आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंजुरी:सोलार पीव्ही मॉड्यूलसाठी 19,500 काेटींच्या पीएलआय याेजनेला मंजुरी

नवी दिल्ली6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारने देशात सौर पीव्ही मॉड्यूल्सच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी १९,५०० कोटी रुपयांच्या उत्पादन लिंक्ड इन्सेंटिव्ह (पीएलआय) योजनेला मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेत बुधवारी केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेतला. या क्षेत्रात ९४,००० काेटी रुपयांची गुंतवणूक हाेईल. आयातीत १.३७ लाख काेटी रुपये कमी हाेण्याचा अंदाज आहे. याव्यतिरिक्त प्रत्यक्षरीत्या १.९५ लाख आणि परोक्षरीत्या ७.८० लाख रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

बातम्या आणखी आहेत...