आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दान:60 व्या वाढदिवशी अदानीकरणार 60 हजार कोटी दान

अहमदाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

आशियातील सर्वात श्रीमंत गौतम अदानी यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कुटुंबीयांनी चॅरिटीसाठी ६०,००० कोटी रुपये दान करण्याची घोषणा केली आहे. अदानी समूहाने गुरुवारी सांगितले की, आरोग्यसेवा, शिक्षण आणि कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित करण्याची गरज वाढत चालली आहे. प्रत्येक क्षेत्रातील कमतरता ही ‘आत्मनिर्भर भारतासाठी’ अडथळा आहे. अदानी यांनी सांगितले की, हे वर्ष माझे वडील शांतीलाल यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्याशिवाय माझे ६० वे जन्मवर्षही आहे. त्यामुळे कुटुंबीयांनी ६०,००० कोटी रुपयांची देणगी देण्याचा निर्णय घेतला आहे.