जाहिरात
जाहिरात
Home >> Business >> Gadget

Gadget News

 • तुमच्या पाठीमागे कोण उभा आहे किंवा येत आहे हे बघण्यासाठी आता तुम्हाला मान वळवण्याची गरज नाही. तुम्ही जेथे उभे आहात ते ठिकाण कोणते आहे, जवळपास कोणते भवन किंवा तो भाग कोणता आहे हे विचारण्याचीही आता गरज नाही. कारण गुगलचा चष्मा आता ती सगळी माहिती तुम्हाला देईल. ई-मेल, मेसेज आणि अन्य इंटरनेटसंबंधी फीचर्सची माहितीही या चष्म्यातून मिळेल. गुगल प्लसवर कंपनीकडून पाठवण्यात आलेल्या मेसेजनुसार चष्मा बनवणारी कंपनी टायटनने असा चष्मा बनवण्याचे कार्य सुरू केले आहे. या चष्म्याच्या मदतीने ऑनलाइन जगताला...
  April 6, 10:54 PM
 • मोबाइल फोनवर या गेमने सध्या मोठीच खळबळ माजवून सोडली आहे. या गेमचे नाव आहे अँग्री बर्ड या गेमच्या लोकप्रियतेचा अंदाज तुम्हाला याच्या नावानेच आला असेल. आतापर्यंत जगभरात सुमारे 350 कोटींहून अधिक लोकांनी या गेमला डाऊनलोड करून घेतले आहे. असेही सांगण्यात आले की, या गेमला बनवणा-या रोवियो कंपनीची पत गतीने वाढते आहे. काही महिन्यातच कंपनीची संपत्ती वाढून 1.2 अरब डॉलरवर पोहोचली आहे. लोकांमध्ये या गेमची रुची कायम ठेवण्यासाठी कंपनीने नवनवे प्रयोग सुरू ठेवले आहेत. उदा. या गेमला नवीन वैशिष्ट्ये जोडण्यात...
  April 6, 10:51 PM
 • तुमच्या मागे कोण आहे, हे पाहण्यासाठी आता तुम्हाला मान फिरून पाहण्याची गरज नाही. तसेच तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहात तो परिसर कुठला आहे, त्याच्या आजुबाजुला कोणकोणत्या वास्तू आहेत, हे कोणाला विचारण्याची आवश्यकता नाही. कारण याची माहिती तुम्हाला 'गूगल इलेक्ट्रॉनिक चष्मा' अगदी सहज आणि अल्पावधीत उपलब्ध होणार आहे. ई-मेल, मेसेज आणि अन्य इंटरनेटबाबत सर्व माहितीही एका क्षणात हा गूगल चष्मा तुमच्यासमोर उपलब्ध करून देणार आहे.टायटन कंपनी गूगल चष्मा तयार करण्याचे काम करीत आहे. या चष्म्याच्या मदतीने घर...
  April 5, 02:28 PM
 • नवी दिल्ली- आयटी उत्पादनांची निर्मिती करणारी देशातील अग्रगण्य कंपनी एचसीएलनेही टॅब्लेट कॉम्प्युटरच्या क्षेत्रात पाऊल टाकले आहे. कंपनीने नुकतेच एचसीएल एमई यू1 आणि एचसीएल मायएड्यू हे दोन टॅब्लेट बाजारात उतरवले आहेत. कंपनीचे सीनियर व्हाइस पे्रसिडेंट आनंद एकांबरम यांनी सांगितले की, या टॅब्लेटचा वापर शाळेतील ग्रंथालयांतदेखील करता येईल. यातील अभ्यासक्रम वर्गांनुसार अपग्रेडही करता येईल.माय एड्यू टॅब यासोबतच एचसीएलने शाळा आणि इतर शैक्षणिक संस्थांना केंद्रस्थानी ठेवून माय एड्यू...
  April 5, 01:19 AM
 • नवी दिल्ली- देशात गतीने वाढणा-या मोबाइलधारकांमुळे दूरसंचार विभागासमोर तसेच मोबाइल कंपन्यांना आता क्रमांकांची चणचण भासत आहे. 9, 8 तसेच 7 अंकांनी प्रारंभ होणा-या मालिकेतील बहुतेक क्रमांकांचे वाटप झाले आहे. त्यामुळे दूरसंचार विभाग आता 3, 5 आणि 6 या नव्या अंकांसह क्रमांक जारी करण्याच्या विचारात आहे. त्यामुळे 2 अब्ज 75 कोटी नवे क्रमांक उपलब्ध होणार आहेत. मोबाइल ग्राहकांची संख्या वेगाने वाढत असल्यामुळे मोबाइल कंपन्यांना क्रमांकांची टंचाई भासत आहे. त्यावर तोडगा म्हणून दूरसंचार विभागाने 11 अंकी...
  March 31, 11:20 PM
 • मुंबई - शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढणे म्हणजे एक डोक्याला तापच असतो. त्यातून वाहने कोणत्या रस्त्यावर रखडली आहेत हे कळणेही अवघड असते. पण आता नोकिया स्मार्टफोनमधील नॅव्हटेक ट्रॅफिक प्रो या प्रणालीमुळे ही चिंतादेखील मिटणार आहे. या स्थानावर आधारित (लोकेशन बेस) सेवेमुळे शहरातील वाहतूक स्थितीची माहिती स्मार्टफोनवरच मिळू शकणार आहे. सध्या दिल्ली आणि मुंबईतील ग्राहकांना या सुविधेचा लाभ घेता येऊ शकणार आहे. नॅव्हटेक ट्रॅफिक प्रो प्रणालीच्या आधारावर स्मार्टफोनमधील ट्रॅफिक...
  March 31, 11:04 PM
 • नवी दिल्ली - स्मार्टफोन क्षेत्रातील बाजारात मोठी झेप घेण्याच्या दृष्टीने रिसर्च इन मोशन (आरआयएम) कंपनीने ब्लॅकबेरी हँडसेटच्या किमती 26 टक्क्यांनी घटवल्या आहेत. आमचे हँडसेट अधिक लोकप्रिय होत आहेत. विशेषकरून युवकांकडून ब्लॅकबेरीला चांगला प्रतिसाद आहे, त्यामुळे अधिकाधिक हातात ब्लॅकबेरी हँडसेट दिसावा यासाठी आम्ही किमती कमी केल्याचे आरआयएम इंडियाचे एमडी सुनील दत्त यांनी सांगितले. भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेत आणखी शिरकाव करण्यास यामुळे मदत होईल, असे दत्त म्हणाले. ब्लॅकबेरीच्या...
  March 28, 11:47 PM
 • नवी दिल्ली - मोबाइल हँडसेट निर्माती कंपनी कार्बनने स्वस्त टॅब्लेट बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. कार्बन पॅड नावाने येणा-या या टॅब्लेटची किंमत 10,000 रुपये राहण्याची शक्यता आहे. या टॅब्लेटला 7 इंचांची स्क्रीन आणि 1 गीगा हर्ट्झचे प्रोसेसर राहील. हा टॅब अँड्रॉइड जिंजरबोर्ड 2.3 वर काम करेल आणि 3-जीला सपोर्ट करेल किंवा डोंगलच्या मदतीने 3-जी आधारित प्रणाली यात राहील. त्याशिवाय वाय-फाय, यूएसबी पोर्ट, फ्रंट आणि रिअर कॅमेरा, मायक्रो एसडी सपोर्ट आणि एचडीएमआय पोर्ट आदी सुविधा यात असतील. यात इनबिल्ड स्पीकर...
  March 28, 12:58 AM
 • फेसबुक या सोशलनेटवर्किंगच्या माध्यमातून तुम्हाला आवडणार्या गोष्टींना पसंती दाखवता येते. पण एखाद्या गोष्टीविषयी नाराजी व्यक्त करण्यासाठी कुठलेच अँप्लीकशन उपलब्ध नाही. टेक्सास विद्यापिठातील प्राध्यापकांच्या मदतीने ब्रेडले ग्रिफिन आणि हॅरिसन मॅसी या दोन विद्यार्थ्यांनी एनिमीग्राफ हे नवे अँप्लीकशन विकसित केले आहे. एखाद्या गोष्टीबद्दल असलेली नाराजी आणि एखाद्या बद्दलची दुश्मनी व्यक्त करण्यासाठी एनिमी ग्राफ नावाच्या अँप्लीकेशनची निर्मिती त्यांनी केली असून, याच्या सहाय्याने...
  March 27, 05:50 PM
 • भारतामध्ये दिवसेंदिवस हँडसेटच्या मागणीत मोठया प्रमाणात वाढ होत आहे. जगभरातील अनेक मोबाईल उत्पादक कंपन्या भारतीय बाजारपेठेवर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, अनेक वर्षांपासून फिनलँडची कंपनी नोकिया ही जरी आज भारतीयांमध्ये लोकप्रिय असली तरी मायक्रोमॅक्स ही कंपनी ही सर्वात मोठी भारतीय मोबाईल कंपनी आहे. गुडगावच्या या कंपनीने भारताबरोबर अनेक देशांमध्ये धूम माजवली आहे.सन 2009-2010 मध्ये मायक्रोमॅक्सची एकूण विक्री ही 1602 कोटी रूपये इतकी होती. तीच 2010-2011 मध्ये 42.9 टक्क्यांनी वाढून 2289 कोटी...
  March 27, 05:48 PM
 • नवी दिल्लीः जगातील सर्वात स्वस्त टॅबलेट 'आकाश' सादर झाल्यानंतर आता इतर आयटी कंपन्यांनी स्पर्धा देण्यासाठी कंबर कसली आहे. 'विशटेल' या कंपनीने अवघ्या 4 हजार रुपयांमध्ये टॅबलेट सादर केला आहे. या टॅबलेटचे वैशिष्ट्य म्हणजे तो 23 भारतीय भाषांना सपोर्ट करतो. 'विशटेल' आणि 'वाया' या दोन कंपन्यांनी एकत्रितपणे 'ईरा' हा टॅबलेट सादर केला आहे. याची ऍडव्हान्स आवृत्ती 'ईरा थिंग' साडे पाच हजार रुपयांमध्ये उपलब्ध आहे. 'ईरा'मध्ये भारतीय भाषांमध्ये ईबुक्स उपलब्ध करण्यात आले आहेत. या टॅबलेटमध्ये एंड्रॉईड ऑपरेटींग...
  March 24, 11:28 AM
 • नवी दिल्लीः जगातील सर्वात स्वस्त टॅबलेट 'आकाश' सादर झाल्यानंतर आता इतर आयटी कंपन्यांनी स्पर्धा देण्यासाठी कंबर कसली आहे. 'विशटेल' या कंपनीने अवघ्या 4 हजार रुपयांमध्ये टॅबलेट सादर केला आहे. या टॅबलेटचे वैशिष्ट्य म्हणजे तो 23 भारतीय भाषांना सपोर्ट करतो. 'विशटेल' आणि 'वाया' या दोन कंपन्यांनी एकत्रितपणे 'ईरा' हा टॅबलेट सादर केला आहे. याची ऍडव्हान्स आवृत्ती 'ईरा थिंग' साडे पाच हजार रुपयांमध्ये उपलब्ध आहे. 'ईरा'मध्ये भारतीय भाषांमध्ये ईबुक्स उपलब्ध करण्यात आले आहेत. या टॅबलेटमध्ये एंड्रॉईड ऑपरेटींग...
  March 24, 11:25 AM
 • मोबाइल क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी नोकियाने ग्राहकांना नवी सुविधा देण्याची तयारी केली आहे. कंपनीने एक अनोखा टॅटू डिझाइन केला आहे. हा टॅटू तुमच्या मोबाइलवर नियंत्रण ठेवणार आहे. ही बाब आश्चर्यकारक असली तरी सत्य आहे. नोकियाने तयार केलेला टॅटू पूर्णपणे मॅग्नेटिक आहे. या टॅटूला हातावर लावल्यानंतर सेलफोनमध्ये येणारे कॉल, ई-मेल आणि मेसेजच्या बाबतीत लवकरच माहिती मिळण्यास सुरुवात होते. फोनवर आलेला कॉल आणि मेसेज आल्यानंतर टॅटू व्हायब्रेट होईल. तुम्ही फोनचे व्हायब्रेशन काढून टाकल्यास हातावर...
  March 24, 12:55 AM
 • क्षारयुक्त पाण्यापासून म्हणजे जड पाण्यापासून आरोग्याचे व जमिनीचे वेळीच संरक्षण करणे आवश्यक आहे. त्यासाठी हे पाणी हलके म्हणजे पिण्यास योग्य बनवणे, पचनास हलके बनवणे गरजेचे आहे. त्याचे तंत्र नुकतेच शोधले आहे. त्या तंत्राविषयी..... सतत क्षारयुक्त पाणी / कठीण पाणी जमिनीस दिल्यास जमीन नापीक होऊ शकते. यासाठी शेतकरी बंधूंनी बाजारात आलेल्या अत्याधुनिक मॅग्नेटिक वॉटर कंडिशनर मशीन विहिरीवर बसवून चिंतामुक्त व्हावे. कठीण पाणी कसे तयार होते ?पावसाचे पाणी काहीसे अॅसिडिक असते. कारण वातावरणातून...
  March 24, 12:02 AM
 • तुम्ही विद्यार्थी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने नुकतीच एक योजना जाहीर केली असून बीएसएनएलचा टॅब्लेट वर्षभरात फुकटात पडेल. हे कसे शक्य आहे? असा प्रश्न साहजिकच तुम्हाला पडला असेल, पण आम्ही तुम्हाला सांगतोय टॅब्लेट फुकटात घेण्याचा मार्ग... म्हणजे, बीएसएनएलने आपल्या नव्या टॅब्लेटवर अनेक आकर्षक प्लॅन जाहीर केले आहेत. कारण इंटरनेटशिवाय टॅब्लेट म्हणजे कचयासमान असतो. एका प्लॅननुसार बीएसएनएलने विशेषत: विद्यार्थ्यांसाठी खास योजना बनवली आहे. त्यात टॅब्लेट मोफत मिळण्याची...
  March 23, 11:55 PM
 • रिलायन्स देशातील पहिला असा ऑपरेटर ठरला आहे, ज्यांनी सीडीएमए टेक्निक असणारे टॅब्लेट बाजारात आणले आहे. याच तंत्राच्या साहाय्याने रिलायन्सने लॅपटॉपही तयार केले आहे. या टॅब्लेटची स्क्रीन 7 इंचांची आहे. शिवाय 2.3 इंचाचा जिंजर बोर्ड लावण्यात आलेला आहे. 512 एमबी रॅम मायक्रो एसडी एक्सटर्नल स्टोअरेज आणि 2 मेगापिक्सल कॅमेराही उपलब्ध आहे. याचे वजन फक्त 512 ग्रॅम आहे. रिलायन्स याला विविध दरांच्या प्लॅनमध्ये विकत आहे. याशिवाय कंपनीने मॅकफ्री मोबाइल सिक्युरिटीची मागणी केल्यास एक वर्षाचे त्यांचे भाडे...
  March 23, 11:41 PM
 • वन आयडीने असे लॉगइन तयार केले आहे ज्याद्वारे तुम्ही तुमचे युजर नेम, पासवर्ड क्रेडिट कार्डनंबर टाकण्याची काहीही आवश्यकता नाही. केवळ एका क्लिकवर तुमचे सर्व अकांऊंट तुम्ही हाताळू शकता. याचे खास वैशिष्टय हे आहे की याला हॅक करणे अत्यंत कठीण आहे. कारण वन आयडीचे डेटा स्टोरेज करण्याची कोणतीही केंद्रीय प्रणाली नाही. सिलिकॉन व्हॅली येथील स्टिव्ह किर्श या व्यवसायीकाने तीस वर्षांच्या अनुभवाने हा शोध लावला आहे. त्यांना विश्वास आहे की, इंटरनेट विश्वातील हे क्रांतिकारी पाऊल ठरणार आहे. वनआयडीच्या...
  March 22, 11:02 AM
 • नवी दिल्ली: देशात स्वस्त टॅब्लेटच्या मागणीत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे अनेक कंपन्या स्वस्त टॅब्लेटच्या बाजारात उतरत आहेत. झिंक कंपनीनेही या बाजारपेठेत उडी घेतली आहे. कंपनीने झिंक झेड-900 नावाचा सर्वात स्वस्त अँड्रॉइड टॅब्लेट बाजारात आणला आहे. याची किंमत आहे 8990 रुपये.झिंक झेड-900 ची स्क्रीन इतर टॅब्लेट्सप्रमाणेच 7 इंच आहे. यात 1.2 गीगाहर्ट्झचे प्रोसेसर असून, रॅम 1 जीबी आहे. या टॅब्लेटची इनबिल्ट मेमरी 4 जीबी असून, ती 32 जीबीपर्यंत वाढवता येते. झिंक ही नोएडा येथील अॅपल ग्रुप नावाची कंपनी आहे. या कंपनीचा...
  March 22, 01:06 AM
 • देशातील स्वस्त टॅब्लेटचा बाजार तेजीत आहे. ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेऊन अनेक मोठ्या कंपन्यांपासून छोट्या कंपन्या या स्वस्त टॅब्लेट बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत. झिंक कंपनीने देशातील सर्वात स्वस्त एंड्रॉइड टॅब्लेटे पीसी लॉन्च केला आहे. 'झिंक झेड-९९०' या टॅब्लेटची किंमत ८,९९० रुपये आहे. याची स्क्रिन साईज इतर टॅब्लेट्सप्रमाणेच ७ इंच आहे. यात १.२ गीगाहर्टझ् प्रोसेसर आणि १ जीबी रॅम आहे. या टॅब्लेटची इनबिल्ट मेमरी ४ जीबी असून ती ३२ जीबी पर्यंत वाढविता येऊ शकते. 'झिंक' ही नोएडा येथील अॅपल...
  March 21, 03:46 PM
 • अॅपलच्या नव्या आयपॅड-३ने एक नवीन रेकॉर्ड तयार केला आहे. आयपॅड-३ आतापर्यंत ३० लाख लोकांनी खरेदी केला आहे. त्याचबरोबर आयपॅड-३ची मागणीही बाजारात वाढत आहे.कॉम्पुटर,सॉफ्टवेयर, हार्डवेयर व इलेक्ट्रॉनिक उत्पादन निर्मिती करणाऱ्या अॅपल कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष फिलिप शिलरने सांगितले की नवीन आयपॅड-३ लोकांच्या पसंतीस उतरला आहे. आतापर्यंत ३० लाख लोकांनी आयपॅड-३ खरेदी केला आहे. विशेष म्हणजे मागील आयपॅडपेक्षा हा सर्वात यशस्वी आयपॅड ठरला आहे. आयपॅड-2च्या तुलनेत तिस-या मॉडेलमध्ये अनेक नवीन फीचर्स...
  March 20, 04:33 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात