Home >> Business >> Industries

Industries News

 • नवी दिल्ली- उडान योजनेअंतर्गत नाशिक-दिल्ली विमानसेवा सुरु झाली आहे. जेट एअरवेजचे वरिष्ठ उपाध्यक्ष राज शिवकुमार यांच्या हस्ते नाशिक-दिल्ली उडान सेवेचे उद्घाटन करण्यात आले. सोमवार, बुधवार, शुक्रवार असे आठवड्यातून तीन दिवस ही सेवा सुरु असणार आहे. या सेवेमुळे नाशिक-दिल्ली अंतर आता अवघ्या 2 तासात गाठता येणार आहे. 2800 ते 3100 रूपयांपर्यंत या विमानसेवेचे दर असणार आहेत. नाशिक एअरपोर्टवरुन पहिल्यांदाच बोईंग विमानाद्वारे सेवा उपलब्ध होत असून जेट एअरवेजचे बोईंग 737 या विमानाद्वारे दिल्लीसाठी...
  June 16, 11:06 AM
 • नवी दिल्ली- पुजा सामग्रीशी निगडित बाजारपेठ ही कोट्यवधी रुपयांची आहे. ही सामग्री आता महाग होत आहे. अशा वेळी तुमच्याकडे अतिशय कमी ऑप्शन असतात. रिटेलर्सही त्याच वस्तू ठेवतात ज्यावर जास्त मार्जिन मिळते. त्यामुळे आता ई-कॉमर्स वेबसाईट हा एक ऑप्शन तुम्हाला उपलब्ध झाला आहे. ई कॉमर्स वेबसाईट shopclues वर तुम्हाला चांगली सूटही मिळत आहे. पुढे वाचा: टॉप 5 डील्स
  June 15, 12:34 PM
 • नवी दिल्ली- टेलीकॉम बाजारात उतरल्यानंतर रिलायन्स जिओ सातत्याने नवनव्या ऑफर्स देत आहे. जिओने पुन्हा एकदा मार्केटमध्ये आपले सगळे जुने प्लॅन स्वस्त करुन जास्त डाटा देणाऱ्या ऑफर सादर केल्या आहेत. जिओने म्हटले आहे की ते आपल्या यूजर्सला इंडस्ट्रीत मिळणाऱ्या कोणत्याही टेलिकॉम कंपनीच्या प्लॅनपेक्षा स्वस्त टेरिफ देणार आहेत. हा प्लॅन आणण्याचा साधा अर्थ आहे की कंपनी एअरटेलला टक्कर देत आहे. एअरटेलने नुकताच एक प्लॅन लॉन्च केला आहे. ज्यात कंपनीच्या वतीने 149 रुपये आणि 399 रुपयांचा प्लॅन...
  June 15, 11:40 AM
 • नवी दिल्ली- सेलफोनच्या जगावर कधीकाळी एकछत्री अंमल असलेली कंपनी म्हणजेच नोकिया आपल्या भरवशासाठी ओळखली जाते. आजही नोकियाच्या चाहत्यांची कमतरता नाही. जर तुम्हीही नोकियाचे फॅन असाल आणि तुम्हाला तो स्वस्तात हवा असेल तर या डील्स खास तुमच्यासाठी आहेत. या ऑफरमध्ये तुम्हाला नोकियाच्या फोनवर 77 टक्के सूट मिळत आहेत. ई कॉमर्स कंपनी शॉपक्लूजने रीफरबिश्ड कॅटेगिरीत नोकियाच्या फोनचा सेल सुरु केला आहे. पुढे वाचा: टॉप 5 डील
  June 15, 10:45 AM
 • नवी दिल्ली- भारतीय जेवणाचा डाळ हा एक अविभाज्य घटक आहे. तुम्ही डाळीचा व्यवसाय करुन दरमहा 50 हजार रुपयांचे उत्पन्न मिळवू शकतात. सुरू करा डाळींचा बिझनेस डाळींचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या परिसरात डाळींची किती दुकाने आहेत याची माहिती घ्या. यामुळे तुम्हाला हा व्यवसाय करणे योग्य आहे की नाही हे लक्षात येईल. पाहिजे हे लायसन - दुकान चालविण्यासाठी किंवा बिझनेस करण्यासाठी तुमच्याकडे जीएसटी नंबर पाहिजे. जीएसटी नंबर तुम्हाला जीएसटी पोर्टलवर रजिस्ट्रेशन केल्यावर मिळेल. खुली...
  June 12, 12:49 PM
 • नवी दिल्ली- ई कॉमर्स वेबसाइट Amazon वर मंगळवारी दुपारी 12 वाजता Redmi Y2 चा एक्सक्लूसिव्ह सेल सुरू झाला आहे. 3GB रॅम आणि 32GB स्पेस असणाऱ्या या मोबाईलची किंमत 9,999 रुपये आहे. 4GB रॅम आणि 64GB स्पेसवाल्या या फोनची किंमत 12,999 रुपये आहे. दोन ऑफर ICICI च्या डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे खऱेदीवर तुम्हाला 500 रुपयांची इंस्टंट कॅश बॅक मिळेल. याशिवाय एअरटेलसोबत 1800 रुपयांची कॅशबॅक आणि 240 जीबी मोफत डाटा मिळेल. खासियत - 4500k सॉफ्ट टोंड सेल्फी लाइट - ड्युअल 12MP+5MP कॅमेरा - 18:5 फुल स्क्रीन डिस्प्ले, फेस अनलॉक - 16MP फ्रंट कॅमरा - एआई बेस्ड...
  June 12, 10:26 AM
 • नवी दिल्ली- व्हिडीओकॉन हा एक जगविख्यात ब्रॅन्ड आहे. 90 च्या दशकात भारतातील ज्या घरात टीव्ही आहे त्या घरात टीव्ही घेताना व्हिडीओकॉनचाच विचार प्रथम केला जायचा. आज ही कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभी आहे. स्वस्त दरात उत्तम दर्जाचे टीव्ही, वॉशिंग मशीन, एसी यामुळे ही कंपनी भारतीय मध्यमवर्गीयांची आवडती होती. या कंपनीवर आयसीआयसीआय, एसबीआयसह अन्य बॅंकांचे 48,000 रुपयांचे कर्ज आहे. देशातील टॉप इलेक्ट्रॉनिक ब्रॅन्ड असणाऱ्या व्हिडीओकॉनचे प्रमोटर वेणुगोपाल धूत यांच्या अपयशाची गाथा ही काही...
  June 10, 12:58 PM
 • नवी दिल्ली- तुम्ही जर अजुनही एसी, फ्रीज किंवा कुलर खरेदी करण्याचे प्लॅनिंग करत असाल तर तुमच्यासाठी फ्लिपकार्टवर एक शानदार ऑफर आहे. कंपनीने फ्लिपकार्ट कुलिंग डेज सेल सुरु केला आहे. या सेलमध्ये तुम्हाला मोठी सूट मिळत आहे. त्यामुळे शॉपिंग करण्याची ही एक चांगली संधी आहे. तुम्ही येथे शॉपिंग करुन हजारो रुपयांची बचत करु शकता. शॉपिंगनंतर तुम्ही एचडीएफसीच्या कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 10 टक्के अतिरिक्त सूट मिळेल. तर अॅक्सिस बँकेच्या कार्डाने पेमेंट केल्यास 5 टक्के अतिरिक्त सुट मिळेल....
  June 10, 11:29 AM
 • नवी दिल्ली- तुम्हाला लेहंगा किंवा गाउन खरेदी करायचा असेल तर तुम्हाला आम्ही असे काही मार्केट ऑप्शन सांगणार आहोत. येथे तुम्हाला पाच हजारापासून पाच लाखापर्यंतचे लेहंगे अतिशय स्वस्तात मिळू शकतात. 1 चांदणी चौक, दिल्ली जुन्या दिल्लीतील चांदणी चौक बाजारात लग्नाचे सामान खरेदी करण्यासाठी ग्राहकांशिवाय रिटेल व्यापारी येतात. उत्तर भारतातील सर्व राज्यांमध्ये हे सामान सप्लाय केले जाते. नई सडक या ठिकाणी तुम्हाला लग्नाच्या साडया आणि लेहंगा मिळेल. येथील किंमती रिटेल बाजाराच्या तुलनेत 40 टक्के...
  June 9, 12:01 AM
 • नवी दिल्ली- भारतात पर्यटनात वाढ होत आहे. त्यामुळेच ट्रॅव्हल बॅगलाही मागणी चांगलीच वाढली आहे. यामुळेच बॅग बनविणाऱ्या कंपन्या सातत्याने काही ऑफर देत आहेत. बाजारात अनेक परदेशी कंपन्याही दाखल झाल्या आहेत. त्या आपली पोजिशन स्ट्रॉग करण्यासाठी ट्रॅव्हल बॅगवर हेवी 50 टक्क्याहून अधिक डिस्काउंट देत आहेत. जर तुम्ही बॅग खरेदी करण्याचा प्लॅनिंग करत असाल तर या ऑफर्सवर एक नजर टाका. आम्ही तुम्हा अशाच काही ऑफरची माहिती देत आहोत. पुढे वाचा...
  June 6, 01:23 PM
 • नवी दिल्ली- सेल्यूलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे (COAI) महानिदेशक (DG) राजन मैथ्यूज यांनी जिओच्या विरोधात आपली भूमिका कायम ठेवली आहे. मुकेश अंबानी यांची टेलिकॉम कंपनीने दिल्ली हायकोर्टात मानहानीचा दावा दाखल करण्याबात मैथ्यूज म्हणाले की, हा वाद चर्चेद्वारे सोडविण्यात येऊ शकत होता. पण जिओने कोर्टात धाव घेत चिघळवला आहे. यामुळे संबंध होतात खराब मैथ्यूज म्हणाले, जेव्हा एखादी सदस्य कंपनी आपल्या असोसिएशनच्या विरोधात दावा दाखल करते तेव्हा आपले संबंध खराब होतात. या दाव्याबाबत COAI कायदेशीर...
  June 5, 06:55 PM
 • नवी दिल्ली- तुम्ही जर नवी वॉशिग मशीन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक खास ऑफर आली आहे. फ्लिपकार्ट, अमेझॉनवर ही शानदार ऑफर आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही तुमची जुनी मशीन एक्सचेंजही करु शकता. ई-कॉमर्सवर सुरु असणाऱ्या या ऑफरचा आणखी एक फायदा आहे तो म्हणजे यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या किंवा ऑफिसमध्ये बसले असतानाही ही खरेदी करु शकता. पुढे वाचा: कोणती कंपनी देत आहे काय ऑफर
  June 2, 02:49 PM
 • नवी दिल्ली- जिओने पोस्टपेड ग्राहकांना ऑफर दिल्यानंतर प्रीपेड ग्राहकांसाठी हॉलिडे हंगामा ऑफर आणली आहे. या अंतर्गत कंपनी 399 रुपयांचा प्लॅन केवळ 299 रुपयात देत आहे. हे 100 रुपयाचे इंस्टंट डिस्काउंट प्रीपेड ग्राहकांना माय जिओ अॅपवर मिळेल. फोन-पे वरुन पैसे दिल्यावरच ही ऑफर मिळेल. जिओची ही ऑफर 1 जून से 15 जून 2018 या कालावधीसाठी असेल. कसा उचलाल योजनेचा लाभ - जिओचा 399 रुपयांचा प्लॅन 100 रुपयांच्या इंस्टंट डिस्काउंटनंतर 299 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. - कंपनीच्या वतीने देण्यात येणाऱ्या 100 रुपयांच्या इंस्टंट...
  June 2, 12:01 AM
 • नवी दिल्ली- तुम्हाला जर नवे ब्रॅन्डेड शूज, स्नीकर्स किंवा लोफर्स घ्यायचे असतील तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. तुम्ही जवळपास 65% स्वस्तात हे फुटवेअर खरेदी करु शकता. याशिवाय या ई-कॉमर्स साइट्स EMI वर तुम्हाला ही खरदे करण्याचा ऑप्शनही देतात. आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत की कोणत्या ई-कॉमर्स साइटवर किती डिस्काउंट मिळत आहे. फ्लिपकार्ट डिस्काउंट- 55% EMI ऑप्शन- 291 रुपयांपासून सुरू ब्रॅन्ड- रिबॉक, प्यूमा, वुडलॅण्ड, बर्सेशे, आदिदास, Nike स्पार्क्स आदी पुढे वाचा: कुठे किती सूट
  June 1, 11:37 AM
 • नवी दिल्ली- उन्हाळ्यासाठी ई-कॉमर्स कंपन्यांनी सेल सुरु केला आहे. अमेझॉनवर अशाच एका सेलमध्ये तुम्हाला टी-शर्टच्या बेस्ट ऑफर मिळत आहेत. आज सेलमध्ये अमेझॉनवर तुम्हाला 67% सुट मिळत आहे. तुम्हाला जर उन्हाळी कपड्यांची खरेदी करायची असेल तर ही बेस्ट संधी आहे. याशिवाय ई-कॉमर्स कंपन्यांवर सुरु असणाऱ्या या ऑफरचा आणखी एक फायदा आहे. तो म्हणजे यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या किंवा ऑफिसमधुन तुमचे आवडीचे सामान ऑर्डर करु शकता. पुढे वाचा: कोणत्या आयटमवर किती सूट
  May 29, 09:58 AM
 • नवी दिल्ली- एक काळ असा होता की तुम्ही कोणत्या कार्यालयात गेला की तुमच्या कानावर टाईपरायटरचा आवाज पडत होता. पण हा काळ मागे पडला आणि त्याची जागा संगणकाने घेतली. त्यानंतर काळ आणखी पुढे सरकारला आणि स्मार्टफोन, टॅब बाजारात आले. त्यामुळे साहजिकच की-पॅड वर टाईप करणे भाग पडू लागले. पण आता काळ त्यांच्याही पुढे गेला आहे. आता तुम्ही फक्त बोलायचे आहे आणि आपोआप टाईप होईल. जगातील अनेक भाषांमध्ये आता बोलून टाईप करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. या सुविधेला Speech to Text किंवा STT असे म्हटले जाते. सुरूवातीला ही...
  May 28, 10:21 AM
 • नवी दिल्ली- उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवत असून तुम्ही कुलर घेण्याचा विचार करत असाल तर ई-कॉमर्स साईट्सवर तुमच्यासाठी खास ऑफर आहेत. अनेक ठिकाणी तुम्हाला चक्क 50% सूट मिळत आहे. याशिवाय तुम्हाला EMI चा ऑप्शनही मिळत आहे. उषा, बजाज, सिम्फनी, क्रॉम्पटन अशा नामांकित कंपन्यांचे कुलरर्स तुम्ही घेऊन शकता. आम्ही तुम्हाला अशाच काही ऑफर्सची माहिती देत आहोत. फ्लिपकार्ट सूट- 50% उपलब्ध ब्रॅन्ड- सिम्फनी, बजाज, हिंदवेअर, महाराजा व्हाईटलाइन, सेलो आदी. लोएस्ट EMI ऑप्शन- 216 रुपये पुढे वाचा: अन्य साइट्सच्या ऑफर
  May 27, 10:45 AM
 • नवी दिल्ली- लहान पिशव्या बनवून 25 पैशाचा नफा घेऊन एक व्यक्तीने 200 कोटींची कंपनी उभी केली हे अनेकांना अशक्य वाटते. पण स्टीलबर्ड हेल्मेटचे फाउंडर सुभाष कपूर यांनी हे दाखवून दिले आहे. 74 वर्षाचे सुभाष कपूर यांच्या स्ट्रगलची सुरूवात 1956 मध्ये झाली. त्यावेळी त्यांनी बॅग बनविण्याचे काम सुरु केले. कुटूंबाच्या पालनपोषणासाठी शिवत होते बॅग स्टीलबर्डचे अध्यक्ष सुभाष कपूर यांनीच या कंपनीचा पाया रचला. स्टीलबर्ड हाय टेक इंडिया एक पब्लिक लिमिटेड कंपनी आहे जी हेल्मेट बनवते. आता कंपनीचा वार्षिक...
  May 27, 12:01 AM
 • नवी दिल्ली- जर तुम्ही तुमच्या घरातील जुना टीव्ही बदलण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक खास संधी आहे. तुम्ही जुना टीव्ही बदलुन नवा एलईडी टीव्ही घेऊन अपग्रेड करु शकता. फक्त 1400 रुपयांच्या ईएमआयवर तुम्ही हा एलईडी घरी नेऊ शकता. फ्लिपकार्ट, अमेझॉनसह अनेक ई-कॉमर्स साइट्स तुम्हाला ही खास ऑफर मिळत आहे. तुम्ही घरबसल्या तुमचा आवडता टीव्ही निवडू शकता आणि खरेदी करु शकता. ई-कॉमर्स कंपन्यांच्या या सेलचा आणखी एक फायदा आहे तो म्हणजे तुम्हाला उन्हात कुठेही जाण्याची गरज नसुन तुम्ही घरबसल्या किंवा...
  May 26, 11:23 AM
 • कॅलिफोर्निया-सॅमसंग आणि आयफोन निर्माता कंपनी अॅपल यांच्या दरम्यान मागील सात वर्षांपासून सुरू असलेल्या खटल्यात अखेर अॅपलचा विजय झाला आहे. अमेरिकेतील एका न्यायालयाने आयफोन आणि टॅब्लेटची डिझाइन कॉपी करण्याच्या प्रकरणात सॅमसंग दोषी असल्याचा निर्वाळा दिला आहे. न्यायालयाने सॅमसंगला अॅपलला ५३.९ कोटी डॉलर (सुमारे ३,६०० कोटी रुपये) देण्याचे आदेश दिले आहेत. सॅमसंगने आय फोनच्या डिझाइन आणि युटिलिटी पेटंटचे उल्लंघन केले असल्याचा आरोप अॅपलने लावला होता. अॅपल आणि सॅमसंग यांच्या दरम्यान...
  May 26, 01:39 AM
 
जाहिरात

RECOMMENDED