आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • 68% Of Indians Are Shopping More Online This Year, With Increased Spending On Amenities; McAfee Security Firm Survey

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपेक्षांचा अंक:68 % भारतीय यंदा जास्त ऑनलाइन शॉपिंग करत आहेत, सुख-सुविधांवर वाढला खर्च; मॅकेफी सिक्युरिटी फर्मचे सर्व्हेक्षण

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सणांच्या हंगामात ऑनलाइन विक्रीतून 6.5 अब्ज डॉलरच्या कमाईचा अंदाज होता

मॅकेफी या सिक्युरिटी फर्मने सर्वेक्षणात दाखवले आहे की, ६८% भारतीय यंदा जास्त ऑनलाइन शॉपिंग करत आहेत. दुसरीकडे, डेलॉयच्या १८ देशांत ९० दिवस झालेल्या सर्वेक्षणानुसार,भारतीय आता खर्च करत आहेत. त्यांची चिंता संपली आहे. सर्वेक्षणात ओव्हरऑल एंझायटी इंडेक्समध्ये भारतीय ३१% वर होते, ते जुलैपेक्षा १७% नी कमी आहे. सणांच्या हंगामात ऑनलाइन विक्रीतून ६.५ अब्ज डॉलरच्या कमाईचा अंदाज होता.

सुख-सुविधांवर वाढला खर्च

73% भारतीय आता सुख-सुविधांवर खर्च करण्यास तयार. मनातून आर्थिक संकटाची भीता आता संपत आहे.

55% विक्री वाढली अॅमेझॉन- फ्लिपकार्टवर गेल्या वर्षाच्या तुलनेत. आकडा १५ ते २१ ऑक्टोबरचा.

1411 रुपये सरासरी दरमहा खर्च करत होते भारतीय ऑनलाइन शॉपिंगवर एप्रिलमध्ये. तेव्हा नॉन इसेन्शियल डिलिव्हरी बंद होती.

पण हा आकडा ६०८४ रु.वर पोहोचला जूनमध्ये जेव्हा लोकांनी पैसा खर्च करणे सुरू केले. रिसर्च फर्म कालागाटोनुसार.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser