आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • 1936 Model Of Famous Racing Car Made From Aluminum By American Designer, Price 48 Lakhs

अफलातून:अमेरिकी डिझायनरने अॅल्युमिनियमपासून बनवले 1936 मधील प्रसिद्ध रेसिंग कारचे मॉडेल, किंमत 48 लाख

न्यूयॉर्क6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकी डिझायनर मायकल अॅट्रिकने १९३६-३७ मध्ये प्रचंड लोकप्रिय राहिलेल्या ऑटो युनियन टाइप सी रेसर कारचे १३७ किलो वजनी अॅल्युमीनियम मॉडल बनवलेे. ३.९ फुट लांबी १.९ फूट रुंद आणि ९ इंच उंच असलेल्या या मॉडेलचे ९ नमुने बनवले जातील. याची किंमत ४८ लाख आहे, तर मूळ रेसिंग कार खरेदी करण्यासाठी २००९ मध्ये ४८कोटींची बोली लागली होती.

बातम्या आणखी आहेत...