Home >> Business >> Industries

Industries News

 • नवी दिल्ली - मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या एका सर्वेक्षणानुसार 70 टक्क्यांहून अधिक लोक पेन ड्राईव्ह अथवा फ्लॅश ड्राईव्हचा वापर करतात. एकसारखे दिसणारे हे पेन ड्राईव्ह एकमेकांपेक्षा अत्यंत वेगळे असतात. या गॅझेटची स्पीड आणि स्टोरेज कॅपासिटी नव्हे, तर यापेक्षा अनेक गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला पेन ड्राईव्ह निवडण्यासाठी मदत करतील. काय आहे पेन ड्राईव्ह पेन ड्राईव्हची एक सर्वसाधारण संकल्पना म्हणजे पेनासारखा दिसणारा स्टोरेज डिव्हाईस होय. पेन ड्राईव्हचा वापर तुम्ही अनेक कारणांसाठी करू शकता....
  September 8, 06:32 PM
 • नवी दिल्ली - सरकारकडून 2030 पूर्वी देशभरात इलेक्ट्रॉनिक वाहने रस्त्यावर आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यासाठी सर्व ऑटोमोबाईल उद्योगाने तयारी सुरु केली आहे. कार उत्पादनातील अग्रगण्य कंपनी मारुती सुझुकीसुद्धा यात मागे राहणार नाही. मारुती सुझुकीचे व्यवस्थापकीय संचालक आर.एस. कलसी दिव्य मराठी वेब टीमला दिलेल्या मुलाखतीत बोलतांना म्हणाले की, लवकरच मारुतीची इलेक्ट्रिक कार रस्त्यावर धावणार... यासाठी कंपनी पूर्णत: तयार आहे. प्रश्न - सरकार 2030 पर्यंत इलेक्ट्रिक वाहने सादर करू इच्छित आहे. यासाठी...
  September 8, 04:02 PM
 • नवी दिल्ली - आपल्या व्यवसायात मागचापुढचा विचार न करता विश्वासाच्या बळावर आपण पैशांची गुंतवणूक करतो. मात्र, दुसऱ्या कोणाच्या व्यवसायात पैसा गुंतवणूक करण्याची वेळ आली तर आपण असंख्य वेळा विचार करतो. गुंतवणूक केलेला पैसा बुडणार तर नाही ना, याची कायम चिंता सतावत असते. त्याशिवाय असंख्य प्रश्नांचा कल्लोळ आपल्या मनात सुरु असतो. हे न होण्यासाठी आपण आपला पैसा आपल्याच व्यवसायत लावल्यास अधिक फायदा होईल. मात्र, यापूर्वी या पाच चुका न केलेल्या कधीही चांगल्याच ठरतील. पुढील स्लाईडवर वाचा - या...
  September 8, 01:13 PM
 • नवी दिल्ली - जर तुम्ही हायवे लगत आपला व्यवसाय सुरु करण्यास इच्छुक असाल, तर मोदी सरकारने तुमच्यासाठी ही संधी उपलब्ध करून दिली आहे. सध्या सरकार रोडसाईड सुविधा विकसित करीत आहे. यासाठी एनएचआयए ठिकठिकाणी हायवे व्हिलेज उभारत आहे. याठिकाणी या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे एनएचआयएने या योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज मागविले आहेत. यामध्ये कोणीही सहभागी होऊन स्वत:चा व्यवसाय सुरु करु शकतो. अहवालानुसार हायवेला लागून व्यवसायाच्या मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतात....
  September 8, 11:50 AM
 • नवी दिल्ली - होंडा मोटारसायकल कंपनीने एक अशी अनोखी बाईक तयार केली आहे, जी चालवितांना पडणार नाही. होय, या बाईकमध्ये सेल्फ बॅलन्सिंग मोड हा ऑप्शन उपलब्ध करण्यात आला आहे. ही बाईक पार्क करतांना स्टँडवर लावण्याचीही गरज नाही. होंडाच्या या नव्या सेल्फ बॅलन्सिंग बाईकचे नाव रायडिंग अॅसिस्ट ठेवण्यात आले आहे. पुढील स्लाईडवर वाचा - हे आहेत बाईकचे वैशिष्ठ्ये
  September 8, 11:47 AM
 • नवी दिल्ली - जर तुम्ही कमी गुंतवणूकीत जास्त नफा मिळवून देणाऱ्या व्यवसायांच्या शोधात असाल, तर तुम्ही या सरकारी योजनेचा फायदा उठवू शकता. विशेष बाब म्हणजे तुम्हाला हे व्यवसाय सुरु करण्यासाठी केवळ 1 लाख 60 हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. या योजनेअंतर्गत टर्म लोन आणि वर्किंग कॅपिटल म्हणून 5 लाख रुपयांचे कर्ज दिले जाईल. सरकारने या बिझनेससाठी खास इस्टीमेट तयार केले आहे. त्यानुसार सर्व खर्च कपात करून तुम्हाला चांगले उत्पन्न मिळू शकते. तुमच्या मनात प्रश्न असेल की व्यवसाय कुठून सुरु करावा. जर...
  September 7, 05:53 PM
 • नवी दिल्ली - इच्छाशक्ती प्रबळ असेल, तर आयुष्यात कोणतेही ध्येय सहज गाठणे शक्य आहे. हे म्हणणे खरे करून दाखविले आहे गुरुग्राम येथील अमित डागा यांनी. काहीतरी करून दाखविण्याची प्रबळ इच्छाशक्ती, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी यश खेचून आणले. अमित डागा यांनी आपल्या मेहनतीने एक अशी कंपनी स्थापन केली, ज्या कंपनीला बहुराष्ट्रीय कंपन्या सलाम ठोकतात. ही यशोगाथ आहे एकेकाळी घरोघरी जाऊन पेन विकणाऱ्या अमित डागा यांची... दिव्य मराठी वेब टीम शी बोलतांना अमित डागा म्हणाले की, मी माझ्या करीअरची...
  September 7, 03:40 PM
 • नवी दिल्ली - अभियांत्रिकी क्षेत्रातील अग्रगण्य उद्योग समूह Escorts ने देशातील पहिला इलेक्ट्रॉनिक ट्रॅक्टर लाँच केला. कंपनीने बुधवारी या ट्रॅक्टरची इलेक्ट्रॉनिक आणि हायड्रोस्टॅटिक संकल्पना देशासमोर आणली. एस्कॉर्टस कंपनीने या संशोधलाला एक्स्क्युजिव 2017 असे सांगितले आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, यापुढील पायरी म्हणजे शेती आणि बांधकामाशी संबंधीत उपकरणे मिळतील. या नव्या संशोधनासाठी तब्बल 20 ते 30 कोटी रुपये खर्च केल्याचा दावा कंपनीने केला आहे. पोर्टफालिओचा विस्तार या नव्या...
  September 7, 02:20 PM
 • नवी दिल्ली - रिलायन्स जिओ लॉन्च होऊन एक वर्ष झाले आहे. एका वर्षात टेलिकॉम क्षेत्रात जिओची एंट्री एका सुनामीसारखी राहिली आहे. 365 दिवसांमध्ये जिओने संपूर्ण टेलिकॉम इंडस्ट्रीची समीकरणे बदलून टाकली आहे. याचा सर्वाधिक फायदा हा ग्राहकांना झाला आहे. एक वर्षापूर्वी 1 GB डाटा साठी महिन्याला 250 रुपये खर्च करावे लागत होते. आता हा रेट 50 रुपये प्रती डाटावर येऊन ठेपला आहे. एवढेच नाही तर दुरसंचार क्षेत्रातील सर्व कामकाजच बदलले आहे. याचे परिणाम सिम अॅक्टिव्हेशन पासून डाटा ट्रान्सफरपर्यंत पाहायला मिळतात....
  September 6, 06:49 AM
 • नवी दिल्ली- 2019 ची तयारी मोदी सरकारने आताच सुरु केली आहे. या अंतर्गत केंद्र सरकारकडून चालविण्यात येणाऱ्या स्कीम्स नव्या स्वरुपात सादर केल्या जाणार आहेत. त्यातून जनतेला जास्तीत जास्त लाभ मिळावा यावर सरकार भर देत आहे. लवकर रिझर्ल्ट मिळावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जनतेला लाभ मिळाला तर त्याची परिणिती निवडणूक निकालांमध्ये दिसून येईल असा उद्देश यामागे आहे. अर्थमंत्रालयाने लिहिले पत्र यासंदर्भात अर्थमंत्रालयाने केंद्र सरकारमधील सर्व मंत्रालयांना लेटर लिहिले आहे. यात सांगितले आहे,...
  September 2, 04:57 PM
 • नवी दिल्ली - गुगल, फेसबुक आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या बहुराष्ट्रीय कंपन्या त्यांच्या कार्यशैलीसाठी प्रसिद्ध आहेत. या कंपन्यात प्रत्येकजण नोकरी करू इच्छित आहे. या कंपन्या चांगला कर्मचारी निवडण्यासाठी अनेक पातळ्यांवर परिक्षा घेतात. त्यानंतर उमेदवाराची निवड केली जाते. मात्र, या कंपन्यांच्या मुलाखतीदरम्यान असे काही प्रश्न विचारले जातात ज्यामुळे उमेदवार गोंधळतात. गुगलने मुलाखतीत विचारले असे प्रश्न जॉब - इंजिनीअर प्रश्न - एक शहर निवडा आणि अंदाजे सांगा की त्या शहरात किती पियानो...
  September 2, 03:58 PM
 • औरंगाबाद - जगाच्या पाठीवर औरंगाबाद शहर ऑटोमोबाईल हब म्हणून ओळखले जाते. औरंगाबादमध्ये अगदी साध्या स्क्रूपासून ते ऑटोमेशन मशीनपर्यंत सर्वकाही तयार करणाऱ्या कंपन्या आहेत. या कंपन्या आपले उत्पादन जगभरातील ऑटो, अभियांत्रिकीस आणि संरक्षण क्षेत्रातील बड्या कंपन्यांसाठी तयार करून देतात. मग, हे तंत्रज्ञान केवळ व्यवसाय अथवा उद्योगासाठीच का वापरावे? हा विचार करून वाळूज औद्योगिक वसाहतीतील 'टूल टेक टूलिंग्स' कंपनीच्या टीमने वेल्डिंगसाठी वापरला जाणारा रोबोटच्या हातानेच गणपती बाप्पाची आरती...
  September 1, 05:13 PM
 • नवी दिल्ली- नोटबंदीचा निर्णय घेऊन मोदी सरकारने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात जनतेला मोठा धक्का दिला होता. आता रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचा वार्षिक अहवाल आल्यानंतर नोटबंदीचे यश आणि अपयश यावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. असे असतानाही सरकार येथेच थांबणार नाही. नोटबंदी सारख्या आणखी एका महत्त्वपूर्ण मुद्द्यावर सरकार चर्चा करु शकते. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी यासंदर्भात काही संकेत दिले आहेत. पुढील स्लाईडवर जाणून घ्या मोदी सरकारच्या या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल....
  September 1, 02:50 PM
 • मुंबई - देशाच्या आर्थिक राजनाधीत आलेल्या पुरामुळे जगात सुप्रसिद्ध असलेल्या बाजारपेठा ठप्प पडल्या आहेत. यात सोने चांदीसह हिऱ्यांचे ज्वेलर्स, कपडे, मोबाईल आणि गॅजेट्सच्या मार्केटचा देखील समावेश आहे. एकच दिवस झालेल्या पाऊस आणि त्यातून आलेल्या पुरामुळे या व्यापाऱ्यांना कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. झावेरी बाजार झावेरी बाजारास केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात सोने आणि हिऱ्यांच्या ज्वेलरी मार्केटचे केंद्र म्हटले जाते. यात हजारो ज्वेलरी शॉप्स आहेत. मुंबई बुलियन असोसिएशनचे हेड आणि...
  August 31, 03:06 PM
 • नवी दिल्ली - डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमित राम रहीम यांना बलात्कार प्रकरणी 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता त्याचा वारसदार नेमका कोण असणार या चर्चांना जोर आला आहे. या चर्चेत सर्वात पुढे असलेल्या नावांमध्ये बाबाने दत्तक घेतलेली मुलगी हनिप्रित कौर, मुलगा जसप्रित पासून आश्रमाच्या साध्वीपर्यंत अनेक जण आहे. सर्वांचेच काही बलस्थाने आहेत तर काही अडचणी किंवा त्रुटीही आहेत. बाबाकडे कोट्यवधींची मालमत्ता - सिरसामध्ये राम रहीमचे डेरा मुख्यालय सुमारे 1000 एकर परिसरात पसरलेले...
  August 29, 02:59 PM
 • कोलकाता - देशातील प्रमुख वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्स महत्त्वाकांक्षी छोटी कार नॅनोचे उत्पादन बंद करणार नाही. याउलट कंपनी सध्या पर्यायी योजनांचा विचार करत आहे. यात नॅनो कारच्या इलेक्ट्रिक व्हर्जनचाही समावेश आहे. कंपनीचे मुख्य ऑपरेटिंग अधिकारी (सीओओ) सतीश बोरवणकर यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, या मॉडेलसोबत कंपनीची भावना जोडलेली आहे. यामुळे नॅनोचे उत्पादन बंद करण्याची कोणतीच योजना नाही. नॅनोचे उत्पादन सुरूच राहावे अशी शेअरधारकांचीही इच्छा आहे. उल्लेखनीय म्हणजे नॅनोची...
  August 27, 04:23 AM
 • नवी दिल्ली- तुम्ही तुमचा आधार क्रमांक युनिव्हर्सल अकाऊंट नंबरशी लवकरात लवकर लिंक करा. आधारला युएएनशी लिंक केल्यानंतरच तुम्ही कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या ऑनलाईन पीएफ विथड्रॉव्हल आणि क्लेम सेटलमेंट सारख्या सुविधांचा लाभ घेऊ शकाल. का आवश्यक आहे आधारला युएएनशी लिंक करणे ईपीएफओचे सेंट्रल पीएफ कमिशनर डॉ. व्ही. पी. जॉय यांनी सांगितले, की ऑनलाईन विथड्रॉव्हल आणि क्लेम सेटलमेंट यासारख्या सुविधा मिळवायच्या असतील तर आधार युएएनशी लिंक करावे लागेल. अन्यथा तुम्हाला ऑनलाईन सुविधा मिळणार...
  August 26, 04:04 PM
 • नवी दिल्ली - आजच्या काळात एअरहोस्टेस या क्षेत्रात करिअर चांगले आहे असे समजले जाते. पण हे करिअर निवडल्यानंतर तुम्हाला नोकरी मिळवताना अनेकदा विचित्र प्रश्नांना सामोरे जावे लागण्याची दाट शक्यता असते. एअरहोस्टेस कंपन्या अनेकदा असे प्रश्न विचारत असतात जे वाहून तुम्हाला धक्का बसेल. यासंदर्भातील एक रिपोर्ट बिझसेन इनसायडररने तयार केला आहे. असे असतात प्रश्न.. एखादा पॅसेंजर म्हणाला की अस्थि कलश त्याच्या जवळच्या व्यक्तीचा आहे, आणि तो खाली ठेवायला तो तयार नसेल तर काय कराल? एखाद्या आंधळ्या...
  August 26, 03:27 PM
 • नवी दिल्ली - इन्फोसिसचे नवीन अध्यक्ष नंदन निलेकणी यांनी त्यांचा प्राधान्यक्रम सांगितला आहे. गुंतवणूकदार आणि कर्मचाऱ्यांची चिंता दूर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमचे लक्ष नवीन सीईओंची नियुक्ती आणि संचालक मंडळाचे पुनर्गठन यावर राहणार असल्याचेही ते म्हणाले. याव्यतिरिक्त कॉर्पोरेट गव्हर्नन्समध्ये सुधारणा करून कंपनीची प्रतिष्ठा परत मिळवून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. विश्लेषकांसोबत झालेल्या कॉन्फरन्स कॉल आणि मीडियाशी झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी सांगितले की, मी...
  August 26, 03:00 AM
 • नवी दिल्ली- नंदन नीलेकणीयांची अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. विद्यमान अध्यक्ष आर. शेषासायी, सहअध्यक्ष रवी व्यंकटेशन आणि उपाध्यक्ष विशाल सिक्का यांनी राजीनामा दिला आहे. तथापि व्यंकटेशन कंपनीच्या स्वतंत्र संचालकपदी कायम असतील. मंडळाच्या बैठकीनंतर कंपनीने जारी केलेल्या निवेदनानुसार, जेफरी एस. लेहमेन आणि जॉन एचमेंडी यांनीही त्यांचे स्वतंत्र संचालकपद सोडले आहेत. सर्वांचे राजीनामे मंजूर करण्यात आले आहेत. दरम्यान, यू. व्ही प्रवीण राव हे हंगामी सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम...
  August 25, 07:12 AM
 
जाहिरात

RECOMMENDED