आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंतवणूक:फॉक्सकॉनची भारतात 5,740 कोटी गुंतवणूक

नवी दिल्ली20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अॅपलची सहकारी तैवानी कंपनी फॉक्सकॉन भारतात सुमारेे ५,७४० कोटींची गुंतवणूक करेल. चीनमधील उत्पादनाला भारतात स्थलांतरित करण्यासाठी ही गुंतवणूक आहे. अॅपलची अनेक उत्पादने चीन, अमेरिकेत तयार होतात.

बातम्या आणखी आहेत...