जाहिरात
जाहिरात
Home >> Business >> Gadget

Gadget News

 • गॅजेट डेस्क - आता WhatsApp युझर्सना नवीन फीचर मिळणार आहे. Reply privately असे या फीचरचे नाव आहे. या फीचरचे वैशिष्ट्य म्हणजे आपण ग्रुपच्या कोणत्याही मेंबरला प्रायव्हेट रिप्लाय देऊ शकता. त्यासाठी त्याचा फोन नंबर ओपन करण्याची गरज नाही. हे फीचर WhatsApp च्या कोणत्या व्हर्जनमध्ये मिळेल आणि त्याचा वापर कसा करावा यासाठी पाहा व्हिडिओ...
  November 6, 07:07 PM
 • गॅजेट डेस्क- फेस्टिव सीजनमध्ये अनेक कंपन्या होम अप्लायंसवर अप्रतिम डिस्काउंट देत आहेत. फ्लिपकार्टने आपली फेस्टिव धमाका सरप्राइज ऑफर सुरू केली आहे. ही ऑफर 6 ते 10 नोव्हेंबर पर्यंत चालेल. या ऑफर आंतर्गत होम अप्लायंस सोबतच इलेक्ट्रॉनिक आयटमवर बेस्ट ऑफर मिळत आहे. 6.2 किलोग्राम कॅपेसिटीवाली सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन फक्त 5799 रुपयात खरेदी करू शकता. 36% डिस्काउंट Intex आणि Mitashi च्या सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनवर बेस्ट ऑफर मिळत आहे. Intex ची मशीन 5,799 रुपयात खरेदी करू शकता, याची MRP 9,000 रुपये आहे. Mitashi ची मशीन 5,999...
  November 6, 03:10 PM
 • नवी दिल्ली- रिलायन्स जिओ लिमिटेड कालावधीसाठी JioPhone 2 फेस्टिव्ह फ्लॅश सेलमध्ये उपलब्ध करून देणार आहे. 5 ते 12 नोव्हेंबरदरम्यान सेल सुरु राहील. ही माहिती कंपनीची अधिकृत वेबसाइट jio.com वर देण्यात आली आहे. JioPhone 2 ला फ्लॅश सेल राउंड्समध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. कंपनीने हा फोन ऑगस्ट 2018 मध्ये लॉन्च केला होता. फोनसोबत 49 रुपये, 99 रुपये आणि 153 रुपयांचा प्रीपेड प्लान उपलब्ध राहील. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा... JioPhone 2 चे फीचर्स..JioPhone 2 चा प्लान्स:
  November 5, 12:20 AM
 • गॅजेट डेस्क - स्मार्टफोन म्हटला, की बॅटरी आणि इंटरनेट कनेक्शन महत्त्वाचे असते. दोघांचा अगदी जवळचा संबंध येतो. इंटरनेटचा वापर जास्त असेल तर बॅटरी लगेच लो होते. बऱ्याच वेळा फोनमध्ये अत्यंत महत्त्वाचे काम असते आणि बॅटरी जवळपास संपलेली असते. अशा वेळी काय करावे समजत नाही कारण तुम्ही घराबाहेर असता. चार्जर जवळ नसते. आज आम्ही आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे फंक्शन घेऊन आलोय. तुमच्या फोनमध्ये बॅटरी अगदी कमी असेल तर हे फक्शन वापरुन तुम्ही बॅटरी लाईफ वाढवू शकता. पण हा कोड फक्त सॅमसंगच्या फोनमध्येच...
  November 3, 04:15 PM
 • गॅजेट डेस्क- चायनीज कंपनी Chuwi ने एक असा टॅबलेट लाँच केले आहे, जो दोन ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतो. म्हणजे जर तुम्हाला याला लॅपटॉपसारखे वापरायचे असेल तर विंडोज 10 वर आणि टॅब्लेटप्रमाणे वापरायचे असेल अँड्रॉइड ओएसवर चालतो. फक्त 14,000 हजार किमतीचा हा टॅब्लेट CHUWI Hi10 Pro आहे. दिसायला अॅपल मॅकबुकसारखा दिसतो. यात 4GB रॅम आणि 65GB मेमरी आहे. 10.1 इंचाच्या मोठ्या स्क्रीनसोबतच 6500mAh कॅपेसिटीची पॅावरफुल बॅटरी यात दिली आहे. या टॅब्लेटमध्ये मॅग्नेटिक की-बोर्ड आणि स्टायलस पेन सपोर्ट देण्यात आला आहे. याची जाडी फक्त 8.5 mm आहे. या...
