जाहिरात
जाहिरात
Home >> Business >> Gadget

Gadget News

 • नवी दिल्ली : कॉम्प्युटर क्षेत्रातली अग्रेसर कंपनी मायक्रोसॉफ्टने आज आपल्या सर्वात छोट्या आणि स्वस्त सर्फेस डिवाइस सर्फेस गो ची भारतात विक्री करण्याची घोषणा केली आहे. फ्लिपकार्टवरून 38,599 रूपयांच्या सुरुवाती किंमतीने याची खरेदी करता येणार आहे. याचे वजन फक्त 522 ग्राम आहे. मल्टीपर्पज युझसाठी या डिवाइसचा वापर करता येतो. हे डिवाइस लॅपटॉप, टॅबलेट आणि स्टुडिओ मोडमध्ये वापरता येते. क्रिएटिव्ह लोकांसाठी आहेत अनेक मजेदार फीचर्स सर्फेस गो या डिवाइससोबत एक सर्फेस पेन येतो. याद्वारे क्रिएटिव्ह...
  January 1, 12:07 PM
 • गॅझेट- डिस्प्ले ब्राइटनेस जास्त असणे, जास्त वेळापर्यंत वाय-फायचा उपयाेग करणे, जास्त वेळ गेम्स खेळणे या कारणामुळे फाेन गरम हाेत असताे. कधी कधी उन्हाळ्यात ४० ते ४५ अंशापर्यंत तापमान असल्यासही ही समस्या उद्भवते. कधी कधी तर फाेन चार्जिंगला लावल्यास बॅटरी फुटते. आकाराने बारीक असलेला स्मार्ट फाेनचा प्राेसेसर लवकर गरम हाेताे. त्याचा परिणाम बॅटरीवरही हाेत असताे. याशिवाय इतर काही कारणांमुळेही तुमचा फाेन वारंवार गरम हाेऊ शकताे... स्मार्टफोन केस : स्मार्टफाेन केसमुळे (कव्हर) गरम हाेऊ शकताे. हे...
  December 31, 08:35 AM
 • बिझनेस डेस्क- फ्लिपकार्टचा इयरएंड सेल संपण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहीले आहे. या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मोठ्या ऑफर सुरू असून खरेदीवर हजारोंचा डिस्काउंट दिला जात आहे. या सेलमध्ये VU कंपनीचा 49 इंच डिस्पले असणारा टिव्ही अवघ्या 22,499 हजारांमध्ये मिळतो आहे. 49D6575 असे या टिव्हीचे मॉडेल असून या टिव्हीची किंमत 35,000 हजार रुपये आहे. परंतू फ्लिपकार्टच्या सेलमधून हा टिव्ही खरेदी केल्यास तुम्हाला साडेबारा हजारांचा डिस्काउंट मिळणार आहे. या ऑफर्सही मिळतील या टिव्हीला तुम्ही दरमहिना 2500...
  December 30, 03:02 PM
 • गॅजेट डेस्क- भारती एअरटेलचे 5-7 कोटी ग्राहक कमी होण्याची शक्यता आहे. याचे कारण कंपनीचे नवीन नियम आहेत, कंपनीने 1 डिसेंबरपासून मिनिमम मंथली प्लॅन सुरू केले आहे. या प्लॅनच्या अंतर्गत ग्राहकांना आपली इनकमींग सेवा चालु ठेवण्यासाठी कमीत-कमी 35 चा रिचार्ज करावा लागेल. पण एका वेबसाइटने दावा केला आहे की, एअरटेलच्या याच प्लॅनमुळे कंपनीचे 5-7 कोटी ग्राहक कमी होण्याची शक्यता आहे. ग्राहक गेल्याने फरक नाही पडत एअरटेल कंपनीकडून सांगण्यात आले की, मिनिमम मंथली प्लॅनमुळे जर ग्राहक कमी झाले तर यामुळे...
  December 30, 01:17 AM
 • नवी दिल्ली : टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या जिओ कंपनीने आणखी एक नवीन ऑफर आणली आहे. नवीन वर्षाच्या सुरूवातील ही ऑफर देण्यात आहे. शुक्रवारी या धमाकेदार ऑफरची घोषणा करण्यात आली. जिओ हॅप्पी न्यू इयर या नावाने ही ऑफर आहे. यामध्ये युझर्सना 100 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. पण हा कॅशबॅक AJIO कूपनच्या स्वरूपात मिळणार आहे. कंपनी 399 रूपयांच्या रिचार्जवर ही ऑफर देत आहे. ऑफरचा लाभ घेण्यासाठी 399 रूपयाचे रिचार्ज करणे अनिवार्य या ऑफरचा लाभ घेण्यासाठी युझर्सना आपल्या जिओ नंबरवर 399 रूपयाचे रिचार्ज...
  December 29, 01:17 PM
 • नवी दिल्ली : अॅप्पल इंक (Apple Inc)2019 च्या सुरुवातीला भारतात आयफोन्सच्या निर्मीती करणार आहे. अॅप्पल फॉक्सकॉन या लोकल यूनिटच्या माध्यामातून हे काम करणार आहे. रॉयटर्सच्या एका अहवालानुसार तैवानची कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चर कंपनी भारतात लवकरच प्रॉडक्टची असेंबलिंग करण्यास सुरुवात करणार आहे. यामुळे भारतात 25 हजार नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. भारतात होणार सर्वात महागड्या मॉडल्सची असेंबलिंग विशेष बाब म्हणजे फॉक्सकॉन भारतात आपल्या मुख्य असलेल्या iPhone X सारख्या सर्वात महाग मॉडल्सची...
  December 28, 12:00 AM
 • गॅजेट डेस्क- आयडियाने आपला नवीन डाटा प्लॅन लॉन्च केला आहे. 392 रीपयांच्या या प्लॅनमध्ये कंपनी 1.4GB 4G डाटा डेली देत आहे. आयडियाचा 392 रु वाला प्लॅन या प्लॅनची व्हॅलिडिटी 60 दिवस आहे. या प्लॅनमध्ये यूझरला 1.4GB डाटा डेली मिळेल. डेली 100 SMS मिळतील. अनलिमिटेड वॉइस कॉलिंग मिळेल. जियोच्या प्लॅनला देणार टक्कर आयडिया आपल्या या डाटा प्लॅनसे रिलायंस जियोच्या 349 रुपये वाल्या प्लॅनला टक्कर देणार आहे. डेली 1.5GB डाटा आणि 60 दिवसांच्या व्हॅलिडीटीसोबत आहे जिओचा हा प्लॅन. या प्लॅनची व्हॅलिडिटी 70 दिवस आहे. डेली 100 SMS...
  December 26, 01:21 AM
 • गॅजेट डेस्क : फ्लिपकार्टवर सध्या 9 दिवसांचा इयर-एंड कार्निवाल सेल सुरु आहे. 23 डिसेंबर रोजी सुरु झालेला हा सेल 31 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स सामानांवर धमाकेदार डिस्काउंट मिळत आहे. येथे थॉमसन कंपनीचा 32 इंच स्क्रीन असलेला टीव्ही फक्त 9,999 रूपयांमध्ये मिळत आहे. कंपनीने नुकतेच हे मॉडल लाँच केले होते. इतक्या रूपयांचा होणार फायदा थॉमसनच्या या मॉडलची किंमत 14,990 रूपये आहे. पण कार्निवाल सेलमध्ये याची ऑफर किंमत 9,999 रूपये आहे. म्हणजे सध्या तुम्हाला 4,991 रूपयांचा फायदा मिळणार...
  December 25, 05:57 PM
 • गॅजेट डेस्क- इंटरनेशनल डेटा कॉरपोरेशन (आईडीसी) ने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले की, ऑनलाइन स्मार्टफोन खरेदीसाठी फ्लिपकार्ट लोकांची पहिली पंसत आहे. पण, हेदेखील सांगितले की 30 हजारपेक्षा जास्ती किंमतीचे स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी अमेझॉन पहिली पसंत आहे. पण 10-20 हजारांचे फोन खरेदी करण्यासाठी फ्लिपकार्ट लोकांची पहिली पसंत आहे. आयडीसी इंडियाने या रिसर्चमध्ये 8 शहरातील 1700 लोकांना यात सामील केले. आईडीसीने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले की, बहुतेक लोक यासाठी नवीन फोन घेतात कारण त्यात नवीन...
  December 24, 12:04 AM
 • गॅजेट डेस्क : WhatsApp ने अँड्रॉइड यूचर्ससाठी पिक्चर-इन-पिक्चर (PIP) फीचर उपलब्ध केले आहे. व्हॉट्सअॅपने ऑक्टोबर महिन्यात पिक्चर-इन-पिक्चर (PIP)च्या अँड्रॉइडच्या बीटा अॅपला लागू केले होते. अॅपमध्ये एक छोटी विंडो ओपन होणार आहे. यामध्ये इंस्टाग्राम, फेसबुक आणि YouTube व्हिडिओ पाहण्यात येणार आहे. बीटा फेजमधील टेस्टिंगनंतर आता शेवटी अँड्रॉइड प्लॅटफॉर्मसाठी स्टेबल अपडेट जारी केले आहे. गूगल प्ले-स्टोरवरून वर्जन 2.18.280 अपडेट करता येणार आहे. PIP सपोर्ट मिळाल्यानंतर आपण एखाद्या YouTube लिंकवर क्लिक केल्यास तो व्हिडिओ...
  December 18, 12:11 AM
 • फीचर डेस्क- तुम्हीही पोळ्या बनवून त्रस्त झाला आहात आणि आराम हवाय तर ही मशीन घ्या. या मशीनने गोल, नरम पोळ्या काही सेकंदात बनतात. रोटीमेटिक नावाची ही मशीन पूर्णपणे ऑटोमॅटीक आहे. यात पोळ्या बनवण्याची प्रोसेस खुप सोपी आहे. व्हिडिओत पाहा कशा बनतात पोळ्या.
  December 17, 02:29 PM
 • नवी दिल्ली- आजच्या तंत्रज्ञानाच्या काळात कोणत्याही गोष्टीसाठी पासवर्ड मह्त्तावचा आहे. त्यसाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे पासवर्डचा वापर करतात. पण आजही अनेक लोक पासवर्ड ठेवण्यात हलगर्जीपणा करतात, आणि नंतर त्याचे परिणाम भोगतात. जगभरात अनेक ठिकाणी डाटा चोरी केल्याचे प्रकरण समोर आली आहेत. यात गूगल प्लस डाउन आणि फेसबुक डाटा चोरी मुख्य आहेत. इतक्या मोठ्या घटना होऊनदेखील लोक साधारण पासवर्ड ठेवतात. हे आहेत जगातील सगळ्यात खराब पासवर्ड पासवर्ड मॅनेजमेंट कंपनी स्प्लॅस आयडीने साल 2018 चे 100...
  December 17, 02:04 AM
 • गॅजेट डेस्क- मोबाइल ऑपरेटर कंपन्यामध्ये स्वस्त प्रीपेड प्लॅन देण्याची रेस चालुच आहे. देशातील मोठी मोबाइल ऑपरेटर कंपनी एअरटेलने आता आपल्या 199 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनला जास्त अपग्रेड करून पुन्हा लाँच केले आहे. यात एअरटेलच्या प्रीपेड ग्राहकांना 199 रुपयांच्या प्लॅनमध्ये आधीपेक्षा जास्त डाटा मिळणार आहे. ग्राहकांना या प्लॅनमध्ये 1.5 जीबी 2G/3G/4G डेटा रोज मिळणार आहे. - दूरसंचार कंपन्या ग्राहकांना आपर्शित करण्यासाठी नवीन प्लॅन आणत आहे. यात रिलायंस जिओला टक्कर देण्यासाठी वोडाफोनने 199 रुपये आणि 399...
  December 17, 01:09 AM
 • नवी दिल्ली- भारतात टॅलेंटची कमतरता नाहीये. याचे एक उदाहरण समोर आले आहे. भारताच्या 13 वर्षांच्या मुलाने दुबईत स्वत:ची कंपनी स्थापन केली आहे. मुळ केरळचा राहणारा आदित्यन राजेशने दुबईत आपली सॉफ्टवेअर कंपनी सुरू केली आहे. दुबईच्या खलीज टाइम्सच्या रिपोर्टनुसार राजेशने Trinet Solutions नावाती कंपनी सुरू केली आहे. राजेशची कंपनी Trinet Solutionsमध्ये सध्या तीन कर्मचारी आहेत जे त्याच्या शाळेत शिकणारे त्याचे मित्र आहेत. पाच वर्षाचा असताना कुटुंबासोबत दुबईत झाला होता स्थायीक. 9 वर्षांचा असताना बनवले होते स्वत:चे...
  December 17, 12:13 AM
 • गॅजेट डेस्क - इंटरनेट जायंट गुगलने अॅमझॉन आणि फ्लिपकार्टला टक्कर देण्यासाठी Google Shopping लाँच केले आहे. या शॉपिंग साइट आणि अॅपवर आपण इतर कुठल्याही साइटप्रमाणे शॉपिंग करू शकता. सुरुवातीलाच या पोर्टलवर भरघोस सूट दिली जात आहे. त्यापैकीच एक सॅमसंगचे मोबाईल अवघ्या 549 रुपयांत उपलब्ध आहे. तर वॉचची किंमत फक्त 179 रुपये आहे. इतर प्रॉडक्ट्स आणि सविस्तर माहितीसाठी पाहा व्हिडिओ...
  December 16, 11:15 AM
 • गॅजेट डेस्क : सध्या लोकांच्या गरजा लक्षात घेऊन दररोज स्मार्टफोनचे तंत्रज्ञान बदलत आहे. सुरूवीच्या काळात फोनचा फक्त कॉलिंगसाठी वापर होत होता. पण हळूहळू फोन हा स्मार्टफोन झाला. लोकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यात विविध बदल झाले. एकेकाळी एक कॅमेरा असलेल्या स्मार्टफोनवर लोक समाधानी होते. पण आज एक-दोन नाही तर तीन-चार कॅमेरे असणारे स्मार्टफोन बाजारात दाखल झाले आहेत. सॅमसंग नुकतीच चार रिअक कॅमेरे असलेला स्मार्टफोन बनवणारी पहिली मोबाइल कंपनी बनली आहे. अधिक कॅमेरे असलेला स्मार्टफोन निश्चितच...
  December 16, 11:09 AM
 • बंगळुरू- व्हॉट्सअॅपमध्ये आयओएस व अँड्रॉइड युजर्ससाठी काही नवीन फीचर्स जोडलेली असून आणखी काही जोडली जाणार आहेत... व्हॉट्सअॅपचे फिचर्स- डार्क मोड : लवकरच उपलब्ध होणाऱ्या या फीचरमध्ये पांढरे बॅकग्राउंड काळे केले जाईल. डोळ्यांवर कमी दबाव पडावा यासाठी असे केले जात आहे. या मोडमुळे बॅटरीचे आयुष्य वाढेल. ओएलईडी डिस्प्ले असणाऱ्यांना याचा फायदा होईल. विंडोज १० पीसी व नोटबुक्सवर हे फीचर चांगले ठरते. मल्टिशेअर : दोन किंवा दोनपेक्षा जास्त लोकांना पाठवले जाणारे मेसेज, फोटो किंवा व्हिडिओचा...
  December 15, 08:34 AM
 • नवी दिल्ली : मुकेश अंबानींनी 2016 मध्ये लाँच केलेल्या रिलायन्स जिओने पूर्ण टेलीकॉम मार्केट हादरून सोडले आहे. Jio ने दोन वर्षात ग्राहकांना स्वस्त दरातील प्लॅन उपलब्ध करून देत मार्केटवर ताबा मिळवला आहे. जगातील मोठी रिसर्च कंपनी Sanford C. Bernstein Co. च्या विश्लेषकांचे म्हणणे आहे की, रिव्हेन्यूच्या आधारावर 2021 पर्यंत रिलायन्स जिओ देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी होईल. कारण सध्या मार्केटमधील भारती एअरटेल लिमिटेट आणि वोडाफोन आयडिया लिमिटेड यांसारख्या मोठ्या कंपन्याकडे रिलायन्सला टक्कर देण्याइतकी...
  December 12, 01:16 PM
 • गॅजेट डेस्क - व्हॉट्सअॅपने यूजर्सला अलर्ट करताना काही सूचना जारी केल्या आहेत. यापुढे या सूचनांचे पालन केल्यास आपले व्हॉट्सअॅप अकाउंट आणि ग्रुप बॅन केले जाईलत. एवढेच नव्हे, तर तुरुंगातही जाण्याची शक्यता आहे. या प्लॅटफॉर्मवर कुठल्याही प्रकारची चाइल्ड पॉर्नोग्राफी सहन केली जाणार नाही. सोबतच, कंटेन्टच्या बाबतीत तक्रार मिळाल्यास अकाउंट बंद करण्यासह कायदेशीर कारवाई केली जाईल. व्हॉट्सअॅपने चाइल्ड पॉर्नोग्राफी अतिशय घाणेरडे म्हटले आहे. मेसेज पाहू शकत नाही WhatsApp कंपनीने...
  December 10, 06:45 PM
 • गॅजेट डेस्क- सध्या सँमसंगची बेस्टडेज सेल चालु आहे. यात 9 हजार रुपयापर्यंतचे एक्सचेंज बेनिफिट मिळत आहे. त्यासोबतच कॅश डिस्काउंटही मिळत आहे. 31 डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये Samsung Galaxy Note 9, Galaxy S9+ आणि Galaxy A9 (2018) सारख्या फोनवर देखील एक्सचेंज बेनिफिट्स मिळत आहेत. तर Galaxy A7 (2018) स्पेशल प्राइजमध्ये उपलब्ध आहे. कस्टमर्स ईएमआयने देखील पे करू शकतात. त्यासोबतच एचडीएफसी बँक कार्ड यूजर्सना एक्स्ट्रा कॅशबॅक मिळत आहे. कोणता स्मार्टफोन मिळत आहे स्वस्त - 23,990 रुपये वाला Samsung Galaxy A7 (2018) वर 2 हजार रुपयांचा स्पेशल डिस्काउंट...
  December 10, 02:12 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात