Home >> Business >> Gadget

Gadget News

 • यूटिलिटि डेस्क- स्मार्टफोनच्या सेंसरने आपण अनेक सीक्रेट कामे करू शकता. याविषयी आपल्याला अधिक माहिती नसेल. यामुळे फोनची बॅटरी आणि डेटाचीही बचत होते. यासाठी आपल्याला एक छोटे 22KB चे अॅप डाऊनलोड करावे लागेल. याचे नाव Proximity Service आहे. या अॅपला फोनमध्ये इन्स्टॉल करून आपन फोनच्या सेंसरने अनेक कामे करु शकतात. या अॅपला गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करावे लागेल. अॅपला 4.5 ची रेटिंग दिली गेली आहे. हे अॅप 4 किंवा त्यापेक्षा अधिक व्हर्जनमध्ये काम करते. फोन स्क्रिनच्या वर दोन गोल बनलेले असतात. तेच फोनचे सेंसर...
  February 23, 06:19 PM
 • युटिलिटी डेस्क - स्मार्टफोनच्या सेफ्टीचे बेस्ट ऑप्शन बॅक कव्हर असते. याच्या मदतीने फोनच्या बॅकला तुम्ही स्क्रॅचेसपासुन वाचवू शकतात. याशिवाय खराब होण्यापासूनही वाचवू शकतात. तरीही चांगल्या फोन कव्हरसाठी कमीत कमी 100 रुपये खर्च करावे लागते. अशामध्ये तुम्ही घरात पडलेल्या आपल्या जुन्या जीन्सपासुनफोनच्या वेगवेगळे डिझाईनचे जवळपास 20 कव्हर बनवू शकतात. हे फोनच्या सेफ्टीसोबतच नविन लुकही देईल. व्हिडिओमध्ये पाहा कव्हर बनवण्याची पूर्ण प्रोसेस...
  February 23, 05:16 PM
 • युटिलिटी डेस्क - सॅमसंगने आपल्या बजेट स्मार्टफोनच्या किमतींमध्ये कपात केली आहे. samsung galaxy j2 आणि samsung galaxy j2 Pro च्या किंमती 2200 रुपयांपर्यंत कमी केल्या आहे. - सॅमसंग गॅलेक्सी J2 Pro ला 2016 जुलैमध्ये 9,890 रुपयांमध्ये लाँच केले होते. आता या फोनला 7,690 रुपयांमध्ये खरेदी केले जाऊ शकते. या फोनवर 2200 रुपयांची कपात केली आहे. - सॅमसंगच्या दुसऱ्या पॉपुलर हॅंडसेट galaxy j2 (2016) ला 6590 रुपयांमध्ये खरेदी केले जाऊ शकते. या फोनला कंपनीने 7390 रुपयामध्ये लाँच केले होते. या फोनवर 800 रुपयांची परमनंट कपात केली आहे. पुढील स्लाइडवर जाणून घ्या...
  February 23, 03:20 PM
 • युटिलिटी डेस्क- तुम्ही म्युझिकचे चाहते आहात. मात्र बाईकवर तुम्हाला याचा आनंद घेता येत नाही. तर आता या कामाला सहज तुम्ही स्वत: करु शकतात. यासाठी तुम्हाला मोठी रक्कम देण्याची किंवा मॅकेनीककडेही जाण्याची आवश्यकता नाही. ऑनलाईन आणि ऑफलाईन स्टोअरवर पूर्ण म्युझिक सिस्टम येतात. हे फक्त तुमच्या बाईकमध्ये फिट करायची आहे. फिटिंगचे कामही तुम्ही सहज करु शकतात. # बाईक म्यूझिक सिस्टिम ई-कॉमर्स वेबसाईट अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील यासारख्याबाईक म्यूझिक MP3 प्लेअर मोठ्या रेंजपासून उपलब्ध आहे. याची...
  February 23, 12:53 PM
 • युटिलिटी डेस्क- भारतीय बाजारात धमाकेदार पुनरागमन करणाऱ्या नोकियाने nokia 6 स्मार्टफोन जास्त रॅम आणि स्टोरेजसोबत भारतामध्ये लाँच केला आहे. हा फोन 20 फेब्रुवारीपासुन फ्लिपकार्टवर उपलब्ध होईल. फोन मेट ब्लॅक कलरमध्ये 16,999 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. nokia 6 2018 च्या जुन्या नोकिया 6 व्हेरिएंटचा अॅडव्हांस व्हर्जन असेल. आम्ही तुम्हाला सांगू इच्छीतो की, हा कंपनीचा फर्स्ट जेनचा व्हेरिएंट आहे. जो भारतामध्ये उपलब्ध होणार आहे. ही आहे ऑफर अॅक्सिस बॅंकेच्या क्रेडीट कार्डने हा फोन खरेदी केल्यावर 200 रुपयांचा ऑफ...
