आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंुतवणूक मंत्र:100% इक्विटी गुंतवणुकीत परतावा, रिस्क जास्त , इक्विटी गुंतवणुकीत कर्ज व समतोल साधावा

वेल्थ टीम16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही २५-३० वयोगटातील असाल, या पोर्टफोलिओचा प्रमुख भाग व्हा . डेटमध्ये गुंतवणूक करून जोखीम संतुलित करू शकता. यात अयशस्वी झाल्यास पोर्टफोलिओ अस्थिर होऊ शकतो.

तरुण गुंतवणूकदार दोन प्रकारे पोर्टफोलिओ तयार करू शकतात 1. ६०:४० फॉर्म्युला यात ६०% पैसा शेअर किंवा इक्विटी फंडात आणि इतर रक्कम बाँड किंवा डेट फंडात लावला जातो. रिटर्न| ५ वर्षाच्या रोलिंग रिटर्न गणनेवरुन १४ फेब्रुवारी २०२३ पर्यंत,६०:४० पोर्टफोलिओने ९.२५% परतावा दिला. या गुंतवणुकीत निफ्टी ५०चा ६०% हिस्सा आहे.

2. १००% इक्विटी शेअर बाजार घसरल्यावरही विक्री करणे, ज्यांना गरज नसेल तर ते पूर्ण बचतीचा पैसा शेअर किंवा इक्विटी फंडात लावू शकतात. रिटर्न| पाच वर्षाच्या रोलिंग रिटर्नच्या मते, १००% इक्विटीच्या पोर्टफोलिअोने १४ फेब्रुवारी २०२३ पर्यंत ११.२९% परतावा दिला.

..पण काळजी घ्या... १००% इक्विटीच्या पोर्टफोलिअोने २०२२मध्ये २४.६२% आणि २०१५ मध्ये ४%पेक्षा जास्त तोटा झाला मात्र ६०:४० पोर्टफोलिओने २००८ कधीच नकारात्मक परतावा दिला नाही.

बातम्या आणखी आहेत...