आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजीएसटी अधिकाऱ्यांना गेल्या दोन वर्षांत ५५,५७५ कोटी रुपयांची जीएसटी चोरी झाल्याचे आढळून आले. यादरम्यान सरकारी तिजोरीचे नुकसान केल्याप्रकरणी ७१९ जणांना अटक करण्यात आली आहे. २२,३०० हून अधिक बनावट जीएसटी आयडेंटिफिकेशन नंबर (जीएसटीआयएन) देखील जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालय (डीजीजीआय) अधिकाऱ्यांनी शोधून काढले आहेत, असे एका अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले. सरकारने ९ नोव्हेंबर २०२० रोजी जीएसटी चोरीविरोधात मोहीम सुरू केली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.