जाहिरात
जाहिरात
Home >> Business >> Gadget

Gadget News

 • बीजिंग - अॅपल आयफोनचे नवीन मॉडेल एक्सएसला ग्राहक मिळत नाहीत. आयफोनला मागणी कमी होत असल्याचे पाहता चीनमध्ये स्मार्टफोन विक्रेत्यांनी त्याची किंमत 13,440 रुपये (192 डॉलर) कमी केली आहे. चीनमध्ये सर्वात मोठ्या रिटेलर्सपैकी एक सनिंगने 128GB मेमरी असलेल्या iPhone XR ची किंमत 72,520 रुपयांवरून (1,036 डॉलर) 60,060 रुपये (858 डॉलर) केली आहे. एक्सपर्ट्सच्या मते, नवीन आयफोनच्या किमती अधिक असल्याने लोक स्थानिक कंपन्यांना प्राधान्य देत आहेत. कमीत-कमी किमतीमध्ये महागड्या फोनचे फीचर मिळत असल्याने चीनच्या ग्राहकांनी आयफोनकडे पाठ...
  January 12, 02:21 PM
 • नवी दिल्ली- चीनी इलेक्ट्रानिक्स कंपनी Xiaomi ने गुरूवारी दोन नवीन स्मार्ट टीव्ही लॉन्च केले आणि Mi साउंडबारच्या लॉन्चिंगसोबतच होम ऑडियो कॅटेगरीमध्ये एंट्री मारली. शाओमीच्या टीव्हीमध्ये एक Mi LED TV 4X Pro आहे, जो की साइजमध्ये 55 इंच आहे. या टीव्हीची किंमत 39,999 रूपये आहे, तर दुसरा टीव्ही Mi LED TV 4A आहे, हा टीव्ही 43 इंच आहेत आणि याची किंमत 22,999 रूपये आहे. 15 जानेवारीपासून सुरू होईल विक्री कंपनीकडून सांगण्यात आले की, हे दोन्ही टीव्ही 15 जानेवारी 2019 पासून उपलब्ध होतील. त्याशिवाय Mi साउंडबारची किंमत 4999 असू शकते. या...
  January 11, 12:20 PM
 • नवी दिल्ली : चीनी मोबाइल कंपनी हुवावेने आपला Huawei Y9 (2019) हा नवीन स्मार्टफोन भारतात लाँज केला. या फोनमध्ये फ्रंट पॅनलवर डिस्प्ले नॉचसोबत दोन सेल्फी सेंसर देण्यात आले आहेत. तर याच्या पाठीमागे दोन रिअर कॅमेरे, फिंगरपप्रिंट सेंसर आणि ग्रेडिएंट फिनिश बॅक पॅनल दिलेले आहे. 6.5 इंच डिस्प्ले, दोन रिअर आणि दोन फ्रंट कॅमेरे. हायसिलिकॉन किरिन 710 प्रोसेसर आणि 4000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनची Amazon.in वर अधिकृतरित्या विक्री करण्यात येणार आहे. तसेच यासोबत 2,990 किमतीचे Boat Rockerz Sports ब्लूटूथ हेडफोन मोफत देण्यात येत...
  January 11, 12:05 PM
 • नवी दिल्ली : आपणही मेसेजिंग अॅपवर बिंधास्तपणे अश्लील मजकूर शेअर करत असाल तर वेळीच सावध व्हा. अन्यथा तुम्हाला अटक करण्यात येऊ शकते. अशा प्रकारच्या चुका कायद्याच्या दृष्टीने अपराध असतात. यामुळे यावर अंकुश लावण्यासाठी पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे. मेसेजिंग आणि शॉर्ट व्हिडिओ अॅप्सवर शेअर करण्यात येणार आपत्तीजनक मजकूरावर लगाम लावण्यासाठी पोलिस तांत्रिक गोष्टींचे प्रशिक्षण घेत आहेत. हे मेसेजिंगल अॅप्स आणि शॉर्ट व्हिडिओ अॅप्स मुलांसाठी पॉर्नोग्राफिकसाठी ग्रूम करण्याचे काम करते....
  January 10, 10:52 AM
 • नवी दिल्ली - व्हाट्सअॅप काही दिवसांपासून एका नवीन फीचरवर काम करत आहेत. हे फीचर अँड्रॉयड आणि आयओएस या दोन्ही युझर्ससाठी आहे. काही दिवसांपूर्वी एक माहिती मिळाली होती की, व्हाट्सअॅप डार्क मोड फीचर अँड्रॉयड क्यू अपडेटसोबत येईल, पण एका नवीन रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, व्हाट्सअॅप अँड्रॉयड यूझर्सना लवकरच व्हाट्सअॅप फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशनचे फीचर देईल. यानंतर व्हाट्सअॅप जास्ती सिक्योर होईल. व्हाट्सएपच्या फीचरवर लक्ष ठेवणारी वेबसाइट WABetaInfo ने सांगितले की, व्हाट्सअॅप बीटा अँड्रॉयड...
