Home >> Business >> Gadget

Gadget News

 • सोशल डेस्क - WhatsApp युझर्सचा अनसेव्ह डेटा आपोआप डिलीट होणार आहे. यामुळे आपला डेटा आणि चॅट हिस्ट्रीचे गुगल ड्राइव्हवर बॅकअप न घेणाऱ्या युझर्सना नुकसान होणार आहे. नियमितपणे बॅकअप अपडेट करणे आवश्यक आहे, अन्यथा Google Drive मधून डेटा डिलीट करण्यात येईल. अँड्रॉइड युझर्सना अॅप अपडेट करणे आवश्यक WhatsApp ने इशारा दिला आहे की, एका वर्षात ज्यांनी बॅकअप अपडेट केले नाही, त्यांचा डेटा Google Drive वरून हटवण्यात येणार आहे. यापासून वाचण्यासाठी, Android फोन युझर्सना देखील अॅप अपडेट करावे लागणार आहे. मागील महिन्यात गुगलसोबत...
  November 14, 01:25 PM
 • गॅजेट डेस्क - सॅमसंगने गतमहिन्यात आपला Galaxy A9 (2018) स्मार्टफोन लाँच केला होता. या फोनचे वैशिष्ट्य म्हणजे हा जगातील पहिलाच 4 रिअर कॅमेरे असणारा स्मार्टफोन आहे. यात एकूण 5 कॅमेरे देण्यात आले आहेत. आता कंपनीने हा भारतात लाँच करण्याची तयारी केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी याला दोन व्हेरिएंटमध्ये लाँच करणार आहे. न्यूज एजन्सी IANS च्या रिपोर्टनुसार, सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये 6GB RAM + 128GB मेमरी आणि 8GB RAM + 128GB मेमरी मिळेल. दोन्ही स्मार्टफोन्सना मायक्रो SD कार्डच्या मदतीने 512GB पर्यँत वाढवले जाऊ शकते. असे...
  November 14, 12:06 AM
 • नवी दिल्ली- भारतवर जानेवारी ते जुन 2018 दरम्यान जगभरातुन 6.95 लाख सायबर अटॅक केले गेले आहेत. भारतवर टॉप सायबर अटॅक करण्यामध्ये रुस, अमेरिका, चीन आणि नेदरलंड सारख्या देशाचे नाव आहे. सिक्योरिटी फर्म F-Secure नुसार भारताकडून ज्या देशांवर हल्ला करण्यात आला त्यात ऑस्ट्रिया, नेदरलंड, युके, जपान आणि युक्रेनचे नाव आहे. रिपोर्टनुसार या 6 महिन्यात भारताकडून 35563 सायबर हल्ले करण्यात आले आहेत. रशियाने भारतावर केले सगळ्यात जास्त सायबर हल्ले रशियाकडून भारतावर सगळ्यात जास्त म्हणजे 2.55 लाख सायबर अटॅक केले गेले, तर...
  November 12, 03:23 PM
 • दक्षिण कोरिया- सॅमसंग कंपनीने न्यूयॉर्कमध्ये सुरू असलेल्या डेव्हलपर कॉन्फरन्स(SDC 2018) मध्येपहिला फोल्डेबल स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीकडून या स्मार्टफोनचे नाव आणि किंमतीबद्दल मात्र गुप्तता बाळगण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये 7.3 इंच डिस्प्ले असून तो 4.6 इंचापर्यंत फोल्ड करता येतो. उभा फोल्ड करता येणाह स्मार्टफोन सॅमसंग फोल्डेबल स्मार्टफोनची वैशिष्ट्ये म्हणजे या फोनला व्हर्टीकली (उभे) फोल्ड करता येते. 7.3 इंच डिस्प्लेचे रेझल्युशन 1536X2152 असून 4.6 इंच स्क्रीनचे रेझल्युशन 840X1960 असेल. एकाच...
  November 10, 04:41 PM
 • गॅजेट डेस्क - मुकेश अंबानींची कंपनी रिलायंस जिओ दिवाळी धमाका ऑफर देत आहे. त्यासोबतच, दुसऱ्या वॉलेट कंपन्यांकडून जिओ रिचार्ज केल्यास कॅशबॅक मिळेल. यात युझरला 300 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळत आहे. परंतु, यासाठी कंपनीने काही अटी ठेवल्या आहेत. अशा आहेत कॅशबॅकच्या अटी युझरला कॅशबॅकचे बेनीफिट पेटीएम, फोन पे, अॅमेझॅान पे आणि मोबीक्विकवर मिळेल. ऑफरची व्हॅलिडिटी 1 ते 15 नोव्हेंबर पर्यंतच आहे. यात मिनिमम 20 रुपये आणि मॅग्झीमम 300 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. ही ऑफर या वॉलेटला यूझ करणाऱ्या नवीन आणि जुन्या...
