जाहिरात
जाहिरात
Home >> Business >> Insurance

Insurance

 • सॅनजाेस - अॅपलने १८ वर्षे जुन्या आयट्यून प्लॅटफाॅर्म बंद करण्याची घाेषणा कंपनीचे सीईआे टिम कुक यांनी वार्षिक जागतिक विकासक परिषदेत केली. आयआेएस १३, नवीन आयपॅड आेएस, अॅपल घड्याळासाठी नवीन आेएस ६, टीव्हीसाठी आेएस १३ बाजारात आणण्याची घाेषणाही कूक यांनी यावेळी केली. यंदाच्या वर्षातल्या या सर्वात माेठ्या साॅफ्टवेअर कार्यक्रमात मॅक प्राेमध्ये देखील अॅपलने प्रवेश केला आहे. आयट्यून्स हळूहळू बंद करून त्याजागी तीन नवीन अॅप बाजारात आणण्यात येणार आहेत. हे म्युझिक, पाॅडकास्ट आणि टीव्ही अॅप...
  June 5, 03:58 PM
 • नवी दिल्ली- आजकाल सर्वजण कार आणि बाइकचा इन्शुरन्स काढतात. परंतू घराचा इन्शुरन्स काढण्याकडे फारसे कोणी लक्ष देत नाही. तुमची सर्वात मोठी गंतवणूक तुमचे घर आहे. त्यामुळे घराच्या सुरक्षेसाठी काही प्लॅन करणे महत्वाचे असते. तुम्ही होम लोन काढून घर खरेदी करत असाल तर तुम्हाला शॉर्ट सर्किट किंवा काही आपत्तीजनक घटनांपासून घराची सुरक्षा करण्यासाठी प्लॅनिंग करणे महत्वाचे असते. त्यासाठी मुख्य उपाय म्हणजे घराचा इन्शुरन्स काढणे. या घटनांवर मिळतो विमा कव्हरेज होम इन्शुरन्स पॉलिसीमध्ये घराला आग...
  January 16, 02:57 PM
 • नवी दिल्ली- जर तुमचा विवाह नैसर्गिक किंवा मानवी कारणामुळे रद्द झाला तर त्यासाठी तुम्हाला 10 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळेल. होय, हे खरे आहे. ही रक्कम तुम्हाला विमा कंपनी देईल. विमा कंपन्या विवाह विमा संरक्षण देत आहेत. आपण हा विमा घेतला असेल आणि आपला विवाह वेळेत ठरला नाही तर विमा कंपनी आपल्याला ठरल्याप्रमाणे रक्कम देईल. विवाह विमामध्ये काय आहे बँक मार्केट डॉट कॅामनुसार आग, वादळ किंवा भूकंप या नैसर्गिक कारणांमुळे विवाह रद्द होणे, चोरी होणे, पॅालिसी असलेली व्यक्ती मरण पावली किंवा...
  October 30, 02:16 PM
 • नवी दिल्ली. LIC ची जीवन शिरोमणी(Jeevan Shiromani) विशेषतः श्रीमंतांसाठी बनवण्यात आलेली पॉलिसी आहे. ही प्रोटक्शनसोबतच सेविंग्सची संधी देते. हा एक नॉन लिंक्ड प्लान आहे. यामध्ये कमीत कमी 1 कोटी रुपये एश्योर्ड सम गॅलंटी मिळते. सम एश्योर्ड म्हणजे बीमा कंपनीकडून निश्चित स्वरुपात ग्राहकाला मिळणारी धनराशी असते. मृत्यूवर मिळते फायनेंशियल सपोर्ट जीवन शिरोमणी प्लान पॉलिसी टर्म दरम्यान पॉलिसीहोल्डर्सचा अचानक मृत्यू झाल्यावर त्याच्या कुटूंबाला फायनेंशियल सपोर्ट मिळतो. या पॉलिसीमध्ये पॉलिसीहोल्डर्स...
  October 9, 12:42 PM
 • नवी दिल्ली | भारतीय जीवन विमा निगम (LIC)कडून बंद पॉलिसी पुन्हा सुरु करण्याची संधी दिली जात आहे. ज्या लोकांनी पॉलिसीचे प्रीमियम भरलेले नाही आणि त्यामुळे ज्यांची पॉलिसी बंद झाली. अशा लोकांना यामध्ये फायदा होणार आहे. याचा फायदा 15 अक्टोबरपर्यंतच होणार आहे. यानुसार आपले प्रिमियम भरुन आपली बंद पॉलिसी पुन्हा सुरु करता येऊ शकेल. यासाठी लेट पेमेंटमध्ये 20 टक्के सूट मिळेल. तर हेल्थ चेकअपमध्ये थोडा फायदा होईल. कसा मिळणार फायदा जर तुमच्या पॉलिसीचे प्रीमियम 1 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला लेट...
  September 30, 11:56 AM
 • नवी दिल्ली | अवघ्या 30 रुपयांचे कार्ड बनवून तुम्ही 5 लाखांपर्यंत उपचार फ्रीमध्ये करु शकता. हे कार्ड साधेसुधे नाही. या कार्डचे नाव गोल्डन कार्ड आहे, हे आयुष्मान भारत स्कीमशी जोडले आहे. या स्कीममध्ये शामिल झालेल्या प्रत्येक व्यक्तीला हे कार्ड बनवणे आवश्यक आहे. कार्ड बनवल्यानंतरच तुम्ही उपचार घेऊ शकता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 23 सप्टेंबर रोजी आयुष्मान भारत योजना लाँच केली. या योजनेत 10 कोटी कुटूंबातील जवळपास 50 कोटी लाकांचा समावेश आहे. यांना 5 लाख रुपयांपर्यंत उपचार फ्रीमध्ये मिळतील. गोल्डन...
  September 28, 03:12 PM
 • नवी दिल्ली. देशातील छोट्या आणि मध्यमवर्गीय व्यावसायिकांसाठी बँकांनीही एक डिजिटल लँडिंग ब्लॅफॉर्म सुरु केला आहे. येथून एक कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज कोणत्याही गॅलंटीविना घेतले जाऊ शकते. यासोबतच कर्ज घेण्यासाठी बँकेला फे-या माराव्या लागणार नाहीत. घरबसल्या 59 मिनिटांत लोन मंजूर होईल. केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी हे डिजिटल प्लॅटफॉर्म psbloansin59minutes.com लाँच केले आहे. कोणते कागदपत्र द्यावे लागतील psbloansin59minutes.com वर अर्ज करावा लागेल. यानंतर व्यावसायिक कर्जासाठी तीन प्रकारचे डॉक्यूमेंट मागितले जातील....
  September 26, 02:44 PM
 • नवी दिल्ली : आयुष्मान भारत (ayushman bharat) योजनेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लेटरची मोठी भूमिका आहे. म्हणजेच, आयुष्मान भारत हेल्थ इंश्योरेंस योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना पंतप्रधान मोदी स्वतः लेटर पाठवत आहेत. या लेटरच्या माध्यमातून इंश्योरेंसची पुढची प्रक्रिया सुरु होणार आहे. सर्व लाभार्थ्यांना पंतप्रधानांकडून लेटर पाठवण्याचे काम सुरु झाले आहे. जवळपास 10 कोटी लाभार्थी कुटूंबांना पीएम मोदींकडून लेटर पाठवले जातील. म्हणजेच जर तुम्हाला पंतप्रधानांचे लेटर मिळाले असेल, तर तुम्ही या योजनेशी...
  September 24, 03:25 PM
 • न्यूज डेस्क: भारतीय जीवन विमा निगम (LIC)ने आपल्या कस्टमर्ससाठी स्पेशल रिवाइवल कँपेन सुरु केले आहे. ज्या ग्राहकांनी दिर्घकाळापासून पॉलिसीचा प्रीमियम भरलेला नाही, अशा लोकांसाठी पॉलिसी पुन्हा सुरु करण्याची संधी दिली जाणार आहे. कंपनीने यासाठी 15 ऑक्टोबरपर्यंतचा काळ ठरवलेला आहे. म्हणजेच तुमच्याजवळ बंद झालेली एखादी LIC पॉलिसी असेल तर ती तुम्ही सुरु करु शकता. रिव्हाइवलसाठी द्यावी लागेल अमाउंट या फायनेंशियल ईयरमध्ये LIC व्दारे रिव्हाइवल कँपेन चालवण्यात येणार आहे. यामध्ये ज्यांनी पॉलिसी सरेंडर...
  September 20, 05:12 PM
 • नवी दिल्ली : तुम्हाला होम लोन ईएमआयचा भार उचलायचा नसेल तर 15,000 रुपये महिन्याची गुंतवणूक करण्याचा प्लान कामी येऊ शकतो. या प्लानच्या माध्यमातून तुम्ही होम लोन न घेता फ्लॅट खरेदी करु शकता. यासाठी तुम्हाला सिस्टमॅटिक इन्वेस्टमेंट प्लान एसआयपीमध्ये 10 वर्षे प्रत्येक महिन्यात 15,000 रुपये गुंतवणूक करावी लागेल. अशा प्रकारे तुम्ही 20 ते 25 वर्षांपर्यंत होम लोनचा मंथली ईएमआय आणि लाखो रुपयांचे व्याज भरण्यापासून वाचू शकता. 10 वर्षांत जमा होईल 42 लाख रुपयांचा फंड तुम्ही 10 वर्षांपर्यंत प्रत्येक महिन्यात 15,000...
  September 16, 12:00 AM
 • नवी दिल्ली: म्युचुअल फंडमध्ये सिस्टमॅटिक इन्वेस्टमेंट प्लान(SIP) गुंतवणूक सर्वात चांगली पध्दत मानली जाते. या पध्दतीने प्रत्येक महिन्यात निश्चित गुंतवणूक होत असते. यामुळे चांगले एव्हरेजिंग होते. स्टॉक मार्केटमध्ये चढ-उतार येतात यामुळे SIP सुरक्षा उपलब्ध करुन देते. कोणत्याही म्युचुअल फंड कंपनीच्या फंडमध्ये SIP सुरु करणे खुप सोपे असते आणि सामान्यतः हे 500 रुपये महिन्याने सुरु केले जाऊ शकते. जर कुणाला ही गुंतवणूक जास्त काळ करायची नसेल तर 1 वर्षांसाठी सुरु केली जाऊ शकते. कसे सुरु करतात SIP...
  September 16, 12:00 AM
 • नवी दिल्ली : आपल्या गरजा पुर्ण करण्यासाठी हेल्थ इन्श्योरेंस प्लान खरेदी करणे सोपे काम नाही. आजच्या काळात तुम्ही ऑनलाइन पध्दतीने काही सेकंदात हेल्थ इन्श्योरेंस प्लान खरेदी करु शकता. अनेक वेळा लोक प्लानच्या अटी न वाचताच घाईघाई हेल्थ इन्श्योरेंस खरेदी करतात. नंतर त्यांना याचे परिणाम भोगावे लागतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही कॉमन चुकांविषयी सांगत आहोत, हेल्थ इन्श्योरेंस खरेदी करताना या चुका अवश्य टाळल्या पाहिजे. पुरेसे कव्हरेज नसणे सामान्यतः कुणी जेव्हा हेल्थ इन्श्योरेंस प्लान...
  September 15, 10:29 AM
 • नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे की, डिपॉझिटवरील इंटरेस्ट रेट बँक सतत कमी करत आहे. यामुळे आता बँक FD वर मिळाणारे व्याज 7 टक्क्यांनी खाली घसरले आहे. महागाई कमी करण्यासाठी आरबीआयकडून ज्या प्रकारची कठीण मौद्रिक पध्दत वापरली जात आहे, त्यावरुन कळते की, येणा-या काळात बँक इंटरेस्ट रेट अजून कमी होतील. यामुळे आता बँक FD पेक्षा जास्त रिटर्न देणा-या फायनेंशियल प्रोडक्ट्सविषयी जाणून घेणे गरजेचे झाले आहे. येत्या काळात सरकारच्या अशा काही स्कीम आहेत, ज्या तुम्हाला चांगले रिटर्न देतील. तुम्ही...
  September 10, 12:41 PM
 • नवी दिल्ली : जर तुमच्याकडे पैसा आहे आणि तुम्हाला या पैशांची एकाचवेळी गुंतवणूक करायची असेल तर तुमच्याकडे अनेक प्रकारचे ऑप्शन आहे. बँक बाजार डॉटकॉमचे सीईओ आदिल शेट्टीनुसार तुम्ही 5 लाख रुपये गुंतवणूक करुन 44 रुपयांचा फंड जमा करु शकतात. यासाठी तुम्हाला 5 लाख रुपये एकाच वेळी इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवावे लागतील. जर तुमची गुंतवणूक 20 वर्षांपर्यंत टिकून राहिली तर तुम्हाला एका वर्षात 11.5 टक्के रिटर्न मिळू शकतो. तुमच्या अकाउंटमध्ये 44 लाख रुपये येतील. इक्विटी म्युचुअल फंडने दिले चांगले...
  September 5, 06:23 PM
 • नवी दिल्ली- जर तुम्हाला तुमच्या कुटूंबाला 4 लाख रुपयांचे सुरक्षा कवच द्यायचे असेल तर तुम्ही तुमच्या बँक खात्यात 342 रुपये जरूर ठेवा. ही सुरक्षा तुम्हाला मोदी सरकारच्या दोन योजनातंर्गत मिळते. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजना अशी या योजनांची नावे आहेत. तुम्ही या दोन्ही योजना घेतल्या असतील तर तुमच्या अकाउंटमध्ये दरमहा 342 रुपये ठेवणे गरजेचे आहे. दरवर्षी या दोन योजनांचे पैसे मे महिन्यात कापण्यात येतात. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेचा प्रिमियम 330 रुपये...
  May 17, 05:07 PM
 • नवी दिल्ली- ई-कॉमर्स कंपन्या सातत्याने प्रोडक्टवर सूट देत असतात. यात आता रिलायन्स समुहाच्या ई-कॉमर्स कंपनी Ajio ने पुढाकार घेतला आहे. Ajio वर ब्रॅन्डेड शूजवर जवळपास 60% सूट मिळत आहे. या सेलमध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे शुज खरेदी करु शकता. तुम्ही Ajio.com वरुन पहिल्यादाच शॉपिग केल्यास तुम्हाला 30 टक्के अतिरिक्त सूट मिळेल. या ऑनलाईन शॉपिंगचा आणखी एक फायदा आहे. तो म्हणजे तुम्हाला यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या किंवा ऑफिसमध्ये बसले असतानाही ऑर्डर करु शकता. पुढे वाचा: कोणत्या शूजवर...
  May 2, 11:18 AM
 • नवी दिल्ली - मोदी सरकारने 50 कोटी कामगारांना प्रोव्हिडेंट फंड, पेन्शनसह अनेक सामाजिक सुरक्षा देणारी यूनिव्हर्सल सोशल सेक्यूरिटी स्कीम तयार केली आहे. या योजनेंतर्गत सरकार 50 कोटी कामगारांचे विश्वकर्मा अकाऊंट उघडणार आहे. या खात्याच्या माध्यामातून 50 कोटी लोकांना पीएफ, पेन्शनसह 10 योजनांचा फायदा मिळणार आहे. याचा अर्थ असा की येणाऱ्या काळात सरकार सर्वप्रकारच्या कामगारांना पीएफ आणि निवृत्ती वेतन यासारख्या सुविधा देणार आहे. मोदी सरकारने या योजनेचा आराखडा तयार केला आहे. पुढील महिन्यात या...
  April 25, 05:12 PM
 • हैदराबाद- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या आणि यशस्वी उद्योजक इवांका ट्रम्प ग्लोबल आंथ्रप्रेन्योर समिट २०१७ मध्ये सहभागी होण्यासाठी भारतात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणाला मान देत सुमारे ३५० अमेरिकी डेलिगेट्ससह ती आली आहे. महिला उद्योजक आणि व्यापाऱ्यांसाठी ती मोठे काम करत आहे. एक यशस्वी महिला उद्योजक अशीही तिची ओळख आहे. वडीलांचा बिझनेस वाढविण्यात तिचा सिंहाचा वाटा आहे. ३०० मिलियन डॉलर आहे पर्सनल वेल्थ - इवांका ट्रम्प यांची सुमारे २००० कोटी रुपये (३०...
  November 30, 11:42 AM
 • बीड- राज्य सरकारने कर्जमाफी, तातडीच्या १० हजार रुपयांच्या मदतीचा अध्यादेश काढून जाहिरातबाजी करत गाजावाजा केला. शेतकऱ्यांना वाटले, अाता खरिपाच्या हंगामात खूप काही मिळेल अन् सर्व व्यवहार सुरळीत हाेतील; परंतु पुढे शासनाने कर्जमाफीमध्ये नियम-अटी लागू केल्या, तातडीची मदत मिळवण्यासाठी कर्ज खात्यासह अन्य कागदपत्रांची सक्ती, तर पीक विमा अाॅनलाइन भरण्याचे निर्देशित केले. त्यामुळे शेतीची कामे करावीत की बँकेच्या रांगेत थांबावे, ही समस्या निर्माण झाल्याने महिन्यापासून शेतकरी गोंधळात अाहे....
  July 28, 03:38 AM
 • नवी दिल्ली- विमा पॉलिसी खरेदी करणाऱ्या अनेक लोकांना विमा एजंटवर विश्वास नाही. अशा लोकांना आर्थिक बाबतीत चांगले ज्ञान असो किंवा नसो, त्यांनी विमा एजंटवर अविश्वास व्यक्त केला आहे. उद्योग संघटना असोचेमच्या वतीने करण्यात आलेल्या एका अभ्यास अहवालात ही बाब समोर आली आहे. पॉलिसी खरेदी करताना विमा एजंटवर आम्ही सर्वात कमी विश्वास ठेवत असल्याचे मत या अभ्यास अहवालात सहभागी झालेल्या १८ ते ६० वर्षे वयाच्या ७२ टक्के लोकांनी व्यक्त केले आहे. या लोकांना आर्थिक प्रकरणाबाबत जास्त माहिती नव्हती. या...
  January 8, 02:50 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात