Home >> Business >> Gadget

Gadget News

 • नवी दिल्ली- चीन नेहमीच काही ना काही कुरघोडी करत असतो. भारतात चिनी कंपन्यांचे स्मार्टफोन मोठ्या प्रमाणावर विकले जातात. कारण याची किंमत कमी असते. तसेच ग्राहकांना कमी पैशांमध्ये चांगले फिचर्स मिळतात. पण आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय, कमी बजेटमधील भारतीय बनावटीचे स्मार्टफोन. तुमचे जर ७००० रुपये बजेट असेल तर हे ५ स्मार्टफोन तुम्ही विकत घेऊ शकता. Yu Yureka S (Graphite Grey) काय आहेत स्पेसिफिकेशन डिस्प्ले 5.2 इंच कैमरा 13 MP रियर कॅमेरा फ्रंट कॅमेरा 5 MP रॅम 3 GB स्टोरेज 16 GB (128 GB एक्सपांडेबल) ओएस अॅंड्राईड Lollipop v5.1.1...
  November 23, 11:24 AM
 • नवी दिल्ली- वय २७ वर्षे, हातात इंजिनिअरिंगची डिग्री आणि काही तरी हटके करण्याचा मानस. काहीशी अशी आहे आशीष बहुखंडी याची स्टोरी. इंजिनिअरींग पूर्ण केल्यावर एखाद्या मल्टिनॅशनल कंपनीत फॅट सॅलरीची नोकरी आशीष करु शकला असता. पण त्याला काही तरी वेगळे करायचे होते. कुटुंबाची मदत करण्यासह इतर लोकांनाही मदत करु शकले असे काही. त्यानंतर त्याने मोबाईल अॅप्स प्रमोशनचा बिझनेस सुरु केला. यासाठी ३० हजार रुपये भांडवल गुंतवले. आज त्यांची कंपनी अॅप्स डिस्कव्हर १०० कोटी रुपयांची कंपनी आहे. आता त्याची कंपनी...
  November 22, 11:22 AM
 • नवी दिल्ली- फेस्टिव्हल सीजन संपला असला तरी ईकॉमर्स वेबसाईट्सवरच्या ऑफर्स काही संपलेल्या नाहीत. फ्लिपकार्टवर ५० टक्के तर स्नॅपडीलवर ६५ टक्के सुट दिली जात आहे. या डिस्काऊंटचा तुम्हीही फायदा उचलू शकता. तुम्हाला ब्रांडेड जिन्स विकत घ्यायची असेल तर Pepe, Arrow, John Players चांगले ऑप्शन आहेत. त्यामुळे तुम्हाला या खरेदीसाठी केवळ ८०० ते १००० रुपये खर्च करावे लागतील. तसेच स्नॅपडीलची अनबॉक्स विंटर सेल सुरु झाली आहे. स्नॅपडीलवर एखाद्या प्रोडक्टच्या खरेदीवर सुटीसह तुम्ही जर एचडीएफसी किंवा स्टॅंडर्ड...
  November 20, 12:39 PM
 • WhatsAppमध्ये तुमचे प्रोफाइल आणि डीपी कोणी पाहात आहे काय? हे तपासण्यासाठी एकही सिक्युरिटी किंवा अलर्ट फीचर नाही. याचा अर्थ असा की, कोणीही तुमचे प्रोफाइल ओपन करून तुमचा डीपी (डिस्प्ले पिक्चर) फोटो सेव्ह करू शकतो. परंतु चिंता करू नका आम्ही आपल्यासाठी खास ट्रिक्स घेऊन आलो आहे. तुमचे प्रोफाइल कोण पाहातोय? ते असे चेक करा... - Whats Tracker हे एक अॅप आहे. अँड्रॉइड यूजर्स हे प्ले स्टोअरवरून फ्रीमध्ये इन्स्टॉल करू शकतात. - हे अॅप प्रो आणि पेड व्हर्जनमध्ये येते. प्रो व्हर्जनमध्ये 7 दिवसांत तुमचे प्रोफाइल कोणी...
  November 20, 12:21 PM
 • नवी दिल्ली- जेव्हा टेलिकॉम इंडस्ट्रीज जिओची एन्ट्री झाली तेव्हापासून इतर टेलिकॉम कंपन्यांची संकटे वाढायला सुरवात झाली. लहान-मोठ्या सर्व कंपन्या जास्तीत जास्त लाभ ग्राहकांना देण्यासाठी प्राईस आणि डाटा वॉरमध्ये पडल्या. पण त्यामुळे त्यांचेच जास्त नुकसान झाले. त्यांचा नफा कमी झाला. काहींनी दुसऱ्या मोठ्या टेलिकॉम कंपन्यांचा आधार घेतला तर काहींनी बिझनेस गुंडाळण्याचा निर्णय घेतला. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, की जिओचा कोणकोणत्या कंपन्यांना कसा कसा फटका बसला. पुढील स्लाईडवर वाचा,...
  November 17, 02:12 PM
 • नवी दिल्ली- थंडीमुळे बुटांचे मार्केट जरा गरम आहे. त्यामुळे ईकॉमर्स वेबसाईट्सनी वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या आहेत. विशेष म्हणजे त्यावर ब्रांडेड कंपन्यांचे शुज डिस्काऊंडवर मिळत आहेत. त्याचा ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. snapdeal ने आज (१५ ऑक्टोबर) तर Reebok, Nike आणि Puma च्या शुजवर तब्बल ७० टक्के सुट दिली आहे. म्हणजेच ब्रांडेड शुज खरेदी करण्यासाठी तुम्हाला केवळ 1199 रुपये खर्च करावे लागतील. पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, आकर्षक डील्स....
  November 15, 02:52 PM
 • स्मार्टफोनमध्ये काही अशा सेटिंग्ज असतात ज्यांची माहिती आपल्याला नसते. आज आम्ही तुम्हाला अशा दोन सेटिंग्ज सांगणार आहोत, की ज्याने तुमचा स्मार्टफोन फास्ट होईल. प्रोसेसिंग स्पीड वाढल्याने कमी कालावधीत तुम्हाला कामे आटोपता येईल. फोन हॅंग होणार नाही. तसेच डाटा आणि बॅटरी वाचवता येईल. सध्या स्मार्टफोन युजर्स कमी बॅटरी आणि डाटा लॉस या अडचणीने ग्रस्त असतात. विशेष म्हणजे फोनच्या सेटिंग्जमध्येच हे फिचर्स असतात. पण आपण बहुदा युज करत नाही. आयटी एक्सपर्ट रितू माहेश्वरी यांनी सांगितले, की या...
  November 15, 11:24 AM
 • चिनी स्मार्टफोन कंपनी श्याओमी फोटोग्राफी चॅलेंज घेऊन आली आहे. यात सहभागी होण्यासाठी फोटोशुट सबमिट करावे लागेल. यात जिंकलेल्या स्पर्धकाला 19 लाख 64 हजार रुपयांचे रोख बक्षिस दिले जाईल. इंडिया, रशिया, व्हिएतनाम आणि इंडोनेशियात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. हा इव्हेंट २० ऑक्टोबरला सुरु होऊन ११ डिसेेंबरपर्यंत चालणार आहे. कोण होऊ शकतो सहभागी या इव्हेंटमध्ये श्याओमी Mi A1 चे युजर्स सहभागी होऊ शकतात. हा स्मार्टफोन कंपनीने सप्टेबरमध्ये लॉंच केला होता. याच्या प्रमोशनसाठी कंपनीने हा इव्हेंट...
  November 14, 03:11 PM
 • नवी दिल्ली- तुम्हाला जर घरबसल्या कमाई करायची आहे तर तुम्ही फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन सारख्या ईकॉमर्स कंपन्यांवर आपला माल विकू शकता. या कंपन्यांवर माल विकण्यासाठी कोणताही चार्ज द्यावा लागत नाही. विशेष म्हणजे या कंपन्यांच्या वेबसाईटवर माल विकून लोकांनी लाखो रुपये कमवले आहेत. एखादे प्रोडक्ट किती प्रमाणात यावर विकले जाते त्या प्रमाणात तुम्हाला लाभ दिला जातो.   अशी घरबसल्या करा कमाई.... व्हा लखपती....
  November 13, 12:35 PM
 • स्मार्टफोनच्या मदतीने यूजर्सचे अनेक आवश्यक कामे घरबसल्या होत आहेत. स्मार्टफोनचे हार्डवेयर जेवढे अपग्रेड होते, काम तेवढेच सोपे होते. खरे तर अनेक यूजर्सला या गोष्टी माहिती नसतात की, त्यांचे स्मार्टफोनच्या हार्डवेयर आणि सॉफ्टेवेयरचे व्हर्जन काय आहे? यासोबतच त्याचे दुसरे पार्ट जसे की, कॅमेरा, ब्लूटूथ, वाय-फायचे कोणते व्हर्जन आहे? या प्रश्नांची उत्तर USSD कोडने मिळवली जाऊ शकतात. या कोडच्या मदतीने मेडिया बॅकअप घेतले जाऊ शकते. पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या काय आहे हा कोड... नोट: सर्व...
  November 11, 10:12 PM
 • नवी दिल्ली- महाराष्ट्रासह उत्तर भारतात स्मॉग वाढल्याने एअर प्युरिफायरची मागणी वाढली आहे. धूर, धूळ आणि कमी दृष्यता याच्यामुळे अस्थमा सारखे आजार वाढले आहेत. त्यामुळे लोक घरांमध्ये एअर प्युरिफायर लावत आहेत. हा ट्रेंड बघून ईकॉमर्स कंपन्यांनी एअर फ्युरिफायरचा सेल सुरु केला आहे. त्यावर हेवी डिस्काऊंट देण्यात येत आहे. नामांकीत कंपन्यांच्या एअर फ्युरिफायरवर चांगली सुट मिळत आहे. आज आम्ही तुम्हाला टॉप ७ डील्सची माहिती देणार आहोत. एअर फ्युरिफायरवर अशी मिळत आहे सुट... अशा आहेत डील्स...
  November 11, 12:48 PM
 • नवी दिल्ली- फ्लिपकार्ट १५ नोव्हेंबर रोजी Billion Capture+ नावाने पहिला स्मार्टफोन लॉंच करणार आहे. जानेवारी २०१६ मध्ये चिफ एक्झिकेटिव्ह ऑफिसर हे पद सोडून को-फाऊंडर आणि एग्झिकेटिव्ह चेअरमन हे पद सांभाळणारे सचिन बंसल यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. फ्लिपकार्टच्या सेल्सचा मोठा भाग स्मार्टफोनमधून येतो. त्यामुळे कंपनीने स्वतः हा डोमेनमध्ये शिरण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी कंपनीने २०१४ मध्ये डिजिफ्लिप प्रो सीरिज नावाने टॅबलेट बाजारात आणले होते. कंपनीची योजना आहे, की नवीन ब्रांड बिलियन अंतर्गत...
  November 10, 03:04 PM
 • नवी दिल्ली- कडाक्याच्या थंडीला सुरवात झाली आहे. अशा वेळी थंड पाण्याने अंघोळ करणे अशक्य आहे. गरम पाणी म्हटले, की गॅसवर गरम करणे किंवा महागडा गीजर घेणे याला पर्याय नाही. वॉटर हिटर घरी वापरणे जरा धोक्याचे आहे. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय, ३ हजार रुपयांपर्यंतचे आकर्षक इंस्टंट गीजर. यात अनेक सुविधा आहेत. कमी जागेत तुम्ही हे बसवू शकता. कमी विजेत केवळ दोन मिनिटांमध्ये याच्या मदतीने पाणी गरम करता येते. असे काम करते हे इंस्टंट गीजर इंस्टंट गीजर एक ते तीन लीटरपर्यंतच्या साईजमध्ये...
  November 10, 12:46 PM
 • सध्या दिल्ली, मुंबई, पुण्यासह देशभरातील मोठ्या शहरांमध्ये स्मॉग पसरले आहे. त्यामुळे रस्त्यांवरची व्हिजिबिलिटी कमी झाली आहे. केवळ रस्त्यांवरच नाही तर घरांमध्येही हे प्रदुषण पसरले आहे. अशा वेळी शुद्ध हवा मिळवायची कशी हे एक मोठे संकट आ वासून उभे राहिले आहे. अशा वेळी एअर फिल्टर घेण्याशिवाय पर्याय राहत नाही. बाजारात अनेक एअर फिल्टर उपलब्ध आहेत. पण ते घेताना या १० बाबी तपासून घेतल्या पाहिजे. नाही तर आपण घेतलेल्या वस्तूचा हवा तसा फायदा होणार नाही. पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा... एअर फिल्टर...
  November 9, 03:52 PM
 • नवी दिल्ली- दिवाळी सरली असली तरी ईकॉमर्स वेबसाईट्सवर आकर्षक ऑफर मिळण्याचा सिलसिला अजूनही सुरु आहे. वेगवेगळ्या मोबाईल कंपन्यांकडून डिस्काऊंटच्या ऑफर्स दिल्या जात आहेत. तरीही सॅमसंग या कंपनीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सॅमसंगने फ्लिपकार्टवर सॅमसंग मोबाईल फेस्ट सुरु केला आहे. 6 ते 8 नोव्हेंबर दरम्यान चालणाऱ्या या फेस्टमध्ये फोनवर भरघोस डिस्काऊंट दिला जाणार आहे. या फेस्टमध्ये Samsung Galaxy On Max पासून Samsung Galaxy S7 पर्यंत सुमारे 16 हजार रुपयांचा डिस्काऊंट दिला जाणार आहे. पुढील स्लाईडवर...
  November 6, 12:17 PM
 • गॅजेट डेस्क- तुम्हाला स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर काही दिवस थांबा. कारण या महिन्यात अनेक नामांकित कंपन्यांचे स्मार्टफोन लाँच होणार आहेत. यामध्ये वनप्लसपासून ते नोकिया आणि मोटोरोला यांसह अनेक कंपन्यांचा समावेश आहे. आम्ही तुम्हाला या फोनची नावे आणि फीचर्स सांगणार आहोत, जेणेकरुन मार्केटमध्ये हे फोन आल्यावर त्यांना खरेदी करणे तुम्हाला सोपे जाईल. हे 4 शानदार स्मार्टफोन नोव्हेंबर होणार आहेत लाँच, जाणुन घ्या पुढील स्लाइडवर...
  November 2, 04:59 PM
 • नवी दिल्ली- तुम्ही जर रेल्वेने प्रवास करीत असाल तर तिकीट रिझर्व्हेशन ही एकमेव चिंता नसते. प्रवासादरम्यान तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. लांब प्रवासाच्या ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान अनेक संकटे समोर येतात. एखाद्या गोष्टीची लगेच गरज भासू शकते. पण ट्रेनच्या आत ही गरज कशी पूर्ण करायची हे एक मोठे आव्हान असते. रेल्वेकडून अनेक सुविधा दिल्या जातात. पण तरीही तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. गेल्या काही दिवसांपासून काही प्रायव्हेट कंपन्यांनी अशा स्वरुपाच्या सुविधा...
  November 2, 02:53 PM
 • नवी दिल्ली- ईकॉमर्स वेबसाईट्स एक दुसऱ्यांना जोरदार टक्कर देत ग्राहकांना मोठा डिस्काऊंट देत आहे. त्याचा फायदा ग्राहकांना होताना दिसून येत आहे. सध्या फ्लिपकार्ट, अॅमेझोन, आजियो, मिंत्रा, स्नॅपडील आदी वेबसाईटवर मोठा सेल सुरु आहे. याची जाहिरात करण्यात येत नसली तरी सेलची टक्केवारी आकर्षक आहे. ऑफर्सच्या या युद्धात शॉपक्लुजने सर्वांत स्वस्त फोन मार्केटमध्ये आणला आहे. कंपनीने दावा केलाय की हा सर्वांत स्वस्त फोन आहे. फोनची किंमत ३६९, ५५५ आणि ४९९ अशी आहे. हे फोन ऑनलाईन उपलब्ध आहेत. यावर कॅश ऑन...
  November 2, 02:29 PM
 • गॅजेट डेस्क- आम्ही तुम्हाला अशा 3 सिक्रेट सेटिंग सांगणार आहोत, ज्या तुम्ही आपल्या स्मार्टफोनमध्ये केल्या तर तुमच्या फोनचा डाटा कुणीही ट्रॅक करु शकणार नाही. सोबतच तुमचे WhatsAppचा मॅसेजही सेफ राहतील. पुढील स्लाइडवर जाणुन घ्या...कशी करायची सेटिंग....
  November 1, 02:11 PM
 • गॅजेट डेस्क- मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स जिओने संपूर्ण टेलिकॉम मार्केट बदलुन टाकले आहे. जिओ आल्यानंतर डाटा तर स्वस्त झालाच मात्र अधिकांश नेटवर्क्सनी व्हॉइस कॉलिंग सेवाही फ्री केली. यांनतर ही कपंनी आणखी एक धमाका करण्यासाठी सज्ज झाली आहे. ही आहे नवी योजना मिडीया रिपोर्ट्सनूसार रिलायन्स जिओ लवकरच हाय स्पीड फायबर होम ब्रॉडबँड सेवा लाँच करणार आहे. यासोबतच जिओ टीव्ही सेवा ही लाँच करण्यात येणार आहे. सुरुवातील 30 शहरांत ही सेवा सुरु करण्यात येणार आहे. जिओ याद्वारे 10 कोटी घरांपर्यंत...
  October 31, 02:40 PM
 
जाहिरात

RECOMMENDED