Home >> Business >> Gadget

Gadget News

 • गॅजेट डेस्क- चॅटिंग करताना युजर्स शक्यतो फास्ट टायपिंग करण्यचा प्रयत्न करत असतात. यामुळे अनेक युजर्स काही शब्द शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितात. अशात ज्यांना या शब्दांचा अर्थ माहिती नसतो त्यांची चांगलीच गोची होते. समोरचा काय बोलतोय हे समजने या शॉर्ट वर्ड्समुळे अवघड होते. परंतु, या शॉर्ट वर्ड्सचा काही ना काही अर्थ नक्की असतो. आज आम्ही तुम्हाला चॅटींग करताना वापरण्यात येणाऱ्या काही शॉर्ट वर्ड्सचे अर्थ सांगत आहोत. यानंतर तुम्हीही शॉर्ट वर्ड्स मध्ये चॅट करू शकाल... पुढील स्लाइडवर क्लिक करून...
  September 20, 02:43 PM
 • नवी दिल्ली - देविता श्रॉफ हे भारतीय उद्योगातील एक नावाजलेले नाव आहे. या नावाचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो. सर्वसाधारण समज असा आहे की, टेक्नॉलॉजी फक्त अमेरिका किंवा पाश्चिमात्य निर्माण करू शकतो. मात्र, देविताने याउलट ट्रेंड सुरु केला. त्यांच्या कंपनीने भारतात टेक्नॉलॉजीचा शोध घेतला. इतकेच नव्हे तर ही टेक्नॉलॉजी जगभरातील मार्केटमध्ये विकली जात आहे. - देविता श्रॉफ झेनिथ कंपनीचे मालक राजकुमार श्रॉफ यांची मुलगी आहे. - देविताने बिझनेसचे धडे आपल्या आजोबांकडून घेतले. - देविताला दुसरे...
  September 20, 12:51 PM
 • नवी दिल्ली - लॅपटॉपची किंमत त्याच्या कॉन्फिग्रेशनवर अवलंबून असते. लॅपटॉपचे हार्डवेअर कसे आहे, त्यासोबतच कोणत्या कंपनीचा आहे, यावर त्याची साधारणत: किंमत ठरत असते. यानुसार एका लॅपटॉपची किंमत 30 ते 40 हजार रुपयांदरम्यान असायला हवी. मात्र, भारतातील या मार्केटमध्ये तुम्ही नगाने नव्हे, तर चक्क 5000 रुपये किलोप्रमाणे लॅपटॉप खरेदी करू शकता. अन्यथा एक लॅपटॉपसाठी तुम्हाला 7 हजार रुपये मोजावे लागतील. हे लॅपटॉप सेकंडहँड असतात... - दिल्ली येथील नेहरू पॅलेसमध्ये भरणाऱ्या या मार्केटला आशियातील सर्वात...
  September 20, 12:50 AM
 • बिझनेस डेस्क - ऑनलाईन बँकिंगचा वापर दिवसेंदिवस झपाट्याने वाढतोय. आपल्या स्मार्टफोनवरून पेमेंट करण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. मात्र, ऑनलाईन पेमेंट करणाऱ्या प्रत्येकाला या 5 टिप्स माहिती असायलाच पाहिजे. या टिप्स फॉलो केल्यानंतर तुम्ही फसवणूकीपासून वाचू शकता. पुढील स्लाईडवर वाचा - या आहेत 5 Tips
  September 20, 12:30 AM
 • नवी दिल्ली - हॅकर्सने CCleaner या अॅपवर व्हायरस अटॅक केला आहे. बहुतांश युजर्स संगणक आणि मोबाईल व्हायरस सुरक्षित ठेवण्याकरिता या अॅप्लिकेशनचा वापर करतात. या अॅपमुळे कॅचे आणि जंक फाईल सहज डिलीट करता येतात. मात्र, हॅकर्सने या अॅपद्वारेच हॅक केले आहे. हॅकर्सने या अॅपच्या माध्यमातून एक मालवेअर व्हायरस सोडला आहे. या व्हायरसमुळे 10 लाखापेक्षा अधिक युजर्सची वैयक्तिक आणि इतर माहितीला धोका पोहचू शकतो. एक्सपर्टने सांगितले की, हा मालवेअर व्हायरस सी क्लिनरच्या 5.33 या व्हर्जनमध्ये आढळून आला आहे. हा...
