Home >> Business >> Gadget

Gadget News

 • नवी दिल्ली : तुमच्या हेल्मेटला कनेक्ट होणारे एक मोबाईल अॅप तयार करण्यात आले आहे. अपघातामध्ये एखादा बाईकस्वार जखमी झाला तर त्याची सूचना केवळ 2 मिनिटात त्याच्या नातेवाईकांना मॅसेज अलर्टने मिळेल. यासोबतच ऍम्ब्युलन्सला मॅसेज जाईल. 30 मिनिटांच्या आत जखमी व्यक्तीला आरोग्य सेवा उपलब्ध होईल. या व्यतिरिक्त हे अॅप चालकाला वेगवेगळ्या लोकेशनच्या रूटची माहिती देईल. हे अॅप दिल्लीच्या टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी (डीटीयू)मधील बीटेकच्या विद्यार्थी प्रतीकने तयार केले आहे. या हेल्मेटची किंमत 2500 रु असेल. हे...
  January 24, 03:44 PM
 • Google ला आपल्याबद्दल अनेक गोष्टींची माहिती आहे. आपण जे पण ब्राऊजर पाहता.. गुगल मॅप ओपन करतात.. किंवा येत्यावेळेस लोकेशनला अॅक्सेस करतात. लॉगइन आयडीवर आपले शेड्यूल बनवतात. या सर्वांची माहिती अनेक वर्षेगुगल सेव्ह ठेवते. म्हणजे इनडायरेक्टली त्यांची आपल्यावर नजर असते. या व्हिडिओमध्ये step by step कळू शकते की, आपल्याबद्दल गुगलला काय काय मिहिती आहे आणि google भविष्यात असे करण्यापासून कसे रोक लावू शकते.
  January 24, 01:02 PM
 • युटिलिटी डेस्क:- 26 जानेवरीला जिओने जिओ रिपब्लिक डे 2018 ऑफर सादर करत कंपनीने एकदा पुन्हा मोठा धमाका केला आहे. सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या 4 प्लॅनच्या किंमतीमध्ये 50-50 रुपयांची कपात केली आहे. डेटा 50% पर्यंत वाढवला आहे. फ्री व्हाईस आणि अनलिमिटेड डेटाचा 98 रुपयांच्या प्लॅन व्हॅलिडिटी दुप्पट केली आहे. हे सर्व प्लॅन 26 जानेवारीपासून लागू होणार आहे. याच दिवशी कस्टमर हे प्लॅन वापरु शकणार आहे. एयरटेल, व्होडाफोन आणि आयडियाने काही दिवसांपूर्वी प्लॅनमध्ये सुधार केले होते. जिओने त्यांच्यापुढे पुन्हा...
  January 24, 12:47 PM
 • बिझनेस डेस्क - ऑनलाईन बँकिंगचा वापर दिवसेंदिवस झपाट्याने वाढतोय. आपल्या स्मार्टफोनवरून पेमेंट करण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. मात्र, ऑनलाईन पेमेंट करणाऱ्या प्रत्येकाला या 5 टिप्स माहिती असायलाच पाहिजे. या टिप्स फॉलो केल्यानंतर तुम्ही फसवणूकीपासून वाचू शकता. पुढील स्लाईडवर वाचा - या आहेत 5 Tips
  January 24, 12:00 AM
 • बिझनेस डेस्क - आजघडीला डिजीटलचे वारे जोरात वाहू लागले आहे. जो तो बँक अथवा खासगी कंपन्यांच्या अॅपचा वापर करून स्मार्टफोनवरून पेमेंट करण्याला प्राधान्य देतोय. त्यामुळे बरीच कामे सुकर झाली आहेत. मात्र, असे असले तरीही ट्रोजन नावाच्या एका व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातलाय. हा व्हायरस फक्त तुमचा मोबाईल नव्हे, तर तुमच्या बँकेच्या डिटेल्सही हॅक करतो. त्यानंतर लगोलग तुमचे खाते रिकामे करण्यास सुरवात होते. पुढील स्लाईडवर वाचा - जगभरात असा धुमाकूळ घालतोय हा व्हायरस...
  January 24, 12:00 AM
 • युटिलिटी डेस्क: अॅमेझॉन ग्रेड इंडियन सेलमध्ये ऑफर्सचा मोठा वर्षाव होत आहे. या सेलमध्ये हुआवेचे सर्व ब्रॅंड Honor 6X स्मार्टफोनचे 3GB रॅम व्हेरिएंटला आपण 7199 रुपयांमध्ये खरेदी करु शकतात. या फोनमध्ये सरळ 4000 रुपयांचे डिस्काऊंट दिला जात आहे. म्हणजे फोनची किंमत 7999 रुपये होईल. HDFC डेबिट आणि क्रेडिट कार्ड खरेदी केल्यावर एक्स्ट्रा 10% डिस्काऊंट दिला जात आहे. - या फोनला 12,999 रुपायंमध्ये लाँच केले होते. काही दिवसांपुर्वी याची किंमत कमी केली होती. आणि 11,999 रुपये झाली होती. - या फोनची खास वैशिष्ट्य असे आहे की, यामध्ये...
  January 24, 12:00 AM
 • नवी दिल्ली -आयफोन 8, आयफोन 8 प्लस, आयफोन एक्स, सॅमसंग गॅलॅक्सी एस-8, गॅलॅक्सी एस-7 आणि नोट 8 या स्मार्टफोनमध्ये वायरलेस चार्जिंगची सुविधा देण्यात आली. या कंपन्यांनी वायरलेस चार्जिंगची संकल्पना प्रत्यक्षात आणल्यानंतर अनेकांच्या मनात मोबाईल चार्जिंग कसा होत असेल? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असतील. जाणून घेऊया वायरलेस चार्जरच्या कामाची पद्धत. पुढील स्लाईडवर वाचा - वायरलेस चार्जिंगमध्ये हे असते तंत्रज्ञान...
  January 23, 07:26 PM
 • युटिलिटी डेस्क:- फ्लिपकार्टवर चालू असलेल्या रिपब्लिक डे सेल चा आज शेवटचा दिवस आहे. हा सेल 21 जानेवरीला सुरू झाला होता. आज रात्री 12 वाजेपर्यंतच असणारआहे. या सेलमध्ये स्मार्टफोनपासून टीव्ही आणि लॅपटॉपवर जबरदस्त डिस्काऊंट दिला जात आहे. अशामध्ये आपण जर Acer कंपनीचा 7th Gen वाला i3 प्रोसेसर असलेला 26,490 रुपयांचा लॅपटॉप खरेदी केला. तर तो फक्त आपल्याला 8,881 मध्ये मिळणार आहे. म्हणजे या लॅपटॉपवर 16,400 रुपयांचा फायदा होईल. पण यासाठी कंपनीच्या काही अटी आहे. असे मिळेल फक्त 8,881 रुपयांमध्ये - या लॅपटॉपची MRP 26,490 रुपये आहे....
  January 23, 12:38 PM
 • युटिलिटी डेस्क:- रिपब्लिक डे च्या मुहूर्तावर अॅमेझॉनचा मोठा सेल चालू आहे. 24 जानेवारीला या सेलचा शेवटचा दिवस आहे. सेलमध्ये अनेक डिस्काऊंट ऑफर्स मिळत आहे. मात्र येथे तुम्हाला 3 स्मार्टफोनवर दिल्या जाणाऱ्या मोठ्या डिस्काऊंटबद्दल सांगणार आहोत. या सेलमध्ये HDFC बॅंक क्रेडिट आणि डेबिट कार्डचा वापर करण्याऱ्यांना मोठा डिस्काऊंट दिला जात आहे. अॅमेझॉनचे प्राइम मेंबर्सलाही कॅशबॅक दिला जात आहे. पुढील स्लाइडवर जाणून घ्या ऑफर्सबद्दल...
  January 23, 11:53 AM
 • नवी दिल्ली - स्मार्टफोनमध्ये असलेल्या फिंगरप्रिंट सेंसरद्वारे साधारणपणे अनलॉक करणे आणि सेल्फी काढण्यापुरता वापर सर्वाधिक केला जातो. याव्यतरिक्त तुम्ही 12 वेगवेगळी कामे याद्वारे करू शकता. याबद्दल कदाचित तुम्हाला माहितीही नसेल. फोन बॅक घेणे, स्क्रिनशॉट घेणे, होमस्क्रीन ओपन करणे, बॅकग्राऊंडला असलेली कामे पाहणे यांसारखी 12 कामे तुम्ही करू शकता. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअर असलेले एक फ्री अॅप्लिकेशन डाऊनलोड करावे लागेल. या फ्री अॅपचे नाव आहे Fingerprint Quick Action. विशेष म्हणजे या अॅपचा आकार फक्त एक...
  January 22, 07:40 PM
 • युटिलिटी डेस्क:- फ्लिपकार्टच्या रिपब्लिक डे सेल मधून 32 इंचाचा LED TV फक्त 2000 रुपयांत खरेदी करु शकतात. हे टेलिव्हिजन Vu कंपनीचे आहे. याचा मॉडेल नंबर 32 K160 M आहे. जो HD रेडी आहे. या टिव्हीची MRP 16,000 रुपये आहे. पण आता तुम्ही फक्त 11,999 रुपयांत खरेदी करु शकतात. एवढेच नाही तर, टिव्हीला 2000 रुपये नो कॉस्ट EMI वरही खरेदी करु शकतात. हा EMI 6 महिन्यांसाठी आहे. म्हणजे आपल्या खिशातुन एक रुपयाही एक्स्ट्रा द्यावा लागणार नाही. या ऑफर्सही मिळेल - जुना टिव्ही एक्सचेंज केल्यानंतर 8,000 पर्यंत एक्स्ट्रा डिस्काऊंट - 500 रुपयांचा स्पेशल...
  January 22, 05:23 PM
 • आजकाल लोक फेसबुकवर सर्व माहिती सेव्ह करुन ठेवतात. फेसबुकवर पर्सनल चॅट केलेल्या असतात, अशा वेळी आपला पासर्वड दुस-याला माहिती झाला तर पर्सनल लाइफमध्ये अडचणींचा समाना करावा लागू शकतो आणि रिलेशनशिप नष्ट होऊ शकते. यासोबतच तुमच्या आयडीचा वापर करुन कोणीही चुकीची पोस्ट करु शकते किंवा तुम्हाला क्रिमिनल अॅक्टिविटीमध्ये अडकवू शकते. फेसबुक पासवर्ड माहिती करुन घेण्यासाठी जास्त टेक्निकल काम करावे लागणार नाही. फक्त लॉगइन करुन कोणीही तुमचा फेसबुक पासवर्ड माहिती करुन घेऊ शकतो. पुढील स्लाईडवर...
  January 22, 04:10 PM
 • युटिलिटी डेस्क- कनाडाची डेटाव्हिंग कंपनी आता BSNL सोबत तडजोड करत आहे. यामध्ये ते यूझर्सला 1 रुपयामध्ये एका दिवसासाठी अनलिमिटेड डेटा देणार आहे. म्हणजे महिण्याला आता फक्त 30 रुपये खर्च करुन तुम्ही 30 दिवस अनलिमिटेड डेटाचा आनंद घेऊ शकतात. हा प्लॅन फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी लाँच होणार आहे. व्हिडिओमध्ये पाहा ऑफरबद्दल...
  January 22, 10:32 AM
 • गॅजेट डेस्क- अनेकांचा स्मार्टफोन लवकर गरम होऊन जातो. यामुळे मोबाईल नीट फंक्शनही होत नाही आणि कॉलिंगही मध्येच कट होऊन जाते. अनेकांना याचा त्रास सहन करावा लागतो. मात्र असे का होते? याबाबत अनेकांना माहिती नसते. आज आम्ही तुम्हाला मोबाईल गरम होण्याची 4 प्रमुख कारणे सांगणार आाहेत, ज्यामुळे तुम्ही आपला मोबाईल गरम होण्यापासून वाचवू शकाल. प्रोसेसर मोबाईल गरम होण्यामागे सर्वात महत्त्वाची भूमिका असते ती प्रोसेसरची. स्नॅपड्रॅगन 810 आणि 615 या प्रोससरमध्येहिटींगची समस्या येते. जर तुमच्या...
  January 22, 10:21 AM
 • युटिलिटी डेस्क:-आज तुम्हाला एक भन्नाट ट्रिक सांगणार आहोत. तुम्ही WhatsApp चॅटिंग करत असाल तर त्याचे नाव किंवा फोटो गायब करु शकतात. कोणासोबत चॅटिंग करत आहात हे कोणालाही कळणार नाही. अनेकदा तुम्ही चॅटिंग करतांना आजुबाजूचे लोक तुमच्या फोनमध्ये डोकावतात. काही वेळेस खास व्यक्तीलाही सांगायचे नसते. यामध्ये ही ट्रिक तुम्हाला खुप उपयोगी पडेल. नक्कीच ट्राय करा. असा करा वापर... - यासाठी आपल्याला Hide Chat Name-Hide Name in WhatsApp With 1 Click फोनमध्ये इन्स्टॉल करावे लागेल. - हे युझ करण्याची प्रोसेस अत्यंत सोपी आहे. हे अॅप फ्रीमध्ये...
  January 20, 10:46 AM
 • यूटिलिटी डेस्क: आज तुम्हाला अशा एका सेटिंगबद्दल सांगणार आहोत जी तुम्हाला ऑफ करुन ठेवायची आहे. ही सेटिंग अॅप्सशी नगडीत आहे. ही सेटिंगऑफ नाही केली तर, फोनमधून आपण जे अॅप Unistall कराल तरीही ते फोनसोबतच कनेक्ट राहिल. हे अॅप फोनचा डेटा आणि बॅटरीसोबतच फोनची सिक्यूरीटीसाठीही धोकादायक ठरु शकते. कारण हे आपल्या मेल आणि प्रोफाइल इन्फ्रॉर्मेशनलाही अॅक्सेस करते. आपण चुकीने एखादे व्हायरस इन्फेक्टेड अॅप इन्स्टॉल केले आणि नंतर डिलीट केले तरीही ते आपल्या फोनशी कनेक्टच असते. या सेटिंगला यूझ करण्यासाठी...
  January 20, 09:24 AM
 • गॅजेट डेस्क -स्मार्टफोनशी संबंधित फीचर्सबाबत युजर्सना माहिती आहे, परंतु फोनशी निगडित काही सेटिंग्ज अशाही आहेत ज्यांच्याबाबत अनेक युजर्सना माहिती नाही. या सेटिंगच्या माध्यमातून कॉल फॉरवर्ड करण्यासोबतच फोनला ट्रॅकही केले जाऊ शकते. तथापि, या सर्व सर्व्हिसेस USSD कोडद्वारे अॅक्टिव्ह आणि डिअॅक्टिव्ह होतात. या सर्व्हिसेस टेलिकॉम कंपन्यांद्वारे दिल्या जातात. पण म्हणून तुम्ही ज्या कंपनीची सर्व्हिस घेताय त्यावर USSD सर्व्हिस अॅक्टिव्ह असणे गरजेचे नाही. उदा. रिलायन्स जिओने आपल्या सर्व USSD...
  January 20, 12:00 AM
 • युटिलिटी डेस्क:- जिओने टेलिकॉम क्षेत्रात येऊन सर्वांना जबरदस्त झटका दिला आहे. जिओच्या मोठ्या ऑफर्सनंतर अनेक कंपन्या एकत्र विलिन झाल्या आहे. तरएअरसेलकडून पुढच्यावर्षी 30 जानेवारीपासून मोबाइल सेवा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही एअरसेलचे सिम वापरत असाल तर लवकर पोर्ट करून घ्या. नाहीतर तुमची मोबाईल सेवा बंद होईल. कंपनीतर्फे महाराष्ट्र, हरयाणा, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आणि उत्तर प्रदेश येथील सेवा बंद करण्यात येणार आहे. कंपनीने ग्राहकांना क्रमांक पोर्ट करण्यासाठी एसएमएस...
  January 19, 05:08 PM
 • युटिलिटी डेस्क:- दिल्लीमध्ये असे एक मार्केट आहे जेथे महागडे लॅपटॉपही किलोच्या भावात विकले जातात. ज्या लॅपटॉपची शोरुममध्ये कमीत कमी 30ते 40 हजार रुपये किंमतआहे. ते लॅपटॉपचे येथे तराजूने वजन करुन विकले जातात. या मार्केटमध्ये चांगल्या स्थितीतील लॅपटॉप तुम्ही फक्त 5 हजार रुपयांत तुम्ही खरेदी करु शकतात. दिल्लीमध्ये हे मार्केट नेहरु प्लेस येथे आहे. तुम्ही येथे 7 हजार रुपये आणि त्यापेक्षाही कमी किंमतीत लॅपटॉपखरेदी करु शकतात. सेकंड हॅंड असतात लॅपटॉप दिल्लीच्या नेहरु प्लेस येथे असलेले मार्केट...
  January 19, 11:23 AM
 • युटिलिटी डेस्क:- अनेकादा स्मार्टफोनची बॅटरी कितीही चार्ज केली तरी काही क्षणाला आपल्याला धोका देते. अनेक जण फोनची बॅटरी लवकर संपते म्हणून त्रस्त असतात. आज तुम्हाला अशीच एक सेटिंग संगणार आहोत ज्याने फोनमधील 3% बॅटरीही 1 तासांपर्यंत चालेल. जेव्हा फोनची बॅटरी कमी झाली आणि आपण चार्ज करु शकत नाही. तर आपण ही 1 सेटिंगला ऑन करा. या सेटिंगला ऑन करुन फोनची बॅटरी वाचवू शकतात. अनेक फोनमध्ये सेटिंग ऑन असते तर काही फोनमध्ये तुम्हालाच ऑन करावी लागते. बॅटरीची ही सेटिंग तुम्लाला स्मार्टफोन सेटिंगच्या...
  January 19, 10:44 AM
 
जाहिरात

RECOMMENDED