आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • 43% IT Companies Will Offer Jobs Till March, Also Jobs In Banking finance Sector

नोकरी:43 % आयटी कंपन्या मार्चपर्यंत देणार काम, बँकिंग-फायनान्स क्षेत्रातही नोकरी

रोजगार8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरात नोकर कपातीमुळे लोकांच्या नोकऱ्या जात आहेत मात्र भारतात जानेवारी -मार्च तिमाहीत कंपन्या नवीन नोकर भरती करणार आहे. एका सर्वेक्षणाच्या मते, आयटी कंपन्या (४३%) या तिमाहीत नवीन नोकऱ्या देण्यात सर्वात पुढे राहणार आहेत. सर्वेक्षणात सहभागी ५३ टक्के कंपन्यांच्या मते, मुनलायटिंग (एका कंपनीत करत असताना दुसरी नोकरी करणे) भविष्यात सामान्य बाब असेल. ३८% नोकरी देणाऱ्या डिजिटल मार्केटिंग मुनलायटिंगसाठी सर्वात चंागले क्षेत्र आहे.

सर्वात जास्त आयटीमध्ये होणार भरती गेल्य वर्षी नोकऱ्या कमी कराणाऱ्या आयटी कंपन्यां या वर्षी सर्वात जास्त भरती करणार आहे. सेक्टर हायरिंग आयटी 43% बँकिंग फायनान्स 14% मॅन्युफॅक्चरिंग 08% ई-कॉमर्स 07% इतर 28%

ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये सेल्स मार्केटिंग कौशल्याची जास्त मागणी ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये तिमाहीत सेल्स-मार्केटिंग क्षेत्रात तज्ञ लोकांची सर्वात मागणी होती. डेटा सायन्स एक्स्पर्ट या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर राहिले.

५३%चे मत, मूनलायटिंग भविष्यात सामान्य होईल आयटी इंडस्ट्रीत मूनलायटिंगचा मुद्दा चर्चेच ठरला होता. आता सर्वाधिक कंपन्या याला सामान्य बाब समजत आहे. डिजिटल मार्केटिंगमध्ये हे सर्वात जास्त होणार आहे.

...दुसरीकडे गुगल जगभरात करणार १२ हजार कपात न्यूयॉर्क| गुगलची पॅरंट कंपनी अल्फाबेट १२ हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार आहे. कंपनीचे सीईओ सुंदर पिचाईंनी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या एका मेमोमध्ये ही माहिती दिली. या कपातीतून कंपनीचे एचआर विभाग, कॉर्पोरेट कार्य विभाग, इंजिनिअरिंग आणि प्रॉडक्ट विभागच्या टीमवर सर्वात जास्त परिणाम होणार आहे. गुगलने सांगितले की, ही कपात जागतिक स्तरावर केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...