवर एक असे अॅप उपलब्ध आहे जे तुमचे काम आणखी सोपे करु शकते. या फ्री अॅपचे नाव Sidebar असे आहे. या अॅपने स्मार्टफोनच्या सॉफ्टवेअरचा लुक बदलून जातो. तसेच जास्त वापरले जाणारे फिचर्स साईडबारवर येतात. म्हणजेच एका स्लाईडने हे सहज वापरता येतील. यासह हे अॅप फोनच्या स्क्रीनला कव्हर करते. एवढेच नव्हे तर हे हायटेक फीचर फोनमध्ये केवळ ३ एमबी स्पेस घेते. #Sidebar अॅपबद्दल - हे फ्री अॅप आतापर्यंत ५० हजार लोकांनी इन्स्टॉल केले आहे. - अॅंड्राईड व्हर्जन ४.० लॉलीपॉप आणि त्याच्या वरच्या व्हर्जनवर...
  December 1, 10:53 AM
 • गॅजेट डेस्क- ज्यांना जिओ फोन खरेदी करायचा आहे, त्यांच्यासाठी खुशखबर आहे. कंपनी आपल्या 4G फोनच्या बुकिंगला पुन्हा एकदा सुरुवात करणार आहे. त्यामुळे मार्केटमध्ये स्मार्टफोन आणि जिओ फिचर फोनमध्ये जोरदार टक्कर बघायला मिळू शकते. नुकतेच एअरटेलने कार्बन कंपनीसोबत पार्टनरशिप करुन कमी किमतीतील स्मार्टफोन बाजारात आणले आहे. पहिल्या टप्प्यात 60 लाख जणांनी केली होती बुकिंग - जिओ फोनच्या पहिल्या टप्प्यात 60 लाख जणांनी बुकिंग केली होती. 24 ते 26 ऑगस्ट दरम्यान ही बुकिंग करण्यात आली होती. ज्यांनी बुकिंग...
  November 28, 03:28 PM
 • गॅजेट डेस्क- अंड्राईड स्मार्टफोन युझर इंटरनेट सर्चिंगसाठी गुगल क्रोमचा वापर करतात. गुगल क्रोमवर जे काही सर्च केले ते सर्व हिस्ट्रीमध्ये सेव्ह होते. क्रोमच्या सेटिंगमध्ये जाऊन सर्व हिस्ट्री डिलिटही करता येते. मात्र युझरने जे काही सर्च केले तो सर्व डाटा कायमचा डिलिट होतो, असा तुमचा समज असेल तर तुम्ही चुकीचे आहात. कारण तुम्ही जरी हिस्ट्रीमध्ये जाऊन हा सर्व डाटा डिलिट केला तरीदेखील हा डाटा गुगलकडे सेव्ह झालेला असतो. त्यामुळे तुमचा स्मार्टफोन दुस-याच्या हातात गेला तर तो सहजतेने तुम्ही...
  November 28, 01:11 PM
 • नवी दिल्ली- हिवाळ्यात तुम्ही जर फिरायला जाण्याचे प्लॅनिंग करत असाल तर भारतीय विमान कंपनी गोएअरवेजची ऑफर तुमच्या कामाची आहे. या कंपनीने अत्यंत कमी पैशांमध्ये हवाई सफर घडवून आणण्याची ऑफर लॉंच केली आहे. या अंतर्गत तुम्ही केल ३१२ रुपयांच्या बेसफेअरवर हवाई सफर करु शकता. गोएअरवेजच्या देशांतर्गत उड्डाणाला १२ वर्षे पूर्ण झाले आहेत. या निमित्त ही ऑफर देण्यात आली आहे. गोएअरवेजने पहिल्यांदाच ही ऑफर दिलेली नाही. यापूर्वी कंपनीने वेळोवेळी आकर्षक ऑफर लॉंच केल्या आहेत. त्यांना प्रवाशांचा चांगला...
  November 27, 02:45 PM
 • नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचव्या ग्लोबल सायबर स्पेस कॉन्फरन्समध्ये एक सरकारी अॅप लॉंच केले आहे. याच्या माध्यमातून तुम्ही तब्बल १०० सरकारी काम करु शकता. यात पॅन कार्ड बनवण्यापासून गॅस सिलिंडर बुक करण्यापर्यंत आधार कार्ड डाऊनलोडिंगपासून युटिलिटी बील पेमेंटपर्यंतच्या कामांचा समावेश आहे. या अॅपचे नाव उमंग (युनिफाइड मोबाईल अप्लिकेशन फॉर न्यू एज गर्व्हनन्स) आहे. एकदा हे अॅप डाऊनलोड केले तर प्रत्येक कामासाठी वेगवेगळे अॅप डाऊनलोड करण्याची गरज भासणार नाही. या अॅपच्या...
  November 24, 11:33 AM
 • नवी दिल्ली- चीन नेहमीच काही ना काही कुरघोडी करत असतो. भारतात चिनी कंपन्यांचे स्मार्टफोन मोठ्या प्रमाणावर विकले जातात. कारण याची किंमत कमी असते. तसेच ग्राहकांना कमी पैशांमध्ये चांगले फिचर्स मिळतात. पण आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय, कमी बजेटमधील भारतीय बनावटीचे स्मार्टफोन. तुमचे जर ७००० रुपये बजेट असेल तर हे ५ स्मार्टफोन तुम्ही विकत घेऊ शकता. Yu Yureka S (Graphite Grey) काय आहेत स्पेसिफिकेशन डिस्प्ले 5.2 इंच कैमरा 13 MP रियर कॅमेरा फ्रंट कॅमेरा 5 MP रॅम 3 GB स्टोरेज 16 GB (128 GB एक्सपांडेबल) ओएस अॅंड्राईड Lollipop v5.1.1...
  November 23, 11:24 AM
 • नवी दिल्ली- वय २७ वर्षे, हातात इंजिनिअरिंगची डिग्री आणि काही तरी हटके करण्याचा मानस. काहीशी अशी आहे आशीष बहुखंडी याची स्टोरी. इंजिनिअरींग पूर्ण केल्यावर एखाद्या मल्टिनॅशनल कंपनीत फॅट सॅलरीची नोकरी आशीष करु शकला असता. पण त्याला काही तरी वेगळे करायचे होते. कुटुंबाची मदत करण्यासह इतर लोकांनाही मदत करु शकले असे काही. त्यानंतर त्याने मोबाईल अॅप्स प्रमोशनचा बिझनेस सुरु केला. यासाठी ३० हजार रुपये भांडवल गुंतवले. आज त्यांची कंपनी अॅप्स डिस्कव्हर १०० कोटी रुपयांची कंपनी आहे. आता त्याची कंपनी...
  November 22, 11:22 AM
 • नवी दिल्ली- फेस्टिव्हल सीजन संपला असला तरी ईकॉमर्स वेबसाईट्सवरच्या ऑफर्स काही संपलेल्या नाहीत. फ्लिपकार्टवर ५० टक्के तर स्नॅपडीलवर ६५ टक्के सुट दिली जात आहे. या डिस्काऊंटचा तुम्हीही फायदा उचलू शकता. तुम्हाला ब्रांडेड जिन्स विकत घ्यायची असेल तर Pepe, Arrow, John Players चांगले ऑप्शन आहेत. त्यामुळे तुम्हाला या खरेदीसाठी केवळ ८०० ते १००० रुपये खर्च करावे लागतील. तसेच स्नॅपडीलची अनबॉक्स विंटर सेल सुरु झाली आहे. स्नॅपडीलवर एखाद्या प्रोडक्टच्या खरेदीवर सुटीसह तुम्ही जर एचडीएफसी किंवा स्टॅंडर्ड...
  November 20, 12:39 PM
 
जाहिरात

RECOMMENDED