  November 10, 01:04 PM
 • गॅजेट डेस्क. या दिवाळीला लोकांनी व्हॉट्सअपवर इमोजी आणि GIF ऐवजी स्टीकर शेअर केले आहेत. हे खुप अॅट्रॅक्टिव्ह आहेत. हे डाउनलोड करण्याचीही गरज नाही. एवढेच नाही, तर अनेक लोकांनी आपल्या नावाचे किंवा फोटोंचे स्टीकरही शेअर केले आहे. दिवाळीच्या शुभेच्छा देण्याचा हा एकदम वेगळा अंदाज आहे. - पण हे आपल्या नावाचे आणि फोटोंचे स्टिकर कसे तयार करावे हे अनेक लोकांना माहित नाही. कारण डिफॉल्ट स्टीकरमध्ये यूजरला हे ऑप्शन मिळत नाही. अशावेळी आम्ही तुम्हाला स्टिकर बनवण्याची ट्रिक सांगणार आहोत. 2 अॅप्सची आहे...
  November 10, 12:00 AM
 • गॅजेट डेस्क - येथे आम्ही आपल्याला स्मार्टफोनचे लोकेश शोधण्यासाठी मदत करणार आहोत. प्रत्यक्षात हे एक अॅप आहे. जे आपल्या स्मार्टफोनमध्ये इंस्टॉल करून काही सिम्पल स्टेप्समध्ये आपण मोबाइलचे रिअल टाइम लोकेशन ट्रेस करू शकता. या मोफत अॅपच्या माध्यमातून कुठल्याही स्मार्टफोनला ट्रेस करणे आणि हरवलेला स्मार्टफोन शोधून काढण्यात मदत होईल. या अॅपचे नाव GPS tracker by Follow me असे आहे. तो गुगल प्ले स्टोरवरून सहज इंस्टॉल करणे शक्य आहे. हे अॅप वापरणाऱ्यांनी आतापर्यंत सरासरी 4.3 स्टार दिले आहेत. हजारो लोकांनी आपल्या...
  November 9, 12:07 AM
 • गॅजेट डेस्क - स्मार्टफोनमध्ये कुठलेही अॅप डाऊनलोड कराल तर आपल्या स्मार्टफोनचा संपूर्ण अॅक्सेस एकंदरीत ताबाच मागितला जातो. यात मोबाईल डेटा आणि काही मोजक्या परवानग्या ठीक आहेत. परंतु, आजकाल अॅप्स आपल्या मोबाईलचा कॅमेरा, माइक, लोकेशन आणि फोन बुकसह फोटो अल्बम सुद्धा पाहू शकतात. यातील बहुतेक अॅप्स बंद केल्यानंतरही बॅकग्राउंडमध्ये सुरूच असतात. हे अॅप्स मोबाईल डेटा आणि बॅटरी तर खातातच परंतु, त्यातून प्रायव्हेट डेटा लीक होण्याचीही भीती असते. त्यामुळे, आपला व्हॉट्सअॅप आणि इतर डेटा सुरक्षित...
  November 8, 12:02 AM
 • न्यूज डेस्क - टाटा स्कायच्या बऱ्याच ग्राहकांना कदाचित माहिती नसेल की कंपनीच्या सर्वात स्वस्त पॅकची किंमत फक्त 99 रुपये आहे. कंपनीच्या या पॅकची वैधता एक महिना आहे. यात हिंदी मूव्हीज, हिंदी एंटरटेनमेंट, हिंदी न्यूज, इन्फोटेनमेंट, स्पोर्ट्स, म्युझिकसह मराठी आणि इतर प्रादेशिक भाषांचे चॅनल्स समाविष्ट आहेत. 99 रुपयांत 256 चॅनल्स My 99 Pack असे या टाटा स्कायच्या स्वस्त पॅकचे नाव आहे. कंपनी यात 256 चॅनल्स देते. यात Star आणि Z सह एकूण 4 Entertainment चॅनेल आणि 10 Movies चॅनेल समाविष्ट आहेत. विशेष म्हणजे, यात Star Sport 2 हे स्पोर्ट्स...
  November 7, 02:28 PM
 • गॅजेट डेस्क - आता WhatsApp युझर्सना नवीन फीचर मिळणार आहे. Reply privately असे या फीचरचे नाव आहे. या फीचरचे वैशिष्ट्य म्हणजे आपण ग्रुपच्या कोणत्याही मेंबरला प्रायव्हेट रिप्लाय देऊ शकता. त्यासाठी त्याचा फोन नंबर ओपन करण्याची गरज नाही. हे फीचर WhatsApp च्या कोणत्या व्हर्जनमध्ये मिळेल आणि त्याचा वापर कसा करावा यासाठी पाहा व्हिडिओ...
  November 6, 07:07 PM
 • गॅजेट डेस्क- फेस्टिव सीजनमध्ये अनेक कंपन्या होम अप्लायंसवर अप्रतिम डिस्काउंट देत आहेत. फ्लिपकार्टने आपली फेस्टिव धमाका सरप्राइज ऑफर सुरू केली आहे. ही ऑफर 6 ते 10 नोव्हेंबर पर्यंत चालेल. या ऑफर आंतर्गत होम अप्लायंस सोबतच इलेक्ट्रॉनिक आयटमवर बेस्ट ऑफर मिळत आहे. 6.2 किलोग्राम कॅपेसिटीवाली सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन फक्त 5799 रुपयात खरेदी करू शकता. 36% डिस्काउंट Intex आणि Mitashi च्या सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनवर बेस्ट ऑफर मिळत आहे. Intex ची मशीन 5,799 रुपयात खरेदी करू शकता, याची MRP 9,000 रुपये आहे. Mitashi ची मशीन 5,999...
  November 6, 03:10 PM
 • नवी दिल्ली- रिलायन्स जिओ लिमिटेड कालावधीसाठी JioPhone 2 फेस्टिव्ह फ्लॅश सेलमध्ये उपलब्ध करून देणार आहे. 5 ते 12 नोव्हेंबरदरम्यान सेल सुरु राहील. ही माहिती कंपनीची अधिकृत वेबसाइट jio.com वर देण्यात आली आहे. JioPhone 2 ला फ्लॅश सेल राउंड्समध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. कंपनीने हा फोन ऑगस्ट 2018 मध्ये लॉन्च केला होता. फोनसोबत 49 रुपये, 99 रुपये आणि 153 रुपयांचा प्रीपेड प्लान उपलब्ध राहील. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा... JioPhone 2 चे फीचर्स..JioPhone 2 चा प्लान्स:
  November 5, 12:20 AM
 • गॅजेट डेस्क - स्मार्टफोन म्हटला, की बॅटरी आणि इंटरनेट कनेक्शन महत्त्वाचे असते. दोघांचा अगदी जवळचा संबंध येतो. इंटरनेटचा वापर जास्त असेल तर बॅटरी लगेच लो होते. बऱ्याच वेळा फोनमध्ये अत्यंत महत्त्वाचे काम असते आणि बॅटरी जवळपास संपलेली असते. अशा वेळी काय करावे समजत नाही कारण तुम्ही घराबाहेर असता. चार्जर जवळ नसते. आज आम्ही आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे फंक्शन घेऊन आलोय. तुमच्या फोनमध्ये बॅटरी अगदी कमी असेल तर हे फक्शन वापरुन तुम्ही बॅटरी लाईफ वाढवू शकता. पण हा कोड फक्त सॅमसंगच्या फोनमध्येच...
  November 3, 04:15 PM
 • गॅजेट डेस्क- चायनीज कंपनी Chuwi ने एक असा टॅबलेट लाँच केले आहे, जो दोन ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतो. म्हणजे जर तुम्हाला याला लॅपटॉपसारखे वापरायचे असेल तर विंडोज 10 वर आणि टॅब्लेटप्रमाणे वापरायचे असेल अँड्रॉइड ओएसवर चालतो. फक्त 14,000 हजार किमतीचा हा टॅब्लेट CHUWI Hi10 Pro आहे. दिसायला अॅपल मॅकबुकसारखा दिसतो. यात 4GB रॅम आणि 65GB मेमरी आहे. 10.1 इंचाच्या मोठ्या स्क्रीनसोबतच 6500mAh कॅपेसिटीची पॅावरफुल बॅटरी यात दिली आहे. या टॅब्लेटमध्ये मॅग्नेटिक की-बोर्ड आणि स्टायलस पेन सपोर्ट देण्यात आला आहे. याची जाडी फक्त 8.5 mm आहे. या...
  October 31, 11:29 AM
 • गैजेट डेस्क- रिलायंस जियोने यावर्षी यूजर्ससाठी अॅड ऑन सर्व्हीस सुरू केली आहे. यामध्ये यूझरला एक्स्ट्रा 4G डेटा मिळणार आहे. यासाठी युजरकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. हा डेटा यूझ करण्यासाठी कूपन रि़डीम करावे लागेल. जोपर्यंत तुम्ही रिडीम करणार नाहीत तोपर्यंत याचा लाभ घेता येणार नाही. तुम्हाला ही ऑफर मिळणार आहे का नाही हे तुम्ही MyJio अॅप मध्ये पाहु शकता. काय आहे अॅड ऑन डाटा कंपनी सेलिब्रेशन ऑफरच्या अंतर्गत यूझर्सला सरप्राइज डेटा देत आहे. यात 4GB ते 10GB पर्यंत फ्री डेटा दिला जात आहे. ही ऑफर...
  October 30, 04:17 PM
 • गॅजेट डेस्क - प्रीमिअम स्मार्टफोन्स सेगमेंटमध्ये सॅमसंगसह आयफोनला टक्कर देणारी कंपनी वन प्लस लवकरच टीव्ही लाँच करणार आहे. वन प्लस स्मार्टफोनप्रमाणेच त्यांचा टीव्ही सुद्धा बाजारात आपली वेगळी छाप सोडेल असा कंपनीचा दावा आहे. वनप्लसचे सीईओ पीट लॉ यांनी नुकतीच एका ब्लॉग पोस्टमध्ये या क्रांतिकारी निर्णयाची घोषणा केली आहे. पुढच्या वर्षी हा टीव्ही ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला जाईल अशी शक्यता आहे. व्हीयू, एमआय टीव्हीला आव्हान तज्ञांच्या मते, भारतीय बाजारपेठेनुसार त्याची किंमत स्वस्त...
  October 29, 02:43 PM
 • गॅझेट डेस्क-दिवाळीच्या आधी सॅमसंगने या स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे. आपल्या सॅमसंगचे बजेट स्मार्टफोन खरेदी करायची इच्छा असेल तर एक चांगली संधी आहे. कंपनीने सॅमसंग गॅलेक्सी जे 6, गॅलेक्सी जे 4, आणि गॅलेक्सी जे 2 ची किंमत कमी केली आहे. माध्यमांच्या अहवालांप्रमाणे ते 15 नोव्हेंबरपर्यंत कमी किंमतीत विकले जातील. आता कीती असेल किंमत... 13909 रु. मध्ये लॉन्च केलेला गॅलेक्सी जे 6 ला आता 11490 रु.ला विकला जात आहे. तसेच याचा 4 जीबी रॅम असलेला व्हॅरियंटची किंमत 16,490 वरुन 12,990 करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 5.6 इंच...
  October 27, 06:43 PM
 • गॅझेट डेस्क - सध्या जे स्मार्टफोन लाँच होत आहेत त्यामध्ये फिंगरप्रिंटपासून ते फेस अनलॉकिंगसारखे अनेक हायटेक फिचर्स दिलेले आहेत. म्हणजे तुमचा चेहरा किंवा बोटांशिवाय कोणीही फोनचे लॉक उघडू शकणार नाही. पण ज्यांच्याकडे असे स्मार्टफोन नसले त्यांना सेफ्टीसाठी काही अॅप इन्स्टॉल करावे लागतात. अशा यूझर्ससाठी असे एक अॅप आहे, ज्यात केवळ फूक मारून फोन अनलॉक करता येतो. Privacy Knight अॅप गूगल प्ले स्टोरवर असलेल्या या अॅपचे नाव Privacy Knight Privacy Applock आहे. हे अॅप अँड्रॉइड यूझर्स फ्री इन्स्टॉल करू शकतात. हे एवढे...
  October 17, 12:53 PM
 • ऑटो डेस्कः पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्यामुळे ज्या गाड्यांचा मायलेज कमी आहे, त्यात पेट्रोल जास्त लागतं. इतकेच नाही तर स्कूटरचे मायलेजसुद्धा जवळजवळ 45km असते. त्यामुळे पेट्रोलच्या वाढत्या दराचा फटका ग्राहकाच्या खिशाला बसतोय. अशा परिस्थितीत स्कूटरमध्ये CNG किट लावल्यास मायलेजची चिंता दूर होऊ शकते. या किटच्या उपयोगाने स्कूटरचे मायलेज 80km पर्यंत जाऊ शकते. इंडियन ग्रीन पेनेट CNG कंपनी (मुंबई)चे डायरेक्टर अमर तौलानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, CNG किटला स्कूटरमध्ये बसवण्याचा खर्च...
  October 16, 04:47 PM
 • युटिलिटी डेस्क- जर तुम्हाला व्हॉट्सअॅपवर मुळ नंबर न दाखवता चॅटिंग करायची आहे. तर आता हे शक्य होणार आहे. आज तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहोत. ज्याने असे केले जाऊ शकते. या ट्रिकचा वापर केल्यानंतर तुमचा नंबर तर दिसेल पण ओरिजनल नंबर नाही. कारण तो नकली नंबर असेल. जाणून घ्या ही ट्रिक वापर करण्याची प्रोसेस... पुढील स्लाइडवर जाणून घ्या, कशी वापरायची आहे ही Trik...
  October 15, 02:00 PM
 
जाहिरात

RECOMMENDED