Home >> Business >> Gadget

Gadget News

 • जर तुमचे फेसबुक अकाऊंट असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. सध्या हजारो फेसबुक अकाउंटवर अश्लील चित्र आणि इतर माहिती टाकण्यात येत आहे. इतकेच नाही तर अनेकांना त्यांच्या नावावर मित्रांना पैसे मागण्याच्या घटनाही घडल्या आहेत. असे सांगितले जाते की, अज्ञात वेबसाइटवरून फे सबुकवर हल्ला झालेला आहे. लाखो युर्जसचे अकाउंट हॅक करण्यात आले आहेत. त्यांच्या अकाउंटवर पोर्न सामग्री आणि चित्रे टाकण्यात आलेली आहेत. हॅकर्सनी फेसबुक युर्जसना एक खास यूआरएलवर क्लिक करण्याची सूचना केली, त्यामुळे अशी...
  December 9, 05:05 PM
 • जगातील प्रसिद्ध फिलिप्स कंपनीने गो गिअर वेब एमपी 4 प्लेअर बाजारात आणला आहे. फिलिप्सची उत्पादने सर्वसामान्यांना परवडतील अशी असतात. ही कंपनी त्यासाठी प्रसिद्ध आहे. या मीडिया प्लेअर मध्ये 1.8 इंचाचा स्क्रीन आहे. याचे रेजोल्युशेन 160 बाय 128 इतके आहे. यात सात बटन आहेत. ज्यात पॉज आणि प्लेची बटने मोठी आहेत. त्यामुळे सहजपणे गाणी सुरू करता येतात किंवा मध्येच थांबवता येतात. हा प्लेअर अनेक प्रकारच्या फॉरमॅटला सपोर्ट करतो. ज्यात एमपी 3, डब्ल्यूएव्ही आणि एपीईचा समावेश आहे.
  December 9, 04:42 PM
 • नवी दिल्ली- एचसीएल इन्फोने एक सगळ्यात स्वस्त व हलका लॅपटॉप सादर केला आहे. हा जगातील सगळ्यात स्वस्त व हलका लॅपटॉप असल्याचे सांगण्यात येत आहे.या लॅपटॉपचे नाव आहे मीलीप. तो एक्स आणि वाय सेरीजमध्ये उपलब्ध आहे. त्याची सुरुवातीची किंमत १३, ९९० रुपये आहे. एक्स सेरीजमध्ये फ्लॅश तथा डिस्क आधारित पर्याय आहेत आणि ते लिनक्सच्या ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे. याचे सगळ्यात महाग मॉडेल १६, ९९० रुपयाला आहे. याच्यात वाय-फाय सिस्टम आहे.कंपनीने एक महागडा लॅपटॉपही सादर केला आहे. ज्याची किमत २९, ९९० ते ३९, ९९०...
  December 9, 04:33 PM
 • मुंबई- कर लो दुनिया मुठ्ठीमे म्हणत मोबाइलच्या दुनियेत नवी क्रांती घडवणा-या अनिल अंबानींच्या आरकॉम कंपनीनंतर त्यांचे मोठे बंधू मुकेश अंबानी टॅब्लेट पीसी क्षेत्रातही धमाका करण्यास सज्ज झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड लवकरच थ्रीजीपेक्षा उन्नत आणि अद्ययावत 4-जी तंत्रज्ञानयुक्त टॅब्लेट पीसी बाजारात उतरवण्याची तयारी करत आहे. पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत हा टॅब्लेट बाजारात उतरवण्याची कंपनीची योजना होती. मात्र टॅब्लेट मार्केटचा रंगढंग बघता येत्या काही महिन्यांत कंपनी अवघ्या 3,500...
  December 7, 12:37 AM
 • अमेरिकेत अफाट लोकप्रियता मिळवल्यानंतर अँपलचा आयफोन-4 एस भारतातही दाखल होत आहे. या फोनची बुकिंगही सुरू झाली आहे. इतर देशांच्या तुलनेत सर्वांत महाग म्हणजेच 50 हजार 900 रुपये या किमतीत तो भारतात उपलब्ध होईल, तर 16 गिगाबाइट व्हर्जन 44 हजार 500 रुपयांत मिळेल; परंतु या फोनचे वेड असलेले लोक किमतीची पर्वा करीत नाही. डिझाइनबाबत आणखी काही सुंदर फोन्सबाबत अधिक जाणून घेऊया.आयफोनशिवाय ही यादी तयार होऊ शकत नाही. यापासूनच सुरुवात करूया.आयफोन 4/4 एसकिंमत : आयफोन 4 ची 35 ,000 रुपये आणि 4 एसची 50,900 रुपये.24 नोव्हेंबरच्या...
  December 3, 12:32 PM
 • नवी दिल्ली- भारत सरकारची कंपनी भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) आमखी एक अनोखा प्लॅन सादर केला आहे. या नव्या प्लॅननुसार, सीडीएमएच्या प्रीपेड ग्राहकांना मोफत आरयूआयएम सिम देण्यात येणार आहे. तसेच हे सिम चालू (ऐक्टीवेट) करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.मात्र, ग्राहकांना सुरवातीला फक्त ४८ रुपये द्यावे लागतील. यात ३५ रुपये सुरवातीचे शुल्क असेल. ज्यामुळे या सिमची वॅलीडिटी सहा महिन्यांची असेल.या प्लॅननुसार तुम्ही प्रतिमिनिट ४९ पैशांत देशांत कुठेही फोन करु शकता. पहिल्या एक...
  December 1, 03:44 PM
 • नवी दिल्ली- चीनची कंपनी जीफाईव्हने दोन मोबाईल सादर केले असून, त्यात अनेक चांगली फीचर्स आहेत. शिवाय या मोबाईलची किंमतही कमी ठेवली आहे.जी फाईव्ह जी ३०३ आणि जी फाईव्ह जी ६१६ ही मॉडेल्स कंपनीने सादर केली आहे. यातील ३०३ हा फोन २.८ इंचचा टचस्क्रीन आणि क्वर्टीचे पॅडचा आहे. यात ड्यूल स्पीकर आहे आणि १.३ मेगापिक्सल कॅमेरा आहे. यात एलईडी टॉर्च आहे. तसेच यात टीव्हीही आहे आणि एक सुंदर कॅरी केसचाही समावेश आहे.मात्र, कंपनीच्या ६१६ या मॉडेलमध्ये तीन सिम ठेवण्याची व्यवस्था आहे. यातही डिजिटल कॅमेरा आणि क्वर्टी...
  November 30, 04:49 PM
 • स्पर्धेच्या जगात प्रत्येक कंपनी आपले उत्पादन खपविण्यासाठी काहींना काही फीचर्स सामील करीत असते. आता एक्योस या कंपनीने नवा मोबाईल हॅंडसेट सादर केला असून, प्रथमच एका कंपनीने चक्क वॉटरप्रूफ मोबाईल सादर केला आहे. त्यामुळे हा मोबाईल पाण्यात पडला तरी भीती नाही. तसेच तुम्ही अगदी स्वीमिंग पूल व बाथरुममध्ये शॉवर घेत आता मोबाईलवर बोलू शकता. एसएच-०१ डी नावाचा हा मोबाईल ४.५ इंचचा असून, त्यावर अल्ट्रा एचडी एलसीडी स्क्रीन लावण्यात आली आहे. एक जीबीच्या ड्यूलकोर प्रोसेसरबरोबरच याला दोन कॅमेरे आहेत....
  November 28, 04:23 PM
 • जगातील सर्वात मोठी मोबाईल उत्पादन करणारी फिनलॅंडची कंपनी नोकियाने असा एक फोन सादर केला आहे जो आपण सिमशिवाय वापरु शकू. कंपनी हा फोन पुढील महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये सादर करत असून तो प्रथम ब्रिटनमध्ये लॉंच केला जाईल. नोकियाचा हा विंडोज फोन आहे व त्याचे नाव आहे ल्युमिया ८००. मात्र या मोबाईचे वैशिष्टये हे आहे की याला दोन्हींही ऑप्शन आहेत. म्हणजेच तुम्ही यात सिम टाकू शकता किंवा सिमशिवाय चालवू शकता. हा फोन डिसेंबर महिन्यात ब्रिटनमध्ये सादर केला जाईल व जानेवारी महिन्यात मार्केटमध्ये दाखल...
  November 26, 03:30 PM
 • माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारतीय कंपन्या आता परदेशी कंपन्यांच्या तोडीस तोड काम करत आहेत. याचा नमुना पाहयचा झाल्यास आपल्याला डाटा विंड कंपनीचे नाव घ्यावे लागेल. होय या कंपनीने एक टॅबलेट कंप्यूटर सादर केला असून त्याची किंमत खूपच कमी म्हणजे केवळ ३ हजार रुपये ठेवली आहे. या टॅबलेट कंप्यूटरची खास बाब ही आहे की, यात इंटरनेट सर्फिंगही तुम्ही करु शकता. डाटा विंड कंपनी हा टॅबलेट कंप्यूटर यूबीस्लेट नावाने बाजारात आणणार आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनीत सिंह तूली यांनी सांगितले की,...
  November 26, 02:55 PM
 • प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री रितुपर्णा सेनगुप्ता हिच्या हस्ते कोलकाता येते एअरटेल अॅपल आयफोन सादर करण्यात आला. या 16 जीबीच्या हँडसेटची किंमत 34,500, तर 32 जीबीसाठी 40,900 रुपये आहे.
  November 26, 02:39 AM
 • नवी दिल्ली - मोबाइल सेवा पुरवणारी आघाडीची आयडिया सेल्युलर कंपनी आता हँडसेट बाजारात उतरली आहे. कंपनीने थ्री-जी स्मार्टफोनचे दोन मॉडेल्स बाजारात आणले आहेत. टू-जी तसेच थ्री-जी अशा दोन्ही सेवांसाठी या हँडसेटचा वापर करता येणार आहे. या हँडसेटच्या एंट्री मॉडेलची किंमत 5850 रुपये आहे. मात्र, कंपनीकडून या हँडसेटवर स्पेशल डाटा देण्यात येणार आहे. त्यामुळे या हँडसेटची किंमत 2609 रुपये झाली आहे. त्याशिवाय आयडियाच्या थ्री-जी हँडसेटच्या अप्पर मॉडेलची किंमत 7992 रुपये आहे. या मॉडेलबरोबर कंपनी स्पेशल थ्री-जी...
  November 25, 06:52 AM
 • स्वस्तात मोबाईल फोन देण्यावरुन मोबाईल उत्पादन करणाऱया कंपन्यात मोठी चुरस निर्माण झाली आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आंतरराष्ट्रीय कंपनी नोकियाने भारतातील स्थानिक कंपन्यांना तोंड देण्यासाठी कमी किमतीचे मोबाईल बाजारात लॉंच करण्याचे ठरविले आहे.सध्या भारतातील स्थानिक कंपन्या कार्बन, मायक्रोमॅक्स आणि जेन यासारख्या कंपन्याचा नोकियाला फटका बसत असून, त्यावर मात करण्यासाठी कंपनीने भारतात फक्त ५०० रुपयांत मोबाईल लॉंच करण्याचा निर्णय घेतला आहे.सध्या भारतात नोकिया सगळ्यात स्वस्त...
  November 24, 10:27 AM
 • नवी दिल्ली - मोठ्या स्क्रीनचे लिक्विड क्रिस्टल डिजिटल (एलसीडी) टेलिव्हिजनची छबी आता अनेक घरांच्या भिंतीवर दिसणार आहे. सरकारने या प्रकारच्या टीव्हीवरील आयात शुल्क (कस्टम ड्यूटी) माफ केले आहे. त्यामुळे एलसीडी टीव्हीच्या किमती 10 टक्क्यांनी उतरणार आहेत. हा निर्णय तत्काळ लागू झाला आहे. वित्तीय मंत्रालयाच्या एका अधिकायाने सांगितले की, टीव्ही उद्योगाच्या मागणीवरून 20 इंच आणि त्यापेक्षा अधिक इंचाच्या टीव्ही पॅनेलवरील आयात शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. छोट्या टीव्ही पॅनेलवर...
  November 23, 03:53 AM
 • आतापर्यंत आपण तंत्रज्ञानावर आधारित असलेले अनेक मोबाईल पाहिले असतील. मात्र हा मोबाईल बिलकूल तसा नाही. मलेशियातील मोबाईल फोन निर्माती कंपनी 'एनमॅन' हिने भारतात पहिल्यादाच 'इस्लामिक मोबाईल' फोन सादर केला आहे. यात कुरानासहित तमाम इस्लामिक साहित्याबाबत माहिती आहे. भारतातील अशा प्रकारचा हा पहिलाच फोन आहे.या मोबाईलची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे यात कुरानाचे अनुवाद, भाषांतर उर्दू, बंगाली, तामिळ, मलयालम आणि इंग्रजी या भाषेसह २९ भाषांत उपलब्ध आहे. या मोबाईलचे नाव एनमॅन एमक्यू ३५०० असे आहे....
  November 22, 02:56 PM
 • नवी दिल्ली- शेवटी एप्पलने भारताकडे आपला मोर्चा वळविला आहे. या महिन्यात आयफोन-4s हा फोन भारतात लॉंच करत असून एयरसेल आणि एयरटेल या दोन मोबाईल ऑपरेटर कंपनीद्वारे तो सादर केला जाणार आहे. मात्र बहुतेक लोक हा फोन खरेदी करण्याचा विचार करणार नाहीत. कारण त्याची किंमत खूपच ठेवली आहे.होय, आयफोन-4s फोनची किंमत ४४, ५०० रुपये ठेवली आहे. तसेच त्याला १६ जीबी मेमरी आहे. तर, ३२ जीबीच्या फोनच्या किंमत ५०, ९०० रुपये ठेवली आहे. विशेष म्हणजे आयफोन-४ ची किंमत ३५,००० रुपये ठेवली होती. ८ जीबीच्या आयफोनची किंमत फक्त २०, ९००...
  November 21, 02:54 PM
 • स्वस्त स्मार्टफोनचा शोध आता संपला असून, बाजारात एक स्वस्त स्मार्टफोन दाखल झाला आहे. त्याची किंमत केवळ २० डॉलर म्हणजे एक हजार रुपये एवढी ठेवण्यात आली. हा स्वस्त फोन चीनची कंपनी हुआवेई यांनी बनविला असून, तो ऍड्रॉईड स्मार्टफोन आहे. हा एंड्राईड फोन २.३ (जिंजरबोर्ड) वर चालणार आहे. हा क्वर्टी फोन असून, त्याची २.६ इंच स्क्रीन असेल. त्यात ५१२ एमबी रॅम आहे. तर, ३२ जीबीच्या स्टोरेजसाठी मायक्रो एसडी स्लॉट असेल.याचा कॅमेरा ३.२ मेगापिक्सलचा आहे व त्याचे नाव एक्सप्रेस असे आहे. मात्र छान व स्वस्त मोबाईल फक्त...
  November 21, 01:05 PM
 • तसे तर तुम्ही एकापेक्षा एक सरस असे लॅपटॉप पाहिले असतील, पण आम्ही ज्या लॅपटॉपबद्दल माहिती देणार आहोत, तो सगळ्यापेक्षा खास आहे. जपानी आर्टिस्ट क्योयूजेनने याचे डिझाइन बनवले आहे. क्योयूजेनला आयपॉड, फोन आणि अन्य गॅजेट्स डिझाइन करण्यात हातखंडा आहे. त्याच्याकडून बनवण्यात आलेल्या डिझाइनच्या प्रॉडक्ट्सची किंमतही सर्वाधिक असते. ज्या लॅपटॉपबाबत आम्ही सांगणार आहोत, त्याचे नाव एसर एस्पायर आहे. क्योयूजेनने त्याला आपल्या खास डिझाइनने बनवले आहे. याला तयार करण्यास तीन महिने लागले. या लॅपटॉपमध्ये...
  November 18, 07:13 PM
 • देशात मोबाईल सेवा देणारी सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी आणखी एक खास धमाकेदार ऑफर सादर केली आहे. कंपनीची ही नवी सेवा एसएमएसशी संबंधित जोडली गेली आहे. बीएसएनएलने ३६ रुपये, ४६ रुपये आणि ५६ रुपये अशा तीन किमतीचे स्पेशल एसएमएस पॅक देऊ केले आहेत. त्यानुसार ग्राहकांना ३६ रुपयांत तीन हजार (३०००) एसएमएस पाठवता येतील. हे एसएमएस तुम्ही लोकल, नॅशनल आणि रोमिंगमधूनसुध्दा पाठवू शकता. तसेच ही स्कीम ३० दिवसासाठी आहे.अशाच पध्दतीने ४६ रुपयाच्या एसएमएस पॅकवर तुम्ही साडेचार हजार (४५००)...
  November 18, 05:45 PM
 • नवी दिल्ली- शेवटी अॅपलने भारताकडे आपला मोर्चा वळविला आहे. या महिन्यात आयफोन-४ हा फोन केवळ लॉंचच केला जात नाही तर, तो खूप स्वस्त ही विकला जाणार आहे.अॅपलने आयफोन-४ हा फोन दोन महिन्यापूर्वीच बाजारात आणला होता. मात्र, भारतात त्याच अजून लॉंचींग केले नव्हते. मात्र कंपनीने आयफोन-४ वर आणकी संशोधनात्मक काम करुन बाजारात आणण्याचा प्रयत्न चालवला आहे. एका वेबसाईटनुसार, आयफोन-४ चे मॉडेल भारतात २२, ५०० रुपयांना मिळेल. याआधी त्यांची किंमत ३५ हजार रुपये होती. एयरसेल आणि एयरटेल यांनी येथे सादर केला होता.नवीन...
  November 17, 04:20 PM
 
जाहिरात

RECOMMENDED