आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्ज फेड:वेदांताला भरावे लागेल 24,696 कोटींचे कर्ज, मार्च २०२४ पर्यंत निधी उभारावा लागेल

मुंबई|2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अब्जाधीश उद्योगपती अनिल अग्रवालच्या नेतृत्वातील कंपनी वेदांता रिसोर्सेसला चालू आर्थिक वर्षात व्याजासह ३०० कोटी डॉलर (सुमारे २४,६९६ कोटी रुपये)चे कर्ज द्यावे लागेल. या व्यतिरिक्त कंपनीवर १०० कोटी डॉलरची इतर दायित्वेदेखील आहेत, ज्यासाठी कंपनीला मार्च २०२४पर्यंत निधी उभारावा लागेल. एसअँडपी ग्लोबल रेटिंगने एका निवेदनात ही माहिती दिली आहे.