आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडिया रिअल इस्टेट रिच लिस्ट 2023:टॉप-100 रिअल इस्टेट उद्योजकांच्या संपत्तीत 4 % वाढ

नवी दिल्ली15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डीएलएफचे अध्यक्ष राजीव सिंग देशातील सर्वात श्रीमंत रिअल इस्टेट उद्योजक म्हणून समाेर अाले अाहेत. ग्रोहे-हुरुनच्या ‘इंडिया रिअल इस्टेट रिच लिस्ट २०२३’ नुसार, देशातील टॉप-१०० रिअल इस्टेट उद्योजकांची एकूण संपत्ती गेल्या वर्षी ४% ने वाढून ४,७२,३३० कोटी रुपये झाली आहे.

टॉप-१० सर्वात श्रीमंत रिअल इस्टेट टायकून

1. राजीव सिंह, डीएलएफ
संपत्ती: 59,030 कोटी 1 वर्षांत 4% घट 5 वर्षांत 234% वाढ
2. मंगलप्रभात लोढा, मॅक्रोटेक
संपत्ती : 42,270 कोटी 1 वर्षांत 20% घट 5 वर्षांत 56% वाढ
3. अर्जुन मेंडा परिवार, आरएमजेड
संपत्ती: 37,000 कोटी यादतीत न्यू एंट्री न्यू एंट्री
4. चंद्रू रहेजा परिवार, के रहेजा
संपत्ती: 26,620 कोटी 1 वर्षांत 1% वाढ 5 वर्षांत 85% वाढ
5. निरंजन हिरानंदानी
संपत्ती : 23,900 कोटी 1 वर्षात 7% वाढ 5 वर्षांत 182% वाढ
6. जितेंद्र विरवानी, एम्बेसी
संपत्ती: 23,100 कोटी 1 वर्षांत 2% घट 5 वर्षांत 0.3% घट
7. विकास ओबेरॉय, ओबेरॉय रि.
संपत्ती : 22,970 कोटी 1 वर्षांत 1% वाढ 5 वर्षांत 234% वाढ
8. बसंत बन्सल, एम3एम इंडिया
संपत्ती: 16,110 कोटी 1 वर्षांत 7% घट 5 वर्षांत 305% वाढ
9. राजा बागमाने, बागमाने डेव.
संपत्ती : 16,100 कोटी 1 वर्षांत 4% घट 5 वर्षांत 448% वाढ
10. गावा अमरेंद्र रेड्डी, अमरेंद्र कॉ.
संपत्ती : 15,000 कोटी 1 वर्षांत 0% वाढ यादीत नवी एंट्री

यादीत १६ शहरांतील ६७ कंपन्यांचा समावेश:
६१ % लोकांच्या संपत्तीत वाढ झाली. पैकी २५ नवीन चेहरे आहेत. ३६% रिअल इस्टेट उद्योजकांच्या संपत्तीत घट झाली. यादीतील टॉप-१०० रिअल इस्टेट उद्योजकांपैकी ६६ % उद्योजक स्वयंनिर्मित आहेत.