आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हाला माहीत आहे का ?:24,500  कोटींच्या मोठ्या कंपनीत फक्त 12 कर्मचारी

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस २४,५०० कोटी रुपयांची कंपनी असून, सर्वात कमी कर्मचारी असलेल्या देशातील १० सर्वात मौल्यवान कंपन्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. यात फक्त १२ कर्मचारी आहेत. यात न्यूयॉर्क लाइफ, जीआयसी, एचडीएफसी, कॅनरा बँक आणि आयसीआयसीआय बँकेसह १७ प्रमुख भागधारक आहेत. बरगंडी प्रायवेट हुरुन इंडिया ५०० कंपन्यांच्या यादीत १६६वी रँक मिळाली. या कंपनीचे अनलजीत सिंग १५% वाट्यासह मोठे प्रमोटर आहेत. ही देशातील मोठी नॉन-बँक खाजगी जीवन विमा कंपनी मॅक्स लाइफची होल्डिंग कंपनी आहे.

बातम्या आणखी आहेत...