जाहिरात
जाहिरात
Home >> Business >> Industries

Industries News

 • अॅक्सिस बँकेचे अध्यक्ष आणि रिटेल बँङ्क्षकग विभागाचे प्रमुख आर. के. बम्मी यांना कार्यकारी संचालकपदी बढती देण्यात आली आहे. ते आता रिटेल बँकिंग विभागाचे कार्यकारी संचालक म्हणून काम पाहतील. रिटेल बँकिंग व्यवसायाचे सध्याचे काम कायम राहणार असून वितरण, किरकोळ कर्ज जबाबदा:या आणि गुंतवणूक उत्पादनांचे प्रमुख म्हणून ते काम पाहतील. बम्मी दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे पदवीधर आहेत. बँकिंग क्षेत्रातील ३0 वर्षांचा अनुभव त्यांच्याकडे आहे. १९९४ मध्ये ते सहायक महाव्यवस्थापक म्हणून अॅक्सिस बँकेत रुजू...
  June 2, 10:41 AM
 • --वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या शतकपूर्तीनिमित्त गि:हाइकांच्या सोयीसाठी मेंबरशिप योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत १ooo रुपयांच्या पटीमध्ये १२ महिन्यांचे हप्ते गि:हाइकांंना भरावयाचे असून १३ वा हप्ता कंपनीतर्फे बोनस म्हणून भरला जाणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. तसेच चौदाव्या महिन्यामध्ये जमा रकमेएवढी अथवा त्यापेक्षा जास्त कि मतीची खरेदी गि:हाइकास करता येणार आहे. ३000 रुपयांपेक्षा जास्त मासिक हप्ता भरणा:यांना आकर्षक भेटवस्तू मिळणार असल्याचे पत्रकात नमूद केले आहे.
  June 2, 10:35 AM
 • देशातील व्यावसायिक मालमत्तेची (कमर्शियल प्रॉपर्टी) गरज वाढत आहे. तसेच त् अशा जागांना मोठी मागणी वाढत असल्याने त्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली असल्याचे दिसून येते. शहरातील मोक्याच्या जागेला तर भरमसाठ रक्कम मिळतेच पण त्या जागेला भाडेही खूप मिळू लागले आहे.आता ताजी घटनाच पहा, मुंबईतील प्रतिष्ठित बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्समधील एका कार्यालयाला वर्षाचे चक्क ७० कोटी रुपये भाडे मिळणार आहे. या कार्यालयाचे मालक आहेत परिणी डेवलपर्स. त्यांनी हे कार्यालय एका प्रसारमाध्यमाला व एका वित्तीय सेवा...
  June 1, 09:12 PM
 • -पूर्वाश्रमीची सत्यम कॉम्प्युटर्स ही कंपनी २९ मध्ये टेक महिंद्राने अधिग्रहित केल्यानंतर सध्याच्या महिंद्रा सत्यम व्यवस्थापनाने महिला कर्मचा:यांच्या भरतीस प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. महिला कर्मचा:यांच्या टॅलेंटचा वापर करण्यासाठी कंपनीने 'स्टार्टिंग आेव्हरÓ हा भरती कार्यक्रम सुरू केला आहे. यात आंतरवासिता, अर्धवेळ आणि पूर्णवेळ कामाचे पर्याय देण्यात आले आहेत. कर्मचा:यांची सर्वात पसंती असणारी कंपनी अशी ख्याती थोड्या कालावधीतच मिळवण्याचा महिंद्रा सत्यमचा मानस आहे, अशी...
  June 1, 02:31 PM
 • -पूर्वाश्रमीची सत्यम कॉम्प्युटर्स ही कंपनी २९ मध्ये टेक महिंद्राने अधिग्रहित केल्यानंतर सध्याच्या महिंद्रा सत्यम व्यवस्थापनाने महिला कर्मचा:यांच्या भरतीस प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. महिला कर्मचा:यांच्या टॅलेंटचा वापर करण्यासाठी कंपनीने 'स्टार्टिंग आेव्हर हा भरती कार्यक्रम सुरू केला आहे. यात आंतरवासिता, अर्धवेळ आणि पूर्णवेळ कामाचे पर्याय देण्यात आले आहेत. कर्मचा:यांची सर्वात पसंती असणारी कंपनी अशी ख्याती थोड्या कालावधीतच मिळवण्याचा महिंद्रा सत्यमचा मानस आहे, अशी...
  June 1, 02:30 PM
 • मुंबई - सेवा आणि कन्सल्टिंग कंपनी सेर्कोने भारतीय बीपीओ कंपनी इंटेलनेट अधिग्रहित करण्यासाठीच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. इंटेलनेटला या अधिग्रहणापोटी २,७७२ कोटी रुपये मिळणार आहेत. टाटा कन्सल्टन्सी सव्र्हिसेस आणि एचडीएफसीच्या संयुक्त उपक्रमातून २१ मध्ये इंटेलनेट स्थापन करण्यात आली होती. सन २७ मध्ये कंपनीच्या समभागांची विक्री झाल्याने ब्लॅकस्टन, बार्कलेज या कंपन्यांचा इंटेलनेटवरील मालकी वाटा वाढला होता. सेर्कोचा भाग बनल्याने आम्हाला वृद्धी गाठण्याच्या पुढील पर्वाकडे जाण्यास...
  June 1, 02:18 PM
 • नवी दिल्ली -चित्रपट उद्योगातील कंपनी इरॉस इंटरनॅशनलचा निव्वळ नफा गेल्या अंतिम तिमाहीदरम्यान ४७ टक्क्यांनी वाढून ११७ कोटी रुपयांवर गेला आहे. मागील वित्तीय वर्षात कंपनीचा निव्वळ नफा ८२.१ कोटी रुपये राहिला होता. वित्तीय वर्ष २१-११ दरम्यान कंपनीचे एकूण उत्पन्नदेखील ९.६ टक्क्यांची वाढ होऊन ते ७१६ कोटींवर गेले आहे. मागील वर्षी कंपनीचे एकूण उत्पन्न ६५३.५ कोटी रुपये होते. सर्वोत्तम वित्तीय व्यवस्थापन, चित्रपटांच्या वितरणासाठी सर्वोत्तम नियोजन तसेच जाळ्याचा विस्तार केल्याने २१-११ मध्ये...
  June 1, 02:15 PM
 • येत्या २-२१ नोव्हेंबर रोजी सीआयआय आणि जागतिक आर्थिक संघाकडून प्रथमच मुंबई येथे भारतीय आर्थिक परिषद २११ चे आयोजन करण्यात आले आहे. 'नेतृत्व आणि उपजिवीका जोडणी या संकल्पनेअंतर्गत यावर्षी परिषदेत भारताच्या सर्वसमावेशक आणि गतिशील आर्थिक विकासासाठी महत्वाच्या शासकीय सुधारणा आणि सार्वजनिक खासगी भागीदा:यांवर परिषदेत लक्ष केंद्रीत केले जाईल अशी माहिती सीआयआयने (भारतीय उद्योजक संघ) दिली आहे. सीआयआय आणि डब्ल्यूईएफने आत्मविश्वास, टीमवर्क आणि मैत्रीवर आधारीत राहून २६ वर्षांपूर्वी सुरु...
  June 1, 02:09 PM
 • संतोष काळे औद्योगिकीकरणाची फारशी हवा न लागलेल्या भागात, सत्तरीच्या दशकात उद्योग सुरू करणे तसे साहसच होते. लातूरचे विजय राठी यांनी १९७४ मध्ये तेे धाडस दाखवले आणि या भागात कागद निर्मितीच्या नव्या उद्योगाचा जन्म झाला. प्रारंभी अगदी चार ते पाच लाख रुपये गुंतवणूक असलेल्या राठी यांच्या कल्पकला इंडस्ट्रीजची उलाढाल आज चार कोटी रुपयांवर गेली आहे.पारंपरिक कापड उद्योग चांगला चालत असतानाही विजय राठी यांना काहीतरी नवीन करण्याचा ध्यास लागला होता. त्यासाठी अनेक उद्योगांचा विचार त्यांच्या मनात...
  June 1, 02:06 PM
 • देशातील नामवंत उद्योगपती अनिल अंबानी यांची कंपनी असलेल्या रिलायन्स कम्युनिकेशनला मोठा धक्का बसला असून कंपनीच्या जानेवारी ते मार्च २०११ या तिमाईत नफ्यात मोठी घट झाली आहे. जानेवारी ते मार्च या तिमाईत कंपनीला केवळ १६८.६ कोटी रुपये नफा झाला आहे. जानेवारी २०१० ते मार्च २०१० या तिमाईत कंपनीचा नफा तब्बल १२२० कोटी रुपयांचा होता. त्यातुलनेत यावर्षीचा नफा सुमारे ८६ टक्के कमी झाला. दुसरीकडे कंपनीच्या भागभांडवलात मात्र वाढ झाली असून ५०९२ कोटीवरुन ते ७८७६ कोटी रुपयांवर ते गेले आहे.
  May 31, 07:21 PM
 • कॅम्लिन लिमिटेड कंपनीने आपला विस्तार वाढविण्यासाठी कंपनीमधील ५०.३. टक्के भांडवली हिस्सा कोकुयो या जपानी कंपनीला विकला आहे. ३६६ कोटी रुपयाला हा हिस्सा विकला आहे.त्यामुळे कॅम्लिनच्या सध्याच्या उत्पादनांचा विस्तार आणि आधुनिकीकरणासाठी ज्वाइंट व्हेंचर स्थापन करण्याचा दोन्ही कंपन्यांनी निर्णय घेतला आहे. ही प्रक्रिया तीन टप्प्यामध्ये करण्यात येईल. कोकुयो कंपनीद्वारे कॅम्लिनचे व्यवस्थापन, विपणन, निर्मिती तसेच उत्पादनातील संशोधन आणि विकास या क्षेत्राकडे लक्ष पुरविण्यात येणार आहे....
  May 31, 04:31 PM
 • महिलांना मिळालेल्या रोजगारामुळे परिवर्तनाचे अर्थचक्र-वेणुगोपाल धूतइलेक्ट्रॉनिक्समधल्या आमच्या भागीदारी उद्योगातून व्हिडिओकॉन या नावाने मोठा उद्योग सुरू करायचा, असे आम्ही ठरवले. तेव्हा आमच्या समोर मुख्य प्रश्न शहर निवडण्याचा होता. अहमदनगरमधून आमच्या व्यवसायाला सुरुवात झाली असली तरी मोठय़ा उद्योगाच्या दृष्टीने ते शहर सोयीचे नव्हते. मुंबई सर्व दृष्टीने सोयीयुक्त असली तरी तेथे उद्योग उभारणे मोठे खर्चीक काम होते. आमचे लक्ष औरंगाबाद शहरावर केंद्रित झाले. आमचे पैतृक गाव असलेल्या...
  May 31, 11:47 AM
 • मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीचा (एमअनपी) सेवेला चार-पाच महिने झाले असून याकाळात आतापर्यंत मोबाइल फोन सेवा पुरविणारी कंपनी बदलणाऱ्यांची संख्या १ कोटीच्या पुढे गेली आहे. दूरसंचार क्षेत्राची नियामक संस्था असलेल्या 'टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया'ने ('ट्राय') चांगला प्रतिसाद मिळाल्याचे म्हटले आहे.ग्राहकांना चांगली सेवा मिळावी यासाठी 'ट्राय'ने 'एमएनपी'ची सेवा सुरू केली. या सेवेअंतर्गत ग्राहक आपल्या मोबाइल कंपनीची सेवा बंद करुन दुसऱ्या कंपनीची सेवा मोबाइल क्रमांक न बदलता घेऊ शकतो. या...
  May 30, 08:54 PM
 • भारतातील सर्वांत मोठी रियल इस्टेट कंपनी डीएलएफ सध्या कर्जाच्या विळख्यात सापडली असून, कंपनीवर दिवसेंदिवस कर्जाचा डोंगर उभा राहत असल्याचे दिसून येत आहे. डीएलएफवर सध्या एकून सुमारे २४ हजार करोड रुपये कर्ज झाले आहे. हे कर्ज फेडण्यासाठी कंपनी आपली वेगवेगळ्या ठिकाणावरील मालमत्ता विकण्याच्या विचारात आहे. कंपनी पाच आयटी पार्कसह काही हॉटेल तसेच नवीन खरेदी केलेली जागा, मालमत्ता विकण्याच्या निर्णयापर्यंत आली आहे.एवढे करुनही कंपनीचे पूर्ण कर्ज फिटणार नसून या सर्व मालमत्तेतून कंपनीला केवळ...
  May 30, 12:30 PM
 • नवी दिल्ली- जीवनाश्यक वस्तू व किरकोळ व्यापार विभागातही थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्याबाबत सरकारने धोरणात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन देशातील किरकोळ व्यापार कंपन्यांनी केंद्र सरकराला केले आहे. ' फ्युचर ग्रुप'चे मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर बियाणी यांनी 'प्रेस ट्रस्ट'ला सांगितले की, मल्टि ब्रँड व्यापारात 'फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट'ला ('एफडीआय') व्यवसायाची परवानगी दिल्यास अशा व्यापाराची मजबूत यंत्रणा उभी राहील आणि महागाईलाही आळा...
  May 30, 10:36 AM
 • नवी दिल्ली- एयर इंडिया कंपनी एकीकडे आर्थिक अडचणीत असताना आता तेल कंपन्यांनी कॅश अॅण्ड कॅरी बेसवर तेल देण्याचे सूचित केल्यानंतर कंपनीने काही विमानाची उड्डाणे रद्द करुन एकत्रित उड्डाणे करण्याचा निर्णय घेतला आहे.एयर इंडियाला सरकारकडून रक्कम येणेे बाकी असल्याने कंपनीची आर्थिक स्थिती खालावली आहे. एयर इंडिया कंपनीकडून तेल कंपन्यांना सुमारे दोन हजार कोटी रुपये देणे आहे. तेल कंपन्यांनी एयर इंडियाला नोटीस देऊनही ते पैसे भरु शकले नाहीत. त्यामुळे तेल कंपन्यांनी श्ुक्रवारपासून उधारीवर तेल...
  May 29, 06:36 PM
 • नवी दिल्ली - ओएनजीसी आणि केयर्न कंपनीने रॉयल्टीचा समसमान वाटा उचलण्यासाठी दोन्ही कंपनीत झालेला कारार महत्त्वाचा आहे. असे अनेक जाणकारांनी मत व्यक्त केले आहे.याबाबत पेट्रोलियम मंत्रालयही आग्रही आहे. तज्ज्ञांच्या मते केयर्न आणि वेदांतामध्ये झालेला हा करार उभय कंपनींसाठी फायद्याचा आहे. त्यांच्या कराराला सरकारी मंजूरी मिळण्यास उशीर होत आहे. कारण कराराचे अंतीम प्रारूप अजून ठरलेले नाही. अंतीम प्रारूप देण्याची मुदत एक महिण्यांनी वाढविली आहे.
  May 29, 01:41 AM
 • नवी दिल्ली - घरगुती वापराची विजेची उपकरणे बनविणाऱया सलोरा इंटरनॅशनल कंपनीने जपानच्या शार्प कार्पोरेशन लिमिटेडसोबत एक करार केला आहे. शार्प बिझनेस सिस्टम्स या भारतीय युनिटसोबत हा करार झाला आहे. उभय कंपनीमध्ये झालेल्या करारानुसार शार्पचे मायक्रोवेव्ह ओव्हन, व्हॅक्यूम क्लीनर आणि घरगुती वापराच्या इतर वस्तूंची विक्री सलोराला करावी लागणार आहे. याशिवाय शार्पच्या सीआरटी टीव्हीला उत्तर भारतात आणण्याचेही या करारात सुनिश्चित करण्यात आले आहे. याशिवाय इतर उत्पादनांच्या विक्रीचाही या...
  May 29, 01:34 AM
 • जीवनावश्यक व अन्य वस्तूंच्या वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी 'मल्टि ब्रॅण्ड रिटेल' व्यापारात थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी द्यावी, अशी सूचना आंतर मंत्रालय गटाने केंद्र सरकारला केली असल्याची माहिती इंटर मिनिस्टिरियल ग्रुपचे (आयएमजी) अध्यक्ष व अर्थ मंत्रालयाचे मुख्य आथिर्क सल्लागार कौशिक बसू यांनी पत्रकारांना दिली. धान्याचा शेतातून बाहेर पडतानाचा विक्री भाव आणि ग्राहकाला बाजारात धान्याची किरकोळ खरेदी करतानाचा भाव यातील तफावत कमी करण्यासाठी शेतीमाल विक्रीबाबतचे कायदे...
  May 28, 04:06 PM
 • आपण कधी आपला मोबाईल एक किंवा दोन रुपयांत रिचार्ज केला आहे. याचे उत्तर सर्वजण नाही असेच देतील. किंवा एक-दोन रुपयांत कुठे मोबाईल रिचार्ज होतो का असा प्रश्न मनाला विचाराल. पण खरंच या प्रश्नाचे उत्तर व्होडाफोन कंपनीने दिले असून त्यांनी महाराष्ट्र व गोवा या विभागासाठी चक्क अशी सेवा सुरु केली आहे. या योजनेनुसार तुम्ही अगदी एक-दोन रुपयांचे रिचार्ज करु शकणार आहे. मात्र यासाठी आपल्याला सर्वसाधारण टॉकटॉइमच्या ऐवजी एक वेगळी स्पेशल ऑफर दिली जाईल. एक रुपयाच्या रिचार्जवर आपल्याला रात्री ११ ते सकाळी ८...
  May 28, 03:45 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात