Home >> Business >> Industries

Industries News

 • नवी दिल्ली - ई-कॉमर्स कंपन्यांसाठी जानेवारी 2018 पासून एमआरपीसह इतर माहिती प्रिंट करणे बंधनकारक असेल. ऑनलाइन ग्राहकांच्या हितासाठी सरकारने ई-कॉमर्स कंपन्यांना वस्तूंवर एमआरपी प्रिंट करण्यासह एक्स्पायरी डेट तसेच कस्टमर केअर डिटेल्सची माहिती देणेही गरजेचे केले आहे. ग्राहक संरक्षण मंत्रालयाने मागच्या महिन्यात लीगल मेट्रोलॉजी (पॅकेज्ड कमोडिटीज) रुल्स 2011 मध्ये संशोधन केले आहे. कंपन्यांनी नव्या नियमाच्या अनुपालनासाठी 6 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. सध्या फक्त एमआरपीच प्रिंट होतेय... -...
  July 9, 07:55 PM
 • नवी दिल्ली - भारत- चीनदरम्यान सध्या सीमेवर तणाव आहे. चीन सातत्याने भारताला धडा शिकवण्याची धमकी देत आहे, परंतु असे करणे त्यांच्यासाठी अवघड आहे. याचे कारण भारतातून चीनला होणारी रग्गड कमाई हेच आहे. चिनी कंपन्या वर्षाला भारतातून जवळजवळ 4 लाख कोटी रुपयांची उत्पादने विकतात. तर भारत चीनला केवळ 68 हजार कोटी रुपयांची उत्पादने देतो. चीनमधून होणारी आयात स्वस्त असल्याने भारतीय बाजारासाठी महत्त्वाची आहे. म्हणूनच तणाव वाढला तर भारतासमोरही अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. दोन्ही देशांचे नुकसान -...
  July 9, 04:57 PM
 • नवी दिल्ली - कर्जात अडकलेल्या एअर इंडियाच्या विक्रीसाठी केंद्र सरकार ब्रेकअप प्लॅनवर विचार करत आहे. यानुसार, खरेदीदारांना आकर्षिक करण्यासाठी एअर इंडियाची हिश्शांमध्ये विक्री केली जाऊ शकते. या विमान कंपनीच्या तोट्याचा विचार करून सरकार हा निर्णय घेण्याची शक्यता आहे. पुढच्या महिन्यात सुरू होईल प्रोसेस... -वृत्तसंस्थेनुसार, या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की एअर इंडियाच्या विक्रीची प्रोसेस पुढच्या वर्षी सुरू होऊ शकते. कारण ही पूर्ण प्रोसेस या वर्षभरात पूर्ण व्हावी अशी...
  July 9, 02:45 PM
 • नवी दिल्ली - एक जुलैपासून देशभरात वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतरही ई-कॉमर्स कंपन्यांचे सेल काही थांबलेले नाहीत. ऑनलाइन शॉपिंग कंपन्या - फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, पेटीएम आणि शॉपक्लूज, पेपरफ्रायच्या ग्राहकांना अनेक कॅटेगरींवर 85% पर्यंत डिस्काउंट मिळत आहे. या साइट्सशी निगडित काही असे विक्रेते आहेत ज्यांनी जीएसटी नंबर कंपन्यांसोबत रजिस्टर्ड केलेला नाही. हे विक्रेते आपला स्टॉक पूर्णपणे विक्री करू इच्छितात. दुसरीकडे, काही कॅटेगरींवर व्हॅटच्या तुलनेत कमी जीएसटी लागतो, याचाच फायदा ते...
  July 9, 02:13 PM
 • मुंबई- खासगी क्षेत्रातील आयडीएफसी बँक आणि श्रीराम समूहाची होल्डिंग कंपनी श्रीराम कॅपिटल विलीनीकरणासाठी सहमत झाले आहेत. या विलीनीकरणातून जी बँक अस्तित्वात येईल ती देशातील सर्वात मोठ्या रिटेल बँकांमधील एक असेल. या बँकेचे मूल्य ६५,००० कोटी रुपयांपर्यंत असू शकते. दोन्ही कंपन्यांच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर शनिवारी श्रीराम कॅपिटलचे अध्यक्ष अजय पिरामल यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, कंपनीच्या व्यवस्थापकांनी विलीनीकरणाची शक्यता तपासण्यासाठी ९० दिवसांचा वेळ दिला आहे....
  July 9, 03:00 AM
 • नवी दिल्ली - भारत आणि चीनमध्ये सीमेवरून सध्या तणावाचे वातावरण आहे. G-20 तून वेगळी भारतीय पीएम नरेंद्र मोदी आणि चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट झाली खरी, पण यामुळे तणाव काही निवळलेला नाही. चीन स्वत:ला मोठी इकॉनॉमी मानतो. त्यांचा दावा आहे की भारताची इकॉनॉमी त्यांच्यासमोर काहीच नाही. तथापि, भारतात काही अशा कंपन्या आहेत, ज्या आपापल्या क्षेत्रात कोणत्याही चिनी कंपनीपेक्षा खूप पुढे आहेत. चीनला देताहेत टक्कर - या कंपन्या आपल्या फील्डमध्ये एकट्यानेच चीनला टक्कर देत आहेत. - या...
  July 9, 12:10 AM
 • नवी दिल्ली - नकली नाण्यांचा धंदा करणाऱ्या एका गँगने खूपच स्मार्ट पद्धतीने भारतात 50 कोटींची नकली नाणी खपवली. पोलिसांनी या गँगचा भंडाफोड करत सुमारे 8500 रुपये किमतीचे 5 आणि 10 चे बनावट नाणे जप्त केले आहेत. पोलिसांनी हरियाणाच्या कुंडली येथून या धंद्याचा मास्टरमाइंड उपकार लुथराला अटक केली आहे. तो खूप धूर्तपणे नेपाळमधून त्याची गँग चालवायचा. लुथराने आपल्या बिझनेसला दिल्लीशिवाय राजस्थान आणि हरियाणापर्यंत पसरवले होते आणि असे काम करण्यासाठी इतरांना मशिनरीही पुरवू लागला होता. त्याने तब्बल 10 ठिकाणी...
  July 9, 12:05 AM
 • नवी दिल्ली - महिंद्र अॅन्ड महिंद्रा समूहाचे चेअरमन आनंद महिंद्रा आणि टेक महिंद्राचे सीईओ सी.पी. गुरनानी यांनी शनिवारी जाहीर माफी मागितली आहे. टेक महिंद्राच्या HR आणि एका कर्मचाऱ्याच्या दूरध्वनी संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. संबंधित कर्मचाऱ्याला कंपनीने काढण्यासाठी वापरलेल्या पद्धतीचा समस्त कर्मचारी वर्गाने विरोध केला होता. त्याच संदर्भात समूहाच्या बड्या अधिकाऱ्यांनी शनिवारी माफी मागितली आहे. कर्मचाऱ्याचा सन्मान मूलभूत तत्व... - समूहाचे चेअरमन महिंद्र सोशल मीडियावर...
  July 8, 12:16 PM
 • नवी दिल्ली - कतारशी सर्व संबंध तोडणे तसेच नव्या क्राऊन प्रिन्सचा राज्याभिषेक यामुळे सौदी रॉयल फॅमिली सध्या चर्चेत आहे. सौदी रॉयल फॅमिलीची जगभरात सर्वात श्रीमंत फॅमिलीमध्ये गणना होते. सौदी प्रिन्स, युवराजांकडून वापरल्या जाणाऱ्या गोल्ड प्लेटेड कार, शानदार पार्ट्या, त्यांची महागडी लाइफस्टाइल जगभरात फेमस आहे. - त्यांच्या महागड्या पार्ट्या असो, लग्न वा ब्रेकअप असो नेहमीच माध्यमांत चर्चेत असते. - याच शाही खानदानाचे काही डर्टी सिक्रेटही आहेत. - या सिक्रेटमध्ये हत्या, तस्करी, खंडणी, यातना आणि...
  July 7, 12:30 PM
 • नवी दिल्ली - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नव्याने जारी केलेल्या गाइडलाइनमध्ये म्हटले आहे की, बँक ग्राहकाने 3 दिवसांच्या आत ऑनलाइन अनधिकृत इलेक्ट्रॉनिक बँक व्यवहाराने झालेल्या नुकसानीची माहिती दिल्यास त्यांना कोणतीही झळ बसणार नाही. असे केल्याने 10 दिवसांच्या आत संबंधितांच्या अकाउंटमध्ये पूर्ण रक्कम परत करण्यात येईल. दुसरीकडे, थर्ड पार्टी फ्रॉडची सूचना देण्यात जर 4 ते 7 दिवसांचा उशीर झाला, तर ग्राहकाला 25 हजार रुपयांपर्यंत नुकसान सोसावे लागेल. यामुळे वेळेवर फसवणुकीची माहिती बँकेला देणे...
  July 7, 10:43 AM
 • नवी दिल्ली - पावसाचा तडाखा बसल्याने बाजारात भाज्याची आवक घटली आहे. टॉमेटो आणि भाज्यांचे या पावसाने नुकसान झाल्याने या आठवड्यात काही भाज्यांचे दर दुपटीहून अधिक वाढले आहेत. काही भाज्यांचे दर 40 ते 50 टक्के वाढले आहेत. दरवर्षी 15 जुलैनंतर अशी स्थिती निर्माण होते. मुसळधार पावसाचा फटका - दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि यूपीमध्ये सध्या टोमॅटोचे भाव 60 ते 80 रुपयांदरम्यान आहेत. - भाज्यांच्या किमती वाढण्यास टॉमेटोपासून सुरुवात झाली. उत्तर भारतात आणि आंध्र प्रदेशात मुसळधार पावसाचा फटका पिकांना बसला आहे....
  July 7, 08:03 AM
 • नवी दिल्ली- आरबीआय (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया) लवकरच 200 रुपयांची नोट जारी करणार आहे. वृत्तसंस्था एएनआयच्या सूत्रांनुसार, या नोटांच्या प्रिंटिंगची ऑर्डर जारी करण्यात आली आहे. या निर्णयाशी संबंधित एका उच्च सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, या वर्षीच मार्चमध्ये अर्थमंत्रालयाशी झालेल्या चर्चेनंतर रिझर्व्ह बँकेने 200 रुपयांची नोट जारी करण्याचा निर्णय घेतला होता. लवकरच जारी होणार सूचना -सूत्रांनुसार रिझर्व्ह बँकेकडून लवकरच 200 रुपयांच्या नव्या नोटेबाबत नोटिफिकेशन जारी केले जाईल. - देशात...
  July 4, 02:20 PM
 • नवी दिल्ली - निर्यातदारांनी जर बाँड किंवा हमीपत्र (अंडरटेकिंग) दिले तर त्यांना निर्यातीच्या वेळी जीएसटी भरावा लागणार नाही. जीएसटी कायद्यात अशी तरतूद आहे. कस्टम विभागाच्या वतीने यासंबंधीचे सर्क्युलरदेखील जारी करण्यात आले आहे. यानुसार निर्यातकांसाठी दोन पर्याय देण्यात आले आहेत. यातील पहिला पर्याय अंडरटेकिंगचा असून दुसऱ्या पर्यायात निर्यातदार उत्पादनावरील आयजीएसटी भरून नंतर त्याचा रिफंड क्लेम करू शकतात. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वस्तू किंवा सेवेचा पुरवठा केल्यास आयजीएसटी...
  July 4, 03:00 AM
 • नवी दिल्ली- मोबाइल हँडसेट बाजारात नंबर वन राहिलेली नोकिया कंपनी पुन्हा एकदा भारतात दाखल झाली आहे. कंपनीने अलीकडेच तीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. नोकियाला यशाच्या जुन्या शिखरावर पोहोचवण्याची जबाबदारी फिनलंडचे स्टार्टअप एचएमडी ग्लोबलने घेतली आहे. नोकिया बाजारात कशा पद्धतीने पकड बनवणार यावर दिव्य मराठी नेटवर्कसाठी प्रशांत श्रीवास्तव यांनी एचएमडी ग्लोबलचे उपाध्यक्ष (भारत) अजय मेहता यांच्याशी चर्चा केली. त्याचा काही अंश... भारतात नोकियासाठी तुम्ही कोणत्या शक्यता पाहत आहात? उत्तर -...
  July 4, 03:00 AM
 • नवी दिल्ली - वस्तू आणि सेवा कराबद्दल (जीएसटी) च्या शंका आणि प्रश्नांवर रेव्हेन्यू सेक्रेटरी हसमुख अढिया यांनी रविवारी ट्विट करून सत्यता सांगितली. - म्हणाले- अफवांकडे लक्ष देऊ नका. जीएसटीमुळे प्रामाणिक करदात्यांना फायदाच होईल. अढिया यांनी जीएसटीशी निगडित 7 अफवांवर ट्विट करून चित्र स्पष्ट केले. ते म्हणाले, याला लागू करण्याची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आहे. दर महिन्याला 3 वेळा रिटर्न भरण्याऐवजी एकदाच रिटर्न फाइल करावे लागेल. जीएसटी हा स्वातंत्र्यानंतरचा देशातील सर्वात मोठा कर बदल आहे....
  July 2, 06:56 PM
 • नवी दिल्ली - मोदी सरकारने 1 जुलैपासून गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स (GST) लागू करण्याची घोषणा केली आहे. यानंतर पूर्ण देशात एकसमान टॅक्स पद्धत लागू होईल. GST कायदा लागू होताच अप्रत्यक्ष कराशी जोडलेले डझनभर कायदे रद्द होतील. 1 जुलैपासून या सर्वांच्या जागी फक्त GSTचा कायदा व्यवहारात राहील. बदलून जाईल गुन्ह्याची व्याख्या... - जीएसटी लागू झाल्यानंतर टॅक्सशी जोडलेली गुन्ह्याच्या परिभाषा बदलून जाईल. - जर तुम्ही 1 जुलैपासून टॅक्सशी निगडित एखादा अपराध केला तर तुमच्यावर जीएसटीनुसार कारवाई केली जाईल. -...
  July 1, 02:40 PM
 • नवी दिल्ली - केंद्र सरकारने अनेक उत्पादनांना जीएसटीच्या परिघाबाहेर ठेवले आहे. एक जुलैपासून या उत्पादनांवर 0% जीएसटी लागेल. याचा अर्थ हाच की, तुमच्या खिशाला यामुळे झळ बसणार नाही. सरकारने ज्या वस्तूंना जीएसटी बाहेर ठेवले आहे, त्यात बहुतांश दैनंदिन वापराच्याच वस्तू आहेत. सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज अँड कस्टम्सने याची सूची जारी केली आहे. यापैकी जास्त वापरल्या जाणाऱ्या वस्तूंची यादी आम्ही येथे बनवली आहे. यामुळे खरेदी करताना तुम्हाला माहिती असेल की कुठली वस्तू खरेदी करायची अथवा कुठली नाही....
  July 1, 02:33 PM
 • नवी दिल्ली - मोदी सरकारने 1 जुलैपासून GST लागू केला आहे. 1 जुलैनंतर देशात नवा कर कायदा लागू झाल्यामुळे एखाद्याने करचोरी अथवा गैरव्यवहार केला, तर तुरुंगातही जावे लागू शकते. सरकार GSTशी संबंधित आणखी काही कायदे पारित करणार आहे. याअंतर्गत एखाद्याने फसवणूक केल्यास शिक्षा होऊ शकते. या चुकांमुळे होऊ शकते शिक्षा... - जीएसटी कायद्यानुसार एखाद्याने फसवणूक किंवा करचोरी केली तर त्याला शिक्षा होईल. - पावतीमध्ये छेडछाड, कर अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देणे किंवा कर भरताना काही गडबड करणे तसेच सेवेचा पुरवठा...
  July 1, 02:28 PM
 • नवी दिल्ली - गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स म्हणजेच जीएसटी आता वास्तवात आला आहे. सर्वांना हे माहितीये की सरकारने या कराचे 4 टप्पे पाडले आहेत. यात वेगवेगळ्या वस्तूं आणि सेवांवर 0 ते 28 टक्के टॅक्स निश्चित करण्यात आला आहे. एक ग्राहक म्हणून तुम्हाला हे माहिती पाहिजे की कोणत्या वस्तूवर किती जीएसटी निश्चित करण्यात आला आहे. यामुळे योग्य रीतीने तुम्ही तुमच्या खर्चाचे नियोजन करू शकाल. पाहूयात काही अशा वस्तूंविषयी ज्यांच्यावर 18 टक्के जीएसटी लागणार आहे. पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा आणखी कोणत्या...
  July 1, 02:23 PM
 • नवी दिल्ली - गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स (GST) लागू झाल्यानंतर सामान्यांसाठी सोने, चांदी, हिरे आदी दागिन्यांची खरेदी-विक्री महाग होईल. एवढेच नाही, तर रोख खरेदीपासून ते दागिन्यांची रोख विक्री करण्यात अनेक नियमांचे पालन करावे लागेल. म्हणूनच 1 जुलैनंतर दागिन्यांची खरेदी-विक्री करण्यासाठी या नियमांची माहिती असणे सर्वांसाठी आवश्यक आहे. दागिने, आभूषणे विक्रीवर चेकने पेमेंट होईल. ग्राहकाला रोख रक्कम मिळणार नाही. GST जुने दागिने विक्रीवरही टॅक्स द्यावा लागेल. दागिने खरेदीवर आता पूर्वीपेक्षा जास्त...
  July 1, 02:08 PM
 
जाहिरात

RECOMMENDED