  February 20, 02:33 PM
 • यूटिलिटी डेस्क - WhatsApp मध्ये तुमचे प्रोफाइल फोटो किंवा डीपी (डिसप्ले पिक्चर) कोणी पाहात आहे काय? हे तपासण्यासाठी एकही सिक्युरिटी किंवा अॅलर्ट फीचर नाही. याचा अर्थ असा की, कोणीही तुमचे प्रोफाइल ओपन करून तुमचा डीपी फोटो पाहण्यासोबतच सेव्ह देखील करू शकतो. परंतु चिंता करू नका आम्ही आपल्यासाठी खास ट्रिक्स घेऊन आलो आहे. पुढे पाहा, या सिम्पल स्टेप्समध्ये चेक करता येईल कोण पाहतेय डीपी...
  February 19, 06:37 PM
 • गॅजेट डेस्क-फोनशी निगडित काही अशा सेटिंग्ज आहेत ज्यांच्याबाबत अनेक युजर्सना माहिती नाही. या सेटिंगच्या माध्यमातून कॉल फॉरवर्ड करण्यासोबतच फोनला ट्रॅकही केले जाऊ शकते. तथापि, या सर्व सर्व सर्व्हिसेस USSD कोडद्वारे अॅक्टिव्ह आणि डिअॅक्टिव्ह होतात. या सर्व्हिसेस टेलिकॉम कंपन्यांद्वारे दिल्या जातात. पण म्हणून तुम्ही ज्या कंपनीची सर्व्हिस घेताय त्यावर USSD सर्व्हिस अॅक्टिव्ह असणे गरजेचे नाही. उदा. रिलायन्स जिओने आपल्या सर्व USSD सर्व्हिस ब्लॉक करून ठेवल्या आहेत. पण तुम्ही हे कोड एकदा अप्लाय...
  February 18, 04:06 PM
 • ३० लाख अॅंड्राईड मोबाईल डिव्हाईसवर एक सर्वेक्षण करण्यात आले. त्यात असे आढळून आले, की काही अॅॅप आपल्या स्मार्टफोनमधील मेमरी उगाच कॅप्चर करुन ठेवतात. त्यामुळे मोबाईल स्लो होतो. बॅटरी लवकर संपते. त्यातील काही अॅप फोनमध्ये प्री-इन्स्टॉल असतात. तर काही आपण गुगल प्ले स्टोअर येथून इन्स्टॉल करतो. तुम्हाला फोन फास्ट करायचा असेल तर तुम्ही हे अॅप Uninstall करणे फायद्याचे ठरेल. यातील काही अॅप असे असतील की तुमचे फेव्हरेट आहेत. पण तुम्ही ते फोनमधून डिलिट करुन कामाची गती वाढवू शकता. उलट याच स्वरुपाचे काही...
  February 17, 12:00 AM
 • युटिलिटी डेस्क- लिनोव्हो आता आपल्या मोटोच्या हॅंडसेटवर धमाकेदार ऑफर घेऊन आला आहे. कंपनी Moto Z2 Force ला भारतामध्ये लाँच करत आहे. हा त्यांचा न्यु फ्लॅगशिप मॉडल आहे. या फोनच्या लाँचीगवर कंपनीने फक्त 1 रुपयांमध्ये Moto TurboPower देत आहे. TurboPower ची प्राइस 5,999 रुपये आहे. म्हणजे Z2 Force खरेदी केल्यावर तुम्हाला 5,998 रुपयांचा फायदा मिळेल. कंपनीने Moto Z2 Force मध्ये 6GB रॅम दिली आहे आणि याची किंमत 34,998 रुपये आहे. म्हणजे तुम्हाला हे दोन्ही डिव्हाइस 34,999 रुपयांमध्ये मिळून जाईल. # आता या ऑफर्स चा फायदा जुन्या स्मार्टफोनवर 18,000...
  February 16, 03:42 PM
 • युटिलिटी डेस्क: भारतामध्ये स्मार्टफोनमध्ये एक वेगळी ओळख बनवणारी चीनी कंपनी शाओमी (Xiaomi) आता स्मार्ट स्मार्ट LED TV सेल करणार आहे. कंपनीच्या या टिव्हीचा मॉडल नंबर Mi LED Smart TV 4 आहे. जो 55 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेसोबत येणार आहे. या टिव्हीची MRP 44999 रुपये आहे. मात्र फ्लॅश सेलमध्ये या टिव्हीला 39,999 रुपयांमध्ये खरेदी केले जाऊ शकतात. हा फ्लॅश सेल 22 फेब्रुवारीला दुपारी 2PM सुरू होईल. # TV वर मिळेल या 2 ऑफर्स शाओमीच्या या TV ला 1,368 रुपयांच्या मंथली EMI वरही खरेदी केले जाऊ शकते. ही ऑफर ICICI बॅंकेच्या कार्डवर मिळणार आहे. यासाठी 3...
  February 16, 12:00 AM
 • स्मार्टफोनच्या मदतीने यूजर्सचे अनेक आवश्यक कामे घरबसल्या होत आहेत. स्मार्टफोनचे हार्डवेयर जेवढे अपग्रेड होते, काम तेवढेच सोपे होते. खरे तर अनेक यूजर्सला या गोष्टी माहिती नसतात की, त्यांचे स्मार्टफोनच्या हार्डवेयर आणि सॉफ्टेवेयरचे व्हर्जन काय आहे? यासोबतच त्याचे दुसरे पार्ट जसे की, कॅमेरा, ब्लूटूथ, वाय-फायचे कोणते व्हर्जन आहे? या प्रश्नांची उत्तर USSD कोडने मिळवली जाऊ शकतात. या कोडच्या मदतीने मेडिया बॅकअप घेतले जाऊ शकते. पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या काय आहे हा कोड... (नोट: सर्व USSD...
  February 13, 12:00 AM
 • युटिलिटी डेस्क - जगभरातील सर्वात मोठे सोशल चॅट अॅप म्हणजे WhatsApp आहे. यामध्ये आता नवीन फीचर अॅड झाले आहे. या फिचरने तुम्ही व्हिडिओकॉल चालु असताना 3 वेगवेगळ्या लोकांना जोडणे शक्य होणार आहे. WABetalnfo च्या रिपोर्टनुसार हे फिचर अॅंड्रॉइड बिटा यूजर्ससाठी अपडेट झाले आहे. यासाठी युजरचे व्हर्जन 2.18.39 किंवा त्यावर असणे अवश्यक आहे. 4 लोकांमध्ये व्हिडिओ कॉन्फेंसिंग असे सांगितले जात आहे की, या फिचरने एकाचवेळेस 4 लोकांमध्ये व्हिडओ कॉन्फ्रेंसिंग केली जाऊ शकते. सोबतच, याची साऊंड क्वॉलीटी उत्तम असेल. एवढेच...
  February 8, 10:25 AM
 • गॅजेट डेस्क - अंड्राईड स्मार्टफोन युझर इंटरनेट सर्चिंगसाठी गुगल क्रोमचा वापर करतात. गुगल क्रोमवर जे काही सर्च केले ते सर्व हिस्ट्रीमध्ये सेव्ह होते. क्रोमच्या सेटिंगमध्ये जाऊन सर्व हिस्ट्री डिलिटही करता येते. मात्र युझरने जे काही सर्च केले तो सर्व डाटा कायमचा डिलिट होतो, असा तुमचा समज असेल तर तुम्ही चुकीचे आहात. कारण तुम्ही जरी हिस्ट्रीमध्ये जाऊन हा सर्व डाटा डिलिट केला तरीदेखील हा डाटा गुगलकडे सेव्ह झालेला असतो. त्यामुळे तुमचा स्मार्टफोन दुस-याच्या हातात गेला तर तो सहजतेने तुम्ही...
  February 7, 12:00 AM
 • युटिलिटी डेस्क - मच्छर पळवण्याचे मार्केटमध्ये अनेक प्रकारचे डिव्हाईस उपलब्ध आहे. यामध्ये मॉस्किटो काईल्सपासुन ते बॉडीवर लावल्या जाणाऱ्या ओडोमॉसचाही समावेश आहे. तसेच ऑलआऊट किंवा मॉर्टिन डिव्हाईसही येतात. यामध्ये अनेक इफेक्टिवही असतात. मात्र या सर्व डिव्हाईससाठी तुम्लाला काही प्रमाणात मेहनत घ्यावी लागते. अशामध्ये आम्ही अशा डिव्हाईसबद्दल सांगणार आहोत जे तुमच्या घरातील सर्व मच्छर मारेल. # अॅमेझॉनवर मिळत आहे हे डिव्हाईस अॅमेझॉनवर मच्छर मारणारे अनेक डिव्हाईस आहे. या डिव्हाईसची...
