जाहिरात
जाहिरात
Home >> Business >> Gadget

Gadget News

 • नोकियाच्या सिम्बियनवर आधारित प्रकारात कंपनीने स्मार्टफोनची घोषणा केली आहे. नोकिया-५०० असा हॅण्डसेट असून यात थ्रीजी सेवा उपलब्ध आहे. हा १ जीएचझेड प्रोसेसरवर चालतो. यात ३.२ इंचाचा स्क्रीन आहे. स्क्रीन रेझ्युलेशन ६४० ७ 360 पिक्सलचे आहे. यात व्हिडिओ रेकॉर्डिंगची सोय असून पाठीमागे असलेल्या ५.० मेगापिक्सलच्या कॅमेऱयाने शूटिंग करता येते. २ जीबी वरून ३२ जीबीपर्यंत मेमरी वाढवता येते. शिवाय पाच-सात तासांपर्यंत ३जी आणि २जीबी नेटवर्कमध्ये बोलू शकता, तसेच ३५ तासांपर्यंत संगीत ऐकू शकता, असा कंपनीचा...
  August 22, 02:16 PM
 • भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील प्रख्यात लिनेवोने ऑल इन वन मल्टिटच कॉम्प्युटर बाजारात आणला आहे. बी-५२० आणि बी-३२० नावाच्या या पीसीने थ्रीडी मनोरंजनाचा आनंद घेता येतो. कंपनीचे म्हणणे आहे की, २३ इंची स्क्रीन असलेल्या मॉनिटरचा स्क्रीन फ्रेमरहित आहे. कमी जागा लागणारा हा पीसी चालण्यास अत्यंत सोपा आहे. यात भरपूर वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे ग्राहकांची करमणूकही होते. या मॉनिटरमध्ये उत्तम दर्जाचे स्पीकर्स लावले आहेत. याची क्षमता आठ जीबी रॅम आणि दुसऱया पिढीतील इंटेल कोर आय-७ प्रोसेसर...
  August 21, 01:27 PM
 • फोटोग्राफी आणि प्रिंटिंग व्यवसायातील तसेच हौशी लोकांसाठी इप्सन कंपनीने अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले प्रिंटर बाजारात आणले आहे. हे प्रिंटर दोन मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. स्टायलिश प्रो-७८९० आणि स्टायलिश ९८९० अशी मॉडेल्स आहेत. यात इप्सन अल्ट्रा क्रोम के-३ शाईचा वापर केला आहे. त्यामुळे यातून निघणारी प्रिंट वेगळीच असते. यात लेजर टेक्निकद्वारे अशा पद्धतीचे तंत्र वापरण्यात आले आहे की, प्रिंटिंगच्या वेळी शाईचा वापर आवश्यकतेनुसारच होतो. यामुळे या प्रिंटरमधून निघणाऱया फोटोच्या किंवा इतर...
  August 21, 01:12 PM
 • न्यूयॉर्क . जगप्रसिद्ध अॅपल कंपनी नव्या आयपॅड उत्पादनाच्या तयारीस लागली असून पुढील वर्षी २०१२ साली हा आयपॅड बाजारात येऊ शकतो, असे वृत्त वॉल स्ट्रिट जर्नलने दिले आहे. येत्या ऑक्टोबरमध्ये या नवीन आयपॅडच्या उत्पादनास सुरुवात करण्यात येणार आहे. आयपॅड-२ ने बाजारात धू्म केल्यानंतर अॅपलने आयपॅड-३ च्या उत्पादनासाठी तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून अॅपलने आयपॅडसाठी लागणारी कंपोनंट्स पुरविणा-या आशियातील कंपन्यांशी बोलणी सुरू केली असून डिस्प्ले पॅनल्स, छोट्या-छोट्या...
  August 21, 05:57 AM
 • नुकताच अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स कंपनीने भारतीय बाजारात १३ हजार रूपयांमध्ये टॅबलेट कॉम्प्युटर सादर केला होता. त्यानंतर भारती एअरटेल कंपनीच्या बीटलने १० हजार रूपयांचा टॅबलेट कॉम्प्युटर सादर केला. आता बेंगळूरू येथील लक्ष्मी अॅक्सेस कम्युनिकेशन्स सिस्टम्सने टॅबलेट कॉप्युटरची नवी रेंज बाजारपेठेत आणली आहे. या टॅबलेट कॉम्प्युटरची सुरूवात ६२५० पासून होणार आहे. कंपनीतर्फे प्रिमीयम रेंज देखील सादर केली आहे. त्याची किंमत ३५ हजार रूपये पर्यंत असेल.कंपनीकडून एकूण १४ मॉडेल...
  August 20, 05:34 PM
 • अनिल अंबानीच्या प्रभुत्वाखाली असलेल्या रिलायन्स कम्युनिकेशनने सर्वात स्वस्त टॅब्युलॉइड कॉम्प्युटर निर्माण केला आहे. यामध्ये 7 इंचाचा स्क्रीन लावण्यात आला आहे. यात 2.3 अंड्राइड ऑपरेटिंग सिस्टिमचा वापर करण्यात आला आहे. तसेच 512 एमबी रॅम क्षमता, मायक्रो एसडी एक्स्टर्नल स्टोअरेजद्वारे 32 जीबीपर्यंत डाटा स्टोअर करण्याची क्षमता आहे. कंपनीने याची किंमत 12 हजार 999 रुपये इतकी ठेवली आहे. या कॉम्प्युटरची विक्री फक्त रिलायन्स स्टोअरमधून करण्याचा कंपनीचा निर्णय आहे. अत्यंत कमी किंमत आणि उत्तम...
  August 19, 07:36 PM
 • कॅनाडा स्थित मोबाइल कंपनी रिसर्च इन मोशन (रिम) ने प्रतिस्पर्धी कंपन्यांना शह देण्यासाठी एकाच वेळी पाच मोबाइल हँडसेट बाजारात उपलब्ध करून दिले आहेत. यातील 3 जीएसएम असून दोन सीडीएमए आहेत. जीएसएम हँडसेटमध्ये बोल्ड 9900, टार्च 9850 आणि टार्च 9810 यांचा समावेश आहे. या तीन हँडसेटमध्ये अनेक सुविधा आहेत. अँपलच्या आयफोन आणि नोकियाच्या एन सिरिजला जबरदस्त टक्कर देणारे हँडसेट आहेत. रिमचा हा मोबाइल फोन आतापर्यंतच्या फोनमध्ये सर्वात कमी जाडीचा (10.5 मिमी) आहे. यात टच स्क्रीन तसेच क्वर्टी अशा दोन्ही सुविधा आहेत....
  August 19, 06:42 PM
 • मोठय़ा स्क्रीनचा मॉनिटरछोट्या आकाराचे मॉनिटर पाहून-पाहून कंटाळलेल्या लोकांसाठी खास मोठय़ा आकाराचा स्क्रीन असणारा मॉनिटर सॅमसंग कंपनीने बाजारात आणला आहे. सिंक मास्टर एस-23 ए-300 बी असा हा मॉनिटर बराच मोठा आहे. ज्यामध्ये चित्र सहजपणे पाहू शकता. 23 इंचाच्या या मॉनिटरला स्वतंत्र स्टँड देण्यात आला आहे. हा मॉनिटर एचडी टीएन तंत्रांवर आधारित आहे. या मॉनिटरवर चित्रे बघण्यात सुखद आनंद मिळणार आहे.इलेक्ट्रो हेडफोनवर ऐका भन्नाट संगीतप्रवास करताना बहुतांश लोक संगीत ऐकणे पसंत करतात. विशेषत: तरुणाईमध्ये...
  August 18, 06:46 PM
 • ब्लॅकबेरी कंपनीचे 9900 आणि 9930 असे दोन नवे हँडसेट बाजारपेठेत प्रचंड लोकप्रिय होत आहेत. यामध्ये 2.8 इंचाचे व्हीजीए टच स्क्रीन लावण्यात आले असून 640 7 480 रेझ्यिूलेशनची सोय आहे. ब्लॅकबेरी 9900 मध्ये 8 जीबी इंटेल मेमरी आणि 768 एमबी रॅम आणि कार्ड मेमरीसुद्धा फोनमध्ये उपलब्ध आहे. सोबत वायफाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि एनएफसी सुविधा देण्यात आल्या आहेत. पाच मेगापिक्सल कॅमेरा असलेल्या या फोनमध्ये सोशल नेटवर्किंग सहजपणे करता येते. त्याचबरोबर 1.2 गिगाहर्ट्झ प्रोसेसरही बसवण्यात आला आहे.
  August 18, 06:41 PM
 • कॉम्प्युटरशी संबंधित विविध साहित्य आणि उपकरणे तयार करणार्या जिनियस कंपनीने लेड नोटबुक माऊस एनएक्स इलाइट आणले आहे. यामध्ये 1200 डीपीआय ऑप्टिकल सेन्सर लावण्यात आल्याने शंभर मीटर अंतरापर्यंत हा माऊस कार्य करू शकतो. कंपनीचा दावा आहे की हा नव्या जनरेशनचे तंत्रज्ञान असणारा माऊस आहे. याचे क्रशर अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत असून वेबपेज करण्यासाठी इतर माऊसपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने काम करतो. हलक्या वजनाच्या या माऊसचा आकार 74 मि.मी. आहे आणि जागाही कमी व्यापतो. त्यामुळे हा माऊस लोकांच्या...
  August 17, 03:44 PM
 • नोटबुक क्षेत्रातील नामवंत कंपनी आसूसने नवे मनोरंजक गेम्स नोटबुक निर्माण केले आहे. जी 74 एसएक्स या नावाचे नोटबुक बाजारात उपलब्ध करण्यात आले आहे. या नोटबुकमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. यामध्ये इंटेल कोर आय-7 प्रोसेसर लावण्यात आला आहे. तसेच एनव्हिडिया ग्राफिक्स कार्ड टाकण्यात आले आहे. ज्यात 3 जीबी व्हिडिओ मेमरीक्षमता आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, यात थ्रीडी डिस्प्लेचीही सोय आहे. त्याचबरोबर 12 जीबी रॅम मेमरी क्षमता असून 16 जीबीपर्यंत ती वाढवता येते. संपूर्णपणे एचडी रेझ्यूलेशन...
  August 12, 11:45 AM
 • संगीतशौकिनांसाठी खुशखबर! लॉजिटेक कंपनीने भारतीय बाजारपेठेत नवे स्पीकर्स आणण्याची घोषणा केली आहे. झेड-१२० नावाच्या या स्पीकरचे डिझाइन आकर्षक बनवले आहे. कंपनीचे असे मत आहे की, आकर्षक डिझाइनमुळे लोक याची निवड करतील. स्पीकर पोर्टेबल असून याला डीव्हीडी प्लेअर आणि कॉम्प्युटरसह सर्व डिव्हाइसमध्ये लावण्यात आले आहे. हे स्पीकर्स १.२ वॅट इतका आवाज देऊ शकतात. संगीतशौकिनांसाठी चांगला पर्याय आहे, असा कंपनीचा दावा आहे.
  August 11, 07:29 PM
 • कॉम्प्युटर निर्माण क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी एचपीने पव्हिलॉयन डीएम झेड-१ नेटबुक बनवले आहे. या नेटबुकात १.६ गिगाहर्ट्झ चा मायक्रोप्रोसेसर लावण्यात आला आहे. त्यासोबत ३ जीबीचे डीडीआर-३ रॅम आणि ३२० जीबीची ७२०० आरपीएम हार्डड्राइव्ह लावण्यात आली आहे. या नेटबुकमध्ये सहा सेलची लिथियम ऑयनची बॅटरी बसवण्यात आली आहे. ही बॅटरी ५ ते ७ तासांचा बॅकअप देते. यामुळे वीज गेल्यानंतरही ग्राहकास बराच वेळ याचा वापर करता येतो. कंपनीचे म्हणणे आहे की, विद्यार्थी आणि व्यावसायिकांना हा एक चांगला पर्याय उपलब्ध...
  August 10, 12:47 PM
 • फिरताना, चित्रपटगृहात असताना किंवा एरव्हीच्या कामाच्या व्यापात असतानाही, एका क्षणात मित्रांना किंवा संबंधित लोकांशी संपर्क साधण्याची गरज वारंवार भासते. लोकांची ही तीव्र निकड लक्षात घेता, एचटीसी कंपनीने चा-चा स्मार्ट फोन भारतीय बाजारपेठेत आणला आहे. याचा की-पॅड अशा रीतीने बनवण्यात आलेला आहे की, यावर सहजपणे टाइप करता येते, असा कंपनीचा दावा आहे. त्यामुळे वापरणाऱयास सोयीचे जाते. २.६ इंचांचा टच स्क्रीन असून, याचे रेझ्युलेशन ४८० ७ ३२० इतके आहे. या फोनमध्ये फेसबुक आणि दुसऱया नेटवर्किंग...
  August 7, 12:50 PM
 • घरबसल्या कारचे नियंत्रण करता येते, असे कोणी म्हटले तर आश्चर्य वाटते ना! परंतु कारच काय, ज्यांचा ट्रान्सपोर्टचा, ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे, अशांनासुद्धा आता टॅकमॅक ब्रँडनेम असलेले व जीपीआरएस यंत्रणा वापरून बनवलेल्या किट इंजिनात बसवले की घरी किंवा ऑफिसमध्ये बसून त्यावर नियंत्रण ठेवता येणे शक्य होणार आहे. तुमची कार किंवा कोणतेही वाहन ड्रायव्हरकडे असेल किंवा अगदी चोरीही गेले तर घरबसल्या तुम्ही तुमची कार कोठे आहे हे जाणून घेऊन गरज पडल्यास ती जागेवरच लॉक करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे....
  August 5, 06:15 PM
 • कॅनडातील मोबाईल निर्मिती करणारी कंपनी रिसर्च इन मोशन अर्थात रिमने जबरदस्त धमाका केला आहे. कंपनीकडून एकाच वेळी पाच मोबाईल फोन बाजारात आणले आहे. असे पहिल्यांदाच झाले.या पाच मोबाईल फोनपैकी 3 जीएसएम आहेत आणि दोन सीडीएमए. जीएसएम हँडसेटमध्ये बोल्ड 9900, टॉर्च 9850 आणि टॉर्च 9810 चा समावेश आहे. या तीन्ही हँडसेटमध्ये भरपूर सुविधा आहेत. या हँडसेटच्या माध्यमातून कंपनी अॅपलच्या आयफोन आणि नोकियाच्या एन सीरिजशी टक्कर देणार आहे.या हँडसेटपैकी बोल्ड फोनची जाडी केवळ 10.5 मिमि आहे. यात टच स्क्रीन आणि क्वर्टी या...
  August 5, 02:54 PM
 • देशातील सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल ने खासकरून विद्यार्थ्यांसाठी अनोखी योजना आणली आहे. या योजनेला 'स्टुडंट स्पेशल प्लॅन' असे नाव दिण्यात आले आहे.या योजनेअंतर्गत 40 रुपयाच्या स्पेशल व्हाऊचरवर 600 एसएमएस आणि 50 एमबीपर्यंत मोफत इंटरनेट वापरता येणार आहे. इतकेच नाही तर याच किमतीत विद्यार्थ्यांना बीएसएनएल टू बीएसएनएल 30 रुपयापर्यंतचे कॉल्स आणि अन्य नेटवर्कवर 10 रुपयापर्यंत कॉल्स करण्याचीही सुविधा दिली जाईल. विशेष नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे 600 मोफत एसएमएसचा वापर देशभर कोठेही करता येईल....
  August 3, 06:33 PM
 • नवी दिल्ली- जास्त कालावधीपर्यंत चालणारी बॅटरी आणि परवडणा-या किंमतीत अत्याधुनिक वैशिष्टयांनी युक्त असा थ्रीजी मोबाईल कार्बन कंपनीने मंगळवारी सादर केला. अँण्ड्राईड अॅप्लिकेशनसवर आधारित असलेला कार्बनचा हा पहिला थ्रीजी स्मार्टफोन आहे. त्याची किंमतही ६९९९/- पासून ते दहा हजारपर्यंत आहे.कार्बनने अँण्ड्राईड सॉफ्टवेअरवर आधारित २.२ स्मार्टफोन ए -१ सादर केला आहे. या फोनमध्ये गुगल अॅप्स, गुगल मॅप, जी-मेल हे सॉफ्टवेअर आहेत. या फोनमध्ये ३.२ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे त्याचा थ्रीजीमध्ये चांगल्या...
  July 27, 04:43 PM
 • नवी दिल्ली-भारतीय बाजारपेठेत स्वस्त मोबाईल हँडसेट नंतर आता टॅबलेट कॉम्प्युटर स्वस्तात देण्याच्या तयारीत कंपन्या आहेत. भारतात मोबाईल हँडसेट उत्पादन करणा-या जी-फाईव्ह ही कंपनी येत्या दोन महिन्यात बाजारपेठेत टॅबलेट कॉप्यूटर सादर करणार आहे.कंपनीने यापूर्वी जून २०११ पर्यंत दहा हजार रूपयांपेक्षा कमी किंमतीत अंण्ड्रॉईड आणि विंडोज सॉफ्टवेअर असलेले टॅबलेट कॉम्प्युटर बाजारात आणणार असल्याचे घोषित केले होते.कमी किंमतीमुळे हे उत्पादन ग्राहकांना पसंत पडेल अशी कंपनीला आशा आहे.
  July 24, 04:49 PM
 • नवी दिल्ली- जगातील सर्वात मोठी मोबाईल कंपनी नोकियाच्य़ा मोबाईल फोनने अख्या भारतीय लोकांना वेड लावले आहे. मात्र नोकियाच्या मोबाईल फोनसारखा दिसणारा चीनी मोबाईल एन-८ ने सध्या भारतीय बाजारात धूम ठोकली आहे. तो दिसायला नोकिया कंपनीच्या मोबाईल सारखाच दिसायला आहे. तसाच तो दणकट आहे. विशेष म्हणजे तो नोकिया कंपनीच्या मोबाईलपेक्षा चार पटीने स्वस्त आहे. त्याचमुळे एन-८ मोबाईल सध्या जोरात विकला जात आहे. यात टीव्ही, एफएम रेडिओ, ब्ल्यू टुथ, टचस्क्रीन सुविधा आहेत. नोकियाच्या एन-८ ची भारतीय बाजारपेठेत...
  July 21, 12:34 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात