जाहिरात
जाहिरात
Home >> Business >> Gadget

Gadget News

 • नवी दिल्ली - चिनी कंपनी हुवावेने हुवावे डेव्हलपर्स कॉन्फरन्स-२०१९ मध्ये त्यांची ऑपरेटिंग प्रणाली लाँच केली आहे. कंपनीने या प्रणालीला हांगमेंग ओएस नाव दिले आहे. याचे जागतिक नाव हार्मोनी ओएस असे आहे. हुवावे आणि गुगलच्या अँड्रॉइड ऑपरेटिंग प्रणालीत यामुळे मागील अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. लाँचिंग कार्यक्रमादरम्यान कंपनीचे अधिकारी रिचर्ड यू यांनी सांगितले की, ओएस स्मार्टफोन, स्मार्ट स्पीकर्ससह सेन्सर असलेल्या डिव्हाइसवर रन करता येईल. असे असले तरी कंपनीने ओएसच्या फीचरसंदर्भात...
  August 10, 02:26 PM
 • नवी दिल्ली -सॅमसंगने गॅलेक्सी नाेट-१० आणि गॅलेक्सी नोट-१० प्लस स्मार्टफोनची भारतात प्री बुकिंग सुरू झाली आहे. गॅलेक्सी नोट-१० प्लसची किंमत ७९,९९९ रुपये आहे, तर गॅलेक्सी नोटची किंमत ६९,९९९ रुपये आहे. ग्राहक या दोन्ही स्मार्टफोनला सॅमसंगची अधिकृत वेबसाइट, फ्लिपकार्ट, अमेझॉन, पेटीएमवर बुक करू शकतील. भारतीय ग्राहकांना गॅलेक्सी नोट स्मार्टफोन २३ ऑगस्ट रोजी मिळणार आहे. त्यासाठी या फोनला ८ ते २२ ऑगस्टदरम्यान बुक करावे लागणार आहे. बॅटरी क्षमता ४३०० एमएएच पहिल्यांदाच गॅलेक्सी नोट दोन स्क्रीन...
  August 9, 02:59 PM
 • वॉशिंग्टन -गुगल असिस्टंट आजवर मोबाइलवर एसएमएस व हँगआऊटवर आलेले मेसेज वाचून दाखवत होता. परंतु तो आता आणखी स्मार्ट झाला आहे. असिस्टंट आता व्हॉट्सअॅप व टेलिग्राम यासारख्या अॅपवर आलेले मेसेज वाचून दाखवेल. युजर तोंडी सांगूनही मेसेजचे उत्तर देऊ शकतील. समोरील व्यक्तीस ब्लॉकही करू शकतील. जर मेसेजमध्ये आलेले फोटो, व्हीडिओ अथवा ऑडिओ फाइल्स असतील तर असिस्टंट युजरला सांगेल की, मेसेजमध्ये फाइल आहे. मात्र, असिस्टंट ती फाइल उघडणार नाही. असिस्टंटला परवानगी देण्यासाठी युजरला रीड माय मेसेज असा संदेश...
  August 8, 10:07 AM
 • नवी दिल्ली -वॉलमार्टच्या मालकीची ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट भारतात व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा फ्लिपकार्ट व्हिडिओज लाँच करेल. युजरकडून कोणतेही सबस्क्रिप्शन शुल्क घेतले जाणार नाही आणि हा प्लॅटफॉर्म जाहिरातीतून चालेल. फ्लिपकार्टने हा निर्णय प्रतिस्पर्धी कंपनी अॅमेझॉनला आव्हान देण्यासाठी घेतला आहे. अॅमेझॉन प्राइम जेफ बेजो यांची कंपनी अमेझॉन सर्व्हिस आहे. वॉलमार्ट आणि अमेझॉन दोन्ही अमेरिकी कंपन्या आहेत. फ्लिपकार्टनुसार, त्यांची स्ट्रीमिंग सेवा अनेक भारतीय भाषांत उपलब्धअसेल. कंटेंट...
  August 6, 10:36 AM
 • गॅजेट डेस्क- 4G नेटवर्कची सर्व्हिस आता देशाच्या कानाकोपऱ्यात मिळत आहे. देशात याची सुरुवात सगळ्यात आधी जिओने कीलो होती,त्यानंतर एअरटेल, वोडाफोन, यांनीही 4जीची सुरुवात केली. पण आता, 3G नेटवर्क बंद करण्याची सुरुवात झाली आहे. एअरटेलने 3G नेटवर्क बंद करण्याची सुरुवात कोलकातापासून केली आहे. तर आता कंपनी मार्च 2020 पर्यंत देशभरातील 3G सर्व्हिस बंद करेल. गोपाल विट्टल, भारती एअरटेल के सीईओ (भारत आणि दक्षिण आशिया)यांनी सांगितले की, आम्ही जून त्रैमासिकात कोलकातामध्ये 3G नेटवर्क बंद करण्याचे काम सुरू केले...
  August 5, 05:54 PM
 • गुगलच्या अपार क्षमतेचा बहुतांश युजर्संना फारसा उपयोग करुन घेता येत नाही. कारण वेब वर योग्य स्टफ सर्च करणे प्रत्येकास शक्य नसते. येथे काही टिप्स, ट्रिक्स व फीचर्स देण्यात येत आहेत. त्याद्वारे तुम्ही चांगले सर्च करू शकता. कोट्स व हायफनचा वापर खूप सखोल सर्च करूनही चांगले रिजल्ट्स मिळत नसतील तर सर्चला रिफाइन करा. म्हणजे एखाद्या गाण्यांची ओळ कोट्स म्हणून टाइप करा. जर एखाद्या व्यक्तीचे नाव शोधायचे आहे, परंतु त्यास मिळते-जुळते शहर अथवा कंपनी सर्च रिजल्टमध्ये नको असेल तर नावाआधी हायफन लावले...
  August 5, 10:24 AM
 • जे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस इंटरनेटशी कनेक्टेड आहेत त्याला व्हायरस अटॅकचा धोका आहे. घरातील सर्व डिव्हाइसेसमध्ये कोणाला सर्वात जास्त धोका आहे, ते जाणून घेऊ... 1. कॉम्प्युटरवर सर्वात जास्त असते नजर त्यांना कॉम्प्युटर व्हायरस एका विशेष कारणाने म्हटले जाते, त्याचे कारण म्हणजे मॅलवेअरचे डिझाइनच कॉम्प्युटरमध्ये घुसखोरी करण्यासाठी केले होते, त्यामुळे कॉम्प्युटर त्यांच्या कक्षेत सर्वात जास्त येतात. कॉम्प्युटरमध्ये घुसून हे त्याला उपयोगाच्या लायक सोडत नाहीत. ते माहिती चोरतात किंवा पूर्णपण...
  July 28, 12:10 AM
 • टोकियो - जपानची इलेक्ट्रॉनिक्स कंपनी सोनीने मोबाइलपेक्षा लहान एसी (एअर कंडीशनर) तयार केला आहे. हा एसी आपल्या टीशर्ट आणि शर्टमद्ये फिट होतो. रेओन पॉकेट असे या एसीचे नाव आहे. हा एसी तुम्हाला उन्हाळ्यात चोवीस तास थंडावा तर हिवाळ्यात गर्मी देईल. कंपनीच्या मते, कोणताही युझर या एसीला आपल्या मानच्या खाली परिधान करू शकतो. यासाठी विशेष प्रकराची बॅग तयार करण्यात आली आहे. ही बॅग लहान, मध्यम मोठ्या आकारात उपलब्ध होईल. पेल्टियर एलिमेंटने तयार केला आहे एसी रेओन पॉकेट एसी थर्मोइलेक्ट्रिक पेल्टियर...
  July 26, 04:05 PM
 • गॅजेट डेस्क- आपल्या नेक्स्ट जनरेशन फेशिअल रिकग्नायझेशन टेक्नोलॉजीला आणखीन चांगले बनवण्यासाठी गूगल एक नवीन पद्धत अवलंबत आहे. न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर फिरुन गूगलचे कर्मचारी यूझर्सकडून त्यांचा फेस डेटा कलेक्ट करत आहेत. या बदल्यात गूगल त्यांना 340 रुपयांचे गिफ्ट कार्डही देत आहे. डेटा घेण्यापूर्वी यूजर्सकडून परवानगी घेतली जाते आणि एका फॉर्मवर साइनदेखील करुन घेतली जाते. कंपनी न्यूयॉर्कशिवाय अनेक शहरात याप्रकारे डेटा कलेक्ट करत आहे. रिपोर्टनुसार कंपनी हे पिक्सल 4 च्या फेस अनलॉकिंग फीचरला...
  July 24, 05:26 PM
 • गॅजेट डेस्क - तुम्ही घराच्या बाहेर असाल आणि पाणी येण्याची वेळ झाली असेल तर काळजी करायची आवश्यकता नाही. कारण नळाला पाणी येताच तुमच्या मोबाइलवर याची माहिती मिळेल. नळाला पाणी आल्यानंतर तुमच्या मोबाइलवर फोन येतो. फोन उचलताच तुमच्या घरावर लावलेल्या टाकीत पाण्याचा सप्लाय सोडण्यात येईल. तुम्हाला जर वाटले की, पाण्याची टाकी भरली आहे तर तुम्ही त्याच क्रमांकावर फोन करून पाण्याचा सप्लाय बंद करता येईल. राजस्थानातील एका छोट्याशा गावातील कमल किशोर सोळंकीने असे डिव्हाइत तयार केले ज्यामुळे पाणी...
  July 22, 06:45 PM
 • गॅजेट डेस्क - शाओमीने नुकतेच लॉन्च केलेले Redmi K20 आणि Redmi K20 Pro ची विक्री सुरु झाली आहे. सोमवारपासूनकंपनीची वेबसाइट mi.com आणि ई-कॉमर्स कंपनी flipkart वर दुपारी 12 वाजता या फोनची खरेदी करता येणार आहे. रेडमी के20 प्रोचे 6जीबी/128 जीबी व्हेरिएंट 27,999 रुपयांत मिळेल. तर 8जीबी/258जीबी व्हेरिएंटची किंमत 30,999 रुपये आहे. तर रेडमी के 20 चा 64 जीबी स्टोरेज असणारे व्हेरिएंट 21,999 रुपयांत तर 128 जीबी स्टोरेज असणारे व्हेरिएंट 23,999 रुपयांत खरेदी करता येणार आहे. हे दोन्हीही फोन 6.39 इंच फुल एचडीप्लस एमोलेड डिस्प्लेसोबत येतील. यांमध्ये...
  July 22, 03:13 PM
 • गॅजेट डेस्क- श्याओमीने रेडमी ब्रँडच्या पिल्या पॉवरबँक चीनमध्ये लॉन्च केल्या आहेत. यात 10,000 एमएएच आणि 20,000 एमएएच बॅटरी कॅपेसिटी असलेल्या दोन पॉवरबंक सामिल आहेत. चीनमध्ये याची किंमत 1000 रुपयांपर्यंत आहे. चीनमध्ये याची विक्री 23 जुलैपासून सुरू होईल. या पॉवर बँक फक्त पांढऱ्या रंगातच उपलब्ध आहेत. लवकरच या भारतीय बाजारात उपलब्ध होतील. 10,000 एमएएच कॅपेसिटी असलेल्या पावरबंकमध्ये दोन आउटपुट यूएसबी पोर्टामध्ये टाइप-ए पोर्टचे ऑप्शन मिळेल. दोन्ही पोर्टमध्ये फास्ट चार्जिंगची सुविधा नाहीये. यात 5V आणि 2.1A...
  July 21, 01:05 PM
 • गॅजेट डेस्क- जगभरात गेल्या बुधवारी वर्ल्ड इमोजी डे साजरा करण्यात आला. या हसऱ्या-रडक्या-स्मितहास्य करणाऱ्या इमोजींचा वापर युजर्स मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर करत असतात. स्टॅटिस्टा वेबसाइटनुसार जगात ३०१९ इमोजी आहेत. पण आता तेही कमी पडत आहेत आणि स्वत:ला व्यक्त करण्यासाठी नवनव्या पद्धती शोधल्या जात आहेत. आता इमोजी आणि टेक्स्टसब व्हिडिओ, अवतार (स्वत:चे अॅनिमेटेड व्हर्जन), जिफ्सचा (जीआयएफ) वापर करण्याचे प्रकार वाढले आहेत. असे अनेक अॅप्स आले आहेत जे युजर्सना त्यात मदत करत आहेत. २०१८ मध्ये टॉप चार...
  July 21, 07:31 AM
 • गॅजेट डेस्क - जापानी कंपनी पॅनासोनिकने शुक्रवारी (19 जुलै) भारतीय बाजारात एकूण 14 नवीन स्मार्ट टीव्ही लॉन्च केले. यामध्ये 4K एचडीआर एलईडी टीव्हीच्या GX600 रेंजसह 75 इंचाची फ्लॅगशिप टीव्ही आणि अफोर्डेबल टीव्हींचा समावेश आहे. अफोर्डेबल टीव्हीची स्क्रीन साइज 32 इंचपासून सुरु होतो. तर GX600 रेंजची किंमत 50,400 रुपये ते 2 लाख 76 हजार 900 रुपये आहे. सर्व टीव्हींत मिळणार वॉयस असिस्टंट सपोर्ट पॅनासोनिकने आपल्या 75 इंचच्या फ्लॅगशिप टीव्हीबाबतची कोणतीही अधिक माहिती जारी केली नाही. पण हा टीव्ही GX940 सीरीज असून तो इतरही...
  July 20, 02:40 PM
 • गॅजेट डेस्क- सरकारने Tiktok आणि Helo सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला 21 प्रश्नांसोबत नोटिस जारी केली आहे. तसेच या प्रश्नावर योग्य उत्तरे दिली नाही तर दोन्ही अॅप्स बॅन केले जातील, असे सांगितले आह. हे पाऊल मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आणि IT (Meity) डिपार्टमेंटने उचलले आहे. या अॅप्सबद्दल राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने तक्रार दिली होती. RSS ने सांगितले की, हे अॅप्स अँटी-नॅशनल अॅक्टिविटीजला चालना देतात. जेव्हा Tiktok आणि Helo सोबत कॉन्टॅक्ट करण्यात आला, तेव्हा त्यांनी एका जॉइंट स्टेटमेंट देत सांगितले की, ते येणाऱ्या तीन...
  July 18, 03:49 PM
 • गॅजेट डेस्क- भारतात कधी काळी Sarahah अॅप खूप लोकप्रिय झाले होते, त्याच प्रकारे सध्या Face App लोकप्रिय होत आहे. या अॅपमधून लोक आपल्या फोटोला म्हाताऱ्यापणीचा लूक देऊ शकतात. पण तुम्हाला माहिती आहे का की, हे अॅप नवीन नाहीये. अनेक दिवसांपासून हे अॅप आहे पण सध्या ते खूप लोकप्रिय होत आहे. FaceApp नुसार कंपनी आर्टिफिशिअल इंटेलिजंस टेक्नॉलजीचा वापर करून फोटोंना म्हाताऱ्यापणीचा लूक देते. हे अॅप 2017 मध्ये लॉन्च झाले होते. याला युज करण्यात रिस्क आहे? हे अॅप तुमच्या फोटो लायब्रेरीचे फूल अॅक्सेस घेते? अशाप्रकारचे...
  July 17, 05:11 PM
 • नवी दिल्ली - शेतात पिकावरील कीड आणि कीटकांच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी आयआयटी कानपूरने नवीन तंत्रज्ञान विकसित केले होते. शेतकऱ्यांना मदत करण्यासठी शास्त्रज्ञांनी अॅग्रो हेलिकॉप्टर ड्रोन तयार केले आहे. हे ड्रोन पीक कशामुळे खराब होत आहे हे ओळखून स्वत:च त्यावर कीटकनाशकाची (पेस्टिसाइड्स) फवारणी करण्यास सक्षम आहे. आयआयटीच्या एअरोस्पेस इंजिनिअरिंग विभागाने या ड्रोनमध्ये मल्टिस्पेक्ट्रल कॅमेरे लावले आहेत. या माध्यमातून पिकांच्या आरोग्याचा आढावा घेत, रोग, कीड आणि पिकांच्या उत्पादन...
  July 17, 12:58 PM
 • नवी दिल्ली -स्मार्टफोन निर्माता कंपनी रियलमीने भारतीय बाजारात दोन नवीन स्मार्टफोन रियलमी एक्स आणि रियलमी-३ आय लाँच करण्याची घोषणा केली आहे. रियलमी एक्समध्ये पॉपअप सेल्फी कॅमेरा आहे. रियलमी एक्समध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंटची सुविधा देण्यात आली आहे. यामध्ये स्नॅपड्रॅगन ७१० प्रोसेसर आणि ३७६५ एचएएचची बॅटरी आहे. रियलमी एक्सचा सेल कंपनीची वेबसाइट आणि ऑनलाइन मार्केटप्लेस फ्लिपकार्टवर २४ जुलै रोजी दुपारी १२ वाजता सुरू होईल. वास्तविक, हेट टू वेट नावाचा एक मिनी सेल १८ जुलै रोजी रात्री आठ...
  July 16, 09:29 AM
 • गॅजेट डेस्क- श्याओमीने आपले नवीन सुपर बेस वायरलेस हेडफोन भारतात लॉन्च केले आहेत. याची किंमत 1,799 रुपये ठेवण्यात आली आहे. श्याओमी भारतीय बाजारात आपल्या अफोर्डेबल ऑडियो एक्सेसरीज रेंजला वाढवण्याच्या तयारीत आहे, त्या अंतर्गत कंपनी वायर्ड आणि वायरलेस हेडफोन/ इअरफोन, साउंडबार, वायरलेस स्पीकर्ससारखे प्रोडक्ट बाजारात आणत आहे. एमआयचे हे वायरलेस हेडफोन अॅमेझॉनवर सुरू असलेल्या प्राइम डे सेलमध्ये मिळत आहे. हे ब्लॅक-रेड आणि ब्लॅक-गोल्ड कलरमध्ये उपलब्ध आहेत. याला अॅमॅझॉन शिवाय एमआय इंडियाच्या...
  July 15, 06:33 PM
 • सॅन फ्रान्सिस्को -ग्लोबल मेसेजिंग प्लॅटफार्म व्हॉट्सअॅपने आता मशीन लर्निंग तंत्राने चिथावणीखोर संदेश व अपशब्द वापरणाऱ्यांना ओळखून काढणार आहे. सातत्याने सेवा व अटींचे उल्लंघन करणाऱ्याचे अकाउंट त्वरित डिलीट करणार आहे. हे तंत्र डिसेंबर २०१९ पासून अमलात येईल. कंपनीने या वर्षांच्या सुरुवातीलाच नियमाचे उल्लंघन करणाऱ्या युजर्सवर कारवाई करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. जगभरात व्हॉट्सअॅपचे १५० कोटी युजर्स आहेत. फेसबुकचे स्वामित्व असलेल्या व्हॉट्सअॅपने...
  July 15, 10:40 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात