जाहिरात
जाहिरात
Home >> Business >> Gadget

Gadget News

 • गॅजेट डेस्क - गूगलने गूगल प्ले-स्टोरवरून मिलियश बिहेव्हीअरचे 22 अॅप्स काढून टाकले आहेत. या सर्व अॅप्सला अँड्राईड युजर्सनी 20 लाख पेक्षा अधिकवेळा डाउनलोड केले आहे. ब्रिटिळ सॉफ्टवेअर अॅण्ड हार्डवेअर कंपनीच्या Sophos च्या मते, यांपैकी 19 अॅप्स यावर्षी जूनमध्ये उपलब्ध करण्यात आले होते. हे अॅप्स युजर्ससाठी नुकसानदायक असल्याचे सांगितले जात आहे. यांना तात्काळ फोनमधून अनइंस्टॉल करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे. गूगलने प्ले-स्टोरवरून कोणते अॅप्स हटवले आहेत जाणून घेण्यासाठी विडिओ पहा.....
  December 8, 05:15 PM
 • गॅझेट डेस्क - एखाद्या विजेत्याला एकाचवेळी 600 भेटवस्तू भेटल्याचे आपण कधी ऐकले आहे का? दरवेळेस काही नवीन करून युवकांच्या मनावर राज्य करणारी प्रीमियम स्मार्टफोन कंपनी OnePlus आणखी एक नवीन उपक्रम राबवला आहे. कंपनीने आपल्या पहिल्या वनप्लस लकी स्टार ला 600 भेटवस्तू दिल्या आहेत. अग्रेसर प्रीमियम स्मार्टफोन कंपनी OnePlus आणि Amazon.in यांच्या भारतातील एक्सक्लूसिव्ह पार्टनरशिपला चार वर्ष पूर्ण झाल्याचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे. या तीन दिवसीय उत्सवातदरम्यान OnePlus 6T च्या मागणीमध्ये तीन पटीने वाढ झाली...
  December 8, 12:37 PM
 • न्यूज डेस्क - एअरटेल, वोडाफोन आणि आयडिया या टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना किमान 35 रूपयाचे रिचार्ज करणे अनिवार्य केले आहे. आपल्याला जर आपल्या नंबरची सेवा खंडीत होऊ नये यासाठी किमान 35 रूपयाचे रिजार्च करावेच लागणार आहे. कंपन्यांच्या या पॉलिसीमुळे जिओला टक्कर मिळण्याची शक्यता आहे. सोबतच वोडाफोन आणि आयडिया यांचे विलीनीकरणाने एअरटेलला देखील स्पर्धा मिळाली आहे. याच संधीचा फायदा घेत Vodafone-Idea ने आपला नवा प्लान लॉन्च केला आहे. Vodafone-Idea चा 159 रूपयाचा प्लान यामध्ये युजरला दररोज 1 जीबी 4G डेटा...
  December 5, 12:40 PM
 • बिझनेस डेस्क- नोकिआ ब्रँडचे स्मार्टफोन तयार करणारी कंपनी एचएमडी ग्लोबलने भारतात आपला नवा स्मार्टफोन नोकिआ 7.1 लॉन्च केला आहे. यात प्योरव्ह्यू डिस्प्ले आणि 2 रिअर कॅमेरे हे या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य आहे. कंपनीच्या या लेटेस्ट एंड्रॉएड वन स्मार्टफोन नोकिआ 7.1 ची 7 डिसेंबरपासून विक्री केली जाणार आहे. ग्लॉस मिडनाइट ब्लू आणि ग्लॉस स्टील या दोन कलरमध्ये ते उपलब्ध आहे. असे आहेत फीचर्स... या फोनमध्ये प्योरडिस्प्ले पॅनल, ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप सोबतच कार्ल झाइस ऑप्टिक्स आणि 3060 एमएएचची बॅटरी...
  December 3, 02:42 PM
 • बिझनेस डेस्क- गूगल (Google) प्रेमिंसाठी वाईट बातमी आहे. गूगल त्यांची लोगप्रिय हैंगआउट सेवा 2020 मध्ये बंद करणार आहे. गूगलच्या आधीकाऱ्यांकडून ही माहिती मिळाली आहे. टेक जगतातल्या दिग्गज कंपनीने 2013 मध्ये जीचॅट ऐवजी हँगआउटला लाँच केले पण सध्या कंपनीने या अॅपला अपडेट करणे बंद केले आणि यातील एसएमएस सर्विस बंद केली. जीमेलवर मुख्य घटक आहे हँगआउट पण वेबवर जीमेलमध्ये हँगआउट आता एक मुख्य चॅट ऑप्शन आहे. गे अॅप गूगल प्ले स्टोरवरही उपलब्ध आहे. गूगल हँगआउट एक संपर्काचे माध्यम आहे, ज्याला कंपनीने बनवले...