  February 6, 02:51 PM
 • युटीलिटी डेस्क - तुमच्या मित्राच्या किंवा अनेक लोकांच्या हातात तुम्ही असे मोबाईल कव्हर पाहिले असेल ज्याच्यात त्यांचा फोटो प्रिंट असतो. या पद्धतीचे कव्हरल मार्केटमध्ये तयार केले जाऊ शकतात. पण त्यासाठी 300 ते 500 रुपये खर्च येतो. म्हणजे एका नॉर्मल कव्हरच्या तुलनेत 5 पट्टींने हे महाग असते. मात्र तुम्ही पाहिजे तर तुमच्या आवडिचे कव्हर घरीच तयार करु शकतात. एवढेच नाही हे तयार करण्यासाठी तुम्हाला फक्त 5 रुपयांच्या जवळपास खर्च येईल. फोटोची आवश्यकता लागेल तुमच्याजवळ तो फोटो होणे गरजेचे आहे. ज्याला...
  February 6, 11:15 AM
 • युटिलिटी डेस्क - तुम्हाला फेसबुकवर फोटो अपलोड केल्यानंतर जास्तीत जास्त लाईक्स आणि कमेंट हव्या असतील तर काही गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल. यासाठी आज तुम्हाला 5 ट्रिक्सबद्दल सांगणार आहोत. ज्या फॉलो केल्यानंतर तुम्ही बेस्ट फोटो फेसबुकवर अपलोड करु शकतात. रोज कोटींने फोटो होतात अपलोड फेसबुकवर जवळपास 35 कोटीं नवे फोटो दररोज अपलोड होतात. एवढे जास्त फोटो अपलोड होण्याच्या कारणाने अधिक डेटा स्टोअर होतो. याने साईट धिम्या गतीने होऊ शकते. क्रॅशही होऊ शकते. यापासून वाचण्सासाठी फेसबुक फोटोला...
  February 5, 11:01 AM
 • युटिलिटी डेस्क - तात्काळ तिकीट बुक करण्यासाठी अधिकतर लोक एजंटची मदत घेतात. पण आता तुम्हीसुद्धा 30 सेकंदात कंम्प्युटरनेतिकीट बुक करू शकणार आहात. यासाठी तुम्हाला कंम्प्युटरवर Tatkal For Sure एक्सटेंशन अॅड करावे लागेल. हे एक्सटेंशन पुर्णपणे फ्री आहे आणि अधिक सुरक्षितही आहे. हे वापर करणे अधिक सोयीस्कर आहे. आम्ही सांगणार आहोत या एक्सटेंशनला इन्सटॉल आणि 30 सेकंदात तात्काळतिकीटबुक करण्याची प्रोसेस... व्हिडिओमध्ये पाहा संपूर्ण प्रोसेस...
  February 5, 10:27 AM
 • गॅजेट डेस्क- तुमच्याकाडे अॅंड्रॉइड स्मार्टफोन असेल तर काही युटिलिटी अॅप्स डाउनलोड करू शकता. हे अॅप्स तुम्हाल योग्य मार्ग सांगण्यापासून ते तुमचा आवडीचा सिनेमा आणि बजेटमधील हॉटेल, रेस्टॉरेन्टविषयी माहिती देऊ शकातात. आज आम्ही अशाच आठ अॅप्सविषयी सांगत आहोत, जे तुमच्यासाठी खुम महत्वाचे काम करू शकातात... पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा कोणते आहेत हे अॅप्स...
  February 5, 10:00 AM
 • गॅजेट डेस्क -म्यूझिक प्रेमींसाठी आम्ही एका अॅप्सबद्ल माहिती देत आहोत, Jio Music असे या अॅपचे नाव आहे. या अॅपद्वारे युजर्स फ्री गाणे तर ऐकूच शकतात, त्यासोबतच आवडत्या गाण्याची रिंगटोनही सेट करू शकणार आहेत. अॅपवर आहेत 1 कोटी गाणे... Jio Music अॅपचे वैशिष्ट्ये म्हणजे यावर युजर्संना एक कोटींपेक्षा जास्त गाणे आहेत. हे अॅप रिलायन्स जिओ डिजिटल सर्विसेज प्राइव्हेट लिमिटेडने डिजाइन केले आहे. पुढील स्लाइडवर जाणून घ्या अॅपमध्ये 20 भाषा आणि हायटेक फीचर्स...
  February 1, 12:00 AM
 • गॅजेट डेस्क - आम्ही तुम्हाला अशा 3 सिक्रेट सेटिंग सांगणार आहोत, ज्या तुम्ही आपल्या स्मार्टफोनमध्ये केल्या तर तुमच्या फोनचा डेटा कुणीही ट्रॅक करु शकणार नाही. सोबतच तुमचे WhatsAppचा मॅसेजही सेफ राहतील. पुढील स्लाइडवर जाणुन घ्या...कशी करायची सेटिंग....
  February 1, 12:00 AM
 
जाहिरात

RECOMMENDED