आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन वर्षाची सुरुवात चांगली ठरली नाही:जानेवारीत 28,096 कर्मचाऱ्यांची कपात

न्यूयॉर्कएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रासाठी नवीन वर्षाची सुरुवात चांगली ठरली नाही. कारण बऱ्याच कर्मचाऱ्यांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत.

ट्रॅकिंग वेबसाइट ‘लेऑफ्स ट्रॅकर’च्या आकड्यानुसार, २०२३च्या पहिल्या पाच दिवसातच जगभरात तंत्रज्ञानाच्या २४ कंपन्यांनी २८,०९६ कर्मचाऱ्यांची कपात केली.

बातम्या आणखी आहेत...