  September 19, 02:33 PM
 • बिझनेस डेस्क - स्मार्टफोन उत्पादक कंपनी कुल्ट इंडियाने सर्वात स्वस्त असलेला 4G स्मार्टफोन लाँच केला. फक्त 6999 रुपये किंमत असलेल्या या फोनला ग्लॅडिएटर असे नाव देण्यात आले आहे. 5.5 इंच HD IPS डिस्प्ले असलेल्या या फोनचे रेजोल्यूशन 1280 x 720 इतके आहे. या फोनमध्ये 64 बिट क्वालकोअर एमटीके 6737 प्रोसेसर आहे. विशेष म्हणजे या मोबाईलला 3 जीबी इतकी जबरदस्त रॅमसह 32 जीबी रॉम देण्यात आली आहे. हा अँड्रॉईड फोन 7.0 नॉगटवर रन होतो. इतके सारे फिचर असलेला हा सर्वात स्वस्त फोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. 13MP ऑटोफोकस रिअर...
  September 19, 11:31 AM
 • नवी दिल्ली-देशात मोबाइल पेमेंट प्रणालीत गुगलने शिरकाव केला. सोमवारी गुगलने अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या उपस्थितीत ऑनलाइन डिजिटल पेमेंट अॅप तेज लाँच केले. युजर्सना याद्वारे यूपीआय अॅड्रेस, मोबाइल क्रमांक, अकाउंट किंवा क्यूआर कोडचा वापर करून पैस पाठवण्याची सुविधा मिळेल. यामध्ये ५० महिन्याला हजार रुपयांची मर्यादा आहे. यासाठी तेज बँक खात्याला जोडावे लागेल. हे अँड्राइड व आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मसाठी आहे. वैयक्तिक माहिती व बँक अकाउंट विवरण न देताही व्यवहार करता येतील. तेज हिंदी व...
  September 19, 03:10 AM
 • नवी दिल्ली - स्मार्टफोनमध्ये असलेल्या फिंगरप्रिंट सेंसरद्वारे साधारणपणे अनलॉक करणे आणि सेल्फी काढण्यापुरता वापर सर्वाधिक केला जातो. याव्यतरिक्त तुम्ही 12 वेगवेगळी कामे याद्वारे करू शकता. याबद्दल कदाचित तुम्हाला माहितीही नसेल. फोन बॅक घेणे, स्क्रिनशॉट घेणे, होमस्क्रीन ओपन करणे, बॅकग्राऊंडला असलेली कामे पाहणे यांसारखी 12 कामे तुम्ही करू शकता. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअर असलेले एक फ्री अॅप्लिकेशन डाऊनलोड करावे लागेल. या फ्री अॅपचे नाव आहे Fingerprint Quick Action. विशेष म्हणजे या अॅपचा आकार फक्त एक...
  September 19, 12:45 AM
 • नवी दिल्ली - 20 सप्टेंबरपासून फ्लिपकार्टवर बिग बिलियन डे हा महासेल सुरु होत आहे. 24 सप्टेंबरपर्यंत सुरु राहणाऱ्या या सेलमध्ये स्मार्टफोनचा सेल 21 सप्टेंबरपासून सुरु होईल. यामध्ये सॅमसंग, आसुस, मोटोरोला, मायक्रोमॅक्स आणि झोलो यांसारख्या नामांकित कंपन्यांच्या फोनवर भरघोस डिस्काऊंट मिळणार आहे. यामध्ये 7000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणाऱ्या 10 मोबाईलचा समावेश आहे. पुढील स्लाईडवर जाणून घ्या - हे आहेत 7000 रुपयांपेक्षा स्वस्त मिळणारे 9 स्मार्टफोन
  September 18, 12:15 PM
 • बिझनेस डेस्क - तुम्ही फक्त 6 हजार रुपयांत LED TV खरेदी करू शकता. ई-कॉमर्स वेबसाईट पेटीएमवर LED TV वर 54% डिस्काऊंट दिला जातोय. याठिकाणी फक्त 6 हजार रुपयांपासून ते लाखांपर्यंत LED TV उपलब्ध आहेत. पुढील स्लाईडवर वाचा - 5999 रुपयांत खरेदी करा ब्रँडेड LED TV
  September 18, 11:23 AM
 • गॅजेट डेस्क- आपल्याला अनेकदा अनोळखी नंबरने कॉल येतो. मात्र त्यातील काही कॉल वारंवार आपल्याला त्रास देत असतात. अशात तुम्ही एकतर त्या नंबरला ब्लॅक लिस्टमध्ये टाकता किंवा त्या नंबरचे कॉलच उचलत नाही. आजकाल बहुतेकांकडे Truecaller हे अॅप आले आहे. त्यामुळेही कॉल करणा-याचे नाव आणि लोकेशनची माहिती मिळते. मात्र याव्यतिरिक्तही अशी एक ट्रीक आहे ज्याद्वारे तुम्ही सहज कोणत्याही नंबरचे डिटेल्स घरबसल्या मिळवू शकता. bharatiyamobile या वेबसाईटद्वारे ही सुविधा दिली जाते. या वेबसाईटवरुन तुम्ही कोणत्याही नंबरबद्दल अगदी...
  September 16, 03:07 PM
 • गॅजेट डेस्क- आम्ही तुम्हाल अशी सेटिंग सांगणार आहोत, ती जर तुमच्या फोनमध्ये तुम्ही सेट केली तर तुमच्या फोनमध्ये कधीही व्हायरस शिरु शकणार नाही. ही सेटींग काहीशी लिनिक्स या कॉम्प्युटर ऑपरेट सारखे काम करेल. आपल्या फोनमध्ये व्हायरस हे अॅपद्वारे शिरतात. पण जर तुम्ही ही सेटिंग केली तर तुमच्या फोनमध्ये ज्या अॅप्सम्ध्ये व्हायरस आहे, असे अॅपच इन्स्टॉल होणार नाही. चला तर, जाणुन घेऊया या अॅपला इन्स्टॉल करण्याची प्रोसेस. मात्र लक्षात ठेवा ही सेटिंग केवळ मार्शमॅलो 6.0 आणि Nogut 7.0 अॅड्रॉइड व्हर्जनवरच काम...
  September 16, 02:31 PM
 • नवी दिल्ली - तुम्ही जर म्युझिकचे हौशी असाल, तर हा सेल खास तुमच्यासाठी आहे. त्याचबरोबर तुमच्या आवडत्या व्यक्तीला, नातेवाईकाला अथवा मित्राला तुम्ही गिफ्ट करू शकता असे ब्रँडेड ट्रेंडी ब्लूटुथ स्पिकरवर तुम्हाला मिळतोय भरघोस डिस्काऊंट. ऑनलाईन मार्केटमध्ये सोनी, फिलिप्स, आयबॉल, एचपी, जेबीएलसह अन्य ब्रँडच्या फॅशनेबल ब्लूटुथवर 36% पर्यंत डिस्काऊंट मिळतोय. पुढील स्लाईडवर वाचा - या आहेत 9 डिल्स
  September 16, 10:44 AM
 • बिझनेस डेस्क - आजघडीला डिजीटलचे वारे जोरात वाहू लागले आहे. जो तो बँक अथवा खासगी कंपन्यांच्या अॅपचा वापर करून स्मार्टफोनवरून पेमेंट करण्याला प्राधान्य देतोय. त्यामुळे बरीच कामे सुकर झाली आहेत. मात्र, असे असले तरीही ट्रोजन नावाच्या एका व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातलाय. हा व्हायरस फक्त तुमचा मोबाईल नव्हे, तर तुमच्या बँकेच्या डिटेल्सही हॅक करतो. त्यानंतर लगोलग तुमचे खाते रिकामे करण्यास सुरवात होते. पुढील स्लाईडवर वाचा - जगभरात असा धुमाकूळ घालतोय हा व्हायरस
  September 16, 01:00 AM
 • नवी दिल्ली - कदाचित कोणी म्हटले असते, की तुम्ही खिशात प्रिंटर घेऊन जाऊ शकता का? तर तुम्ही सहज म्हटले असता की, काहीही बोलाताय का? पण आता हे शक्य आहे. तुम्ही अगदी तुमच्या खिशात घेऊन फिरू शकता. जगातील अग्रणी कंपनी एचपीने पॉकेट साईज असलेला स्प्रॉकेट लाँच केला आहे. या माध्यमातून स्मार्टफोनचा वापर करून मोबाईल फोनमध्ये स्टोअर केलेले फोटो सहज प्रिंट करू शकता. किंमत 8999 रुपये भारतात हा पॉकेट साईज प्रिंटर अॅमेझॉनवर खरेदी करता येऊ शकता. या प्रिंटरची किंमत केवळ 8999 रुपये इतकी आहे. भारतासह हा प्रिंटर...
  September 16, 12:30 AM
 • नवी दिल्ली - सध्या जिकडे तिकडे ऑनलाईनचा बोलबाला आहे. ऑनलाईवर बुकींग केल्यावर भरघोस डिस्काऊंटही ग्राहकांना मिळतोय. त्याचबरोबर ऑनलाईन बुकींग ग्राहकांच्याही सोयीची असते. आतापर्यंत मोबाईलवर मॅसेजने कोणत्याही बुकींगचे कन्फर्मेशन मिळायचे. मात्र, ऑनलाईन चित्रपट बुकींग करणाऱ्या बुक माय शो या पोर्टलने बुक केलेल्या तिकीटाचे कन्फर्मेशन व्हाट्सअॅपवर देण्यास सुरवात केली आहे. हा प्रयोग करणारा बुक माय शो हा पहिला प्लॅटफॉर्म असल्याचा दावा कंपनीने केला आहे. बुक माय शोचे रणदीप चावला म्हणाले, की...
  September 15, 04:45 PM
 • गॅजेट डेस्क- या स्टोरीमध्ये आम्ही तुम्हाला अशी ट्रीक सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही कॅमेरा ऑन न करताही फोटो काढू शकता आणि व्हिडिओही रेकॉर्ड करु शकता. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोरवरुन Spy Camera OS 3 हे अॅप इन्स्टॉल करावे लागेल. याला 4.5 रेटिंग देण्यात आली आहे. युझर्सनी याला वापरणे अतिशय सोपे असल्याचे सांगितले आहे. याला इन्स्टॉल करताच तुम्ही सहज याला वापरु शकाल. या अॅपमध्ये अशी सेटिंग दिली आहे ज्याद्वारे हे अॅप फोनमध्ये तुम्ही हाईड करु शकता. तसेच या अॅपद्वारे घेतलेले फोटोज आणि व्हिडिओजही...
  September 15, 04:18 PM
 • जिओ फोनचे लॉन्चिंग झाले तेव्हा मुकेश अंबानी यांनी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात फोनचे वितरण केले जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर लाखो लोकांनी 500 रुपये जमा करुन जिओ फोनचे बुकिंग केले. पहिला आठवडा सोडाच आता दुसरा आठवडा सुरु झाला तरी जिओचे वितरण सुरु झाले नाही. त्यामुळे जिओ फोनचे बुकिंग केलेल्या अनेक ग्राहकांच्या मनांमध्ये शंकांचे मोहोळ उठले आहे. पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या ग्राहकांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे....
  September 15, 02:44 PM
 • नवी दिल्ली - गुगलने दोन महिन्यांपूर्वीच प्ले स्टोअरची साफसफाई केली आहे. त्यामुळे असंख्य अॅप्लिकेशन गुगलने आपल्या स्टोअरमधून काढून टाकले आहेत. त्याचबरोबर गुगलने आपल्या युजर्सलाही हे अॅप काढून टाकण्याचा सल्ला दिला आहे. गुगलने सांगितले की, या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून व्हारसचा अटॅक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर काही अॅपमध्ये त्रूटी आढळून आल्या. त्यामुळे हॅकर तुमच्या मोबाईलपर्यंत सहज पोहचू शकतो. जर तुमच्या मोबाईलमध्ये हे अॅप्लिकेशन इन्स्टॉल केलेले असतील, तर ते ताबडतोब...
  September 15, 12:28 PM
 • गॅजेट डेस्क- अनेकवेळा आपल्यासमोर असे फोटो येतात ज्यांना पाहण्याची आपली खूप इच्छा असते, मात्र ते पाहता येत नाहीत. अधिक लक्ष देऊन या फोटोंना पाहण्याचा प्रयत्न केल्यास आपल्याच डोळ्यावर ताण येतो. हे फोटो बघताक्षणीच आपल्याला गरगरायला होत आणि अखेर डोळे बंद करावे लागतात. अनेक स्पर्धांमध्ये फोटोंना ओळखण्यासाठी अशाच फोटोंचा वापर केला जातो. वरील फोटोही त्याच प्रकारचा आहे. हा एका बॉलीवूड अॅक्ट्रेसचा फोटो आहे. मात्र अशा फोटोमुळे तिला ओळखणे अवघड आहे. असे फोटो तुम्हीही सहज बनवू शकता. फक्त याची ट्रीक...
  September 15, 11:50 AM
 
जाहिरात

RECOMMENDED