  December 3, 12:31 AM
 • नवी दिल्ली - सध्यातरी 2G किंवा 3G स्मार्टफोन वापरणारे लोक क्वचितच आढळतील कारण आता सगळेच जण 4G स्मार्टफोनचा वापर करत आहे. पण यामध्येही कधी कधी नेटवर्कचा प्रॉब्लेम येतच आहे. काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी एकदम कमी नेटवर्क मिळते. अशातच आपल्याकडे सुद्धा 4G फोन आहे आणि त्याची स्पीड असेल तर ही बातमी आपल्यासाठी चांगली असणार आहे. बऱ्याचवेळा नेटवर्क स्पीड नसल्यामुळे आपले महत्वाचे कामे खोळंबतात. त्यामुळे आम्ही आज आपल्याला 4G नेटवर्कची स्पीड वाढवण्याचा मार्ग सांगत आहोत. अशाप्रकारे वाढवा मोबाइलची...
  December 2, 11:12 AM
 • गॅझेट डेस्क - भारतीय बाजारपेठेमध्ये समार्ट टीव्हीची रेंज 35 ते 40 हजारांच्या दरम्यान आहे. त्यामुळे प्रत्येकालाच असा टीव्ही खरेदी करणे जमत नाही. पण एक अशी ट्रिक आहे, ज्याच्या मदतीने टीव्हीला स्मार्ट टीव्ही बनवता येऊ शकते. त्यासाठी यूझरला फक्त 1 हजाराच्या आसपास खर्च करावा लागतो. या ट्रिकने तुम्ही इंटरनेटपासून ते व्हॉट्सअॅप, फेसबूक किंवा इतर अॅप्सही चालवता येतील. एवढेच नाही, हा टीव्ही फोनला वायरलेसही कनेक्ट करता येऊ शकतो. बाजारात सध्या अनेक डिव्हाइस उपलब्ध आहेत ज्यांच्या माध्यमातून...
  December 2, 10:49 AM
 • काही बड्या टेक्नॉलॉजी कंपन्यांचे मालक व कंपन्यांकडून वैयक्तिक व जाहीररीत्या फेसबुकची स्थिती बिग टोबॅको झाली आहे, अशी टीका होत आहे. दोन वर्षांच्या तुलनेत गेले वर्षभर या टीकेला जोर चढला आहे. फेसबुकमुळे लोकशाहीला धोका असून हे व्यसन झाल्याची टीका सर्वसाधारणपणे केली जात आहे. तंबाखू उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर, तंबाखू हा शरीरास अपायकारक असतो, त्याच्या सेवनाने कर्करोग होतो, अशी टीका केली जाते, तशा स्वरूपाची ही टीका आहे. पण फेसबुकबाबत केवळ याच स्वरूपाची टीका केली जात नाही, तर या कंपनीची गत...
  December 1, 07:53 AM
 • गॅझेट डेस्क- ताइवानची स्मार्टफोन कंपनी आसुसने भारतात आपला पहिला रिपब्लिक ऑफ गेमर्स (ROG) स्मार्टफोन Asus ROG लाँच केला आहे. या फोनमध्ये 3D वेपर-चेंबर कूलिंग सिस्टमचा वापर केला आहे, त्यासोबतच यात कार्बन पॅड आणि कॉपर स्प्रेडर दिले आहेत. या फोनची किंमत 69,999 रूपये ठेवण्यात आली आहे. - कंपनीचे म्हणने आहे की, हा फोन गेमींगसाठी सगळ्यात चांगला फोन आहे. त्यासोबतच मूव्ही पाहणे, गेम खेळने, चॅटिंग करने किंवा इतर काही कामे यावर केल्यावरही हा फोन गरम होणार नाही. कंपनीने यात 8GB रॅम सोबतच 128GB मेमरी दिली आहे. भारतात या...
  December 1, 12:17 AM
 • नवी दिल्ली- भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेत वेगाने लोकप्रिय होणारा ब्रँड रियलमी (RealMe)ने आपला सेल्फी स्मार्टफोन रियलमी यू1 लाँच केला आहे. रियलमीने या स्मार्टफोनमध्ये दोन व्हेरिएंट काढले आहे. या स्मार्टफोनच्या 3 जीबी रॅम/ 32 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 11,999 रुपये आहे. तर 4 जीबी रॅम /64जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 14,499 रुपये आहे. रियलमी यू1चे फीचर्स कंपनीने सांगितल्यानुसार, रियलमी यू1ला मीडियाटेकच्या हेलियो पी70 प्रोसेसरसह लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन 5 डिसेंबरला एक्सक्लूसिव्हली अमेझॉन...
  November 29, 12:48 PM
 • गॅझेट डेस्क - फ्लिपकार्ट सध्या फ्लिपकार्ट वर्ल्ड डे साजरा करत आहे. याचे औचित्य साधून फ्लिपकार्टने 25 नोव्हेंबर पर्यंत टीव्ही सेल आणला आहे. 21 नोव्हेंबरपासून या सेलची सुरूवात झाली आहे. सेलमध्ये नवीन टीव्ही खरेदीवर बेस्ट डिस्काउंट आणि ऑफर देण्यात येत आहे. यासोबतच सेलमध्ये बेस्ट एक्सचेंज ऑफर देण्यात येणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. येथे एंड्रॉइड स्मार्ट टीव्हीवरसर्वात मोठी ऑफर देण्यात येत आहे. नवीन टीव्ही खरेदीवर मिळणारी ऑफर TV टाइप रेग्युलर डे व्हॅल्यू वर्ल्ड टी.व्ही डे...
  November 25, 12:30 PM
 • बिझनेस डेस्क - चिनी कंपनी Xiaomi तर्फे देशभरात Mi स्टोरची फ्रेंयायसी घेण्याची ऑफर देण्यात येत आहे. Mi स्टोअरची फ्रेंयायसी घेण्यासाठी फक्त एक फॉर्म भरण्याची आवश्यकता आहे. यासाठी फोन किंना टीव्ही सारख्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस बद्दल माहिती असणे आवश्यक आहे. देशातील कोणताही साधारण नागरिक स्टोअर उघडण्यासाठी अर्ज करू शकतो. विशेष बाब म्हणजे फ्रेंचायसी घेण्यासाठी पैसे भरण्याची आवश्यकता नाहीये तर शाओमीतर्फे स्टोअर उघडण्यासाठी फंड देण्यात येणार असल्याची माहिती शाओमी इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर...
  November 25, 11:23 AM
 • शेक्सपिअरच्या कथांमधील गर्विष्ठपणा, गुलामगिरी, कर्ज आणि श्रीमंतांमधील संघर्ष हे नाट्य पाहायचे असल्यास फिनलँडमधील नोकिया कंपनीची बोर्डरूम हे उत्तम ठिकाण आहे. 2008 च्या तुलनेत ही कंपनी अगदी लहान स्वरूपात शिल्लक आहे. तत्कालीन नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर रिस्तो सिलास्मा सध्याचे अध्यक्ष आहेत. त्यांनी ट्रान्सफॉर्मिंग नोकिया : द पॉवर ऑफ पॅरानॉइड ऑप्टिमिझम टू लीड थ्रू कॉलोजल चेंज या पुस्तकात नोकियाचे पतन कसे झाले, याचे वर्णन केले आहे. सिलास्मा सांगतात, 2007 मध्ये अॅपलने आयफोन लाँच केला...
  November 25, 12:08 AM
 • सियोल - सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे सेमीकंडक्टर बनवणाऱ्या फॅक्ट्रीमधील कामगारांना कॅन्सरसह इतर गंभीर आजार होत असल्याची प्रकरणे समोर येत आहेत. वाढत्या प्रकरणांवरून आता कंपनीला माफी मागावी लागली आहे. याशिवाय गेल्या अनेक वर्षांपासून कोर्टात सुरू असलेल्या खटल्यांवर तोडगा काढून कंपनीने 320 व्यक्तींना प्रत्येकी 13.3 लाख अमेरिकन डॉलर (95 लाख रुपये) देण्याची तयारी दाखवली आहे. यातील 118 कर्मचारी आज जगात नाहीत. सॅमसंगने मान्य केली चूक सॅमसंगचे सह-अध्यक्ष किम की-नेम यांनी सांगितले, आम्ही आमच्या...
  November 24, 02:25 PM
 • गॅजेट डेस्क- गूगलने त्यांच्या फाइंड माय डिवाइसमध्ये एक नवीन फीचर अॅड केले आहे,ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा हरवलेला फोन वापस मिळवू शकता. गूगलने त्यांच्या फाइंड माय डिवाइसमध्ये इंडोर मॅप्स नावाचे नवीन फीचर अॅड केले आहे, त्याच्या मदतीने एअरपोर्ट किंवा बिल्डिंगच्या आतील व्ह्यू पाहता येतो. इंडोर मॅप्सच्या मदतीने युझर्स बिल्डिंगच्या आतील भागातील दृश्य पाहू शकतात, त्यासोबतच हे देखील पाहू शकतात की, त्यांनी त्यांचा फोन कुठे ठेवला आहे. पण गूगल कडून अधिकृत माहिती आलेली नाहीये की, कोणत्या...
  November 23, 03:17 PM
 • बिझनेस डेस्क -मोफत इंटरनेट, कॉलिंग आणि व्हॅल्यू अॅडेड सेवांची सवय लावणाऱ्या मोबाईल कंपन्या आता ग्राहकांना झटका देण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी मोफत इनकमिंग कॉल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. टेलिकॉम कंपन्यांनी इनकमिंग सेवा 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीचे प्लॅन लाँच केले आहेत. आता ग्राहकांना इनकमिंग कॉलसाठी रिचार्ज करावाच लागेल. एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया सारख्या कंपन्यांनी स्पर्धेच्या नादात अगदी मोफत किंमतींमध्ये प्लॅन दिले. आता या दरम्यान झालेला तोटा भरून काढण्यासाठी दूरसंचार...
  November 21, 07:12 PM
 • गॅजेट डेस्क - सध्या Jio ने टेलीकॉम मार्केटमध्ये धुमाकूऴ घातला आहे. आता Jio ला टक्कर देण्यासाठी एयरटेलने देखील विविध नवीन प्लॅन सादर केले आहेत. यामध्ये 4G डेटा सोबत अनलिमिटेड कॉल्सची सुविधा देण्यात येत आहे. एयरटेलने 549 आणि 799 प्लॅनला वगळून 199 ते 509 रूपयांचा प्लॅन आणला आहे. 500 रुपयांच्या सेगमेंटमध्ये कंपनीने आता 419 रुपयांचा नवीन प्रीपेड प्लॅन सादर केला आहे. हा प्लॅन सर्व ग्राहकांसाठी आहे. यामध्ये अनलिमिटेड SMS सोबत 1.4 जीबी 4 जी डेटा युझर्सना देण्यात येईल. याची वैधता 75 दिवसांची असेल म्हणजे संपूर्ण कालावधीत...
  November 19, 11:23 AM
 • गॅजेट डेस्क - आजकाल मोबाइल फोनची बॅटरी फुटण्याच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी सॅमसंग फोनच्या बॅटरीचा स्फोट झाला होता. आता आयफोनची बॅटरी फुटण्याची घटना घडली आहे. युझरने ट्वीटरवर स्फोट झालेल्या फोनचा फोटो शेअर केला आहे. फोनमध्ये सॉफ्टवेअर अपडेट करताना हा अपघात झाला. युझरने स्फोट झालेल्या Apple iPhone X चे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये फोनचा मागील भाग जळालेला दिसत आहे. फक्त 10 महिन्यांपूर्वी घेतला होता Iphone X Iphone X स्मार्टफोनची किंमत 70 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. युझरने सांगितले की. लेटेस्ट iOS 12.1...
  November 19, 09:27 AM
 • न्यूज डेस्क - लोकांना दळण दळण्यासाठी बाहेर जावे लागते. गिरणी दूर असेल तर मग आणखी त्रास... अशातच मार्केटमध्ये हेल्थची काळजी घेऊन दळण दळणारी एक मशीन आली आहे. या मशीनच्या सहाय्याने व्यायामासोबतच दळण दळता येते. तुम्ही याला एक्सरसाइज मशीन देखील म्हणू शकता. ASY एक्सरसाइज व्हाईट ग्राइंडिंग आटा चक्की असे या मशीनचे नाव आहे. 10 ते 12 मिनिटे व्यायाम करून अर्धा किलो दळण दळल्या जात असल्याचा दावा कंपनीने केला आहे. दळण दळण्यासाठी सायकलीप्रमाणे मशीनचा उपयोप करावा लागतो. यामुळे शरीराचा चांगल्याप्रकारे...
  November 17, 04:15 PM
 • सोशल डेस्क - WhatsApp युझर्सचा अनसेव्ह डेटा आपोआप डिलीट होणार आहे. यामुळे आपला डेटा आणि चॅट हिस्ट्रीचे गुगल ड्राइव्हवर बॅकअप न घेणाऱ्या युझर्सना नुकसान होणार आहे. नियमितपणे बॅकअप अपडेट करणे आवश्यक आहे, अन्यथा Google Drive मधून डेटा डिलीट करण्यात येईल. अँड्रॉइड युझर्सना अॅप अपडेट करणे आवश्यक WhatsApp ने इशारा दिला आहे की, एका वर्षात ज्यांनी बॅकअप अपडेट केले नाही, त्यांचा डेटा Google Drive वरून हटवण्यात येणार आहे. यापासून वाचण्यासाठी, Android फोन युझर्सना देखील अॅप अपडेट करावे लागणार आहे. मागील महिन्यात गुगलसोबत...
  November 14, 01:25 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात