Home >> Business >> Industries

Industries News

 • मुंबई- ८१ वर्षाच्या या उद्योजकाला पैशाने पैसा बनविण्यासाठी ओळखले जाते. हेच कारण आहे, की जगभरातील गुंतवणुकदार यांच्या सल्ल्यावर अब्जावधी रुपये लावतात. या उद्योजकाचे नाव आहे जोसेफ मार्क मोबियस. ते सध्या ४८ लाख कोटी (७४० अब्ज डॉलर) रुपयांचे मालक आहेत. अशा प्रकारे जोसेफ अंबानीपेक्षा किती तरी पटींनी श्रीमंत आहेत. आता जोसेफ रिटायर्ड होणार आहेत. मुकेश अंबानी यांच्यापेक्षा १९ पट जास्त संपत्ती जोसेफ मार्क मोबियस जगातील अग्रणी फंड मॅनेजर फ्रॅंकलिन टेम्पलटन इनव्हेस्टमेंटचे एग्झिकेटिव्ह...
  January 8, 03:04 PM
 • मेलबर्न (ऑस्ट्रेलिया)- हे वृत्त खरंच हैराण करणारे आहे. एक असे तंत्रज्ञान शोधून काढण्यात आले आहे, की ज्याच्या बळावर गहू आणि पांढऱ्या चण्याचे पीक वर्षातून सहा वेळा घेणे शक्य होणार आहे. या तंत्रज्ञानावर काम करण्यात आले आहे. त्याने चांगले रिझर्ल्ट दिले आहेत. विशेष म्हणजे नासाने हे तंत्रज्ञान शोधून काढले आहे. अंतराळात असताना गव्हाचे जास्तीत जास्त पीक घेता येईल या उद्देशातून हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. आता या तंत्रज्ञानाचा वापर पृथ्वीवरही केला जाणार आहे. त्यामुळे गव्हाचे उत्पादन...
  January 3, 05:36 PM
 • मुंबई- आपले भविष्य आपल्या हातात असते असे म्हटले जाते. ते खरेही आहे. त्यात काही दुमत नाही. पण बऱ्याच वेळा काही घटना ओघाओघाने घडत जातात. त्यातून मनात प्रचंड निराशा येते. मनाचे खच्चीकरण होते. नवीन उमेद मिळत नाही. कोणत्याच कामात प्रसन्नता राहत नाही. अशा वेळी काहीही नवीन गोष्टी करण्याची उर्मी जागृत होत नाही. अशा वेळी बरेच लोक स्वतःला दोष देतात. कुणी नशिबावर उलटतात. अशा वेळी तुम्ही परिस्थितीवर मात कशी करायची हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. नोकरी असो वा बिझनेस या गोष्टी तुम्हाला फेस कराव्याच...
  January 3, 11:20 AM
 • मुंबई- तुमच्या घराचा पत्ता आता अक्षरांमध्ये नव्हे तर सहा आकड्यांमध्ये राहील. त्यामुळे कुणाला पत्ता सांगताना केवळ मोबाईल क्रमांकासारखा हा क्रमांक सांगावा लागेल. त्यातून तुम्ही कोणत्या शहरात राहाता, एरिया कोणता, रस्ता कोणता, घराचा क्रमांक कोणता आदी माहिती लगेत उपलब्ध होईल. यासारखी मोदी सरकार आणखी एक आधारकारर्ड आणणार आहे. मॅप माय इंडिया कंपनी दूरसंचार मंत्रालयासोबत मिळून एक पायलट प्रोजेक्ट तयार करत आहे. याला पोस्ट विभागाच्या माध्यमातून राबविले जाणार आहे. अॅड्रेसचा आधार या योजने...
  January 3, 12:15 AM
 • मुंबई- शुन्यातून विश्व निर्माण करणे हे एखाद्या तरुणासाठी मोठे आव्हान असते. पण तरुणीचा विचार केला तर. तरुणींना तर त्यापेक्षा जास्त आव्हानांना सामोरे जावे लागते. अशाच आव्हानांवर मात करुन एका तरुणीने आपले बिझनेस विश्व तयार केले आहे. जेसिका क्लिसॉय असे या तरुणीचे नाव आहे. जेसिका यांनी आईकडून १.५ लाख रुपये उधार घेऊन बिझनेस सुरु केला होता. त्यांचा बिझनेस चालेल असे आईलाही वाटले नव्हते. पण म्हणतात ना की तुम्ही तुमच्या उद्देशावर ठाम राहिलात तर यशही झक मारुन मिळते. तसेच काहीसे तिच्याबाबत झाले....
  January 1, 04:23 PM
 • नवी दिल्ली - स्पर्धेच्या युगात पारंपारिक कोर्सच्या तुलनेत व्यावसायिक कोर्सचे महत्त्व वाढलेले आहे. पारंपारिक कोर्स करणाऱ्यांसमोर नोकरी मिळविण्याचे मोठे आवाहन असते. दुसरीकडे व्यावसायिक कोर्स केल्यानंतर नोकरी लवकर मिळण्याची शक्यता अधिक असते. असाच एक व्यावसायिक कोर्स आहे. अवघ्या 30 हजार रुपयांत हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला 70 हजार रुपये मासिक पगाराची नोकरी सहज मिळू शकतो. पुढे वाचा - हे कोर्स करा, अशी मिळेल विदेशात नोकरी....
  December 30, 12:10 AM
 • नवी दिल्ली - आज तरुणांना डॉक्टर, इंजिनीअर आणि मॅनेजमेंटची डिग्री घेऊन चांगली नोकरी, गलेगठ्ठ पगार आणि लक्झरियस लाईफस्टाईल जगण्याची इच्छा असते. शेतकरी होण्याचे स्वप्न शक्यतो कोणीही पाहतांना दिसत नाही. यादरम्यान एका व्यक्तीने वर्षाकाठी 24 लाख रुपयांचे पॅकेज सोडून गावाकडे परतून शेती व्यवसाय निवडला. एक वर्षानंतर या व्यक्तीने एक कृषी कंपनी सुरु केली. आज या कंपनीचा टर्नओव्हर 2 कोटी रुपये आहे. हा व्यक्ती आहे छत्तीसगढ येथील विलासपुर जिल्ह्यातील मेधपर गावातील सचिन काळे. दिव्य मराठी वेब टीमला...
  December 30, 12:09 AM
 • नवी दिल्ली - मागील काही वर्षांत पोह्यांना दैनंदिन आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व मिळाले आहे. पोह्याला पौष्टिक खाद्य मानले जाते. त्यामुळे सर्वसामान्य बाजारपेठांत पोह्यांची मागणी दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढतेय. हा ट्रेंड लक्षात घेऊन आजच तुम्ही पोहे उत्पादन करण्याचा स्वत:चा उद्योग उभारून पैसे कमावू शकता. खादी आणि व्हिलेज इंडस्ट्रीज कमिशनने तयार केलेल्या प्रोजेक्ट प्रोफाईल रिपोर्टनुसार, तुम्हाला हा उद्योग सुरु करण्यासाठी फक्त 2 लाख 43 हजार रुपये इतका खर्च येईल. उर्वरीत 90% रक्कम...
  December 29, 02:49 PM
 • नवी दिल्ली - इच्छाशक्ती प्रबळ असेल, तर आयुष्यात कोणतेही ध्येय सहज गाठणे शक्य आहे. हे म्हणणे खरे करून दाखविले आहे गुरुग्राम येथील अमित डागा यांनी. काहीतरी करून दाखविण्याची प्रबळ इच्छाशक्ती, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी यश खेचून आणले. अमित डागा यांनी आपल्या मेहनतीने एक अशी कंपनी स्थापन केली, ज्या कंपनीला बहुराष्ट्रीय कंपन्या सलाम ठोकतात. ही यशोगाथ आहे एकेकाळी घरोघरी जाऊन पेन विकणाऱ्या अमित डागा यांची... दिव्य मराठी वेब टीम शी बोलतांना अमित डागा म्हणाले की, मी माझ्या करीअरची...
  December 29, 12:53 PM
 • मुंबई- २०१७ हे वर्ष सरायला आता काहीच दिवस उरले आहेत आणि २०१८ हे वर्ष सुरु होण्याच्या उंबरठ्यावर आहे. या निमित्त केंद्र सरकारकडून जनतेला तीन गिफ्ट मिळणार आहेत. पडलेत ना तुम्ही संभ्रमात, त्याचे असे आहे, की १ जानेवारी २०१८ पासून काही नवीन नियम लागू होणार आहेत. त्याचा फायदा जनतेला होणार आहे. त्याचा तुम्ही फायदा करुन घेऊ शकता. नवीन वर्षानिमित्त सरकारकडून मिळणारे हे गिफ्ट तुमचे आयुष्य आणखी सुखकर आणि सुकर करेल. जाणून घ्या, नवीन वर्षाच्या सुरवातीला सरकार तुम्हाला कोणते गिफ्ट देणार आहे. त्याचा...
  December 29, 10:28 AM
 • बंगळुरु (कर्नाटक)- तुम्ही बिझनेस करण्याचा विचार करताय आणि तुमच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी जास्त भांडवल नाही तर ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. बंगळुरुतील स्मार्ट होम ऑटोमेशन कंपनीने अत्यंत कमी गुंतवणुकीत मंथली ४० हजार रुपये कमविण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. तुम्ही या कंपनीची डीलरशिप घेऊन शहरात हा बिझनेस सुरु करु शकता. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, की या कंपनीची डीलरशिप घेऊन तुम्ही कसा पैसा कमवू शकता. पोंगो होम देत आहे डीलरशिपची संधी बंगळुरुची होम ऑटोमेशन कंपनी...
  December 28, 11:28 AM
 • मुंबई- जर तुम्ही कमी गुंतवणूकीत जास्त नफा मिळवून देणाऱ्या व्यवसायांच्या शोधात असाल, तर तुम्ही या सरकारी योजनेचा फायदा उठवू शकता. विशेष बाब म्हणजे तुम्हाला हे व्यवसाय सुरु करण्यासाठी केवळ 1 लाख 60 हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. या योजनेअंतर्गत टर्म लोन आणि वर्किंग कॅपिटल म्हणून 5 लाख रुपयांचे कर्ज दिले जाईल. सरकारने या बिझनेससाठी खास इस्टीमेट तयार केले आहे. त्यानुसार सर्व खर्च कपात करून तुम्हाला चांगले उत्पन्न मिळू शकते. तुमच्या मनात प्रश्न असेल की व्यवसाय कुठून सुरु करावा. जर...
  December 28, 11:27 AM
 • नवी दिल्ली - दिवाळीला तुम्ही घरामध्ये नवे फर्नीचर खरेदी करण्याचा विचार असेल तर कुठे खरेदी करावी याबाबत नक्कीच गोंधळ उडाला असेल. आम्ही तुम्हाला असे मार्केट सांगतोय जेथे तुम्हाला फर्नीचर रिटेल दुकानांच्या तुलनेत फक्त अर्ध्या किंमतीत मिळू शकेल. त्यामुळे या मार्केटमध्ये फर्नीचर खरेदीला मोठी गर्दी असते. पंचकुईया मार्केट, दिल्ली दिल्ली येथे पंचकुईया हे होलसेल फर्नीचर मार्केट आहे. याठिकाणी बेड, ड्रेसिंग टेबल, सोफा सेट, टेबल, एंटरटेनमेंट यूनिट, डायनिंग टेबल, कॉर्नर टेबल आणि चेअर आदी वस्तू...
  December 26, 11:19 AM
 • मुंबई - आयुष्यात प्रत्येकाला करोडपती व्हायचे आहे. मात्र, प्रत्येजकण करोडपती होऊ शकत नाही. कारण, ते आयुष्यभर दुसऱ्यांसाठी काम करतात. दुसऱ्यांसाठी काम करतांनाही तुम्ही करोडपती होऊ शकता. त्यासाठी आहेत या 5 टिप्स. या टिप्स वापरून तुमचा करोडपती होण्याचा मार्ग नक्कीच मोकळा होईल. साईड बिझनेस सुरु करा ऑफिस संपल्यानंतर तुम्ही उरलेल्या वेळता साईड बिझनेस सुरु करून एक्स्ट्रा इनकम कमावू शकता. इंटरनेटच्या या दुनियेत तुमच्याकडे असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. तुम्हाला जी फिल्ड आवडते त्याच फिल्डमध्ये...
  December 26, 12:09 AM
 • मुंबई- पेपर नॅपकीन, ज्याला टिश्यू पेपर म्हटले जाते, ज्याचा वापर हात आणि चेहरा स्वच्छ करण्यासाठी केला जातो. याचा बिझनेस निश्चितच फायद्याचा ठरू शकतो. प्रत्येक घरी, हॉटेल आणि बिझनेस स्पॉटवर टिश्यू पेपरचा वापर केला जातो. कमी किमतीसह हायजेनिक आणि आकर्षक प्रिंट्समध्ये मिळणारा हा पेपर नॅपकीन खुप पॉप्युलर झाला आहे. अशा वेळी पेपर नॅपकीन तयार करण्याची मॅन्युफॅक्टरिंग युनिट लावून चांगली कमाई करु शकता. आज आम्ही या बिझनेसची ए टू झेड माहिती देणार आहोत. केवळ ३.५० लाखांची गुंतवणूक तुम्ही पेपर...
  December 25, 02:35 PM
 • अहमदाबाद- गुजरात विधानसभा निवडणुकीत पहिल्या 10 अब्जाधिशांमध्ये भाजपचे उमेदवार वरचढ ठरल्याचे दिसून आले आहेत. पहिल्या दहा पैकी भाजपचे 3 तर कॉंग्रेसचे 2 उमेदवार विजयी झाले आहेत. दरम्यान, 5 अब्जाधीश उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत एकूण १८१५ उमेदवारांपैकी ४१८ उमेदवार कोट्यधीश आहेत. त्यांची एकूण संपत्ती १ कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक राईट्सने (एडीआर) सांगितले आहे. कोट्यधीश उमेदवारांपैकी १४७ उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या...
  December 18, 06:21 PM
 • नवी दिल्ली- ही आहे एका गरीब तरुणाने बघितलेल्या स्वप्नाची. त्याने केवळ स्वप्न बघितले नाही तर ते यशस्वी करण्याची मनापासून धडपड केली. त्याच्या प्रयत्नांना यश आले. तो यशस्वी झाला. एवढेच नव्हे तर तो आता कोट्यधीश झाला आहे. या तरुणाने गरीबीवर मात करुन दाखवली. त्याने स्वतःला सिद्ध करुन दाखवले. त्याचे वडील कुलीचे काम करायचे. आपला मुलगा कुलीच व्हावा असे त्यांना वाटायचे. पण मुलाच्या डोळ्यांत अनेक स्वप्न होते. त्याला मोठे व्हायचे होते. त्याने गरीबीवर मात करुन भविष्य घडवले. आज त्याच्यासोबत...
  December 18, 05:44 PM
 • मुंबई- बेकायदेशीर संपत्तीविरुद्ध कठोर पावले उचलणारे सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स महंमद बिन सलमान पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सलमान यांनी जगातिल सर्वात महागडा राजवाडा ३०० मिलियन डॉलरला (सुमारे १९५० कोटी रुपयांना) विकत घेतला आहे. हा राजवाडा फ्रान्समधील शॅटो लुई XIV येथे हा राजवाडा आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी याची विक्री झाली होती. ग्लोबल बिझनेस मॅग्झिन फॉर्च्युनने याला जगातिल सर्वात महागडा राजवाडा म्हटले आहे. दोन वर्षांपूर्वी विक्री झाली तेव्हा त्याच्या खरेदीदाराची ओळख समोर आली...
  December 18, 12:04 PM
 • मुंबई- एटीएमच्या कॅशबाबत सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्याचा तुमच्या एटीएम व्यवहारांवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. तसेच सुरक्षेसंदर्भात काही ठोस निर्देश बॅंकांना दिले जाणार आहेत. त्यानंतर एटीएम CCTVs आणि GPS सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने जोडले जाणार आहे. दररोज १५ हजार कोटींचा व्यवहार देशभरात एकूण ८ हजारांपेक्षा जास्त एटीएम व्हॅन सुमारे १५ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम बॅंकेतून एटीएम सेंटरवर घेऊन जातात. गेल्या काही दिवसांमध्ये या व्हॅन लुटण्याच्या...
  December 16, 04:04 PM
 • मुंबई- पतंजलि आयुर्वेद सोबत डिस्ट्रीब्युशन पार्टनरशिप करणारी कंपनी रुचि सोया इंडस्ट्रीजला मोठा झटका बसला आहे. एका दिवसात या कंपनीला कोट्यवधीचे नुकसान झाले. आयडीबीआय बॅंकेने रुचि सोया इंडस्ट्रीजला विलफुल डिफॉल्टर घोषित केले. त्यानंतर स्टॉकमध्ये मोठी घट नोंदविण्यात आली. स्टॉक १६ टक्क्यांनी खाली आला. त्यामुळे एका दिवसात या कंपनीचे संपत्ती ९० कोटींनी खाली आली. पतंजलिशी खाद्य तेलाचा करार रुचि सोया इंडस्ट्रीजने योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजलि आयुर्वेद सोबत एक करार केला होता....
  December 16, 12:54 PM
 
जाहिरात

RECOMMENDED