Home >> Business >> Industries

Industries News

  • नवी दिल्ली- मोबाईल फोन हा आता आपल्या जीवनाचा हिस्सा झाला आहे. त्याशिवाय आपले काम चालू शकत नाही. फोन हा आता केवळ कॉलिगचा हिस्सा राहिलेला नाही. तर त्यात असे अनेक फीचर्स असतात ज्याची गरज आम्हाला रोजच्या जीवनात पडते. जर तुम्हाला स्वस्तात तुमची मोबाईलची गरज पूर्ण करायची असेल तर एकदा या डीलवर जरुर नजर टाका. येथे खूप स्वस्तात मोबाईल फोन मिळत आहेत. हे नवे आहेत, मेड इन इंडिया आहेत आणि सोबत वॉरंटी देखील आहे. या फोनसोबत आणखी एक खास बात आहे की ते एकदा चार्ज केल्यावर दीर्घकाळ चालतात. ते बॅटरी वापराबाबत...
    April 28, 11:53 AM
  • नवी दिल्ली- उन्हाळ्यात ई-कॉमर्स कंपन्या सातत्याने सुट देत आहेत. सध्या Snapdeal वर शूजचा सेल सुरु आहे. या सेलमध्ये तुम्ही तुमच्या पसंतीचा शूज खरेदी करु शकता. कारण येथे शूजवर जवळपास 70 टक्के सूट मिळत आहे. ई-कॉमर्स कंपन्या खेरीज एचएसबीसी आणि एचडीएफसी बँकही तुम्हाला ऑफर देत आहे. यामुळे तुम्हाला शूजवर मिळणारी सूट 10 टक्क्यांनी अजून वाढत आहे. यासाठी तुम्हाला पेमेंट या बँकांच्या कार्डने करावे लागेल. याशिवाय ऑनलाइन साइटवरुन शॉपिंगचा आणखी एक फायदा आहे तो म्हणजे यासाठी तुम्हाला आणखी कुठेही जाण्याची...
    April 27, 10:36 AM
  • नवी दिल्ली- श्रीमंत होणे हे नशीबावर नव्हे तर तुमच्या आर्थिक रणनितीवर अवलंबून असते. व्यवस्थापन आणि करिअरशी निगडित जगभरातील एक्सपर्टही हेच सांगतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, आपल्याला श्रीमंत व्हायचे असल्याचे तुम्ही स्वत:च ठरवत असता. तुमचे विचार, वर्तन, दृष्टीकोन आणि सवयी याकडे इशारा करतात की तुम्ही श्रीमंत होणार आहात की नाही. या गोष्टी घ्या समजून entrepreneur.com च्या एक अहवालानुसार जीवन नेहमीच तुम्हाला श्रीमंत होण्याची संधी आणि इशारे देत असते. हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही या संधीचा...
    April 26, 02:08 PM
  • नवी दिल्ली- उन्हाळ्यात तुम्ही फ्रीज, एसी, कुलर किंवा टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर अमॅझॉनवर तुमच्यासाठी खास ऑफर आहे. समर कार्निवाल अंतर्गत तुम्हाला ही संधी मिळणार आहे. अमॅझॉनवर सुरु होणाऱ्या या कार्निवालमध्ये प्रत्येक प्रॉडक्ट वर 40 टक्के सुट मिळणार आहे. तुम्ही हजारो रुपयांची सेव्हिंग करु शकता. तुम्ही एचडीएफसी कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 10 टक्के कॅशबँक मिळेल. ई-कॉमर्स कंपन्यांच्या या ऑफरचा आणखी फायदा आहे तो म्हणजे तुम्हाला यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. चला जाणून घेऊ या...
    April 26, 10:52 AM
  • नवी दिल्ली - सरकार कमाईसाठी एक असे पाऊल उचलणार आहे, ज्याला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नावे ठेवली होती आणि तो नियम रद्द करण्यासाठी पंतप्रधानांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली होती. जीएसटी कौन्सिलच्या पुढील बैठकीत साखरेवर सेस लागू करण्याचा प्रस्ताव ठेवला जाऊ शकतो. सेसच्या माध्यमातून मिळणारा निधी हा ऊस उत्पादनासाठी सबसिडी म्हणून दिला जाईल. जुलै 2017 मध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर अनेक सेस हे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, की यामुळे...
    April 25, 04:09 PM
  • नवी दिल्ली- देशातील सगळ्यात मोठी आयटी कंपनी टीसीएसने पुन्हा भारतीयांना अभिमान वाटावा अशी संधी दिली आहे. कंपनी 100 अब्ज डॉलरची मार्केट व्हॅल्यू प्राप्त करणारी देशाची पहिली कंपनी बनली आहे. टीसीएसला या ठिकाणी पोहचवण्यात एन. चंद्रशेखरन यांचा सिंहाचा वाटा असणार आहे. चंद्रशेखरन हे दीर्घकाळापासून टीसीएसचे चेअरमन होते. त्यांच्या नेतृत्वाखाली टीसीएस टाटा समुहाची नंबर एक कंपनी बनली. चंद्रशेखरन यांच्या उत्कृष्ट कामगिरीची परिणाम होता की सायरस मिस्त्री यांना हटवल्यानंतर त्यांच्याकडे संपूर्ण...
    April 25, 10:00 AM
  • नवी दिल्ली- काही ई-कॉमर्स कंपन्यांकडून नकली विक्री होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. ग्राहकांची आवड आणि ई-कॉमर्स साइट्सकडून मिळणारे हेवी डिस्काउंटस यामुळे हे प्रोडक्ट्स विकले जात आहेत. ग्राहकांच्या म्हणण्यानुसार, लोकांचे ध्यान आकर्षिक करण्यासाठी सेलर्स या साइट्सवर नकली प्रोडक्ट्स हेवी डिस्काउंटसह लिस्ट करतात. अनेक कंपन्या डिस्काउंटच्या या भुलभुलैय्यात सापडतात आणि सेलर्सची कोणतीही तपासणी करत नाहीत. लोकल सर्किल्सने या प्रकरणी ग्राहकांचे विचार जाणून घेण्यासाठी 12 हजार यूनिक...
    April 24, 11:12 AM
  • नवी दिल्ली- तुम्ही टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी फ्लिपकार्टवर एक चांगली ऑफर आहे. कारण Mi ने आपल्या नव्या स्मार्ट टीव्हीचा सेल लावला आहे. या सेलमध्ये तुम्ही लेटेस्ट एलईडी स्मार्ट टीव्ही फक्त 13,999 रुपयात खरेदी करु शकता. या शिवाय अन्य टीव्हीवरही सुट मिळत आहे. तुम्ही अॅक्सिस बँकेच्या कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 5 टक्के अतिरिक्त सुट मिळेल. ई-कॉमर्स कंपनीच्या या ऑफरचा आणखी एक फायदा आहे की तुम्हाला यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या किंवा तुमच्या...
    April 24, 10:39 AM
  • नवी दिल्ली- तुम्हाला उन्हाळी सु्ट्ट्यांमध्ये कुठे तरी फिरायला जायचे आहे पण अजुनही कुठे जायचे हे फायनल झाले नसेल तर आम्ही तुम्हाला 4 बेस्ट ऑफबीट डेस्टिनेशन सांगत आहोत जेथे तुम्ही कमी खर्चात फिरायला जाऊ शकता. 5,000 रुपयांपेक्षा कमी खर्चात तुम्ही येथे जाऊ शकता. जबलपूर- भेड़ाघाट मध्यप्रदेशात मध्य जबलपुर येथे तुम्ही मदन महल, बेड़ाघाट, बार्गी डॅम और जैन टेंपल ही ठिकाणी तुम्ही पाहू शकता. येथे राणी दुर्गावतीचे म्युझियम आणि दुमना नेचर पार्क आहे. जबलपूर येथे अनेक ठिकाणी तुम्ही बोटिंगही करु शकता....
    April 23, 10:00 AM
  • नवी दिल्ली- जर तुम्ही घड्याळ घ्यायचे असेल किंवा कुणाला गिफ्ट द्यायचे असेल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. तुम्ही चांगल्या दर्जाची ही ब्रॅन्डेड घडयाळे अर्ध्या किंमतीत खरेदी करु शकता. तुम्ही क्रेडिट कार्ड द्वारेही या डीलचा फायदा घेऊ शकता. ही ऑफर पुरुषांसाठी विशेषत: युवकांसाठी आहे. या ऑफरसाठी तुम्ही कंपनीच्या वेबसाईटवर किंवा ई-कॉमर्सला भेट देऊ शकता. Lois Caron LCS-8049 BLACK DIAL DAY DATE FUN.Watch किंमत : 2,599 रुपये डील - 399 रुपये डिस्काउंट - 2200 रुपये ( 84%) डिलिव्हरी- 7 ते 10 दिवसात - अॅक्सिस बॅंकेच्या क्रेडिट...
    April 23, 12:01 AM
  • नवी दिल्ली- तुम्हाला खूप सारा पैसा कमवायचा असेल तर तुम्ही काय कराल? या प्रश्नाचे अतिशय साधे आणि सोपे उत्तर आहे ते म्हणजे तुम्ही बिझनेसमॅन व्हा. त्यानंतर तुम्ही प्रश्न विचाराल की यशस्वी बिझनेस होण्यासाठी काय करायला पाहिजे. या प्रश्नाचे उत्तर सोपे नाही कारण यशासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. जगभरातील करियर गुरु आणि ब्लॉगर यशस्वी व्यावसायिक होण्याविषयी वर्षानुवर्षे लिहित आहेत. बिझनेसमध्ये यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडे काही खास स्किल असणे गरजेचे असते. हे स्किल तुमच्याकडे असेल तर तुम्ही...
    April 22, 12:01 AM
  • नवी दिल्ली- उन्हाळ्यात कपड्यांची निवड करणे बरेच अवघड असेत. कारण ते आरामदायक असणे अत्यंत गरजेचे असते. कुर्ता हा यासाठी उत्तम पर्याय आहे. अशात जर कमी किंमतीच्या डिझायनर कुर्ते खरेदी करण्याचा ऑफर समोर आली तर ती कोणीच सोडणार नाही. ई-कॉमर्स कंपन्याही कुर्त्यावर खास ऑफर देत आहेत. त्यामुळे तुम्ही कमी किंमतीत तुमचा आवडता कुर्ता खरेदी करु शकता. तुम्ही घरबसल्या या कुर्त्यांची ऑडर देऊ शकता. 2 ते 3 दिवसात हा कुर्ता तुमच्यापर्यंत पोहचेल. पुढे वाचा: काय आहेत ऑफर....
    April 21, 01:18 PM
  • नवी दिल्ली- ई-कॉमर्स कंपन्या नियमितपणे सेल आयोजित करतात. या सेलमध्ये अनेक वस्तुंवर मोठी सूट देण्यात येते. तुम्हीही याचा फायदा घेऊ शकता. जर तुम्हाला स्मार्टफोन घ्यायचा असेल तर अमेझॉनवर 20-20 कार्निवाल अंतर्गत सॅमसँग स्मार्टफोन मोठी सूट मिळत आहे. तुम्ही शॉपिंग करुन 11000 रुपये वाचवू शकता. या शिवाय ई-कॉमर्स कंपन्यांवर सुरु असणाऱ्या या ऑफरचा आणखी एक फायदा आहे. यासाठी तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या किंवा ऑफिसमधुन या सामानाची ऑर्डर देऊ शकता. तुम्हाला आम्ही यातील काही ऑफरची...
    April 20, 10:31 AM
  • नवी दिल्ली- देशातील 9 प्रमुख शहरांमधील घराच्या किंमती 7 टक्क्यांनी घसरल्या आहेत. हा दावा रिअल इस्टेट रिसर्च अॅण्ड अॅनालिस्ट फर्म प्रॉपइक्विटीद्वारे जारी करण्यात आलेल्या एका अहवालात करण्यात आला आहे. त्यामुळे या शहरातील बिल्डर्स आणि डेव्हलपर्सनी आपल्या मालमत्तांचे दर कमी केले आहेत. विक्री वाढविण्यासाठी ते अनेक उपाय करत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. आकडेवारी काय सांगते? 2018 च्या पहिल्या तिमाहीत न विक्री होणाऱ्या घरांची संख्या 2 टक्क्यांनी कमी होऊन 5,95,074 इतकी झाली आहे. ती मागील तिमाहीत...
    April 20, 10:00 AM
  • नवी दिल्ली- पंचतारांकित हॉटेल्स हे आपल्या स्टॅण्डर्ड, क्वालिटी, स्वच्छता, लक्झरी रुम आणि सर्व्हिससाठी ओळखली जातात. अनेक लक्झरी हॉटेलमध्ये एका रात्रीसाठी लाखो रुपये आकारले जातात. हे हॉटेल्स आपल्या खोल्यांचे भाडे ते गेस्ट लिस्टपर्यंत सिक्रेसी मेंटेन करतात. चला जाणून घेऊ यात या हॉटेलच्या डर्टी सीक्रेट्सविषयी... स्टेट्सला महत्व - या व्यवसायातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तुमचे स्टेटस मॅटर करते. जर तुम्ही हाय-प्रोफाईल गेस्ट, व्हीआयपी गेस्ट किंवा लॉयल...
    April 20, 12:01 AM
  • नवी दिल्ली- यश हे सहज मिळत नसते. त्यासाठी प्रचंड कष्ट आणि जिद्द याबाबी अतिशय महत्वाच्या असतात. पण देशातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती होण्यासाठी तुम्हाला याच्यापुढे जावे लागेल. साच मंत्र मुकेश अंबानी यांना त्याचे वडील धीरुभाई अंबानी यांनी दिला. एका वडिलांच्या रुपात धीरुभाईंनी या गोष्टी आपल्या मुलाला म्हणजेच मुकेश अंबानींना शिकवल्या. मुकेश अंबानी याद्वारे देशातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती झाले. मुकेश अंबानी अनेकदा आपल्या भाषणात आणि मुलाखतीत या बाबींचा उल्लेखही करतात. नुकतीच त्यांनी...
    April 19, 01:05 PM
  • नवी दिल्ली- ई-कॉमर्स कंपन्यांवर रोज कोणता ना कोणता सेल चालु असतो. अशात काही वस्तूंवर चांगली सूटही मिळत असते. आता मंत्रावर ब्रॅन्डेड शूजवर अशी सूट मिळत आहे. तुम्हाला ऑफिसपासून कॉलेजला जाण्यापर्यंत सर्व प्रकारचे शूज येथे मिळू शकतात. सुमारे 50 टक्के सुट येथे या शूजवर मिळत आहे. या सेलमध्ये HRX, Adidas, Puma, reebok आणि Sparx च्या शूजवर चांगली सूट मिळत आहे. जर तुम्ही एअरटेल पेमेंटवरुन पेमेंट केल्यास तुम्हाला 10 टक्के अतिरिक्त सूट मिळेल. याशिवाय ई-कॉमर्स कंपन्यांच्या या सेलचे आणखी एक वैशिष्टय आहे ते म्हणजे...
    April 19, 10:18 AM
  • नवी दिल्ली- जर तुम्ही उन्हाळ्यात उत्तराखंड फिरण्याचे प्लॅनिंग करत असाल तर तुम्ही या ठिकाणी बुकिंग करु शकता. या जागा म्हणजे फेमस टूरिस्ट स्पॉट आहेत. आत्ता बुकिंग केल्यास हे बजेट हॉटेल तुम्हाला स्वस्तात उपलब्ध होतील. पिक सिझनमध्ये येथील हॉटेलमध्ये रुम भेटत नाहीत. चला जाणून घेऊ यात उत्तराखंडमध्ये फिरण्याचे काय बेस्ट ऑप्शन आहेत. नैनीताल नैनीताल हा उत्तराखंडमधील फेमस टूरिस्ट स्पॉट आहे. तुम्ही कारने येथे जाऊ शकता. याशिवाय तेथे उत्तराखंड पर्यटन विभागाच्या बस आणि खासगी व्हॉल्वो बसने जाऊ...
    April 19, 12:15 AM
  • नवी दिल्ली- तुम्ही जर टीव्ही विकत घेण्याचा विचार करत आहात तर फ्लिपकार्टने तुमच्यासाठी खास ऑफर आणली आहे. कारण Thomson ही कंपनी पुन्हा एकदा भारतीय बाजारात आपला टीव्ही सादर करत आहे. कंपनीने आज एक सेल लावला आहे. या सेलमध्ये तुम्हाला टीव्हीवर 24 टक्के डिस्काऊंट मिळत आहे. त्यामुळे तुम्ही शॉपिंग करुन 9000 रुपये वाचवू शकता. तुम्ही जर अॅक्सिस बँकमार्फत पेमेंट केल्यास तुम्हाला दुप्पट फायदा मिळेल. अॅक्सिस बॅंकेद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला 5 टक्के अतिरिक्त कॅशबँक मिळेल. ई-कॉमर्स कंपन्याच्या ऑफर्सचा...
    April 18, 11:09 AM
  • नवी दिल्ली- गूगलने आपले स्मार्ट स्पीकर भारतात लॉन्च केले आहेत. भारतात गूगल होमची किंमत 9.999 रुपये आणि गूगल होम मिनीची किंमत 4,499 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीने म्हटले आहे की, या दोन्ही स्पीकरचा सेल ऑनलाईन प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि 750 रिटेल स्टोअरद्वारे सुरु करण्यात येईल. गुगलची टक्कर भारतात काही महिन्यापूर्वी लॉन्च करण्यात आलेल्या अॅमेझॉनच्या इको, इको डॉट आणि इको स्मार्ट स्पीकरसोबत होण्याची शक्यता आहे. गूगल होम गूगल असिस्टंटवर रन होईल. जर तुम्ही Google Home खरेदी केले तर तुम्ही ते तुमच्या...
    April 16, 07:04 PM
 
जाहिरात

RECOMMENDED