आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन इतिहास:सौदी अरामकोला 13  लाख कोटी रुपयांचा नफा

छत्रपती संभाजीनगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

२०२२ हे वर्ष जगातील मोठ्या तेल कंपन्यांसाठी खूप फायदेशीर ठरले आहे. युक्रेनवर रशियाच्या हल्ल्यानंतर तेलाच्या किमतीत आलेल्या उसळीमुळे खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी एक्सॉन मोबिलला ४.६० लाख कोटी रुपयांचा नफा झाला आहे. पण, सौदी अरेबियाची सरकारी कंपनी सौदी अरामकोला सुमारे १३ लाख कोटी रुपयांचा नफा झाला आहे. कॉर्पोरेट इतिहासातील कोणत्याही कंपनीचा हा सर्वाधिक नफा आहे. इतर फायदेशीर तेल कंपन्या शेल, पेट्रोबास, शेवरॉन, इक्विनॉर, गॅझप्रॉम, पेट्रो चायना, टोटल एनर्जी आणि कोनोकोफिलिप्स आहेत. २०२२ मध्ये अॅपलला इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात सर्वाधिक आठ लाख कोटी रु. फायदा झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...