आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वित्झर्लंड:या वस्तीत राहण्यासाठी मिळताहेत 62 लाख रुपये

झुरिच|11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वित्झर्लंडच्या एका सुंदर डोंगराळ वस्तीत राहण्यासाठी स्थानिक प्रशासन एक कुटुंबाला ७० स्विस फ्रँक (सुमारे ६२ लाख रुपये) ऑफर देत आहे. मात्र ही ऑफर घेण्यासाठी तुमचे वय ४५ वर्षांपेक्षा कमी असायला हवे आणि तुम्हाला परमिट सी नागरिकत्व असलेले स्विस नागरिक असणे आवश्यक आहे. ऑफर घेणाऱ्याला किमान १.७७ कोटी रुपयांच्या घरात किमान १० वर्षे कुटुंबासोबत राहावे लागेल. वास्तविक या शहराची लोकसंख्या सातत्याने कमी होत आहे. आता फक्त २५० लोक उरले आहेत.

बातम्या आणखी आहेत...