  January 9, 12:42 PM
 • नवी दिल्ली- चीनी स्मार्टफोन मेकर शाओमीने आपल्या ग्राहकांना जबरदस्त गिफ्ट दिले आहे. कंपनीने आपला लोकप्रिय फोन Redmi Note 5 Pro ची किंमत 4000 रूपयांनी कमी केली आहे. ही आहे नवीन किंमत Xiaomi Redmi Note 5 Pro च्या 4 जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत 15,999 रूपये होती, ती आता 12,999 रूपये झाली आहे. तर 6 जीबी रॅम व्हेरियंटची कींमत 17,999 रूपए होती, ती आता 13,999 झाली आहे. पाच वर्षे पूर्ण झाल्यामुले दिले गिफ्ट कंपनीने भारतात 5 वर्षे पूर्ण केल्याबद्दल हे गिफ्ट देत आहे. या गिफ्टच्या बदल्यात कंपनीने शाओमी Mi A2 च्या किमतीत घट केली आहे. आता Redmi Note 5 Pro वरही...
  January 9, 12:06 AM
 • नवी दिल्ली : रिलायन्स जिओने मागील वर्षी भारतात गीगाफायबर सुविधा सादर केली होती. यानंतर भारतात जिओ गीगाफायबर सुरू होण्याच वाड पाहत होते. आता ही प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. मुंबई आणि दिल्ली-एनसीआरमधील काही भागांत याची चाचणी खूप आधीपासूनच करण्यात येत होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार रिलायन्स जिओ यावर्षी मार्च महिन्यात गीगाफायबर सर्व्हिसची सुरुवात करू शकते. रिलायन्स जिओ देशातील 30 मोठ्या शहरांमध्ये लवकरच ही सुविधा सुरु करणार आहे. गीगाफायबरने लोकांना तीन प्रकारच्या सुविधा मिळणार आहेत. या 30...
  January 8, 03:55 PM
 • नवी दिल्ली : तुम्ही आतापर्यंत ई-मेलने फिशिंगद्वारे फसवेगिरी होत असल्याचे ऐकले किंवा वाचले असेल. पण आता लोकांना फसविण्यासाठी चतुर लोकांनी फिशिंगची नवीन पद्धत अवलंबली आहे. विशेष म्हणजे हे गुन्हेगार फक्त Apple IPhone वापरणाऱ्या लोकांना जाळ्यात ओढत आहेत. अशात तुम्ही जर Apple IPhone वापरत असाल तर सावध व्हा. अन्यथा तुम्हालाही मोठे नुकसान सहन करावे लागेल. ही आहे फिशिंगची नवीन पद्धत टेक क्रंचच्या एका रिपोर्टनुसार, गुन्हेगारांनी लोकांना फसविण्यासाठी फिशिंगची नवीन पद्धत वापरत आहेत. अॅपल आयफोनच्या...
  January 7, 10:09 AM
 • नवी दिल्ली : रिलायन्स जिओच्या लाँगिंननंतर टेलीकॉम कंपन्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. अनेक कंपन्यांच्या नफ्यात घट झाली तर अनेक कंपन्यांचे दिवाळं निघल्यामुळे त्या विकाव्या लागल्या आहेत. पण जिओचा हा झटका फक्ट टेलीकॉम कंपन्यांनाच नाही तर केंद्र सरकारच्या खजिन्याला सुद्धा बसला आहे. जिओमुळे सरकारच्या खजिन्यात जवळपास 4400 कोटी रूपयांची घट झाल्याचे सरकारने नुकतेच संसदेत मान्य केले आहे. कशाप्रकारे झाले नुकसान...सरकाने दिली संसदेत माहिती.. आर्थिक वर्ष 2017-18 दरम्यान टेलीकॉम क्षेत्रातून...
  January 6, 10:51 AM
 • चित्तौडगड : राजस्थानच्या चित्तौडगडमध्ये मोबाइल ब्लास्ट झाल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत 60 वर्षीय किशोर सिंह जखमी झाले आहेत. किशोर आपल्यासोबत मोबाइल घेऊन झोपले होते. रात्री 2.30 वाजचा त्यांचा डोळा उघडला आणि अचानक मोबाइलचा स्फोट झाला. यामुळे त्यांच्या शरीराला आग लागली होती. त्यांना तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले पण तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मोबाइल फुटल्याने एखाद्या व्यक्तीचा जीव गेल्याचे हे पहिलेच प्रकरण नाही. सध्या अशा प्रकारच्या अनेक घटना समोर येत आहेत....
  January 6, 10:23 AM
 • नवी दिल्ली- देशातील मोठी स्मार्टफोन ब्रँड रिअलमीने रिअलमी यो डेज सेलची घोषणा केली आहे, ज्याच्या अंतर्गत कंपनीच्या अॅक्सेसरीजवर विशेष सुटु दिली जाईल. कंपनीकडून जारी करण्यात आलेल्या घोषणेत सांगितले की, यांत रियलमी बड्स इअरफोन्स आणि रिअलमी बॅकपॅक्सदेखील मिळतील. त्याशिवाय रीअलमी यू1 4 प्लस 64 जीबीची विक्रीदेखील करण्यात येईल. या दरम्यान रिअलमी यू1 चा फायरी गोल्ड खरेदी करणाऱ्या प्रथम 500 ग्राहकांना अनेक गिफ्ट्स मिळतील. 1 रूपयांत मिळेल 2399 रूपयांचे सामान कंपनीने सांगितले की, यात रिअलमी बड्स,...
  January 6, 01:10 AM
 • गॅजेट डेस्क : सध्या स्मार्ट टीव्हीचा काळ सुरू आहे. प्रत्येकाला वाटते की, आपल्याकडे पण स्मार्ट अँड्रॉईड टीव्ही असावा. पण स्मार्ट अँड्रॉईड टीव्हीच्या आभाळाला भिडलेल्या किमतींमुळे सामान्यांना ते सहज शक्य होत नाही. आपल्याकडे जर एखादा जुना CRT टीव्ही असेल तर मग आपणही स्मार्ट अँड्रॉईड टीव्हीचा आनंद घेऊ शकता. यासाठी तुम्हाला HDMI टू AV कनव्हर्टर, क्रोमकास्ट किंवा एनीकास्ट आणि एक 3 पिन ऑडियो-व्हिडिओ केबलची आवश्यकता आहे. HDMI टू AV कनव्हर्टरची किंमत 600 रूपये आणि क्रोमकास्टची किंमत 800 रूपये आहे. तर केबल 100...
  January 5, 01:59 PM
 • नवी दिल्ली- देशातील सगळ्यात मोठी सरकारी टेलीकॉम कंपनी BSNL आणि प्राइव्हेट टेलीकॉम कंपनी Vodafone-IDEA ने आपल्या ग्राहकांसाठी नवीन वर्षांची भेट देताना या सेवेला पूर्णपणे मोफत केले आहे. या कंपनीच्या ग्राहकांना त्यासेवेसाठी कोणत्याही प्रकराचे पैसे देण्याची गरज नाहीये. रिलायंस जिओला टक्कर देण्यासाठी घेतला हा मोठा निर्णय. या सेवेवर नाही लागणार चार्ज BSNL आणि Vodafone-IDEA कडून ग्राहकांसाठी ब्लॅकआउट डेज चार्जला संपवले आहे. यानुसार या कंपनीच्या ग्राहकांना 31 डिसेंबर, 1 जानेवारी सोबतच इतर फेस्टीवलला मेसेज...
  January 4, 01:01 AM
 • नवी दिल्ली- सॅमसंग आणि अॅप्पलला टक्कर देण्यासाठी चीनची सगळ्यात मोठी स्मार्टफोन निर्माता कंपनी असा फोन आनणार आहे जो सगळ्यांना आश्चर्यचकीत करणार आहे. काही दिवसांपूर्वी चीनची स्मार्टफोन कंपनी शाओमीने घोषणा केली आहे की, 10 जानेवारीला 48 मेगापिक्सल कॅमरे असलेला स्मार्टफोन लॉन्च करणार आहेत. कंपनीच्या प्रसिडेंटने डिसेंबर 2018 ला या बातमीला कंन्फर्म केले. कंपनीने सोशल मिडियावर शेअर केला फोटो रिपोर्टनुसार Mi-Series च्या स्मार्टफोन्सची कॅटगरीपासून वेगळा एक नवीन फ्लॅगशिप फोनप्रमाणे लॉन्च केले...
  January 3, 08:14 PM
 • गॅजेट डेस्क : चीनमध्ये शाळेतील मुलांची अऩुपस्थिती लक्षात घेऊन एक नवीन पर्याय शोधण्यात आला आहे. चीनच्या अनेक शाळांमध्ये मुले क्लास बंक करतात. हे थांबविण्यासाठी येथील 10 शाळा मुलांसाठी इंटेलिजेंट युनिफॉर्म वापरणार आहेत. या युनिफॉर्मच्या मदतीने मुलांची लोकेशन ट्रॅक करता करता येणार आहे. चीनच्या गुआन्यु टेक्नॉलॉजी कंपनीने हा युनिफॉर्म विकसित केला आहे. येथील गुईझोऊ आणि गुआंक्शी झुआंग प्रांतातील शाळांमध्ये़ याचा वापर करण्यात येणार आहे. अशाप्रकारे काम करेल युनिफॉर्म, पालक-शिक्षकांना...
  January 3, 12:10 AM
 • गॅजेट डेस्क : आयफोनच्या किमतीमुळे अनेकवेळा असे म्हटले जाते की, आयफोन खरेदी करण्यासाठी आपली किडनी विकावी लागेल. या गोष्टीला नेहमीच मस्करीत घेतले जाते. पण चीनमधील ताके शाओ वँग या तरूणाने या गोष्टीला खरंच मनावर घेतले होते. याने 7 वर्षांपूर्वी 2011 मध्ये आयफोन खरेदी करण्यसाठी स्वतःची किडनी विकली होती. पण या घटनेला सात वर्ष उलटल्यानंतर वँग आता हॉस्पीटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे. किडनी विकल्यामुळ त्यांची दुसरी किडनी देखील निकामी झाली आहे. यामुळे तो रूग्णालयात डायलिसिसवर आहे. त्याच्या...
  January 3, 12:04 AM
 • गॅजेट डेस्क : चीनी कंपनी शाओमीने नवे वर्ष सुरू होताच आपल्या दोन टीव्हीच्या किमती 2 हजार रूपयांनी स्वस्त केल्या आहेत. कंपनीने किंमत कमी केलेल्या टीव्हींमध्ये एमआय स्मार्ट टीव्ही 4A (32 इंच), एमआय एलईडी टीव्ही 4C प्रो (32 इंच) आणि एमआय एलईडी टीव्ही 4A प्रो (49 इंच) यांचा समावेश आहे. श्याओमी इंडियाचे हेड मनु कुमार जैन यांनी ट्वीटरद्वारे ही माहिती दिली आहे. जीएसटीचे दर कमी झाल्यामुळे टीव्हींची किंमत कमी झाली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आता इतक्या मध्ये खरेदी करा हे टीव्ही शाओमीच्या मते, एमआय एलईडी...
  January 3, 12:03 AM
 • गॅजेट डेस्क- सध्याच्या काळात मेसेजिंग अॅप WhatsApp सगळ्यात जास्त वापरल्या जाणारे अॅप आहे. त्यामुळेच कंपनी वेळोवेळी आपल्या ग्राहकांसाठी नवीन नवीन फीचर्स आणते. परत एकदा WhatsApp त्यांचे अपडेट आणले आहे ज्यात काही यूझर्सना त्याचा त्रास होऊ शकतो. आजपासून काही जुन्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये WhatsApp सपोर्ट नाही करणार. त्यामुळे WhatsApp आता या फोनमध्ये त्याचं फीचर अपडेट करणार नाहीये. WhatsApp चे काही फीचर्स आपोआप बंद होऊ शकतात. यामुळे घेतला निर्णय WhatsApp कडून सांगण्यात आले आहे की, हा निर्णय यामुळे घेण्यात आला आहे की, त्या...
  January 2, 12:01 AM
 • नवी दिल्ली : कॉम्प्युटर क्षेत्रातली अग्रेसर कंपनी मायक्रोसॉफ्टने आज आपल्या सर्वात छोट्या आणि स्वस्त सर्फेस डिवाइस सर्फेस गो ची भारतात विक्री करण्याची घोषणा केली आहे. फ्लिपकार्टवरून 38,599 रूपयांच्या सुरुवाती किंमतीने याची खरेदी करता येणार आहे. याचे वजन फक्त 522 ग्राम आहे. मल्टीपर्पज युझसाठी या डिवाइसचा वापर करता येतो. हे डिवाइस लॅपटॉप, टॅबलेट आणि स्टुडिओ मोडमध्ये वापरता येते. क्रिएटिव्ह लोकांसाठी आहेत अनेक मजेदार फीचर्स सर्फेस गो या डिवाइससोबत एक सर्फेस पेन येतो. याद्वारे क्रिएटिव्ह...
  January 1, 12:07 PM
 • गॅझेट- डिस्प्ले ब्राइटनेस जास्त असणे, जास्त वेळापर्यंत वाय-फायचा उपयाेग करणे, जास्त वेळ गेम्स खेळणे या कारणामुळे फाेन गरम हाेत असताे. कधी कधी उन्हाळ्यात ४० ते ४५ अंशापर्यंत तापमान असल्यासही ही समस्या उद्भवते. कधी कधी तर फाेन चार्जिंगला लावल्यास बॅटरी फुटते. आकाराने बारीक असलेला स्मार्ट फाेनचा प्राेसेसर लवकर गरम हाेताे. त्याचा परिणाम बॅटरीवरही हाेत असताे. याशिवाय इतर काही कारणांमुळेही तुमचा फाेन वारंवार गरम हाेऊ शकताे... स्मार्टफोन केस : स्मार्टफाेन केसमुळे (कव्हर) गरम हाेऊ शकताे. हे...
  December 31, 08:35 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात