Home >> Business >> Industries

Industries News

 • देअॅझलच्या अॅप व वेबसाईटच्या माध्यमातून कॅशलेस आणि पेपरलेस व्यवहार शक्य. छोटे व्यावसायिक आपल्या व्यवसायाची नोंदणी करून अनेक ग्राहकांपर्यंत पोहचू शकतात. ग्राहकांना एकाच अॅपवर पुणे शहरतील अनेक सेवांचा लाभ घेता येईल. खास लघु व्यावसायिकांसाठी / सेवांसाठी वापरले जाणाऱ्या देअॅझल सर्व्हिसेसने, डिजिटल इंडियाला पाठींबा देण्यासाठी व व्यवहार अधिक कॅशलेस आणि पेपरलेस करण्याच्या उद्देशाने आऊटगो ही कंपनी अक्वायर केली आहे. देअॅझलच्या अॅप व वेबसाईटच्या माध्यमातून छोटे व्यावसायिक आपल्या...
  August 14, 10:13 PM
 • नवी दिल्ली - वडिलांनी शिक्षकाची नोकरी सोडून बिझनेस सुरू केले. आपल्या मेहनतीवर त्यांनी काही वर्षांतच तोट्यात चालणाऱ्या अनेक कंपन्या विकत घेतल्या आणि अब्जावधींचा एम्पायर उभा केला. त्यांच्याच मुलाने आता अवघ्या काही तासांत तब्बल 3500 कोटी रुपयांची कमाई केली आहे. प्रत्यक्षात, केंद्र सरकारने काही वस्तू आणि सेवांवर जीएसटी रेट घटवण्याचा निर्णय घेतला. त्याचाच फायदा या कंपनीला झाला आहे. आम्ही येथे देशातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिकल कंपन्यांपैकी एक Havells India संदर्भात बोलत आहोत. GST काउन्सिलच्या...
  July 24, 07:02 PM
 • युटिलिटी डेस्क - अवघ्या 20 वर्षांच्या मित्र-मैत्रिणीने फक्त टी-शर्ट विकून तब्बल 20 कोटी रुपयांचा बिझनेस उभा केला आहे. प्रविण आणि सिंधूजा असे या दोघांचे नाव असून ते नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नोलॉजी (NIFT तामिळनाडू) चे विद्यार्थी आहेत. या दोघांनी ऑललाइन टी-शर्ट विक्री करून हे यश मिळवले. आता हे दोघे आपले ऑफलाइन स्टोर सुरू करण्यच्या तयारीत आहेत. 3 वर्षांपूर्वी त्यांनी यंग ट्रेंड्झ नावाचे टी-शर्ट ब्रँड सुरू केले होते. 250 ते 600 रुपये किंमत असलेल्या टी-शर्टच्या विक्रीतून त्यांनी ही कमाई केली....
  July 9, 12:12 PM
 • वॉशिंग्टन - फेसबूकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी सर्वात धनाढ्य उद्योजकांच्या यादीत वॉरन बफे यांना पिछाडीवर टाकले आहेत. झुकरबर्ग जगातील तिसरे सर्वात धनाढ्य व्यक्ती बनले आहेत. त्यांच्या पुढे फक्त अॅमेझॉन संस्थापक जेफ बेझोस आणि मायक्रोसॉफ्ट फाउंडर बिल गेट्स आहेत. फेसबूकच्या शेअर्समध्ये शुक्रवारी 2.4 टक्क्यांची वाढ झाली. त्यामुळे, झुकरबर्ग ब्लूमबर्गच्या बिलिअनेअर इंडेक्समध्ये तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. विशेष म्हणजे, इतिहासात प्रथमच टॉप-3 धनाढ्य लोकांमध्ये सगळेच केवळ...
  July 7, 02:25 PM
 • मुंबई - रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 41व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानी यांनी गुरुवारी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. जियोने 22 महिन्यांत कस्टमर बेस दुपटीने वाढवल्याचे ते म्हणाले. त्याशिवाय जियोफोनवर व्हाइस कमांडवर यूट्यूब, व्हाट्सअॅप आणि फेसबूकचे अॅप चालतील असेही त्यांनी सांगितले. अनेक भाषांत व्हाइस कमांडची सुविधाही जियो फोनमध्ये देणार असल्याचेही मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे. जियोने गिगा टीवी फॅसिलिटी लाँच केली आहे. त्यात अल्ट्रा...
  July 5, 02:41 PM
 • नवी दिल्ली - पीएम नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकारने ओडिशा आणि कर्नाटकात जमीनीखाली कच्च्या तेलाचे साठे बनवण्यास तत्वतः मंजुरी दिली आहे. हे स्टोरेज तयार झाल्यानंतर भारताकडे 22 दिवस चालेले इतके आपातकालीन इंधन स्टॉक असेल. परदेशातून कच्च्या तेलाचा पुरवठा थांबल्यास, किंवा युद्ध झाल्यास देशात इंधनाचा तुटवडा भासू नये यासाठी ही तयारी मोदी सरकारकडून केली जात आहे. इतकी आहे क्षमता या दोन्ही स्ट्रॅटेजिक पेट्रोमियम रिझर्व (SPR) धोरणात्मक पेट्रोलियम साठ्यांची क्षमता 65 लाख मॅट्रिक टन (MMT) आहे....
  June 30, 05:56 PM
 • नवी दिल्ली- जर तुम्ही शर्ट खरेदी करायचे प्लॅनिंग करत असाल तर तुम्हाला 80 टक्के सूटसह ते खरेदी करण्याची संधी आहे. तुम्ही 2000 रुपयांचे शर्ट 400 रुपयात खरेदी करु शकता. ई-कॉमर्स साइट्सवर कॅज्युअल आणि फॉर्मल अशा दोन्ही पध्दतीच्या शर्टवर भारी डिस्काउंट ऑफर आहे. आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत की ई-कॉमर्स मार्केट प्लेसवर तुम्हाला किती डिस्काउंट मिळत आहे. अमेझॉन सूट- 73% पर्यंत ब्रॅण्ड- जॉन प्लेयर्स, एरो स्पोर्ट्स, वैन ह्युसन, कॅम्पस सूत्र, ड्यूक, फ्लाइंग मशीन, लुईस फिलिप, प्यूमा, रेड टेप, सिंबल, टॉमी...
  June 29, 03:32 PM
 • नवी दिल्ली- तुम्ही जर जिन्स खरेदी करण्याचे प्लॅनिंग करत असाल तर मिंत्रा, टाटा क्लिक, जबॉन्ग सारख्या साइट्सवर चांगला डिस्काउंट मिळत आहे. येथे तुम्हाला जिन्सवर 80 टक्के सूट मिळत आहे. या पुरूष आणि महिलांच्या जिन्सचा समावेश आहे. तुम्हाला आम्ही सांगत आहोत की किती टक्के डिस्काउंट मिळत आहे. फ्लिपकार्ट डिस्काउंट- 78% पर्यंत ब्रॅण्ड- ली, Levis, मुफ्ती, रेंगलर, फ्लाइंग मशीन, कार्बन, यूएस पोलो, विल्स लाइफस्टाइल, एरो, पेपे जीन्स, वेरो मोडा आदी. अमेझॉन डिस्काउंट- 78% पर्यंत ब्रॅण्ड- ओलिवा, न्यूपोर्ट, यूएस...
  June 27, 02:35 PM
 • नवी दिल्ली- जर तुम्ही टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. अमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील आणि टाटा क्लिकसारख्या ई-कॉमर्स साईट्स टीव्हीवर 60% टक्के सूट देत आहेत. याशिवाय तुमच्याकडे EMI वर प्रोडक्ट खरेदी करण्याची संधी आहे. चला जाणून घेऊ यात कोणकोणत्या ई-कॉमर्स साईट्स टीव्हीवर काय ऑफर देत आहेत. अमेझॉन सूट- 58% पर्यंत EMI ऑप्शन- 500 रुपयांपासून सुरु ब्रॅण्ड- मायक्रोमॅक्स, सॅमसंग, पॅनासोनिक, बीपीएप, वीयू, फिलिप्स, मिताशी, ओनिडा, सोनी आदी. फ्लिपकार्ट सूट- 51% पर्यंत ब्रॅण्ड-...
  June 26, 12:33 PM
 • लंडन - पंजाब नॅशनल बँकेला 13,600 कोटींचा चुना लावून पसार झालेला नीरव मोदी लंडनमध्येच राहतो आहे. त्याने आपल्या लंडनच्या ज्वेलरी शॉपवर असलेल्या एका फ्लॅटला घर केले आहे. द संडे टाइम्सच्या एका वृत्तानुसार, भारताने नीरव मोदीचा पासपोर्ट रद्द केल्याचा दावा केला. तरीही तो 4 वेळा ब्रिटनमधून बाहेर जाऊन आला आहे. पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी आणि मेहुल चौकसी यांच्या अटकेचे आदेश काढण्यात आले आहेत. सीबीआयने इंटरपोलला नीरव मोदी विरोधात रेड कॉर्नर नोटिस जारी करण्याचे अपील सुद्धा केले आहे. द संडे...
  June 25, 12:04 PM
 • नवी दिल्ली- ई-कॉमर्स कंपन्यांचे सेल सुरुच आहेत. या अंतर्गत तुम्ही ब्रॅण्डड शूज आणि जिन्स खरेदी करणार असाल तर ऋतिक रोशनची कंपनी HRX तुम्हाला 40 ते 70 टक्के सूट देत आहे. तुम्ही मिंतरावर सुरू असणाऱ्या या ऑफर अंतर्गत शॉपिंग करत असाल आणि एसबीआय किंवा फोन Pe वरुन पेमेंट करणार असाल तर तुम्हाला 10 टक्के अतिरिक्त सूट मिळेल. ई-कॉमर्स कंपन्यांकडून सुरु असणाऱ्या या सेलचा आणखी एक फायदा आहे. तो म्हणजे तुम्हाला यासाठी कुठेही जाण्याची गरज नसून तुम्ही घरबसल्या ऑर्डर देऊ शकता. पुढे वाचा: कोणत्या वस्तूवर...
  June 24, 02:00 PM
 • नवी दिल्ली- मान्सूनचे आगमन झाल्याने बाजारात AC सारख्या वस्तूंची मागणी घटली आहे. रिटेलर्सने ही घटलेली मागणी लक्षात घेऊन मान्सून सेल सुरु केला आहे. अशा वेळी तुम्ही कमी किंमतीत एसी, एलईडी, फ्रिज, वॉशिंग मशीन खरेदी करु शकता. विजय सेल्स, सरगम, क्रोमा सारखे ऑफलाईन रिटेलर्स स्टॉक क्लिअर करण्यासाठी 50% डिस्काउंट देत आहेत. रिटेलर्स हा डिस्काउंट सेल 30 जून पर्यंत सुरु ठेवणार आहेत. रिटेलर्स देत आहेत डिस्काउंट मल्टीब्रॅण्ड कन्झ्युमर ड्युरेबल रिटेल स्टोअर विजय सेल्सचे एमडी निलेश गुप्ता यांनी दिव्य...
  June 24, 12:47 PM
 • नवी दिल्ली- जर तुम्हाला आयटी सेक्टरमध्ये करियर करायचे असेल तर तुम्ही डेटा सायन्स, मोबाईल अॅप्लिकेशन डेव्हलपर, सायबर सुरक्षा, कोडिंग लॅन्ग्वेज सारखी कौशल्ये आत्मसात करायला हवीत. ही कौशल्ये आत्मसात केल्यास तुम्हाला आयटी सेक्टरमध्ये नोकरी मिळवणे सोपे होणार आहे. फोर्ब्सच्या सर्वेनुसार 2024 पर्यंत आयटी सेक्टरमध्ये नोकऱ्यांच्या संधी 12 टक्क्यांनी वाढणार आहेत. आयटी सेक्टरमध्ये या स्किल्सची गरज सर्वाधिक आहे. आर्टिफिशल इंटेलिजन्सचा अनुभव आर्टिफिशल इंटेलिजन्सची डिमांड इंडियन आणि...
  June 23, 07:06 PM
 • नवी दिल्ली- तुम्ही जर कपडे खरेदी करण्याचे प्लॅनिंग करत असाल तर तुम्हाला घरबसल्या जिन्स आणि टी-शर्ट खरेदी करण्याची संधी आहे. याची किंमत इतकी कमी आहे की तुम्ही 5000 चे कपडे अवघ्या एक हजारात खरेदी करु शकाल. अमेझॉन, AJIO सह अनेक ई-कॉमर्स कंपन्या कपड्यांवर 80 टक्के डिस्काउंट देत आहेत. अमेझॉनची ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे. ती 24 जून रोजी समाप्त होईल. या ऑफरचे आणखी एक वैशिष्टय आहे. कंपन्या याच्या पेमेंटसाठी तुम्हाला ईएमआयचा ऑप्शनही देत आहेत. पुढे वाचा: काय आहेत ऑफर
  June 23, 01:43 PM
 • नवी दिल्ली - कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली सरकारी एअरलाइन्स कंपनी एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीची योजाना अडकली आहे. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, निवडणुकींचे वर्ष लक्षात घेता सरकारने हा निर्णय घेतला आहे. आता एअरलाइन्सच्या ऑपरेशन्ससाठी आवश्यक असलेला फंड सरकारकडूनच दिला जाणार आहे. एअर इंडियाची 76 टक्के भागीदारी विकण्याचा सरकारचा प्रस्ताव होता. परंतु, मे महिन्यापर्यंत त्याची बोली लागलीच नाही. सरकारी निधी लवकरच... वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत...
  June 19, 04:56 PM
 • नवी दिल्ली- कपड्यांवर मिंत्रा, अमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स कंपन्या चांगला डिस्काउंट देत आहेत. लेडीज कुर्त्यावर येथे 75% सूट मिळत आहे. फ्लिपकार्ट तर 77% सूट देत असून 1500 रुपयांचा कुर्ता 350 रुपयात मिळत आहे. चला जाणून घेऊ या की कोणते ऑनलाईन मार्केटप्लेस तुम्हाला कुर्त्यावर काय सूट देत आहे. फ्लिपकार्ट सूट- 77% उपलब्ध ब्रॅन्ड- इमारा, लिबास, काया, डब्ल्यू, अन्मी, ऑरेलिया, एलीगंट, रंगमंच आदी. अमेझॉन सूट- 68% उपलब्ध ब्रॅन्ड- इमारा, रंगमंच, आकृती, बिबा, ऑरेलिया, त्रिशा, अदा आदी स्नॅपडील सूट- 71%...
  June 17, 12:13 PM
 • नवी दिल्ली- फॅशन जगतात आणि महिलांमध्ये साड्यांची चांगलीच क्रेझ असून आणि ट्रेंड आजही कायम आहे. आता तुमच्याकडे साड्याची खरेदी करण्याची आणि वेळ वाचविण्याची चांगलीच संधी आहे. ई-कॉमर्स साईट्स तुम्हाला ही संधी देत आहे. अनेक साईट्स कमी किंमतीत साड्या खरेदी करण्याची ऑफर देत आहेत. या संधीचा फायदा तुम्ही घरबसल्या घेऊ शकता. पुढे वाचा: काय आहेत ऑफर्स...
  June 16, 12:05 PM
 • नवी दिल्ली- उडान योजनेअंतर्गत नाशिक-दिल्ली विमानसेवा सुरु झाली आहे. जेट एअरवेजचे वरिष्ठ उपाध्यक्ष राज शिवकुमार यांच्या हस्ते नाशिक-दिल्ली उडान सेवेचे उद्घाटन करण्यात आले. सोमवार, बुधवार, शुक्रवार असे आठवड्यातून तीन दिवस ही सेवा सुरु असणार आहे. या सेवेमुळे नाशिक-दिल्ली अंतर आता अवघ्या 2 तासात गाठता येणार आहे. 2800 ते 3100 रूपयांपर्यंत या विमानसेवेचे दर असणार आहेत. नाशिक एअरपोर्टवरुन पहिल्यांदाच बोईंग विमानाद्वारे सेवा उपलब्ध होत असून जेट एअरवेजचे बोईंग 737 या विमानाद्वारे दिल्लीसाठी...
  June 16, 11:06 AM
 • नवी दिल्ली- पुजा सामग्रीशी निगडित बाजारपेठ ही कोट्यवधी रुपयांची आहे. ही सामग्री आता महाग होत आहे. अशा वेळी तुमच्याकडे अतिशय कमी ऑप्शन असतात. रिटेलर्सही त्याच वस्तू ठेवतात ज्यावर जास्त मार्जिन मिळते. त्यामुळे आता ई-कॉमर्स वेबसाईट हा एक ऑप्शन तुम्हाला उपलब्ध झाला आहे. ई कॉमर्स वेबसाईट shopclues वर तुम्हाला चांगली सूटही मिळत आहे. पुढे वाचा: टॉप 5 डील्स
  June 15, 12:34 PM
 • नवी दिल्ली- टेलीकॉम बाजारात उतरल्यानंतर रिलायन्स जिओ सातत्याने नवनव्या ऑफर्स देत आहे. जिओने पुन्हा एकदा मार्केटमध्ये आपले सगळे जुने प्लॅन स्वस्त करुन जास्त डाटा देणाऱ्या ऑफर सादर केल्या आहेत. जिओने म्हटले आहे की ते आपल्या यूजर्सला इंडस्ट्रीत मिळणाऱ्या कोणत्याही टेलिकॉम कंपनीच्या प्लॅनपेक्षा स्वस्त टेरिफ देणार आहेत. हा प्लॅन आणण्याचा साधा अर्थ आहे की कंपनी एअरटेलला टक्कर देत आहे. एअरटेलने नुकताच एक प्लॅन लॉन्च केला आहे. ज्यात कंपनीच्या वतीने 149 रुपये आणि 399 रुपयांचा प्लॅन...
  June 15, 11:40 AM
 
जाहिरात

RECOMMENDED