Home >> Business >> Gadget

Gadget News

 • नवी दिल्ली - प्रसिद्ध फॅशन डिझायनर Masaba Guptaने नुकतेच एका मोबाईल कंपनीशी करार करून मोबाईल कव्हर डिझाईन केले आहेत. मोबाईल कव्हरसह आकर्षक डिझाईन असलेले पावर बँक आणि पॉवरसॅकेटही या कलेक्शनमध्ये उपलब्ध आहे. प्रामुख्याने उमलेले गुलाब असलेल्या मोबाईल कव्हरला हौशी ग्राहकांकडून चांगलीच मागणी आहे. त्याशिवाय सेल्फी थीम, गोल्डन आऊटलाईन आणि ड्युल लेन्स कॅमेऱ्याचे मोबाईल कव्हरही उपलब्ध आहेत. दिवाळी-दसऱ्यानिमीत्त गिफ्ट म्हणून देण्यासाठी गिफ्ट बॉक्सही आकर्षक तयार करण्यात आला आहे. ही सर्व उत्पादने...
  September 30, 11:00 AM
 • नवी दिल्ली - आयफोन 8, आयफोन 8 प्लस, आयफोन एक्स, सॅमसंग गॅलॅक्सी एस-8, गॅलॅक्सी एस-7 आणि नोट 8 या स्मार्टफोनमध्ये वायरलेस चार्जिंगची सुविधा देण्यात आली. या कंपन्यांनी वायरलेस चार्जिंगची संकल्पना प्रत्यक्षात आणल्यानंतर अनेकांच्या मनात मोबाईल चार्जिंग कसा होत असेल? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असतील. जाणून घेऊया वायरलेस चार्जरच्या कामाची पद्धत. पुढील स्लाईडवर वाचा - वायरलेस चार्जिंगमध्ये हे असते तंत्रज्ञान
  September 30, 12:11 AM
 • अॅप्स संदर्भात असे मानले जाते की, हे फक्त एंटरटेनमेंटसाठीच बनवले जातात. परंतु हा चुकीचा समज आहे. अॅप आपल्याला महत्त्वाची माहिती देण्यासोबतच आपल्या अडचणी दूर करण्यास मदत करते. कदाचित तुम्हाला असे काही भारतीय अॅप माहिती नसतील जे गुगलपेक्षा जास्त फायदेशीर ठरतात. इन मेड इंडिया अॅप्स प्रत्येक भारतीयाच्या मोबाईलमध्ये असणे आवश्यक आहे. युजफूल इंडियन अॅप्स India code Finder इंडिया कोड फायंडरमध्ये तुम्हा सर्व कोडचे उत्तर मिळेल. या अॅपच्या मदतीने तुम्ही भारतातील कोणत्याही भागाचा पिनकोड, एसटीडी कोड,...
  September 29, 05:12 PM
 • अनेक वेळा लहान-लहान चुकांमुळे आपला स्मार्टफोन खराब होतो. ज्यामुळे यूजरला अडचणी येतात. आम्ही तुम्हाला अशा काही कॉमन टिप्स सांगणार आहेत, ज्यामुळे तुमचा फोन खराब होण्याची शक्यता कमी होईल. या 6 कारणांमुळे खराब होतो फोन, पुढील स्लाइडवर क्लिक करुन घ्या जाणुन... (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा....
  September 29, 03:45 PM
 • नवी दिल्ली - भारतीय कंपनी Detel ने जगातील सर्वात स्वस्त फिचर फोन लाँच केला आहे. या फोनची किंमत फक्त 266.96 रुपये एवढी आहे. मात्र, जीएसटीसह हा फोन 299 रुपयांत विक्री केला जात आहे. हा जगातील सर्वात स्वस्त फिचर फोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. कंपनीने या फोनबद्दल यापूर्वी घोषणा केली होती. मात्र, बाजारात विक्रीस उपलब्ध नव्हता. आता हा फोन बाजारात उपलब्ध झालेला आहे. या फोनचे फिचर्सदेखील खूप चांगले आहेत. या किंमतीत आतापर्यंत एकही फोन लाँच झालेला नव्हता. यापूर्वी फ्रीडम 251 हा फोन बाजारात लाँच करण्यात आला...
  September 28, 04:13 PM
 • इंडिया मोबाईल कॉंग्रेसमध्ये (आयएमसी) रिलायन्स जिओ फोनला टीव्हीशी कनेक्ट करणारी केबल लॉंच करण्यात आली आहे. ही केवळ केबल नसून एक अडॅप्टर आहे. याच्या माध्यमातून टीव्ही आणि फोनदरम्यान एक प्लॅटफॉर्म तयार केला जाईल. त्यानंतर फोनच्या स्क्रीनवर सुरु असलेला व्हीडीओ टीव्हीवर बघता येईल. हे असे फिचर आहे जे या फोनला स्मार्टफोनच्या कॅटेगरीत समाविष्ट करते. या टीव्हींवर काम करेल केबल जिओ फोनला या केबलच्या मदतीने एलईडी, एलसीडी सोबत सीआरटी टीव्हीशीही कनेक्ट करता येईल. यासाठी टीव्ही एचडी (७२० पी)...
  September 28, 03:28 PM
 • नवी दिल्ली - ई- कॉमर्स कंपन्यांच्या सेलमध्ये आज निकॉन कॅमेऱ्यावर भरघोस डिस्काऊंट दिला जात आहे. कॅमेऱ्याशिवाय फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, पेटीएम मॉल आणि स्नॅपडीलवर वेगवेगळ्या उत्पादनांवर 15 ते 60% डिस्काऊंट दिला जातोय. पुढील स्लाईडवर वाचा - पेटीएमवर सर्वात स्वस्त DSLR
  September 28, 11:24 AM
 • नवी दिल्ली - देशभरातील 60 लाख ग्राहकांनी आतापर्यंत जिओचा फिचर फोन बुक केलेला आहे. त्यानंतर कंपनीने यासंदर्भात नियम व अटी जाहिर केल्या. या नियम व अटी कदाचित तुम्ही वाचल्या नसतील. त्यामुळे हा फिचर फोन 1500 नव्हे तर 6 हजार रुपयांत ग्राहकांना मिळणार आहे. रिचार्ज करणे बंधनकारक जियो फोनच्या लाँचिगच्यावेळी कंपनीने रिचार्जबद्दल असलेले बंधनकारक अट सांगितली नव्हती. वर्षभरात तुम्हाला किमान 1500 रुपयांचे रिचार्ज करावे लागेल. त्यानुसार तीन वर्षात रिचार्जचा खर्च 4500 रुपये एवढा होतो. ही रक्कम एकूण 6 हजार...
  September 27, 06:42 PM
 • नवी दिल्ली - सॅमसंगच्या दिवाळी सेलला आजपासून सुरुवात झालेली आहे. कंपनीने टीव्ही सेलमध्ये सर्व नवे एलईडी आणि फुल्ल एचडी टीव्हीवर 38% डिस्काऊंट देण्याची घोषणा केली आहे. फ्लिपकार्टवर सुरु झालेल्या या सेलमध्ये 8000 पासून ते 70000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट दिला जातो आहे. त्याशिवाय सोनी, एलजी, पॅनासॉनिकच्या टीव्हीवर सुद्धा मोठा डिस्काऊंट दिला जात आहे. पुढील स्लाईडवर वाचा - 24 इंच एलईडी टीव्हीवर काय आहे ऑफर
  September 27, 03:16 PM
 • मुंबई - बॉलिवूड क्वीन कंगना राणावरचा चित्रपट सिमरन लीक झाला आहे. या चित्रपटाला तुम्ही अनेक साईट्सवरुन फ्रि डाऊनलोड करु शकता. सोबत ऑनलाईनही पाहता येऊ शकतो. यूजरला यासाठी डेटा खर्च करावा लागणार आहे. चित्रपटाने आतापर्यंत 13.25 कोटीचा बिझनेस केला आहे पण ऑनलाईन लीक झाल्याने चित्रपटाच्या कमाईवर याचा परीणाम होतो. या चित्रपटाला ज्या वेबसाईटने लीक केले आहे त्या साईटचे नाव आहे moviespur.com. पुढच्या स्लाईडवर पाहा, कशी आहे डाऊनलोडींग प्रोसेस..
  September 27, 12:45 AM
 • गॅजेट डेस्कः गूगल प्ले स्टोअरवर एक असे अॅप आहे, ज्याच्या मदतीने एखादा यूजर दुस-या कुठल्याही स्मार्टफोनवरील सर्व गोष्टी ऐकू शकतो. या सिक्रेट अॅपचे वैशिष्ट्य म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या मोबाइलवरील बोलणे तुम्ही ऐकू शकता, हे त्या व्यक्तीला कळणारदेखील नाही. स्मार्टफोनवरुन बोलणे ऐकण्यासाठी मात्र तुम्हाला TickleMyPhone हा अॅप मोबाइलमध्ये इन्स्टॉल करावा लागेल. अॅप इन्स्टॉल करण्यासाठी यूजरला दुस-याचा स्मार्टफोन हाती घ्यावा लागेल. अॅपचा वापर करण्याची प्रोसेस... - अॅप इन्स्टॉल केल्यानंतर दुस-या...
  September 26, 03:30 PM
 • गॅजेट डेस्क - नोकिया लवर्ससाठी आनंदाची बातमी आहे. भारतात नोकियाने आपला फ्लॅगशिप फोन नोकिया-8 मंगळवारी लॉन्च केला. हे स्मार्टफोन केवळ अॅमेझॉन डॉट इन या संकेतस्थळावर विकला जाणार आहे. या हॅन्डसेटची विक्री 14 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. कंपनीने या फोनची किंमत 36,999 रुपये ठरवली आहे. या फोनचा डुअल कॅमेरा इतर डुअल कॅमेऱ्यांपेक्षा खास मानला जात आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, नोकियाने नुकतेच भारतात नोकिया 3, नोकिया 5 आणि नोकिया 6 स्मार्टफोन भारतात लॉन्च केले आहेत. DSLR तुल्या डुअल कॅमेरा या फोनचे...
  September 26, 03:17 PM
 • गॅजेट डेस्क- आपण इंटरनेटद्वारे रोज अनेक प्रकारच्या फाइल्स डाउनलोड करत असतो. यात मूवीज, विडिओ, गाणे किंवा फोटो आदींचा समावेश असतो. या फाइल्समुळे आपल्या लॅपटॉप आणि कंम्यूटरमध्ये अनेक प्रकारचे व्हायरस डाउनलोड होत असतात. अनेक वेळा अॅन्टीव्हायरसदेखील या फाइल्ससोबत येणारे व्हायरस डिटेक्ट नाही करू शकत. परंतु, या समस्येचा उपाय उपलब्ध आहे. एक अशी वेबसाईट आहे, जी तुम्हाला फाईल डाउनलोड करतानाच सांगेल की या फाईलमध्ये व्हायरस आहे की नाही. तुम्हाला फक्त डाउनलोड करत असलेल्या फाइलची URL या वेबसाइटवर...
  September 26, 02:23 PM
 • तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या फोनचा स्पेसिफिक एब्जॉर्ब्प्शन रेट (SAR) व्हॅल्यू 1.6 W/Kg पेक्षा जास्त असणे तुमच्यासाठी घातक आहे. एखादे डिव्हाईस किती रेडिएशन पसरवत आहे त्यावरून (SAR) व्हॅल्यू समजू शकते. केवळ एक नंबर डायल करून तुम्ही तुमच्या फोनची SAR व्हॅल्यू माहिती करून घेऊ शकता. यूएसच्या फेडरल कम्युनिकेशन (FCC) ने SAR लेव्हल निश्चित केली आहे. कोणत्याही डिव्हाईसची SAR लेव्हल 1.6 W/Kg पेक्षा जास्त असणे चांगले मानले जात नाही. तुम्ही दोन मिनिटात तुमच्या फोनची SAR लेव्हल तपासून पाहू शकता. आम्ही तुम्हाला आज SAR...
  September 26, 02:18 PM
 • गॅजेट डेस्क- आज तुम्हाला फोनमधील 4 सेटिंगविषयी सांगणार आहोत. या सेटिंग्स केल्यास तुमच्या फोनमधील डाटा आणि बॅटरी अधिक वेळ चालेल. या सेटिंग विषयी बऱ्याचदा युजर्सना माहिती नसते. या सेटिंग हाताळने अत्यंत सोपे आहे. सेटिंग्स जाणून घेण्यापुर्वी जाणून घ्या एक टिप्स ज्यामुळे फोनची बॅटरी चालेल अधिक वेळेपर्यंत... फोनमध्ये ईयरफोन लावून ठेवू नका... फोनमध्ये ईअरफोन लावून ठेवल्यास बॅटरी त्याला सतत करंट पाठवत असते. यामुळे बॅटरी लवकर डिसचार्ज होते. जर तुम्ही हेडफोनचा वापर करत नसाल तर ते काढून ठेवा....
  September 26, 11:08 AM
 • गॅजेट डेस्क- तुम्हाला डाऊनलोड न करता लेटेस्ट HD MOVIES बघायचे आहेत तेही फ्रीमध्ये. तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशी ट्रीक ज्याद्वारे तुम्ही सहज अशा सिनेमांचा ऑनलाईन आनंद घेऊ शकाल. अशी आहे पद्धत - डाऊनलोड न करता चांगल्या व्हिडिओ क्वॉलिटीचे सिनेमे पाहण्यासाठी ROXPlayer हे सर्वात चांगले सॉफ्टवेअर समजले जाते. - त्यासाठी या सॉफ्टवेअरला डाऊनलोड करुन आपल्या सिस्टीममध्ये इन्स्टॉल करा. - पहिल्यांदा ROXPlayer ओपन केल्यावर VLC मिडीयासारखा इंटरफेस दिसले. पुढील स्लाइडवर जाणुन घ्या, पुर्ण प्रोसेस...
  September 24, 03:54 PM
 • नवी दिल्ली - सध्या असलेले मोबाईल ग्राहकांचे मोबाईल व्हेरिफिकेशन फेब्रुवारी 2018 पर्यंत करण्याचे आदेश केंद्राने टेलिकॉम कंपन्यांना देण्यात आलेले आहेत. ज्या ग्राहकांनी मोबाईल व्हेरिफिकेशन केले नसेल, असे मोबाईल क्रमांक बंद केले जाणार आहेत. ग्राहकांच्या या मजबूरीचा फायदा काही टेलिकॉम कंपन्या उचलत आहेत. यासंदर्भात ग्राहकांकडून युनिक आयडेन्टिफिकेशन ऑथरीटी ऑफ इंडियाला मिळालेल्या आहेत. त्यानंतर युआयडीएआयने संबंधित कंपन्यांना यासंदर्भात् सुचना केलेल्या आहेत. त्याचबरोबर या चुकीच्या...
  September 24, 12:01 AM
 • गॅजेट डेस्क- स्मार्टफोन सुरक्षेसाठी बॅक कव्हर बेस्ट ऑप्शन असते. बॅक कवरमुळेच मोबइलला स्क्रॅचपासून वाचवता येते. चांगल्या फोन कव्हरसाठी कमीत कमी 100 रुपये खर्च येतो. हा खर्च वाचवणारी एक ट्रिक आज तुम्हाला सांगत आहोत. या ट्रिकमुळे केवळ 1 रूपयात तुम्ही स्वत: स्मार्टफोनसाठी कव्हर बनवू शकता. एवढेच नाही तर या ट्रिकमुळे तुम्ही रोज फोनचे कव्हर बदलू शकता... पुढील स्लाइडरवर वाचा कसे बनवाल कव्हर...
  September 23, 07:05 PM
 • गॅजेट डेस्क- अॅन्ड्रॉइड स्मार्टफोनमधील सर्व फिचर्सची माहिती युजर्सना नसते. अनेक प्रकारचे कमा ते अॅप्सच्या मदतीनेच करत असतात. परंतु, अनेक असे फिचर्स असतात, जे अॅप्समध्ये मिळत नाही. असेच एक फिचर आहे फोनचा करल बदलण्यासाठीचे. स्मार्टफोनच्या डिफॉल्ट सेटिंगमध्ये 40 मिलियन कलर्स असतात. या कलर्समुळेच युजर्सना फोटो, व्हिडिओसह प्रत्येक गोष्ट आकर्षक दिसत असते. तुम्हाला हवे असेल तर फोनचा कलर बदलता येऊ शकतो. यासाठी फोनच्या सीक्रेट सेंटमध्ये जावे लगते. हे काम करा... - अँड्रॉइड स्मार्टफोनमदध्ये हे...
  September 23, 06:56 PM
 • गॅजेट डेस्क : फ्लिपकार्ट सेलचा उद्या शेवटचा दिवस आहे. 24 सप्टेंबर, रविवारी हा सेल समाप्त होईल. या सेलमध्ये लॅपटॉपवर स्वस्त ऑफर दिल्या जात आहेत. लॅपटॉपवर 20 टक्के डिस्काउंट मिळत आहे. या सेलमध्ये तुम्हाला 10 हजारातही लॅपटॉप मिळेल. या सेलमध्ये ब्रँडेड लॅपटॉपवर 5000 रुपयापर्यंत सूट मिळत आहे. येथे जाणून घ्या, या खास ऑफर्सविषयी... 9999 रुपयात मिळत आहे हा लॅपटॉप Acer Switch One Atom Quad Core किंमत- 12,490 रुपये सेलची किंमत - 9,999 रुपये फीचर्स - एस्सारचा हा क्वॉड कोर प्रोसेसर लॅपटॉप 2500 रुपये स्वस्त मिळत आहे. यामध्ये 2GB रॅम आहे. - 32...
  September 23, 12:36 PM
 
जाहिरात

RECOMMENDED