  October 31, 11:29 AM
 • गैजेट डेस्क- रिलायंस जियोने यावर्षी यूजर्ससाठी अॅड ऑन सर्व्हीस सुरू केली आहे. यामध्ये यूझरला एक्स्ट्रा 4G डेटा मिळणार आहे. यासाठी युजरकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. हा डेटा यूझ करण्यासाठी कूपन रि़डीम करावे लागेल. जोपर्यंत तुम्ही रिडीम करणार नाहीत तोपर्यंत याचा लाभ घेता येणार नाही. तुम्हाला ही ऑफर मिळणार आहे का नाही हे तुम्ही MyJio अॅप मध्ये पाहु शकता. काय आहे अॅड ऑन डाटा कंपनी सेलिब्रेशन ऑफरच्या अंतर्गत यूझर्सला सरप्राइज डेटा देत आहे. यात 4GB ते 10GB पर्यंत फ्री डेटा दिला जात आहे. ही ऑफर...
  October 30, 04:17 PM
 • गॅजेट डेस्क - प्रीमिअम स्मार्टफोन्स सेगमेंटमध्ये सॅमसंगसह आयफोनला टक्कर देणारी कंपनी वन प्लस लवकरच टीव्ही लाँच करणार आहे. वन प्लस स्मार्टफोनप्रमाणेच त्यांचा टीव्ही सुद्धा बाजारात आपली वेगळी छाप सोडेल असा कंपनीचा दावा आहे. वनप्लसचे सीईओ पीट लॉ यांनी नुकतीच एका ब्लॉग पोस्टमध्ये या क्रांतिकारी निर्णयाची घोषणा केली आहे. पुढच्या वर्षी हा टीव्ही ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला जाईल अशी शक्यता आहे. व्हीयू, एमआय टीव्हीला आव्हान तज्ञांच्या मते, भारतीय बाजारपेठेनुसार त्याची किंमत स्वस्त...
  October 29, 02:43 PM
 • गॅझेट डेस्क-दिवाळीच्या आधी सॅमसंगने या स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे. आपल्या सॅमसंगचे बजेट स्मार्टफोन खरेदी करायची इच्छा असेल तर एक चांगली संधी आहे. कंपनीने सॅमसंग गॅलेक्सी जे 6, गॅलेक्सी जे 4, आणि गॅलेक्सी जे 2 ची किंमत कमी केली आहे. माध्यमांच्या अहवालांप्रमाणे ते 15 नोव्हेंबरपर्यंत कमी किंमतीत विकले जातील. आता कीती असेल किंमत... 13909 रु. मध्ये लॉन्च केलेला गॅलेक्सी जे 6 ला आता 11490 रु.ला विकला जात आहे. तसेच याचा 4 जीबी रॅम असलेला व्हॅरियंटची किंमत 16,490 वरुन 12,990 करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 5.6 इंच...
  October 27, 06:43 PM
 • गॅझेट डेस्क - सध्या जे स्मार्टफोन लाँच होत आहेत त्यामध्ये फिंगरप्रिंटपासून ते फेस अनलॉकिंगसारखे अनेक हायटेक फिचर्स दिलेले आहेत. म्हणजे तुमचा चेहरा किंवा बोटांशिवाय कोणीही फोनचे लॉक उघडू शकणार नाही. पण ज्यांच्याकडे असे स्मार्टफोन नसले त्यांना सेफ्टीसाठी काही अॅप इन्स्टॉल करावे लागतात. अशा यूझर्ससाठी असे एक अॅप आहे, ज्यात केवळ फूक मारून फोन अनलॉक करता येतो. Privacy Knight अॅप गूगल प्ले स्टोरवर असलेल्या या अॅपचे नाव Privacy Knight Privacy Applock आहे. हे अॅप अँड्रॉइड यूझर्स फ्री इन्स्टॉल करू शकतात. हे एवढे...
  October 17, 12:53 PM
 • ऑटो डेस्कः पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्यामुळे ज्या गाड्यांचा मायलेज कमी आहे, त्यात पेट्रोल जास्त लागतं. इतकेच नाही तर स्कूटरचे मायलेजसुद्धा जवळजवळ 45km असते. त्यामुळे पेट्रोलच्या वाढत्या दराचा फटका ग्राहकाच्या खिशाला बसतोय. अशा परिस्थितीत स्कूटरमध्ये CNG किट लावल्यास मायलेजची चिंता दूर होऊ शकते. या किटच्या उपयोगाने स्कूटरचे मायलेज 80km पर्यंत जाऊ शकते. इंडियन ग्रीन पेनेट CNG कंपनी (मुंबई)चे डायरेक्टर अमर तौलानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, CNG किटला स्कूटरमध्ये बसवण्याचा खर्च...
  October 16, 04:47 PM
 • युटिलिटी डेस्क- जर तुम्हाला व्हॉट्सअॅपवर मुळ नंबर न दाखवता चॅटिंग करायची आहे. तर आता हे शक्य होणार आहे. आज तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहोत. ज्याने असे केले जाऊ शकते. या ट्रिकचा वापर केल्यानंतर तुमचा नंबर तर दिसेल पण ओरिजनल नंबर नाही. कारण तो नकली नंबर असेल. जाणून घ्या ही ट्रिक वापर करण्याची प्रोसेस... पुढील स्लाइडवर जाणून घ्या, कशी वापरायची आहे ही Trik...
  October 15, 02:00 PM
 • युटिलिटी डेस्क - जवळपास सर्वच लोक आपल्या फोनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा डेटा सेव्ह ठेवतात. यामध्ये फोटो, व्हिडिओसोबतच बॅंकेचे काही महत्त्वाचे अॅप्सही असतात. जे ओपन करुन त्याचा कोणीही चुकिचा उपयोग करू शकतो. अशामध्ये आवश्यक आहे की, पुर्णपणे फोन सुरक्षीत असावा. आज तुम्हाला अशा सेटिंगबद्दल सांगणार आहोत. जी ऑन केल्यानंतर तुमच्या फोनचा कोणीही चुकीचा वापर करु शकत नाही. स्पेशल प्लॅटफॉर्मवर राहणार सुरक्षीत सर्व जण फोनमध्ये फेसबुक, व्हॉट्सअॅपसारखे सोशल अॅप वापरतात. यामध्ये कुठल्याही...
  October 15, 01:56 PM
 • गॅजेट डेस्क - मार्केटमध्ये सध्या 64GB इंटरनल मेमरी असलेल्या फोनची चलती आहे. अशात आपण आजही 4जीबी किंवा 8जीबी मेमरी असलेले Android फोन वापरत असाल तर साहजिकच फोन हँग होण्याच्या समस्येला वैतगाला आहात. असे फोन वापरताना वारंवार लो इंटरनल मेमरीच्या समस्येला सामोरे जात असाल तर ही ट्रिक फक्त आपल्यासाठीच आहे. यामध्ये आपल्याला स्मार्टफोनमध्ये काही सोप्या सेटिंग्स कराव्या लागतील. विशेष म्हणजे, ही सेटिंग करण्यासाठी आपल्याला कुठलाही अॅप इंस्टॉल करावा लागणार नाही. तर कशी आहे ही सेटिंग हे आपण पाहूया......
  October 14, 12:07 AM
 • गॅझेट डेस्क - फ्लिपकार्टवर सध्या बिग बिलियन डेज सेल सुरू आहे. 10 ऑक्टोबरपासून सुरू झालेला हा सेल 14 ऑक्टोबरला संपेल. या ऑफरमध्ये कंपनी Noble Skiodo ब्रँडचा 32 इंचांचा LED टीव्ही फक्त 8999 रुपयांत देत आहे. या टीव्हीची MRP 15 हजार रुपये आहे. म्हणजे आता खरेदी केल्यास 6001 रुपयांचा फायदा होईल. ही ऑफर 14 ऑक्टोबरला रात्री 11:59 PM वाजता संपेल. कंपनी या टिव्हीच्या किमतीवर 40% डिस्काऊंटसह एकूण 8 प्रकारे डिस्काऊंट देत आहे. 1. हा टीव्ही 1,500 रुपयांच्या मंथली नो कॉस्ट EMI वर खरेदी करता येईल. 2. जुना टिव्ही एक्सचेंज केल्यास 4000 रुपयांचा फायदा...
  October 12, 12:00 AM
 • गॅजेट डेस्क- सॅमसंगने गुरुवारी Samsung Galaxy A9 (2018) हा स्मार्टफोन एका इव्हेंटमध्ये लॉन्च केला. रिअर क्वाड कॅमेरारा असलेला हा जगातील पहिला स्मार्टफोन आहे. फोनच्या रिअरमध्ये चार सेपरेट कॅमेरा तर एक कॅमेरा फ्रंटला देण्यात आला आहे. अशा पद्धतीने या फोनमध्ये एकूण पाच कॅमेरे आहेत. स्मार्टफोनमधील दुसरे खास हायलाइट आहे ते म्हणजे इंफिनिटी डिस्प्ले. 18.5:9 आस्पेक्टच्या रेसोसोबत देण्यात आला आहे. फोनमध्ये 8GB रॅम देण्यात आली आहे. कंपनीने बेकमध्ये 3डी ग्लास कव्हर दिले आहे. किती आहे किंमत...? Samsung Galaxy A9 (2018) ची किंमत 51300...
  October 11, 09:53 PM
 • तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या फोनचा स्पेसिफिक एब्जॉर्ब्प्शन रेट (SAR) व्हॅल्यू 1.6 W/Kg पेक्षा जास्त असणे तुमच्यासाठी घातक आहे. एखादे डिव्हाईस किती रेडिएशन पसरवत आहे त्यावरून (SAR) व्हॅल्यू समजू शकते. केवळ एक नंबर डायल करून तुम्ही तुमच्या फोनची SAR व्हॅल्यू माहिती करून घेऊ शकता. यूएसच्या फेडरल कम्युनिकेशन (FCC) ने SAR लेव्हल निश्चित केली आहे. कोणत्याही डिव्हाईसची SAR लेव्हल 1.6 W/Kg पेक्षा जास्त असणे चांगले मानले जात नाही. तुम्ही दोन मिनिटात तुमच्या फोनची SAR लेव्हल तपासून पाहू शकता. आम्ही तुम्हाला आज SAR...
  October 11, 12:06 AM
 • नवी दिल्ली. धावपळीच्या जीवनात प्रत्येक व्यक्तीला आपले आणि आपल्या कुटूंबाचे भविष्य सुरक्षित करायचे असते. हे लक्षात ठेवून जर तुम्हाला एखादा सेविंग प्लान घेण्याचा विचार करत असाल तर एलआयसी एक चांगला ऑप्शन आहे. एलआयसीच्या एका एंडोमेंट प्लानमध्ये जर तुम्ही तुमचा जॉब सुरु होण्यासोबतच प्रत्येक महिन्यात फक्त 2263 ची सेविंग सुरु केली तर तुमच्या मुलांचे लग्न आणि स्वतःच्या रिटायरमेंटची काळजी करावी लागणार नाही. या प्लाननुसार तुम्हाला जवळपास 50 लाख रुपये मिळतील. या प्लानचा एक फायदा आहे. तो म्हणजे जर...
  October 6, 12:00 AM
 • नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठ्या टू-व्हीलर निर्माता कंपन्या या फेस्टीव्ह सिझनमध्ये त्यांचे नवीन मॉडेल लाँच करत आहेत. स्कूटर मार्केटही यात मागे नाही. या ऑक्टोबर महिन्यात 5 नवीन स्कूटर लाँच होत आहेत. लाँच होणाऱ्या बहुतांश स्कूटर 100 ते 125 सीसी इंजिन कॅटेगरीतील आहेत. त्यांची किंमत 57 हजारांपासून सुरू होते. Hero Dare यात 125 सीसीचे एअर कूल्ड इंजिन आहे. ते 9.4 बीएचपी पॉवर आणि 9.8एमएम टॉर्क जनरेट करेल. स्पीड ताशी 110 किमीपर्यंत असेल. तर फ्यूएल टँक 6 लीटरचे असेल. फ्रंट डिस्क ब्रेक असेल. फ्यूल स्टोरेज क्षमता 6 लीटर...
  October 5, 10:42 AM
 • गॅजेट डेस्क- भारतीय बाजारात आपले फोन विक्री करणारी चायना कंपनी श्याओमीचा लेटेस्ट स्मार्टफोन Xiaomi Mi A1च्या बॅटरीचा ब्लास्ट झाल्याची घटना समोर आली आहे. यूजरने सांगितले की, त्याने फोन चार्जिंगला लावला आणि झोपी गेला. नंतर अचानक फोनच्या बॅटरीचा ब्लास्ट झाला आणि आग लागली. फोनमध्ये हिटिंगचा प्रॉब्लम नव्हता. या घटनेबाबत त्याने कंपनीच्या MIUI फोरमकडे तक्रार केली आहे. यूजरने शेअर केले फोटो बॅटरीचा ब्लास्ट झाल्याने फोन डॅमेज झाला आहे. डॅमेज फोनचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत....
  October 4, 04:10 PM
 • गॅझेट डेस्क - जालंधरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट ईबेवरून अॅपल आयफोन 5S खरेदी केला होता. 20 हजारांत खरेदी केलेला हा फोन काही दिवसांतच खराब झाला. त्याने अॅपल स्टोरमध्ये फोन नेला तर IMEI नंबरहून समजले की फोन 2 वर्षे जुना असून तो आधीही खोलण्यात आला आहे. त्यानंतर या व्यक्तीने ग्राहक कोर्टात खटला दाखल केला. त्यात अॅपलसह ईबेलाही पार्टी बनवण्यात आले. आता कोर्टाने अॅपल कंपनीला 21100 रुपये परत करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच 10000 रुपयांचा दंड आणि 5 हजार रुपये लिटिगेशन चार्ज देण्याचा...
  October 3, 04:12 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात