जाहिरात
जाहिरात
Home >> Business >> Industries

Industries News

 • नवी दिल्ली- अमेरिकन कंपनी वॉलमार्टने भारतीय ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट खरेदी केली आहे. बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचच्या अहवालात म्हटले आहे की, 43 टक्के हिस्स्यासह फ्लिपकार्ट मार्केट लीडर आहे. त्यांनी अंदाज व्यक्त केला आहे की, 2019 मध्ये फ्लिपकार्ट 44 टक्के शेअर कायम राखण्यात यशस्वी होईल. अमेझॉनचा मार्केट शेअर 37 टक्के तर स्नॅपडीलचा मार्केट शेअर केवळ 9 टक्के आहे. चला जाणून घेऊ यात फ्लिपकार्टशी निगडित 10 इंटरेस्टिंग फॅक्टस 1. सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल यांनी 2007 मध्ये बंगळुरु येथे फ्लिपकार्टची...
  May 10, 12:11 PM
 • नवी दिल्ली- ई-कॉमर्स कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी उन्हाळ्यात खास सवलती जाहीर केल्या आहेत. Snapdeal ही यात आघाडीवर असून त्यांनी शूजचा सेल लावला आहे. तुम्ही या सेलमध्ये चांगले शूज खरेदी करु शकता. येथे शूजवर जवळपास 73% सूट मिळत आहे. ई-कॉमर्स कंपन्याव्यतिरिक्त एचएसबीसी आणि अॅक्सिस बॅंकही तुम्हाला ऑफर देत असून याअंतर्गत तुम्हाला शूजच्या खरेदीवर मिळणारी सूट 10 टक्क्यांनी वाढू शकते. त्यासाठी तुम्हाला या बॅंकांच्या कार्डद्वारे पेमेंट करावे लागेल. याशिवाय ऑनलाइन शॉपिंगचा आणखी एक...
  May 10, 11:00 AM
 • बंगळुरू - वॉलमार्टने फ्लिपकार्टची खरेदी केल्याने भारताच्या ई-कॉमर्स बाजारात दोन अमेरिकी कंपन्यांमध्ये सरळ-सरळ स्पर्धा होणार आहे. अमेरिकेमध्ये ऑनलाइन शॉपिंग वाढल्यामुळे तेथेही वॉलमार्टला अमेझॉन टक्कर देत आहे. दुसरीकडे अलीबाबामुळे अमेझॉनला चीनमध्ये मजबुतीने उभे राहण्याची संधी मिळताना दिसत नाही. त्यामुळे आता भारतात या दोन्ही कंपन्या समाेरासमोर असतील. अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजो यांनी सुमारे दोन वर्षांपूर्वी भारतात ३३,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली होती....
  May 10, 07:41 AM
 • नवी दिल्ली- भारतीय ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट खरेदी केल्यानंतर वॉलमार्ट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वॉलमार्टचे म्हणणे आहे की, भारतीय ऑनलाइन कस्टमर्सला ते योग्य किंमतीत सामान विकतील. वॉलमार्टने भारती एंटरप्रायझेस बरोबर भागीदारी करत 2007 मध्ये भारतात प्रवेश केला. जाणून घ्या वॉलमार्टचा भारतातील आजपर्यंतचा प्रवास 1. वॉलमार्टने मे 2009 मध्ये अमृतसर (पंजाब) य़ेथे भारतातील पहिले दुकान उघडले. 2. वॉलमार्ट इंडिया 2014 मध्ये वॉलमार्ट इंक ची पूर्ण स्वामित्ववाली सब्सिडियरी झाली. 3. वॉलमार्ट इंडिया 21 ओमनी...
  May 9, 09:19 PM
 • नवी दिल्ली- भारतातील सगळ्यात मोठी ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टला वॉलमार्टने खरेदी केले आहे. वॉलमार्टने फ्लिककार्टमधील 70 टक्के हिस्सा खरेदी केला आहे. ऑक्टोबर 2007 मध्ये सुरु झालेल्या फ्लिपकार्टने 10 वर्षापुर्वी आपल्या प्रवासाला सुरुवात केली त्यानंतर त्यांनी ऑनलाईन मार्केटिंगमध्ये अनेक बदल केले. दोन मित्रांनी दोन खोल्यांमधुन ही कंपनी सुरु केली. आम्ही तुम्हाला या कंपनीची आणि तिच्या यशाची गोष्ट सांगत आहोत. अशी बनली फ्लिपकार्ट फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन बन्सल, बिन्नी बन्सल यांची भेट...
  May 9, 08:27 PM
 • नवी दिल्ली- अनेकदा सर्वसामान्यांसाठी महागडी औषधे घेणे जिकरीचे असते. सरकारी नियंत्रण असतानाही औषधांच्या किंमती सातत्याने वाढतच आहेत. एका अहवालानुसार अनेक औषधांमध्ये मोठया प्रमाणात नफेखोरी असून ती जवळपास 1700 टक्के आहे. 5 रुपयांचे औषध 106 रुपयांना एनपीपीएचे उपसंचालक आनंद प्रकाश यांच्या अहवालानुसार, अनेक खासगी रुग्णालये 5 रुपयाचे औषध एमआरपी 106 रुपये करुन देत आहेत. तर सीरिंजसुध्दा 13.64 रुपयांचे एमआरपी 189.95 करुन दिले जात आहे. अहवालात अशी शेकडो औषधे आहेत ज्यावर 250 ते 1737 टक्के मार्जिन देण्यात येत...
  May 9, 01:44 PM
 • नवी दिल्ली- यशस्वी आणि श्रीमंत होण्याचा कोणताही फिक्स फॉर्मूला नाही. असे म्हणतात तुमची मेहनत, जिद्द, समजुतदारपणा आणि भाग्य याद्वारे तुम्ही यशस्वी आणि श्रीमंत होता. काही लोक खूप मेहनत करतात पण श्रीमंत होत नाहीत. तर काही जण कमी मेहनत करतात आणि अतिशय कमी वेळेत श्रीमंत होतात. याचाच अर्थ यशस्वी होण्यासाठी मेहनतीसोबतच काही आणि घटकही काम करतात. जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर काही गोष्टीकडे लक्ष द्यावे लागेल. वॉरेन बफे यांच्या काही आवडत्या पुस्तकांविषयी आम्ही तुम्हाला सांगत आहोत. चला...
  May 9, 12:06 PM
 • नवी दिल्ली- देशातील सगळ्यात श्रीमंत बिझनेसमॅन मुकेश अंबामी यांच्या एकुलत्या एक मुलीचे ईशाचे लग्न डिसेंबर महिन्यात होणार आहे. मुकेश अंबानी यांनी पिरामल समुहाचे अध्यक्ष अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल यांना आपले जावई म्हणून निवडले आहे. पण अशा अनेक अब्जाधीशांच्या मुली आहेत ज्या अजुनही बॅचलर आहेत. आम्ही तुम्हाला अशाच काही अब्जाधीशांच्या मुलींबद्दल सांगत आहोत. जयंती चौहान - बिसलेरी इंटरनॅशनलचे डायरेक्टर आणि रमेश चौहान यांची एकुलती एक मुलगी जयंती चौहान आपला कौटूंबिक व्यवसाय...
  May 9, 12:06 AM
 • नवी दिल्ली- ई-कॉमर्स कंपन्यांचा उन्हाळी सेल सुरू झाला आहे. जर तुम्हाला चांगली आणि ब्रॅन्डेड जीन्स घ्यायची असेल तर तुम्हाला मिंतरावर अतिशय स्वस्तात ब्रॅन्डेड जीन्स मिळत आहेत. कारण येथे जवळपास 60% सूट मिळत आहे. जर तुम्ही एअरटेल मनीवरुन पेमेंट केले तर तुम्हाला 10% अतिरिक्त सूट मिळेल. ई-कॉमर्स कंपन्यांवर सुरू असणाऱ्या या ऑफरचा आणखी एक फायदा आहे. ते म्हणजे यासाठी तुम्हाला उन्हात फिरावे लागणार नाही. तुम्ही घरबसल्या किंवा तुमच्या कार्यालयातूनही ऑर्डर करु शकता. पुढे वाचा: कोणत्या जीन्सवर...
  May 8, 10:42 AM
 • नवी दिल्ली- ई-कॉमर्स कंपन्यांचा सेल सुरु आहे. अमेझॉनवर सुरू असलेल्या या सेलमध्ये अॅपलच्या प्रत्येक फोनवर चांगलीच सूट मिळत आहे. या सेलमध्ये तुम्हाला आयफोनवर 7000 रुपयापर्यंत सूट मिळत आहे. तुम्ही जर स्मार्टफोन घेण्याचे प्लॅनिंग करत असाल आणि तुम्ही अॅपलचे फॅन असाल तुमच्यासाठी ही शानदार संधी आहे. या शिवाय या शॉपिंगचा आणखी एक फायदा आहे की यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या किंवा ऑफिसमधूनही ही ऑर्डर करु शकता. पुढे वाचा: कोणत्या वस्तूवर किती सूट
  May 8, 10:20 AM
 • नवी दिल्ली- मुकेश आणि नीता अंबानी यांच्या मुलीचे म्हणजेच ईशा अंबानीचे लग्न ठरले आहे. ईशा ही आता पिरामल घराण्याची सून होणार आहे. पिरामल एंटरप्रायझेसचे मालक अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल यांच्यासोबत त्या विवाहबध्द होणार आहेत. रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेलच्या संचालक मंडळात सामील ईशा अंबानी बिझनेसमधील स्टायलिश आयकॉन म्हणून ओळखल्या जातात. मुकेश अंबानी हे देशातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहेत. तर ईशा देशातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तीची मुलगी आहे. त्यांचे नाव फोर्ब्सच्या यादीत...
  May 7, 03:34 PM
 • नवी दिल्ली- देशातील सगळ्या श्रीमंत व्यावसायिक मुकेश अंबानी यांची एकुलती एक मुलगी ईशा अंबानी यांचे लग्न डिसेंबर महिन्यात होणार आहे. मुकेश अंबानी यांनी पिरामल समुहाचे अध्यक्ष अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल यांची जावई म्हणून निवड केली आहे. रिलायन्स जिओच्या वतीने जारी करण्यात आलेल्या वक्तव्यानुसार, आनंद आणि ईशा हे दीर्घकाळापासून मित्र आहेत. दोन्ही कुटुंबामध्येही मागील 40 वर्षापासून चांगली संबंध आहेत. त्यांचे लग्न डिसेंबर महिन्यात होणार आहे. 10 अब्ज डॉलरच्या पिरमल समुहाचे आहेत...
  May 7, 12:49 PM
 • नवी दिल्ली- उन्हाळ्यात जर तुम्ही एसी, फ्रीज, टीव्ही किंवा कुलर घेण्याचे प्लॅनिंग करत असाल तर तुमच्यासाठी फ्लिपकार्टवर एक शानदार ऑफर आहे. कारण बिलियन या ब्रॅन्डची सीरिज बाजारात दाखल झाली आहे. या सीरिजवर तुम्हाला चांगली सूटही मिळत आहे. फ्लिटकार्ट तुम्हाला 48 टक्के सुट देत आहे. त्यामुळे आज तुमच्या शॉपिंग करण्याची चांगलीच संधी आहे. या शॉपिंगवर तु्म्ही हजारो रुपयांची बचतही करु शकता. तुम्ही अॅक्सिस बँकेच्या कार्डाद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला 5 टक्के अतिरिक्त सुट मिळेल. ई-कॉमर्स...
  May 7, 10:32 AM
 • नवी दिल्ली- उन्हाळ्याच्या सुट्टीत अमृतसर पाहणे हा एक चांगला ऑप्शन आहे. येथे तुम्ही प्रसिध्द सुवर्णमंदिर, वाघा बॉर्डर, जालियनवाला बाग बघू शकता. याशिवाय पंजाबमधील खाद्यपदार्थांचा आनंदही तुम्ही घेऊ शकता. अमृतसर फिरण्यासाठी टूर ऑपरेटरच्या सोबत तुम्हीही बुकिंग करु शकता. स्वत: बुकिंग केल्यास अमृतसरमध्ये तुम्हाला बजेट हॉटेलचे बरेच ऑप्शन भेटू शकतात. त्यामुळे अवघ्या 2500-3000 रुपयात तुम्ही फिरून येऊ शकता. तर टूर ऑपरेटरच्या माध्यमातून गेल्यास तुम्हाला 5500 रूपयांचा खर्च येईल. स्वत: पॅकेज बनवत...
  May 4, 10:06 AM
 • नवी दिल्ली- जगातील श्रीमंत व्यक्तींमध्ये सामील असणाऱ्या बिल गेट्स यांनी नुकत्याच पालकत्वाच्या काही टिप्स दिल्या. नुकतेच एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, त्यांची पत्नी त्याच्या मुलांची कशी देखभाल करतात. त्यासाठी त्यांनी एका फॉम्युल्याचा वापर केला आहे. त्यांच्या मतानुसार प्रेम आणि तर्काच्या आधारे त्यांना चांगले आई-वडील होण्यास मदत मिळाली. चला जाणून घेऊ या बिल गेट्स यांच्या पॅरेंटिग टिप्स.. मेलिंडा गेट्स करतात चिमुकल्यांची देखभाल बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांना तीन मुले आहेत....
  May 3, 10:06 AM
 • नवी दिल्ली- स्मार्टफोन बाजारात सॅमसंगचा खप 2018 च्या पहिल्या तिमाहीत वाढला असून हा सगळ्यात टॉप ब्रॅन्ड ठरला आहेत. काउंटर पॉईंटच्या अहवालानुसार जागतिक स्तरावर सॅमसंगने 7.8 कोटी शिपमेंटसोबत 21.7% स्मार्टफोन मार्केटवर कब्जा केला आहे. तो 2017 च्या पहिल्या तिमाहीत 21.6% टक्के होता. तर 5.22 डिव्हाईसच्या शिपमेंटसोबत अॅपलने 14.5% मार्केटवर कब्जा केला आहे. काउंटर पॉईंटच्या अहवालानुसार जागतिक पातळीवरील स्मार्टफोन मार्केटमध्ये 76% मार्केट वर टॉप 10 कंपन्यांचा कब्जा आहे. तर उर्वरित 24 टक्के बाजारात 600...
  May 2, 03:47 PM
 • नवी दिल्ली- तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी अनेक संधी आहेत. दहावी पास असणाऱ्यांनाही अनेक सरकारी नोकऱ्या उपलब्ध आहेत. आम्ही तुम्हाला या ठिकाणी या नोकऱ्यांची माहिती आणि सरकारी संकेतस्थळांची माहिती देत आहोत. तुम्ही शैक्षणिक पात्रता आणि वयाच्या मापदंडावर खरे उतरत असाल तर तुम्ही या सर्व ठिकाणी अर्ज करु शकता. 1 आसाम पोलिस एकुण पदे- 5494 पद- अनआर्म ब्रॅन्च ऑफ डिस्ट्रिक्ट एक्झ्यूक्यूटिव फोर्स (DEF) - 1851 आर्म ब्रॅन्च- 3643 शैक्षणिक पात्रता- अनआर्म ब्रॅन्चसाठी मान्यताप्राप्त...
  May 2, 12:03 AM
 • नवी दिल्ली- स्मार्टफोन असणे ही आता गरज झाली आहे. पण काही फोन इतके महागडे असतात की तुम्ही ते खरेदी करु शकत नाही. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की हे स्मार्टफोन कसे स्वस्तात मिळू शकतात. करा ऑफरची प्रतिक्षा आयफोन आणि सॅमसंगच्या महागड्या फोनवर अनेकदा ऑफर असतात. या अंतर्गत ऑफर तुम्हाला 10,000 रुपयांची कॅशबॅक मिळू शकते. ही ऑफर प्रत्येक फोनसाठी वेगळी असते. EMI चा ऑप्शन निवड फोन ऑर्डर करण्यापुर्वी हे चेक करा की तुम्हाला किती EMI पडू शकतो. तो तुमच्यासाठी योग्य आहे का? पेटीएमने तुम्हाला असे फोन खरेदी...
  May 1, 11:11 AM
 • मुंबई/नवी दिल्ली- जर तुम्हाला उन्हाळ्यात तुमच्या चिमुकल्यांसाटी स्टायलिस्ट आणि कंफर्टेबल कपडे खरेदी करायचे असतील तर आम्ही तुम्हाला खास माहिती देत आहोत. देशात काही अशीही ठिकाणे आहेत जेथे लहान मुलांचे दर्जेदार कपडे अतिशय कमी किंमतीत मिळतात. येथे खरेदी करा स्वस्तात कपडे सरोजनी नगर मार्केट, दिल्ली सरोजनी नगर मार्केट दिल्लीतील लोकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. येथे एक्सपोर्ट प्रोडक्ट अतिशय कमी किंमतीत मिळतात. येथे तुम्हाला कपड्यांसोबतच पुस्तके, बॅग, शूज, सॅण्डल अशा वस्तू रिटेल...
  May 1, 11:00 AM
 • मुंबई- मारवल स्टुडिओचा सगळ्यात मोठा सुपरहिरो चित्रपट अवेंजर्स: इनफिनिटी वॉरची भारतात धूम आहे. या हॉलीवुड चित्रपटाने 2018 मध्ये सर्वाधिक कमाई केली आहे. सोमवारी कंपनीचे ग्रॉस बॉक्स ऑफिस कलेक्शन 120.09 कोटी होते. या सोबतचा हा चित्रपट भारतात सगळ्यात मोठी ओपनिंग करणारा हॉलीवुड चित्रपट झाला आहे. या चित्रपटात सर्वाधिक सुपरहिरो आहेत जे सुपरव्हिलनच्या विरोधात युध्द करतात. डिस्ने इंडियाचे प्रमुख (स्टुडिओ एंटरटेनमेंट) विक्रम दुग्गलने म्हणाले की, अवेंजर्स: इनफिनिटी वॉरचा पहिला आठवडा हा...
  May 1, 12:00 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात