आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्मचारी कपात:यंदा 82 दिवसांत 1.72 लाख कर्मचारी कपात, 2022 मध्ये सर्वात जास्त कपात

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्षाच्या पहिल्या ८२ दिवसांत जगभरात सुमारे १.७२ लाख कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली. त्या तुलनेत २०२२च्या संपूर्ण कालावधीत केवळ १.६१ जणांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले. एकट्या जानेवारी २०२३ मध्ये ८४,७१४ कामगारांना कामावरून काढून टाकण्यात आले. यंदा आतापर्यंत ५२२ तंत्रज्ञान कंपन्यांनी कपातीची घोषणा केली त्या तुलनेत गेल्या वर्षी १,०५१ कंपन्यांनी कपात केली होती. या वर्षी आतापर्यंत दररोज २००० हून अधिक कामगारांना काढून टाकण्यात आले.