आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजार:5  दिवसांत 10.43 लाख कोटी वाढले कंपन्यांचे मार्केट कॅप

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

परकीय गुंतवणूकदारांची खरेदी आणि स्थिर जागतिक परिस्थितीदरम्यान देशांतर्गत शेअर बाजारात या आठवड्यात पाच दिवस तेजी राहिली. यामुळे बीएसईमध्ये नोंदणीकृ़त कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये १०.४३ लाख कोटीची वाढ झाली. गुरुवारपर्यंत या कंपन्याचे मार्केट कॅप २६a२.३८ लाख कोटी रुपये झाले. या आठवड्यात महावीर जयंती आणि गुड फ्रायडेनिमित्त शुक्रवारी बाजार बंद होतेे. दरम्यान पाच दिवसात सेन्सेक्स २,२१९ अंक म्हणजेच ३.८५% वाढले. एलकेपी सिक्युरिटीजचे रिसर्च हेड एस रंगनाथन म्हणाले, रिजर्व्ह बँकेने धोरणात्मक दरात वाढीचा क्रम थांबवल्याने ते बाजारासाठी चांगले संकेत ठरतील.